पाच दिवसात धने उगवायची अनोखी पध्दत | कोथिंबीर खायला येणार. grow coriander at home in 5 days.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ค. 2021
- #navbharat_tv_marathi #नवभारत_टीव्ही_मराठी #grow_coriander
__________________________________
Instagram account link:-
/ navbharat_tv
__________________________________
#कोथिंबीर
#कांदालागवड
#कोथिंबीरलागवड
#धने
कोथिंबीर लागवड
कांदा लागवड
लव्हाळा वरील तन नाशक
उसातील गवतावर तन नाशक
कांद्यावरील तणनाशक
हराळी वर तन नाशक
कोथिंबीर पाच दिवसांमध्ये कशी उगवावी
धनिया उगाने के आसान तरीके
धनिया
grow of coriander at home
how to grow coriander at home in few days
tomato farm
onion farm
today onion rate in Maharashtra
today coriander rate
अहो एकदम बरोबर पद्धत आहे .5 दिवसात नाही तर ,6 ते 7दिवसात तरी नक्कीच अशी उगवेल .पण पहिली कोणतेही बियाणे असो ते भिजवून कपड्यात बांधून नंतरच पेरणी केली पाहिजे. thankyou
छान माहिती आहे भाऊ. करून पहा.जय श्री राम.
खूप छान माहिती दिलीत..dhanywad
खुप छान महायती दिली सर आपण
आणी हे खरं आहे
खुप छान सांगितले दादा अशी कोथिंबीर लवकर येत नाही तुम्ही सांगितलेली पध्दत खुप छान आहे मस्त व्हिडीओ 👌 👌 👍
S vi do you d see vu by
😮76.@@ishantpatil
❤❤
😂😂😂😅 1:17
खूपच छान दाखविले खूप धन्यवाद
खूप छान 👌👌
Ekadam bhari 👌👌
Khup chha mahiti bhau
खूपच छान
Khup khup chan 👌👌
खुप छान पद्धती आहे
छान माहिती दिली आहे
खुप चांगली गोष्ट आहे
खूप छान व्हिडिओ
खूप छान मी कुंडीत लावेन हा उद्याच
चांगली पंध्दत समजली
Chhan mahiti
Dhanywad
खुप सुंदर आहे
Chan me try karte
Khupch chan
Hey great 👏👏
ं,खूप छान माहीती दिली सर अभीनंदन🙏🙏🌹🌹
Khup mst
खूप सुंदर पद्धती समजली 🙏
आभारी आहोत
Khup chan mahiti dili sir khup dhanywad
Chan sagtl sr 🙂
Chan bhau
खूप छान दादा
Kharch.bhari
मस्त
👌👌👌👌👌👌खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूपच छान माहिती दिलीत मी सुध्दा पहातो तुमच्या पध्दतीने करायचं
दादांनी सांगितले ते खरे आहे🙏
Ok मी पण करून बघेल घरात.
Thanks dadA
सर धणे भिजवून पेरता येतील का
Very nice
खुप छान
Good..proses
खूप छान माहिती दिली भाऊ तुम्ही धन्यवाद 🙏
तुम्ही छान माहिती दिलीत.
मालव,किवा दुसऱ्या कंपनी चे धने पुडा चिरुन टाकता येइल का, plz replay द्या
Good
कोथिंबीर पाच दिवसांत जर्मिनेशन कशी करावी हे उत्तम सांगितले की धने बारीक करून ओल्या पोत्यात घालून रात्रभर भिजवत ठेवावे व सकाळी लावावेमग ते पाचच दिवसात उगवतात व दहा दिवसांत विक्री साठी उपलब्ध होतात ही महत्त्वाची गोष्ट आहे धन्यवाद सरजी
Kot bolto ahe ha
दादा खूप छान माहिती सांगितली ,धन्यवाद 🙏शेतकरी जगला तर माणूस जगला
🙏👍
Thankyou sir
कमीत कमी 8दिवस लागतात
Mst
🙏🙏🙏
छान माहिती
Dada ashi sampurn mahiti chote chote point, dusrya chinnel var koni det nahi,
Khup khup Dhanyawad ,👌👌👌
खूप च छान जादू म्हणावे लागेल धन्यवाद
Very nice dada
Chan
Very good👍👍
Mod kadave rumalat babdhun mag jaminit lavavi
Very good
Dada. Chavlichi. Hirvi. Bhajichi. Lagvad. Kashi. Karychi. Vevasthapan. Kase. Karayche. Te. Sanga. Dada. Namshker... Ji
Far chan, pan tumhi ya pach divsat tyana roj Pani dele ki faktt pavsache Pani mule he ale ahe, he sangitle nahi dada 🙏
😊😊😊
Hii
Kiti Wel bhijavun thevle
Kotadi panacha colours
पेरण्यापूर्वी कसली पांढरी पावडर मिसळली?
