सोनं पावलान माझ्या घरी ये Son Pavlan Mazya Ghari Ye | Balu Shinde | Official Video अंबाबाई भक्तीगीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • T Track Studio Presents
    Song - Son Pavlan Mazya Ghari Ye
    Lyrics - Balu Shinde
    Music - Balu Shinde
    Singer - Balu Shinde
    Producer - Tirth Shinde
    Concept - Niranjan Shinde
    Label -: T Track Studio
    Copyright -: T Track Studio
    ⦿ अंबाबाई भक्तीगीत ⦿
    ⦿सुखात माझ कुंकू राहूदे - • Video
    ⦿फाशी लागली तर लागू दे गळ्याला - • Fashi Lalali Tar Lagu ...
    ⦿करते तुझी वारी - • Karte Tuzi Vari | करत...
    ⦿ऐकून आले तुझी नवलाई - • Ekun Aale Tuzi Navlai ...
    ⦿आंबिका आली हो सोनियाच्या पावलान - • Ambika Aali Ho Soniyac...
    ⦿ येडू साथ सोडू नको - • येडू साथ सोडू नको | Ye...
    ⦿ येडाबाई भोळ्या मनाची ⦿
    ⦿येडू दिसली चुन्याच्या खडयात - • Yedu Disali Chunyachya...
    ⦿येडाबाई का रागावली - • Yedabai Ka Ragavali | ...
    ⦿माझ्या येडाबाईची स्वारी - • Yedabaichi Swari | येड...
    ⦿येडाबाई भेट मला देशील का - • Yedamay Bhet Deshil Ka...
    ⦿येडाबाई भोळ्या मनाची - • Yedabai Bholya Manachi...
    ⦿नाव घेता माझ्या येडाबाईचं - • Naav Gheta Mazya Yedab...
    ⦿पोत फिरवती गरगर - • Pot Firavati Gar Gar |...
    ⦿दत्तू लवनात येडाबाई नाव्हून - • Dattubachya Lavnat Yed...
    आभाळ एवढी ....
    आंबा माया तुझी ....
    आभाळ एवढी आंबा माया तुझी
    डोई वरती ग माझ्या राहूदे
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    आभाळ एवढी आंबा माया तुझी
    डोई वरती ग माझ्या राहूदे
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    हाक देतो मी केवील वाणी ...2
    येग पुसाया तू डोळ्याचं पाणी....2
    हाक देतो मी केवील वाणी ...2
    येग पुसाया तू डोळ्याचं पाणी....2
    मला पदरात घे दुःख जाणून घे
    मला पदरात दुःख जाणून घे
    अशिर्वाद असा तुझा राहूदे
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    अंबाबाई गोड तुझे ग नाम...2
    नाम घेताच मिळतो आराम...2
    अंबाबाई गोड तुझे ग नाम...2
    नाम घेताच मिळतो आराम...2
    तुझ मी लेकरू रानातील पाखरू
    भक्ती माझी तू जाणून घे
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    तू ग नावाची तुळजाभवानी...2
    तूझ्या विणा ग मज नाही कोणी...2
    तू ग नावाची तुळजाभवानी...2
    तूझ्या विणा ग मज नाही कोणी...2
    आई बापाचं तू माझा देवच तू
    मार्ग मुक्तीचा दाऊन दे
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    सोन पवलान माझ्या घरी ये
    LIKE_SHARE_SUBSCRIBE_FOLLOW
    Follow us on Instagram
    / ttrackstudio
    Like us on Facebook
    / t-track-studio-2009801...
    Subscribe to Channel
    / @t-trackstudio9977
    For Any Inquires Please Contact
    Brand -: T-Track Studio
    Email -: ttrackstudio72@gmail.com
    Websites -: www.T-Track Studio.com
    Phone -: 8805177765
    #BaluShinde
    #Son_Pavlan_Mazya_Ghari_Ye
    #TTrackStudio

ความคิดเห็น • 355