जरांगे तहात कधीच हरलेत ? आता फक्त दिशाभूल सुरु ? Manoj Jarange Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • जरांगे तहात कधीच हरलेत ? आता फक्त दिशाभूल सुरु ?
    #manojjarange #politics #maratha #marathareservation #marathaaarakshan

ความคิดเห็น • 691

  • @PAS498
    @PAS498 2 หลายเดือนก่อน +57

    मी पूर्णपणे bjp च्या विरोधात होतो परंतु जतांगेच्या भाषेमुळे फक्त नाईलाजाने bjp कडे जावे लागत आहे.

  • @navanathjadhav8289
    @navanathjadhav8289 2 หลายเดือนก่อน +92

    सगळा आटापिटा चाललाय भाजप सरकार पाडण्यासाठी मी चालले

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 2 หลายเดือนก่อน +2

      Tumhi ak kal sarvana fasvu shakta ...sada sarv kal sarvana fasvu shakay nahi .

    • @Vjtlala
      @Vjtlala 2 หลายเดือนก่อน

      चुलीत गेलं राजकारण आणि चुलीत गेले पक्ष मराठा समाजाला फक्त आरक्षण पाहिजे जे पक्ष सत्तेमध्ये आहे त्याचे विरोधातच माणूस बोलणार त्यामुळे कुणी असा भ्रम पसरू नये भाजपाला पाडण्यासाठी आम्ही कोणाच्याच बाजूने नाही येत आम्ही फक्त आरक्षणाची बाजू मांडतोय त्यामुळे असली फालतू भ्रम पसरवू नये त्याचा काही उपयोग होणार नाही

  • @pramodkulkarni9397
    @pramodkulkarni9397 2 หลายเดือนก่อน +4

    योग्य व मार्मिकपणे विस्तृत विष्लेषण...

  • @malharibodake3161
    @malharibodake3161 3 หลายเดือนก่อน +68

    हा फक्त मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत त्याला सत्तेत शरद पवार राष्ट्रवादी आणायचे आहे बाकी

  • @pandurang2554
    @pandurang2554 2 หลายเดือนก่อน +97

    जरांगे हा शरद पवाराचा माणूस आहे आणि त्याच्यात मीपणाचा अहंकार खूप वाढलाय

  • @govindphad744
    @govindphad744 2 หลายเดือนก่อน +35

    मराठा समाजाने जरांगेचे अंधभक्त न होता त्यांचा खरा अजेंडा ओळखला पाहिजे.

  • @Indialover120
    @Indialover120 2 หลายเดือนก่อน +60

    तहात हरला नाही युद्धातच हरला आहे. मराठा समाज हा शिक्षणाला लागणाऱ्या भरमसाठ फी मुले वैतागला होता त्यांना वाटले हा व्यक्ती आपली समस्या सोडवेल पण याने स्वतःचे नाव मोठं करुन भरमसाठ पैसा कमावला व सामान्य बांधवांना फसवल.

  • @nitingaikwad7418
    @nitingaikwad7418 3 หลายเดือนก่อน +74

    जरांगेला मी तेव्हाच मानील जेव्हा जरांगे स्वतःचे उमेदवार उभे करणार तेही 288. सगळ्या पक्ष्यांच्या विरोधात.

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 3 หลายเดือนก่อน +4

      Vatavarn baghun paule takaychi astat jahir karun nahi mg pratiplan bntat.
      Ani 288 ubhe kele fyda ky nivdun yetil ka te nko bghayla bakiche pn samaj ahet.

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl 3 หลายเดือนก่อน

      काकांनी डोळे वटारले तर लगेच मागे घेईल उमेदवार😂😂😂

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 2 หลายเดือนก่อน

      Kahihi honedo kuch to honevala hai.

    • @nitingaikwad7418
      @nitingaikwad7418 2 หลายเดือนก่อน +2

      @@somanathmane8564 tutaricha star pracharak राहतील तोवपर्यंत इतर समाज मानणार नाही पाटलाला.