He khare ahe me karun pahile poone
कोमट पाण्यात भिजवून घेतले तर आणखी काही फायदा होईल का
2) पाण्यात चुन्याची निवळी , jarminetar वापरले तर
3) कीटकनाशक,बुरशीनाशक वापरणे आवश्यक आहे का
4)कोथींबीर पिकाकरिता बेसल डोस किंव्हा आळवणी काय द्यावी
Mama vel bhaji sati video banva
उन्हाळ्यात कस काय लवकर येथील हे सांगा
Hi hi
आता मी हा प्रयोग करून पाहतो आणि नंतर मग सांगतो
Sangaki
तुमचा प्रयोग सफल झाल
रामशेस वरायटी आहे त्या बियाण्याला ही पद्धत राबवली तर चालेल का
हा😂 हा😅
आमच्या कडे लय ऊन आहे
भाज्या सुकून वाळतं आहेत......
कुंडी मध्ये पण टाकलं तर चालेल का
Pani kiti dayve
किती वेळ पाण्यात ठेवायचे
दादा तुमच्याकडे ३० किलो धने मीळतील का?
पाच फुटचा बेड वर ठीबक वर एकरी बियाणे कीती लागणार
मला 2 एकर धने लावयच्यात ही पद्धत वापरता येईल का
शेतात फेकले तर चालतील का... निघून येतील का
2एकर लावतो त्याला किती पोती किती फुकण्या किती माणसे धान्याचे 2 भाग करण्यासाठी शेतात लावण्यासाठी किती माणसे लागतील kothambir कितव्या दिवशी विकायला येईल नांगरणी रोटरणी काकरणी. आणि उपटायला किती माणसे लागतील हे सविस्तर सांगणे
कशाला थापा मारता मी सर्व करून बघीतलं पण दहा दिवस लागले. थापाडा
Dada 5 divsat ugvun yete
😂
@@kunalnyaynit6030🍌🍌🤡🤡
😂😂
जीब्रे्लिक ऍसिड चा उपयोग केल्यास लवकर उगवण होते...
मी लावलेली कोथंबीर उगवते पणनन्तर खाली पडते. पूर्ण वाढतं नाही
हाय
बोल वॉक
शुष्क व
हडक
कोथिंबीर लावताना जो फोटो घेतला आहे तोच दाखवा
नम्बर मिळतो
भेटत नाही
JAY KISSAN
खूप खोट बोलले जाते
Kay rav patil lay zakas
Gjooug
1.20 start vidio 😂😂😂
100% उगवण नाही होत
५ किंवा १० दिवस लागो पण उगवतो ना लाल मातीत होईल का ❓
P
मामा तूमचा नंबर भेटलं का
मेथी कशी 5 दिवसात कशी ऊगवायची
Te 3 divsat ugvte
भाऊ मेथी कशीही टाकली तरी ४-५ दिवसात सगळी उगते.
धणे लावल्यानंतर त्याला पाच दिवस उगवे पर्यत पाणी घालायचे की नाही हे तुम्ही सांगितले नाही.
पाणी घालायचे आहे
पाणी घालायचे नाही मुतायचे
@@satishsonawane4057 10 acer vsr mutal ka please 😂😂😂😂😂😂
धने लावणे म्हणजे 4-5 दिवसात उगवते असे व्हिडिओ मध्ये सांगता पण या बाबत झालेल्या comments ला उत्तर दिले नाही म्हणून काय समजावे म्हणून आपला व्हिडिओ खरा की कॉमेंट्स खऱ्या या संभ्रावस्थेतून काय अर्थ घ्यावा हेच समजत नाही आपले मत मांडा, माझे मत तुमच्यावर टिका करत नाही हे कृपया लक्षात घेऊन उत्तर द्या अशी अपेक्षा आहे.