आमच्या घरी काळूबाईची आरती होती आरती झाल्यावर मी काळू बाची गाणी एअर फोनवर एकूण लागलो.येडा माईची भकठी गीत राधा खुडे यांनी गायलेले जीव लागला झुरणीला झुरणीला सतत तेच तेच ऐकतो आहे खूप छान 👌 आहे गायलेले राधा खुडे यांच्या गायनाने मला येडुमाई ह्या देवीचे गीत पुन्हा पुन्हा एकण्याचे वेड लागले रात्री 12 पर्यंत मी कामात, प्रवासात ऐकत असतो. ही भाव गीत एकण्यासाठी नवीन होम थेटरची सिस्टीमच खरेदी केली. खुडे ताईचा आवाज व छान भावगीते असतात. तुम्हाला आईच्या कृपेनें अशीच कृपा असुद्या अशी आई येडू स्व री पुढे प्रार्थना करतो!🙏🙏
राधा ताई खुडे यांनी फार सुंदर गीत येडामाईचे गायले आवाज खूप छान आहे आई येडामाई आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करो हीच माझी येडामाईची प्रार्थना आहे 🙏🙏
मी मला खूप भाग्यवान समजतो की माझा जन्म महाराष्ट्रात झालाय की असे गायक पहायला व एकायला मिळालीत खरच खुप खुप छान आवाज खुप खुप शुभेच्छा ताई तुला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो हीच स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना
खुडे राधा यांचा आवाज खूप छान आहे. त्या गायक तर आहेतच पण त्या हें गीत गाताना येडा माईच्या भक्त वाटतात त्यांचे प्रत्येक वाक्याला असणारे हवं भाव अप्रतिम आहेत. मी रोज ह्या भाव गीतानेच करत असतो. 🙏💐
आमच्या घरी काळूबाईची आरती होती आरती झाल्यावर मी काळू बाची गाणी एअर फोनवर एकूण लागलो.येडा माईची भकठी गीत राधा खुडे यांनी गायलेले जीव लागला झुरणीला झुरणीला सतत तेच तेच ऐकतो आहे खूप छान 👌 आहे गायलेले
राधा खुडे यांच्या गायनाने मला येडुमाई ह्या देवीचे गीत पुन्हा पुन्हा एकण्याचे वेड लागले रात्री 12 पर्यंत मी कामात, प्रवासात ऐकत असतो. ही भाव गीत एकण्यासाठी नवीन होम थेटरची सिस्टीमच खरेदी केली. खुडे ताईचा आवाज व छान भावगीते असतात.
तुम्हाला आईच्या कृपेनें अशीच कृपा असुद्या अशी आई येडू स्व री पुढे प्रार्थना करतो!🙏🙏
Khup chan ❤❤
Khup chhan awaj tae koti koti shubhechha koti koti laek
Mast
The best song of all by Radha . Ase gane honar nahi .
गीत लेखन आणि गीत गायन जबरदस्तच
खुप छान सुंदर राधा ताई आवाज खुप छान आहे ❤❤❤❤❤❤❤
O ho bad khula radha tai
Nav kel tar te sahebanc👑
खूप छान आहे गाण
राधा ताई खुडे यांनी फार सुंदर गीत येडामाईचे गायले आवाज खूप छान आहे आई येडामाई आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करो हीच माझी येडामाईची प्रार्थना आहे 🙏🙏
अप्रतिम गायन शब्द रचना सुध्दा चांगली आणी
राधाताई च्या आवाजात जादु आहे
काय गोड आवाज आहे ताई लय सुंदर लय सुंदर लय सुंदर गोड वाटलं कानाला
❤❤❤❤❤खूपछान
खूपच छान वाटलं ❤
Mazya bhauji ch favourite song❤😊
खूप सुंदर 🙏👌👌👌👌
एकच.नबंर.राधा.मन.जिकल.आमच
Namber 1.
❤खुप छान ❤
मी मला खूप भाग्यवान समजतो की माझा जन्म महाराष्ट्रात झालाय की असे गायक पहायला व एकायला मिळालीत खरच खुप खुप छान आवाज
खुप खुप शुभेच्छा ताई तुला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो हीच स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना
म.हक्ष्
9,%+-%*%%66+2222
❤
खर होय भावा
खुप छान आप्रतीम
😅😅😅😅😅
😅😅
❤❤❤@@narayanfunde1058
@@narayanfunde1058😊
Radha khup sundar aavaj आहे मला फार आवडला
डोळ्यातुन खरचं पाणी आलं आई येडेश्वरी
Kadakkkkk👌👌
Rada gana 1No Gailas tu👌👌👍👍💐💐⚘⚘
😅😊
😅😅
😊
छान
Kdkkk khup mast voice radhika ji
Music pn khup mast
खूपच सुंदर कंपोस केलंय..... 👌👌👌 keybord 👌
सिंगर 👌
ढोलकी 👌
सगळंच ok
राधाजी तुमचा आवाज खुप Great आहे....👌👌
1 नंबर
खुप छान राधा मनाला भिडतो तुझा आवाज God bless you Radha
Nice❤
Khup chan radha tai & govind dada number 1 gane tumchi
Lay bhari sir man shant hot hegan yeklyavr 😊❤🌹😘
❤️🔥
3:28 😊
राधा ताई तुमचं गाणं ऐकून आणि तुमचा आवाज इतका मनाला स्पर्श करतो की अगदी आईच्या जवळ गेल्यासारखं वाटतं इतका छान आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❣
Kadak❤️❤️❤️❤️❤️
खूपच छान अावाज राधाजी....मनस्वी शुभेच्छा....!!!!!
