श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापुर भक्त निवास १०८ मॕनेजमेंटः पर्णकुटी रिसाॕटर्स
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024
- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान श्री क्षेत्र तुळजापुर
भक्त निवास १०८
हे भक्त निवास घाटशिळ रोड पार्किंगच्या अगदी समोर असुन सर्व सुखसोयींनी युक्त आहे प्रशस्त हाॕल रुम गरम पाण्याची सोय असे सर्व छान आहे
श्री क्षेत्र तुळजापुर -४१३६०१
संर्पकासाठी फोन नं
०२४७१- २४४५५१
मोबाः ९९२१२४४५५१
तुळजापूर भक्त निवास 108 यामधील रेट नॉन एसी रूम दोन माणसांसाठी 1600 रुपये नॉन एसी रूम चार माणसांसाठी बाराशे रुपये दोन माणसांसाठी एसी रूम 2000 रुपये मोठ्या हॉलमध्ये साधारणपणे 20 माणसांसाठी पाच हजार रुपये एका माणसासाठी सिंगल बेड 800 रुपये तेरा बेडचा मोठा हॉल 3500 हे सगळे रेट 24 तासासाठी आहेत
Very very nice
🙏🙏🙏🙏
खुपच छान आहे आणी आपण माहिती पण छान दिली आहे आम्ही नक्की च भेट देऊ. धन्यवाद .
धन्यवाद
जेवणासाठी काय सोय आहे ते ही कृपया समजलं असतं तर बरे झाले असते.
तिथे जेवणाची सोय नाही बाहेर जेवायला जावे लागते
Rumche Bhade Kon Sangnar Mavse Gevan Ahe Ka Potala Mavse
प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
छान माहिती
धन्यवाद
रुम भाडया बाबत माहिती सांगा
डिस्क्रीपशन बाॕक्स मधे सर्व माहिती व रेट दिलेले आहेत
Tumhala aavdun kaay faayda.?
Logan's tyache Rate aani kase book karayche tyachi pan mahiti dyavi mhanje tumcha video complete hoil..
प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
Room bhade kalva
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे आपण फोन करून विचारू शकता आणि बुकिंग करू शकता
Javal swastat rahanyasathi konte bhaktanivas aahe ka
या भक्त निवासच्या आसपास बरीचशी भक्त निवास आहेत
तुमचा विडिओ बघून रूम बुक केली पण जेवणासाठी सुदर हॉटेल असेल तर pls सांगा
🙏🙏🙏
तुळजापूर मधील मला जास्त माहिती नाही
Room bhade rahile ki..
१५००रु. साधी रुम
२०००ए.सी. रुम
डिस्क्रीपशन बाॕक्स मधे लिहिले आहे
महत्वाचे म्हणजे रूम भाडे सांगितले नाही
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे
Room चार्जेस किती।..
फोन करुन विचारु शकता
Please mention room charges in next video
[10/08, 7:08 am] Jayu Kulkarni: पंढरपूर मध्ये गर्दीमुळे भाडे सिजनेबल असते त्यामुळेसांगता येत नाही आपण ज्या दिवशी येणार असाल त्याच्या आदल्या दिवशी फोन करून विचारा व्हिडिओ पाहून फोन केला असे सांगितले तर योग्य रेटमध्ये ते तुम्हाला रूम देतील
[13/08, 8:06 am] Jayu Kulkarni: प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
भाडे किती आहे
डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर आहे फोन करुन विचारु शकता
सहा तास करता रूम मिळेल काय
प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
Tai.. online booking साठी website send करा
फोन नंबर डिस्क्रीपशन बाॕक्स मधे दिलेला आहे फोन करुन विचारु शकता धन्यवाद
Tai.मनापासून सांगा...
Ok
मॅडम,तुम्ही अर्धवट माहिती दिली आहे, रूम चे भाडे,जेवणाची सोय आहे का नाही,संपर्क no. दिला नाही,😂
प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
@@JayshriKulkarni thank you
पैसे किती आहे ते बोला
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती लिहिलेली आहे