ताई आमची तुळजापूरची देवी कुलदेवी आहे पण आतापर्यंत आम्ही काय बळी दिलेला नाही मी फक्त देवीला जाते आणि देवी दर्शन करून आल्यानंतर घरी सुवासिनी घालत असते परड्या भरते इतकं करते पण आतापर्यंत आम्ही बळी दिलेला नाही तर काही लोक नवस बोलतात त्यासाठी पण ते बळी देत असतील बहुतेक पण नवस करणं मला आवडत नाही कारण देवापासूनच आपण आहोत देवच आपल्याला सगळं देतो आणि मग आपण देवाला का बोलायचं की तुम्ही माझं असं करा मग मी तुम्हाला असं करण हे देईल रिश्वत दिल्यासारखं मलाच आवडत नाही ताई त्यामुळे मी आतापर्यंत देवाला नवस केलेला नाही त्यामुळे देवीला बळी दिलेला नाही किंवा मला त्याबद्दल काही एवढं सांगता पण येणार नाही ताई ☺️☺️ धन्यवाद 🙏
माय तुळजापूरच्या अंबाबाई साष्टांग दंडवत❤
ॐ श्री तुळजाभवानी देव्यै नमः |
जय तुळजाभवानी माता ,जय येडेश्वरी माता की जय
🌍🔱आई अंबाबाई चां उदो उदो आई काळूबाई चां चांगभलं 🙏🌺
ll Aai Tuljabhawani Mata prasanna ❤ll Yedeshwari Mata Prasanna ll ❤😊🙏🙏🙏🙏🔱🔱🔱🔱
गुड मॉर्निंग, खूप खूप धन्यवाद ताई🌺🥰🙏☺️
श्री स्वामी समर्थ माऊली कृपा 🙏🌺🌺🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
🌍🔱आई यडामाय चां उदो उदो 🙏🌺
छान होता व्हिडिओ जय तुळजा भवानी माता yedeshwari माता की जय
खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🌺🙏
आई.तुलजाई
तुळजभवानी माता की जय
जय yedeshwsri
श्री स्वामी समर्थ ताई वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️☺️🙏
तुळजाभवानी माता की जय Yedeshwari Mata ki Jai
Yedeshwaridevi namha
तुळजाभवानी माता कि जय
श्री स्वामी समर्थ ताई ☺️☺️🙏 खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️🙏
आई यडामाईचा उदो उदो
,,,जय तुळजाभवानी श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Yedeswari देवी आईचे नाव ऐकले होते पण ही माहिती मी पहिल्या वेळेस ऐकली आहे छान माहिती मिळाली छान व्हिडियो
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏 good night tai ☺️
अग मी मावशी आहे ना jalnyachi ताई काय म्हणते
Yedeshwari mata ki jay
श्री स्वामी समर्थ ताई वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏
😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
di pavsalyat jayla phije hot...amhi pn feb mdhe jaun alo
मुलांना सुट्ट्या आहेत ना त्यामुळे जाऊन आलो जूनमध्ये मुलांचे कॉलेज चालू होतात ना त्यामुळे जाऊन आलो 😊🙏
Tai shree swami samarth ...tai ek bola na plez devi la badi hi ka dyvi lagte bola na tai mazi kuldevi pan tulja mata ahe ....
ताई आमची तुळजापूरची देवी कुलदेवी आहे पण आतापर्यंत आम्ही काय बळी दिलेला नाही मी फक्त देवीला जाते आणि देवी दर्शन करून आल्यानंतर घरी सुवासिनी घालत असते परड्या भरते इतकं करते पण आतापर्यंत आम्ही बळी दिलेला नाही तर काही लोक नवस बोलतात त्यासाठी पण ते बळी देत असतील बहुतेक पण नवस करणं मला आवडत नाही कारण देवापासूनच आपण आहोत देवच आपल्याला सगळं देतो आणि मग आपण देवाला का बोलायचं की तुम्ही माझं असं करा मग मी तुम्हाला असं करण हे देईल रिश्वत दिल्यासारखं मलाच आवडत नाही ताई त्यामुळे मी आतापर्यंत देवाला नवस केलेला नाही त्यामुळे देवीला बळी दिलेला नाही किंवा मला त्याबद्दल काही एवढं सांगता पण येणार नाही ताई ☺️☺️ धन्यवाद 🙏
तुळजापूर वरून किती अंतर आहे 8:44