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 2 หลายเดือนก่อน +1

      Jativad agone
      Netrute jarage patlacha karnar.

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 2 หลายเดือนก่อน +17

    आमच्या कडे एक म्हण आहे मालकानं पाळलेलं कुत्रं मालक सांगेल त्याला भुकतो जरांगे ची अवस्था तशीच आहे

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 3 หลายเดือนก่อน +32

    बरोबर आहे jarange पैसे घेऊन रजकरणकेल

  • @SRSR-zm1lw
    @SRSR-zm1lw 2 หลายเดือนก่อน +10

    आहो या मिथुन च्या 10 ते 15 पोकलेन,
    40 ते 50 टिप्पर चलताय या जरांगे चे
    कसलीच कार्यवाही करत नाही प्रशासन
    पिवर डाकू झाला आहे हा

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 2 หลายเดือนก่อน +14

    वामन ताई धन्यवाद .

  • @AshrubapadminbaiChate
    @AshrubapadminbaiChate 2 หลายเดือนก่อน +77

    ताई यांन कितीही आदळआपट केली तरी ओबीसी तून नाही म्हणजे नाहीच 😂😂 संविधान जिंदाबाद 🎉

  • @BabasoKarande-fg5fy
    @BabasoKarande-fg5fy 2 หลายเดือนก่อน +7

    विधानसभा निवडणुकीत वापर केला जाईल व सोडून दिले जाईल, राजकारण चालू आहे.

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 3 หลายเดือนก่อน +123

    मंगेश साबळे चांगला मानुस पण तो मोठा झाला असता म्हणुण त्याला पडण्यासाठी मनोज जरांगे ने प्रयन्न केले

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 3 หลายเดือนก่อน +7

      वाहत्या नदीत हात धून घेत होता तो...

    • @sandeshsatpure2807
      @sandeshsatpure2807 3 หลายเดือนก่อน +3

      Ho bhau

    • @Vjtlala
      @Vjtlala 2 หลายเดือนก่อน

      मताचा ध्रुवीकरण होईल म्हणून त्यांना सपोर्ट केला नाही कारण जे सत्तेत आहे त्यांनी राज आरक्षण दिले आरक्षणाच्या विरोधात होते म्हणून म्हणून त्यांना पाडायचं होतं आणि मंगेश दादा ही उभे होते त्यामुळे मंगेश दादांना सपोर्ट पाटलांनी केलेला नसावा

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 2 หลายเดือนก่อน +44

    जरांगे ने किती पैसे घेतलेले आहेत म्हणून दहा महिन्यापासून ओरडत आहे

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 3 หลายเดือนก่อน +34

    अगदीच बरोबर विश्लेषण.

  • @KailasBhumbe
    @KailasBhumbe 3 หลายเดือนก่อน +34

    सगळ्याला मातीसारखे पाटील शरद पवारचं काम करत आहे मुख्यमंत्री होण्याची स्वप्न आहेत

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 2 หลายเดือนก่อน +11

    खूपच छान विश्लेषण ताई तुमचं अभिनंदन

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 3 หลายเดือนก่อน +36

    ताई आपण खरे आणि एकदम नेटके मुद्दे मांडले,

  • @dyaneshwarmunjal1775
    @dyaneshwarmunjal1775 3 หลายเดือนก่อน +54

    ताई खुप छान सत्य बोलत होता

  • @balkrushnabotale5110
    @balkrushnabotale5110 2 หลายเดือนก่อน +6

    ताई तुम्ही बरोबर बोलताहेत.हा माणूस तुतरीचा आहे.हा कुणालाही किमत देतं नाही.

