तुळजाभवानी मंदिराला गेल्यानंतर तेथे नैवेद्य कोठे करावा व कोणाकडे जावे नैवेद्य करण्यासाठी प्लीज या प्रश्नांचे उत्तर द्या ☝️ नैवेद्य तयार करून देण्यासाठी योग्य तिथे असतात का
मी जाऊन आलो आहे इथे सांगितल्या प्रमाणे काहीच सोय मिळत नाही पहिले म्हणजे मंदिर स्वस्थान ने हे बाहेर चालवायला दिले असल्याने इथे सगळे उडवा उदवी ची उतरे देतात
या भक्त निवासा पेशा अक्कलकोट भक्त निवास खूपच सुंदर आणि खूपच सोई युक्त आहे
हो खरे आहे
अतिशय सुंदर माहिती आणि रहाण्याची सोय पण पाहिली .खुपच छान आहेत .अवश्य आम्ही जावून येऊ.
धन्यवाद
Far sundar aahe rums😊😊
धन्यवाद
Shegaon sanstan chi 3 bhakt niwas ahet ani management uttam ahe ani rooms rate reasonable ahet .
Pn tuljapur 108 bhakt niwas la rate khup mahag ahet..
Common hall mhanje [dormitory] nhi .baki mast ahe
धन्यवाद
Khupach rate aahet bhakt niwas aahe, rate kami pahije hote shirdi shegaon la khup kami rate aahet, n soy pan changli aahe
हो बरोबर आहे
Khup mahag ahe madam lokana parwadna nahi
हो खरं आहे मी जेव्हा पुन्हा तुळजापुरला जाईन तेव्हा अजुन साधे भक्त निवास असतील तर व्हिडिओ करेन
tuljapur mde as hall mde common mde rahanyachi soy ahe ka ?
फोन करुन विचारु शकता
Pan mahag aahe
हो महाग आहे
Actually tulajpur gangapur jevnache khup.hal hotat
हो पण पंढरपूर मधून तुम्हाला ट्रॅक्स मिळतात मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पहा
Part janr asel tr sang
हो
तुळजाभवानी मंदिराला गेल्यानंतर तेथे नैवेद्य कोठे करावा व कोणाकडे जावे नैवेद्य करण्यासाठी प्लीज या प्रश्नांचे उत्तर द्या ☝️ नैवेद्य तयार करून देण्यासाठी योग्य तिथे असतात का
Ok
पुण्याचे वासुदेव नीवास आहे. त्यांचे तुळजापुर ला वासुदेव नीवास आहे. त्यांचे बद्दल कांही माहीती दीलीत तर बरे झाले असते.
Ok
Rate kay aahe holl
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत
मी जाऊन आलो आहे इथे सांगितल्या प्रमाणे काहीच सोय मिळत नाही पहिले म्हणजे मंदिर स्वस्थान ने हे बाहेर चालवायला दिले असल्याने इथे सगळे उडवा उदवी ची उतरे देतात
हो का मला हे माहीत नव्हते
Rate Jat aahe Tuljapur madhe
हो बरोबर आहे
इथे मी जावून आलोय पैसे आकारतात आणि स्टाफ फ्रेंडली नाही
Ok 🙏🙏🙏
इथला फोन नंबर द्यायला हवा होता ...
डिस्क्रीपशन बाॕक्स मधे दिलेला आहे
इथले स्थनिक लोक खुप दादा गिरी करतात
Ok
भक्त निवासात रूम नाही मिळत. प्रायव्हेट लोज वाले खुप खुप लुटतात
खरं आहै
लिफ्ट आहे का
नाही
तुळजापूर मध्ये 1 मंदिराकडे जाताना 1 उडुपी हॉटेल आहे अतिशय 3rd.class जेवण फालतू
हो का पुन्हा गेले कि पहाते
या भक्त निवासात रूम सहज मिळत नाहीत.
Ok
मोबाईल नंबर
डिस्क्रीपशन बाॕक्स मधे मोबाईल नंबर दिलेले आहेत धन्यवाद