th-cam.com/channels/7W0AN1XSEam626OcaEjaDA.html नमस्कार मित्रांनो माझं नवीन चॅनल T Track India ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अस्सल मराठी व्हिडिओ गाण्यांचा आनंद घ्या तर सबस्क्राईब करा आणि 🔔बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंच हे गाणं ऐकून मन गहिवरून येते... किती सुंदर शब्द रचना केली आहे... मला खूप आवडते हे गाणे.. जल्माला येऊन. ह्या देहामदे जर अंबाबाईची भक्ती नसेल tar aapla देह आणी हा जल्म निरर्थक आहे..
आसा काय माझ्या हातुन आई गुन्हा घडला माझ्या काळजाचा तुकडा आणि तुझा मुखडा माझ्या नजरे पुढण का ग दडला काय माझा कडून चुकल फुल गुलाबाच सुकल भक्तीची माझ्या आई राखाविग जाण अशान माझा निघुन जाईल प्राण सरनार नाही आस दिल मला दान भेट मला दे ग तुला बाळाचीग आन का लेकराला वार्या वानी तु फुकल आठवण येता तुझी माय अचानक काळजात दुखलं विसरुन जाउ कसा शब्द गोड गोड तुझ्या भेटीची माय मनामध्ये ओढ निशटोर होऊ नको अशी एक मोड तुझ्या मायेला नाही जगामध्ये तोड आता तरी भेट दे ग वाट पाहुनी पण थकल आठवण येता तुझी ग माय अचानक काळजात दुखलं तळमळुन बोलतो मी तुला बावन खोडे गुन तुझं गाईल मी किती येडे ओकार मनाच सोडव ग कोडे जन्मास घाल संतोष देडे गान आर्जुनाच गाऊन साजन सार जिकल आठवण येता तुझी ग माय अचानक काळजात दुखलं काय माझ्या कडुन चुकल फुल गुलाबाच सुकल आठवण येता तुझी ग माय अचानक काळात दुखल
th-cam.com/channels/7W0AN1XSEam626OcaEjaDA.html
नमस्कार मित्रांनो माझं नवीन चॅनल T Track India ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अस्सल मराठी व्हिडिओ गाण्यांचा आनंद घ्या तर सबस्क्राईब करा आणि 🔔बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jotibacigani
Oooo ooo ki oi ii
@@pushplatamane452 Ashok 9922124094
9
@@ashokshinde595 p p pool pool l l l
😭😭😭😭 मला खूप आवडत रडू येतं मला या गाणं आईकल कि ❤️
🤘🤘🎈✌🏻
आईचा कृपा आशिर्वाद आहे आपल्यावर
❤❤😊🙏🙏✨😊
@@somanathbodare3289😊
😊oo😊
Seme to you
खरंच अप्रतिम शब्द न शब्द आहे... मनाला स्पर्श करुन जातात... किती गोड आहे 😢😢
मला खूप आवडते हे गान पण माझ्या आजीचे खुप आठवण येते❤❤😟😟😭😭
Same to you
😢😢😢
😢😢❤
❤
❤
खरंच हे गाणं ऐकून मन गहिवरून येते... किती सुंदर शब्द रचना केली आहे... मला खूप आवडते हे गाणे.. जल्माला येऊन. ह्या देहामदे जर अंबाबाईची भक्ती नसेल tar aapla देह आणी हा जल्म निरर्थक आहे..
🙏🙏💫✨
खूप मस्त गाणं आहे खूप काळजात बसलं गाणं माझ्या
आईसाहेब ❤
साजन जि काय येडुआईचा महिमा छान समजावून सांगत आहेत खरोखरच हे गाण ऐकून रडावस वाटत ❤❤
आठवण येते माझी माय 🙏🏻🙏🏻🙏🏻 येडं माय 😭😭🙏🏻🙏🏻
खुप सुंदर आहे... आणि Dj Aginkya Osmanabad ने केलेलं remix पण ekdum कडक आहे 😘😘😘🙏🙏🙏from #GaneshVidhateGani
खुप छान गाणे आहे येडामाच
साजनजीचा नाद नाही करयाचा ग्रेट साजनजी 🙏🙏💐💐
👏aai raja udo udo👏
King2121🤣😆😇🤣😆🙃🙃💯
👌👌👌👌👌मस्त 1नंबर जय लहुजी
जय लहुजी भाऊ
एक नंबर
Ajuj kiti vela he song aikala kahi sangu shkat nhi mii.... मनाला लागलं आहे हे गाणं खरचं
आमचे कुलदैवत आहे.आई येडेश्वरी....
O
येडेश्वरी माझी आई माता पार्वती❤❤❤
मला खूप चांगल वाटत हे गाणं❤❤❤❤😊😊
Super se upppppppper 👌👌👌👌👌👌👌mind-blowing
❤❤❤
Marathi speak to you
खूप छान आहे 😊😊❤❤
लय भारी साजन सर 1 च no.
