Dil Chahta Hai, Mission Kashmir, International Films, Work Ethics, Sonali Kulkarni Marathi Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 23

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 3 หลายเดือนก่อน +5

    सोनाली ताई खूपच हुशार, शांत, समंजस आणि एक उत्कृष्ट कलाकार आहे

  • @mindandmahesh
    @mindandmahesh 3 หลายเดือนก่อน +1

    खूप आवडला interview. सोनाली खूपच गोड, मन मोकळी, हुशार अभिनेत्री आहे

  • @raghvendrashirodkar
    @raghvendrashirodkar หลายเดือนก่อน

    SoKul is one of the most under rated actors in the industry. But I think it is more because her brand image was not marketed correctly. Hope she does gets more opportunities so that she gets the stardom that she deserves.

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 3 หลายเดือนก่อน +1

    Sonali mam❤❤❤ प्रेम प्रेम प्रेम ❤❤❤
    तुमच्या वर, तुमच्या भाषेवर ,तुमच्या अभिनयावर , तुमच्या विचारांवर , तुमच्या स्वभाव किती आणि काय सगळेच खूप सुंदर,, प्रेम हाच एक शब्द येतो परत एकदा, खूप प्रेम प्रेम प्रेम ❤❤❤❤❤ नशिबात असेल तर नक्की भेट होईल, एकदा होता होता राहिली ती कशी ते इथ नाही सांगू शकत, भेट झाली तर नक्की सांगेन, हा जन्म नाही पुरला तर पुढच्या जन्मी नक्की भेटू😊😊😊😊😊

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर मुलाखत ❤

  • @mrudulasathe
    @mrudulasathe 3 หลายเดือนก่อน +1

    सोनाली खूप हुशार आणि अभ्यासू अभिनेत्री...भार्गवी तुम्ही खूप छान बोलते केलेत.

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 3 หลายเดือนก่อน +10

    एक निरीक्षण आहे की सोनाली मॅम आणि अमृता सुभाष ह्या एकमेकांविषयी नाही बोलत माहित नाही काय आहे , पण हे आता पर्यंत मी पाहिले आहे, so pl दोघींना बोलवा एकत्र 😊

    • @shamikadivekar4587
      @shamikadivekar4587 3 หลายเดือนก่อน +2

      खुपते तिथे गुप्तेच्या, पहिल्या सीझनमध्ये अमृता आणि सोनालीची एकत्र मुलाखत आहे बघा नक्की

    • @nirvanabliss73
      @nirvanabliss73 3 หลายเดือนก่อน

      yes, true

    • @ashwinideshpande2730
      @ashwinideshpande2730 2 หลายเดือนก่อน

      @@shamikadivekar4587 धन्यवाद

  • @mugdhaparalikar8139
    @mugdhaparalikar8139 3 หลายเดือนก่อน +5

    सोनाली खरे तर अत्यंत अभ्यासू आणि विचारी आहेत. पण या interview मध्ये अंमळ लांबलचक उत्तरे दिली आहेत. शेवटी ट्रॅक सुटतो आहे. जरा जास्तच लांबण लावले आहे असे वाटले. ऐकावेसे वाटतानाच मुलाखत संपली तर त्याचे महत्व जास्त वाटते. सोनाली तुमचे विचार मात्र सुस्पष्ट आणि खरे आहेत.

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice i learn more from sonali❤

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 3 หลายเดือนก่อน

    सेटवर वेळेवर येणे म्हणजे साधे पणा नसुन ती एक शिस्त आहे.

  • @marutiraopatil9198
    @marutiraopatil9198 3 หลายเดือนก่อน

    Nice ❤

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 3 หลายเดือนก่อน +2

    Aajkal Sonali phar अघळ पघल बोलतात 😢😢😢

  • @virajpatil4054
    @virajpatil4054 3 หลายเดือนก่อน +1

    mast

  • @shrutikanandgaonkar417
    @shrutikanandgaonkar417 3 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @shamashreevechalekar5368
    @shamashreevechalekar5368 2 หลายเดือนก่อน

    बोलायला त्रास पडतोय असे वाटते...आवाजही बदलतोय

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 หลายเดือนก่อน

    भार्गवी ताई आजचा पोशाख ?

  • @satishgatne2090
    @satishgatne2090 3 หลายเดือนก่อน +4

    Priyanka Chopra hi idol kashi asu shakte.

    • @nirvanabliss73
      @nirvanabliss73 3 หลายเดือนก่อน

      ka nahi? agadich write off kela aahe ka tumhi tila?

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 หลายเดือนก่อน +5

    बोअर होतेय खुप लांब लचक उत्तरे काही कळत नाही .