  • @jagannathvishe9078
    @jagannathvishe9078 2 หลายเดือนก่อน +25

    जरागे पाटील असेच वागत रहिलेतर दिलेले आरक्षण पण एक दिवस जाईल

  • @sainchyasahavasat1283
    @sainchyasahavasat1283 3 หลายเดือนก่อน +19

    एकदम बरोबर बोललात मॅडम
    सर्वानी याचा बोध घ्यावा , कोणी काही बोलले आणि सांगितले तरी मराठा हा मराठाच आणि ओबीक हा ओबिसी पुढेही राहणार आणि त्याच्या हाती काही येणार नाही हे साधे पोर हि आता सांगू शकेल . जय मशराष्ट्र

    • @deepsai7065
      @deepsai7065 3 หลายเดือนก่อน

      हाड

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 หลายเดือนก่อน +19

    तहात हारले गल्लीत मत पडायचं नाही त्याला कुठं नेवून ठेवताय 😂😂😂

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे.

  • @DEVYASH952
    @DEVYASH952 3 หลายเดือนก่อน +34

    खरं बोलतात ताई

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 2 หลายเดือนก่อน +1

    योग्य विश्लेषण

  • @hemantsawant601
    @hemantsawant601 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी योग्य भरकटलेले आंदोलन....

  • @nareshmondhe7070
    @nareshmondhe7070 3 หลายเดือนก่อน +27

    तुम्ही जरांगे च्या नावाने इतके आंधळे झाले की मराठा लोक आंदोलन सोडुन चालले ,विरोध करून राहले .फक्त एक फायदा झाला शरध पवार जवळ आले ,आणि रसद पुरवणेसुरू झाली.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 หลายเดือนก่อน

      फडणवीसांना सत्तेतून खेचण्यासाठी शरद पवारांनी या माणसाला आणलय. जरांगे, टोपे, शरद पवार यांनी दगडफेक करवून दंगल घडवण्याचा डाव आखला होता. कारण एकच. फडणवीसां बद्दल असलेला आकस, मत्सर, सूड बुध्दी पण अशा खोटेपणा ला कधीच यश मिळणार नाही. आता पडदा उघडू लागला आहे.

  • @pandurangkhedkar9240
    @pandurangkhedkar9240 3 หลายเดือนก่อน +10

    ताई तुमच सगळ काही खर आहे शुभ रात्री

  • @sosweetlittlearya4814
    @sosweetlittlearya4814 3 หลายเดือนก่อน +7

    ताई तूमी बरोबर बोलतात

  • @MR2.0198
    @MR2.0198 3 หลายเดือนก่อน +13

    ताई बरोबर आहे खर बोलन लई टोचतय पण खर ते खरच !😂😂😂😂😂

  • @sachin00772
    @sachin00772 2 หลายเดือนก่อน +6

    हा हा 😅😅 राजकारणी फक्त पक्षा चे असतात समाज चे नाही ..
    बोला जेवढे खासदार तुम्ही निवडून आणलेत बोला त्यांना . बसा त्याचा घरात जाऊन ..

  • @srhangesir
    @srhangesir 3 หลายเดือนก่อน +4

    Super tai

  • @mukundjaeel417
    @mukundjaeel417 2 หลายเดือนก่อน +3

    Talking against Jarange ? You are very courageous. You speak the truth, which no body else has dared to speak.

  • @shankarzol
    @shankarzol 2 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट ताई*******

  • @Skjnewsworld
    @Skjnewsworld 3 หลายเดือนก่อน +71

    तू नको शहाणपणा शिकवू, तुला सगळं समजते बाकीचे सगळे येडे आहेत

    • @shrikrishnaghule7757
      @shrikrishnaghule7757 3 หลายเดือนก่อน

      कोणी खरं सांगत असेल तर तो येडा आणि तुम्ही शहाणे 😂

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน +4

      ताईने मुद्द्याला हात घातला

    • @MAU9820.
      @MAU9820. 2 หลายเดือนก่อน

      Ashya ne tuji wat lawali. SISTER IS CORRECT

    • @kundlikkute-il3xw
      @kundlikkute-il3xw 2 หลายเดือนก่อน

      Aandhala

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 2 หลายเดือนก่อน +26

    मंगेश साबळे ला कशासाठी पाडलं हे सर्व महाराष्ट्र ओळखतो

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 3 หลายเดือนก่อน +25

    बराबर बोलतात मॅडम तुम्ही बरोबर बोलतात मागच्या वेळेस शरद पवार होते त्यांची सत्ता तर त्यांनी का प्रयत्न केला नाही मराठीला आरक्षण देण्याचे