आठवण येता तुझी ग येडामाय अचानक काळ जात दुखल😘😘
Ek no. Sajan bhau
Sajanji sir ekch no song👌👌👌👌
1no
@@sachinjanjire553 thanks
Tumache deviche gane aikalya shivay karach ghop hot nahi😍😍
Ek noumber.💚💚💚💚👌👌👌👌
Wow
Khup cchan man bharun yet,,, 🙏
Kharach man bharun yeta ek nambar💘
लय भारी ❤
kdkभाऊ
Khup mast aahe song❤
खूप खूप सुंदर आहे विडिओ
🙏
लय भारी 🙏🏻येडेश्वरीचा उदो उदो 🙏🏻
I like it song साजन भाऊ__ मनाला वेड लावणारी गाणी 🤘🏻💯🔥
1 namber
1 no song bhava😘😘😘😘
नणंद भावजय ची जोडी एक नंबर ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😂
🌹👌Super 👌🌹
Kharch khup mast❤️😘
आईसाहेब ....❤
I love you येडामाय ❤️🙏🏻
कडक अर्जुन गीत एकच नंबर भाऊ
Z materialistically
Ekch number song sajan bhai
Lya bhari 😘😍🙏🙏🙏
Athwn yeta tuzi may aag yedamay .......khup aawdt mla he gan....🙏🙏🙏🙏🙏🙏
तठ
Yedamaychya Naavane chang bhal
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
झकास मस्त
लय भारी सर 🙏 🙏 👌
काय आवाज आहे काय गीत आहे एकदम कडक लय भारी सरजी
MAN BHARUN aale veri nice
Shzvxihckev
Vjxkxkn, vn
Djwbn mm
Mgjohjkkvhknk nj kv
Foxbcj m
आई भवानी जय आई भवानी ❤❤❤❤
खूप खूप छान सुदंर अप्रतिम गाण आई तुझी आठवण येता काळजत दुखल वा काय शब्द रचना सुदंर🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🍀🍀
Har har mahadev 😒😒
जीवाला लागणार गण आहे साजन bhau खरच खुप सुंदर गण आहे आणि तुमच्या आवाजात तर खूपच सुंदर वाटत
My favourite song
Sajanbendre
ⁿⁿ
ⁿ
F
Aai ❤️✨💫
Khup Chan ahe song akun khup Chan vatty🙏🙏
❤ khup chan songs 1 number❤
🚩आई राजा ऊदो उदो 🚩
Kdk भाऊ
Aai raja udho udho❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
Khupch chaan
लय भारी ऱाव
जय आंबा बाई
1no गाणं नादच खुळा
गूरूजी लय भारी
Lay bhari😁👍🙏
आई.राजा.उंदे.उदे.येडामाय.शिवम.कांबळे.मला.हे.गान. खुपच. आवडत
P,s,mane
,माझ्या आईचं गांन आहे लाईक केल्या शिवाय रहाय च न्हाय
गाणं खुप छान आहे ❤❤
एकच नंबर साजन भाऊ तुम च्या गाण्याला तोडच नाही
👌👌👌👌
Hii
एकदम खडक आवाज
आसा काय माझ्या हातुन आई गुन्हा घडला माझ्या काळजाचा तुकडा आणि तुझा मुखडा माझ्या नजरे पुढण का ग दडला
काय माझा कडून चुकल फुल गुलाबाच सुकल
भक्तीची माझ्या आई राखाविग जाण अशान माझा निघुन जाईल प्राण
सरनार नाही आस दिल मला दान
भेट मला दे ग तुला बाळाचीग आन
का लेकराला वार्या वानी तु फुकल
आठवण येता तुझी माय अचानक काळजात दुखलं
विसरुन जाउ कसा शब्द गोड गोड
तुझ्या भेटीची माय मनामध्ये ओढ
निशटोर होऊ नको अशी एक मोड
तुझ्या मायेला नाही जगामध्ये तोड
आता तरी भेट दे ग वाट पाहुनी पण थकल
आठवण येता तुझी ग माय अचानक काळजात दुखलं
तळमळुन बोलतो मी तुला बावन खोडे
गुन तुझं गाईल मी किती येडे
ओकार मनाच सोडव ग कोडे
जन्मास घाल संतोष देडे
गान आर्जुनाच गाऊन साजन सार जिकल
आठवण येता तुझी ग माय अचानक काळजात दुखलं
काय माझ्या कडुन चुकल फुल गुलाबाच सुकल आठवण येता तुझी ग माय अचानक काळात दुखल
एकच नंबर आवाज 👌👌👌
Sachin bhaiya ak dum kaddak
Very nice congratulations 😍👆👆
saurabh dada
खूप मस्त साजन जी
Singer sajan all songs wow and very nice 👍👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान गाण आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kdkkkkkkkk bhau
एक नंबर साजन दादा 👌👌🌹🌹🌹🌹🌹🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🌺🌺🌺🌺🌺🌺
लय भारी
Ambabaichi Gani Kannada❤❤
mast aahe song👌👌
छान
🙏🌹🙏आई साहेब🙏🌹🙏
👌👌👌👌👌👌👌काय माझ्या कुडुन चुकल येडा माय👌👌👌👌👌👌👌👌🌷🌹🌸🌼🌻🌻🌻🌻🌻
👌👌👌👌👌👌👌👌👌✊
Sajan bhau khuup mast...👍
Aap yese song nikalte rahiye ham like karenge
😍😍😍😍
छान 👌👌
Nice
👌👌👌🚩🚩🙏🙏🙏🚩🚩👌👌👌🙏🙏🙏Vicky kadam 🙏🙏🙏
Nice song😍😍😍
Hiii
खुप छान आहे,👌👌👌👌
खरचं काळजात दुखलं
Karach kaljat dukhl
Kharach guruji aawaj khupch chan aahe
Zakas
मनापासून धन्यवाद
गाणं बनवल्या बद्दल
🚩🙏😍😘
हे गाणं एकुण मला माझ्या दादा चि आठवण येते सुंदर स्पष्टी करणं आहे
Nice song 😃😃😃😃❤❤💞💞💞
आई येडेश्वरी तूझ्या चरणी नतमस्तक
खुप छान गीत
Kdkkk
Superhit mnala bhidnar
कडक 🙏🙏🙏🙏
खुप छान
aaikun angavar kata futto khup chan 😘😘