काहितरी सांगु नका भाऊ, कोथिंबीर पिवळी लाल होण्याची कारणे आणि उपाय हेच तुम्हाला माहिती नसावे.दिवसभर ऊन रात्री थंडी, सकाळी दव यामुळे झाडाला तणाव निर्माण होतो, त्यासाठी नुसतेच बुरशीनाशक काम करत नाही तर सोबत सिलिकॉन फवारणे गरजेचे आहे.भर ऊन्हात पाणी देणे टाळावे.नियोजन करणारा शेतकरी १२महिने कोथिंबीर करू शकतो.आणि जेव्हा वातावरण खराब आहे तेव्हा चांगल्या मालाला भाव पण चांगला मिळतोय ❤
हो चालते पण शेताला पाणी लागू नये म्हणजे शेत वापशावर असणे महत्त्वाचे असते कारण पाण्याचा निचरा नाही झाला तर कोथिंबीर मरते पेरणी करत असताना पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी
हो आजपर्यंतच्या अनुभवानुसार मे आणि जून महिन्यात व जुलै महिन्यामध्ये ही कोथिंबीर ला चांगला भाव असतो. कारण जून महिन्यामध्ये सर्व शेतकरी खरीप पिके घेत असतात उदाहरणार्थ सोयाबीन कापूस मूग उडीद तूर बाजरी हे पिका घेत असल्यामुळे हमखास कोथिंबीरला भाव असतो
Nice 🎉
Than You mam
Mahtvachi Mahiti dili Saheb👌
Thank you 🙏
Nice
Thank you🙏🌹
👌👍
❤❤❤ Nice information 🎉🎉🎉🎉
Thank You
Khup shan sir ❤
Thank you🙏
👌🏽👍🏻
Thank you 🙏
काहितरी सांगु नका भाऊ, कोथिंबीर पिवळी लाल होण्याची कारणे आणि उपाय हेच तुम्हाला माहिती नसावे.दिवसभर ऊन रात्री थंडी, सकाळी दव यामुळे झाडाला तणाव निर्माण होतो, त्यासाठी नुसतेच बुरशीनाशक काम करत नाही तर सोबत सिलिकॉन फवारणे गरजेचे आहे.भर ऊन्हात पाणी देणे टाळावे.नियोजन करणारा शेतकरी १२महिने कोथिंबीर करू शकतो.आणि जेव्हा वातावरण खराब आहे तेव्हा चांगल्या मालाला भाव पण चांगला मिळतोय ❤
धन्यवाद,खरोखर अनुभवातुन मार्गदर्षन दिल्यामुळे.सर बि नेमक कोनते वापरावे..
शेतकऱ्याजवळचे कास्ती धने घ्या पेरणीसाठी .
जुलै महिन्यात
कास्ती धना आता उगावतो का
हो उगवतो फक्त पाणी दररोज ३० मिनिटे रेन पाईप ने पाणी द्यावे, मी सुध्दा आज पेरणी केली आहे.
@@prakashjagdalae8787 Ho ek mast Ugavali ahe tyavar ek Video Banvat ahe lavkarch yeil TH-cam la
पाण्याचं नियोजन कस आहे
@@prakashjagdalae8787 2 divsat Video release karat ahe tyat Pani Niyajan details madhe sagitle ahe
आमची पण चांगली आहे पण उंची वाढेना
साहेब तुमची कोथिंबीर कशी उगावली आहे
हो एकदम छान उगवली आहे आणि त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवत आहे लवकरच यूट्यूब ला दिसेल
July la perni keli tar chalel ka ?
हो चालते पण शेताला पाणी लागू नये म्हणजे शेत वापशावर असणे महत्त्वाचे असते कारण पाण्याचा निचरा नाही झाला तर कोथिंबीर मरते पेरणी करत असताना पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी
नंबर भेटेल का
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता.
रामशेज वरायटी करतो आहे एकरी 10 ते 12 किलो पुरेसे होईल का 2 फुट सरीमध्ये
तुम्ही टोकन करणार आहात का
लेबर लाउन जमन का
kharch vadel tumcha perani keli tar khup changal hoil
ani jar tumhala thodi thodi uptun javachya market la gheun jaych asel tar tumhi tokan karu shatka 5 - 10 guntyat mala as vatat
पेरणी करायची होती पण कसं पेरावे जमत नाही एकरी 10 केजी बी पडत नाही ना तर कशी करायची
मे मधे किती तरखेला पेरावी
मे महिन्यामध्ये कोणत्याही तारखेला तुम्ही धने पेरणी करू शकता फक्त तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता असणे गरजेचे असते
@@StarShetkari thanks sir
मे जून मधे भव असतो का सर
हो आजपर्यंतच्या अनुभवानुसार मे आणि जून महिन्यात व जुलै महिन्यामध्ये ही कोथिंबीर ला चांगला भाव असतो. कारण जून महिन्यामध्ये सर्व शेतकरी खरीप पिके घेत असतात उदाहरणार्थ सोयाबीन कापूस मूग उडीद तूर बाजरी हे पिका घेत असल्यामुळे हमखास कोथिंबीरला भाव असतो
आता कोणता धना पेरावा
शेतकऱ्या जवळचा गावरान कास्ती धना पेरावा