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 2 หลายเดือนก่อน +9

    मनोज जारंगे देवेंद्र फडणीस यांनाच का टार्गेट करीत आहेत. संपूर्ण आरक्षण ओबीसीना देणारे शरद पवार यांच्या विषय जारंगे का बोलत नाही मराठा आरक्षणचा मरकरी शरद पवारच आहे हे अगदी सत्य आहे. जारणगेचा बोलवत धनी शरद पावच आहे मी फडणीस यांची बाजू घेत नाही

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน

      Why can't you accept reservation at that time ? Ask your father ? 😂😂😂

    • @vitthalraosanap6776
      @vitthalraosanap6776 2 หลายเดือนก่อน +1

      ✔️✔️💯

  • @MAU9820.
    @MAU9820. 2 หลายเดือนก่อน +1

    MAM YOU ARE RIGHT 😊VERY NICE VIDEO

  • @arunshembde6756
    @arunshembde6756 3 หลายเดือนก่อน +14

    मुद्देसूद माहीती

  • @pradippawar2680
    @pradippawar2680 3 หลายเดือนก่อน +53

    मनोज दादा जरंगे सोबत सदैव

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน

      ताईने मुद्द्याला हात घातला

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 หลายเดือนก่อน

      रहा आणि मजा पहा. निवडणुका होईपर्यंत

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 2 หลายเดือนก่อน

      फक्त विधानसभा निवडणूक होइपर्यंत...

  • @atulanarse9412
    @atulanarse9412 3 หลายเดือนก่อน +1

    निर्भिड पत्रकारिता ताई 🔥

  • @ravindrashivanagi6818
    @ravindrashivanagi6818 3 หลายเดือนก่อน +23

    एकदम बरोबर बोललात ताई जरांगे शरद पवार यांच्या वर बोलत नाही

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน

      Why can't we accept maratha reservation as a kunbi ? From panjabrao deshmukh ? In 1994 why can't you demand ? 😂😂😂

  • @ganeshkolekar4533
    @ganeshkolekar4533 3 หลายเดือนก่อน +9

    Ekadam right

  • @anilnewaskar5766
    @anilnewaskar5766 2 หลายเดือนก่อน +4

    जरांगेना मुख्यमंत्री केल्याशिवाय शरद पवार गप्प बसणार नाही

  • @kailashshinde9156
    @kailashshinde9156 2 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे.समाजालाही याची खात्री पटली आहे की हा जारंगे समाजा साठी नाही तर स्वतःच्या प्रसिध्दी साठी समाजाला वेठीस धरत आहे.आणि हो आता त्याच्या मागे समाज अगदी थोड्याच आहे.तोही भविष्यात राहील की नाही.

  • @kailashgije1663
    @kailashgije1663 3 หลายเดือนก่อน +19

    एकदम बरोबर

  • @Tejas-n2y
    @Tejas-n2y 2 หลายเดือนก่อน +2

    Very Good...!

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 หลายเดือนก่อน +22

    ताई तुम्ही शांत बसा फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 หลายเดือนก่อน

      चुकीच्या मागण्या कधीच मान्य होणार नाहीत. एक लक्षात ठेवा. शरद पवार सत्तेत आला की हा नाहीसा होणार आहे. आरक्षित हे निमित्त आहे. मविआ ला सत्तेत आणण हा मूळ हेतू आहे

  • @dr.anantwadghane3457
    @dr.anantwadghane3457 3 หลายเดือนก่อน +5

    ताई आता हे आंदोलन व्यापक रूप घेत आहे

  • @vishalmutadak5857
    @vishalmutadak5857 2 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे ताई

  • @BharatPuri-o4e
    @BharatPuri-o4e 2 หลายเดือนก่อน

    Very Very. Very Good.

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 2 หลายเดือนก่อน +1

    Agdi barobar

  • @SanskarChavan-y9i
    @SanskarChavan-y9i 3 หลายเดือนก่อน +71

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मराठ्याचा नाद करायचा नाही. मराठा एकवटला हेच आमचे यश आहे. आरक्षण आज नाही तर उद्या.... फुकटचे तर नाही ना.

    • @vaibhavumbarkar4142
      @vaibhavumbarkar4142 3 หลายเดือนก่อน +2

      101% Right 🔥

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 3 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤

    • @vaibhavs9695
      @vaibhavs9695 3 หลายเดือนก่อน +10

      SC madhun ghya Tumhi aarakshan . Tasahi Tumhi farach magaslele ahat

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@vaibhavs9695😂😂😂

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 3 หลายเดือนก่อน

      मीच मोठा होणार,,कीती हा अहंकार ,
      कोण र तो,, काय कळतं त्याला
      कळत ते फक्त मलाच
      तो ऐडपाट हा हलकट.हा,कावळा
      यातच गेले आरक्षण आंदोलन,,?

  • @rushijadhav_3317
    @rushijadhav_3317 3 หลายเดือนก่อน +75

    अरे...गडी बारीक आहे पण सगळ्या देशाला समजलं काय चीज आहे..!💖✌️💪
    जय शिवराय 🚩

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 3 หลายเดือนก่อน

      आता ही शानी कोण , अरे भडवे चाटे कुत्रे कोण तु भुरटे

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 3 หลายเดือนก่อน

      आता ही शानी कोण , अरे भडवे चाटे कुत्रे कोण तु भुरटे ,हिला जास्त भाव देऊ नका , हिला भिकारी करा हिच channel बघू नका , देवा सारख्या माणसावर नाव ठेवायला लागली luxury life साठी पैसाय्या साठी नेत्या ना कडून काय पण करून घेते, पाटील आमचं देव आहेत

    • @MAU9820.
      @MAU9820. 2 หลายเดือนก่อน

      Mc chorus khato😅😅😅😅😅😅

  • @ravindrakudale5434
    @ravindrakudale5434 2 หลายเดือนก่อน

    बरोबरच आहे

  • @AvinashBurlewad
    @AvinashBurlewad 2 หลายเดือนก่อน

    Great job

  • @milindvaidya7349
    @milindvaidya7349 2 หลายเดือนก่อน

    Nice analysis ! 🎉

  • @SatishDamale-zm8sv
    @SatishDamale-zm8sv 2 หลายเดือนก่อน

    नक्कीच सत्य आहे

  • @tejaswininalage2218
    @tejaswininalage2218 3 หลายเดือนก่อน +85

    तुम्ही कितीही मराठा विरोधी नेरीटिव्ह सेट केला तरी मराठा समाज एक आहे !

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 3 หลายเดือนก่อน +5

      बरोबर

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 3 หลายเดือนก่อน

      ❤❤❤

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 3 หลายเดือนก่อน

      आता ही शानी कोण , अरे भडवे चाटे कुत्रे कोण तु भुरटे

    • @laxmanV2592
      @laxmanV2592 3 หลายเดือนก่อน

      Barober

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน +6

      ताईने मुद्द्याला हात घातला

  • @Vjtlala
    @Vjtlala 2 หลายเดือนก่อน

    दुसरे कोणीही जरी आले तरी आंदोलन बळकट राहणार नाही त्यामुळे हे आंदोलन मराठ्यांनी मनोज दादांच्या हातात ठेवलेला आहे त्यामुळे जे कोणी अपेक्षा ठेवून आले होते मला यांनी आपण आंदोलनामध्ये मोठं करावं त्यांच्या अपेक्षा भंग झाल्याची झालेल्यांची तुम्ही सुपारी घेऊन ही बातमी करतात असं वाटतंय

  • @AjitLokhande-nc9ul
    @AjitLokhande-nc9ul 3 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर ताई

  • @tulshiramshelake2805
    @tulshiramshelake2805 2 หลายเดือนก่อน

    Ek Number

  • @deepaknadgauda
    @deepaknadgauda 2 หลายเดือนก่อน

    Yes agreed

  • @prasannakumarsangar1537
    @prasannakumarsangar1537 2 หลายเดือนก่อน

    Barobar aahe Tai

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 2 หลายเดือนก่อน +1

    100%

  • @adv.jalindarghadge2620
    @adv.jalindarghadge2620 3 หลายเดือนก่อน

    Right

  • @mahendrashindemahendrashin4159
    @mahendrashindemahendrashin4159 3 หลายเดือนก่อน +21

    विजया वामनला खोके भेटले

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 3 หลายเดือนก่อน

      आता ही शानी कोण , अरे भडवे चाटे कुत्रे कोण तु भुरटे ,हिला जास्त भाव देऊ नका , हिला भिकारी करा हिच channel बघू नका , देवा सारख्या माणसावर नाव ठेवायला लागली luxury life साठी पैसाय्या साठी नेत्या ना कडून काय पण करून घेते, पाटील आमचं देव आहेत

  • @govindphad744
    @govindphad744 2 หลายเดือนก่อน

    समाजाने जागं होणे अपेक्षित आहे

  • @pradippawar2680
    @pradippawar2680 3 หลายเดือนก่อน +15

    काल पाहिला नाही वाटत मॅडम तुम्ही समाजाचा पाठींबा आहे की नाही
    तुम्हाला पण पैसे मिळाले वाटत सरकार कडून आंदोलन बदनाम करायला तुम्हाला खुप मानत होतो आम्ही आजपर्यंत

  • @VasantKhatal-n2i
    @VasantKhatal-n2i 2 หลายเดือนก่อน

    एकच. नंबर

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 2 หลายเดือนก่อน +4

    ताई आपण १००% सत्य बोलत आहात..!

  • @satishugalmugale9538
    @satishugalmugale9538 3 หลายเดือนก่อน

    Right ताई🎉🎉

  • @anantkocharikar8594
    @anantkocharikar8594 2 หลายเดือนก่อน

    टायटल एकदम बरोबर

  • @vaibhavumbarkar4142
    @vaibhavumbarkar4142 3 หลายเดือนก่อน +3

    🔥The Great Maratha (Peaceful Community) 🔥

  • @hajarebaba1924
    @hajarebaba1924 2 หลายเดือนก่อน +1

    हा शरदपवाराचा माणूस आहे बुडालेला पक्ष वाढविण्यासाठी आहे हा

  • @prakashjadhav3115
    @prakashjadhav3115 3 หลายเดือนก่อน +1

    बिहार प्रमाणे महाराष्ट्रात सर्व आरक्षण जाणार आहे

  • @Vjtlala
    @Vjtlala 2 หลายเดือนก่อน

    आजही मंगेश दादा साबळे मनोज दादा जरांगे पाटलांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत

  • @santoshkage7463
    @santoshkage7463 หลายเดือนก่อน

    जरांगे असे राजकारण करतील असे वाटले नव्हते फक राजकारण चालू आहे आणि समाजाच्या आडून एकाच मानसाला व पक्षाला शिविगाळ करतोय.

  • @mohanawchar-it6tz
    @mohanawchar-it6tz 2 หลายเดือนก่อน

    शंभर टक्के खरंय.

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 2 หลายเดือนก่อน

    Yes.

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 3 หลายเดือนก่อน +3

    जरांगेवर घसरु नका त्याने जर तुमचे व्हिडिओ पाहिले तर त्यांच्या भाषेतुन तुमचा पण समाचार ते कसा घेतील हे सांगता येत नाहि बघा सुचल ते सांगीतले पटल तर विचार करा नाहितर करा आणखी जहरी टिका त्याचे स्वातंत्र आहेच

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट
    @ज्ञानेशशिरसाटशिरसाट 3 หลายเดือนก่อน +13

    म्याडम सर्व मराठा समाज मनोज जरांगे साहेबांन बरोबर आहे संघर्ष योद्धा मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 3 หลายเดือนก่อน

      आता ही शानी कोण , अरे भडवे चाटे कुत्रे कोण तु भुरटे ,हिला जास्त भाव देऊ नका , हिला भिकारी करा हिच channel बघू नका , देवा सारख्या माणसावर नाव ठेवायला लागली luxury life साठी पैसाय्या साठी नेत्या ना कडून काय पण करून घेते, पाटील आमचं देव आहेत

  • @masterquiz143
    @masterquiz143 3 หลายเดือนก่อน +6

    Jarange Patil Zindabad… Vikhurlele Marathe Eka surat Boltat hech Jarange patlancha Yash Ahe ❤❤❤ ek maratha lakh maratha 😊

  • @rohidasbhoite8982
    @rohidasbhoite8982 3 หลายเดือนก่อน +30

    जरांगे दादा एकच नंबर त्यांची सर कुनालाही येणार नाही

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 3 หลายเดือนก่อน

      आता ही शानी कोण , अरे भडवे चाटे कुत्रे कोण तु भुरटे ,हिला जास्त भाव देऊ नका , हिला भिकारी करा हिच channel बघू नका , देवा सारख्या माणसावर नाव ठेवायला लागली luxury life साठी पैसाय्या साठी नेत्या ना कडून काय पण करून घेते, पाटील आमचं देव आहेत

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un 2 หลายเดือนก่อน

      😂

  • @vilastajne3572
    @vilastajne3572 หลายเดือนก่อน

    निवडणुकीत हार जीत होत असती पण मी हरलो नाही कलेक्टर साहेबांना सांगायचं, ही लोकशाही आहे ही हुकूमशाही नाही पराभव शिवकारा लागेल

  • @dnyaneshwarjivnea8645
    @dnyaneshwarjivnea8645 2 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर विश्लेषण

  • @SandipPanchal-ds8iu
    @SandipPanchal-ds8iu 2 หลายเดือนก่อน

    👌

  • @dattatraymatre1460
    @dattatraymatre1460 2 หลายเดือนก่อน

    Lai Bhari hai madam ji

  • @Marthi_editor
    @Marthi_editor 3 หลายเดือนก่อน +6

    अशानी आपल्या च्यानलची लोकप्रियता अपोआप कमी होईल..

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl 3 หลายเดือนก่อน +2

      काळजी नसावी

  • @todayeducation2637
    @todayeducation2637 3 หลายเดือนก่อน +15

    सदैव पाटलांन सोबत

  • @anilnewaskar5766
    @anilnewaskar5766 2 หลายเดือนก่อน

    मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री आहेत

  • @abhigodase
    @abhigodase หลายเดือนก่อน

    अग बाई मराठा जागा झालाय. उगाच मराठे सोबत नाही असा गैरसमज नका पसरवू. Only patil 🚩

  • @AshokAbajiDalvi
    @AshokAbajiDalvi 2 หลายเดือนก่อน

    ताई बरोबर बोललात

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk 2 หลายเดือนก่อน

    ताई, जेवढं तुम्ही स्पष्ट आणि खरं सांगताय ........ते पचवणं आणि समजण्यासाठी जो मेंदू लागतो त्याला बूरशी लागली आहे.

  • @ManoharZagade
    @ManoharZagade 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार साहेबांचा समर्थक जरांगे पाटील

  • @ramnathjaware9519
    @ramnathjaware9519 2 หลายเดือนก่อน

    शरद पवारांचा चेला म्हणून मनोज जरांगे काम करत आहेत.