TTYYYWH
Radha Tai kadak jai vadamaii
So nice radha di 😮😮❤❤❤❤❤
खुप छान ताई गाणं गायलं 💐💐👌👌🙏🙏
संगीत मनाला खुपच् भावतय तरटे साहेब
मस्त
मन प्रसन्न झालं.
राधाताईंनी तर जिव ओतून गायलय.
O god o
O god o
छान राधा ताई मी हे गाण शंभर किंवा शंभरपेक्षा जास्तच वेळा . खूप छानच ह्रदयाला स्पर्श करणार अस हे गाण आहे . 🙏
मला आवडलेले गान ♥️🙏
🙏👌राधा ताई खूप छान👌🙏🎸🎸🎸
खुडे राधा यांचा आवाज खूप छान आहे. त्या गायक तर आहेतच पण त्या हें गीत गाताना येडा माईच्या भक्त वाटतात त्यांचे प्रत्येक वाक्याला असणारे हवं भाव अप्रतिम आहेत.
मी रोज ह्या भाव गीतानेच करत असतो. 🙏💐
O
Oe or something on oo
लय भारी राधा ताई.🙏🙏
ओऔऔ
Superr radha tai 🔥🔥🔥
अत्यंत सुंदर ताई...
खुपच सुंदर गायलय राधा ताई🎤👌👌👌👌
Ppppp
Kup....kuuuuuup..mast....... Very nice
@@rajusethmali792 ं नं वंशज श्श्
Khup mst
लय भारी....पुन्हा पुन्हा हे गित ऐकावेसे वाटते....
खरं आहे भाऊ
राधाताई खूपच सुंदर गायन
मधूर आवाज आहे
1 no
Lay bhari Aai raja udo udo
Kdkkk 🙏🙏🙏
🙏🙏🌷🌷🌹🌹🙏🙏
Nice
नाद खुळा
Very nice
🎉🎉आई येडामाय
आउट स्टँडिंग सोंग
Khup.chan
Balu.narsinge
At.jaiphal
Ta.kallamb
Xc
मस्त 👌👌👌
खुप छान 👌👌👌🤟
Lay bhari tai😘😘😘
I
खुप छान👌
एक नंबर गाणं आहे 🙏🙏
राधा तुझा आवाज म्हणजे लता दीदी
खुप छान राधा खुडे
खुप छान अगदी रुदय स्पर्श गीत खुप आवडल
🔥🔥♥️♥️
Khup sundar awaj khup chan
1.nabr
Superb ❤❤
एक नंबर मस्तच अभिनंदन
Kay aawaj aahe yar 👍👍 I had here
Kadakk tai khup mast
लय लय कडक गीत गायन radha khudhe
जय येडूमायचे चांगबले गाेविद तरडे
👍👍👌👌💟💟🙏 V m dahihande nasik
एक नंबर आवाज आहे मी रोज सकाळ संध्याकाळ हेच गाणे ऐकत असते
1:18 1:18 1:18 1:19 😊😊
एकदम छान गायलं ताई गाणं
हृदय स्पर्शी गायल ग ताई 🙏🙏 एकदम आई ची आठवण येते बग ऐकून
धोंडो धौऔश
छान राधा ताई ❤❤
खरच शब्दच नाही खूप सुंदर आवाज आहे तुमचा सरस्वती प्रसन्न आहे तुम्हाला
कीती इंगोले फ.ऋदधक.
Tai 🔥🔥
Nice song
खूप छान खूप छान
खरच हे गाणे आयकाय खुपच आवडते 👌👌👌👌👌
Khul chaan❤️❤️❤️
1Ch Number ❤song
खूप छान येडाईचे मला खूप आवडतात👌👌👌👌👌
हे गाणं ऐकून येडामायच दर्शन घेतल्याचा आनंद मिळतो
खरचं राधा ताई माझा लागला यजीवझूयणीला🙏🏻🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻👌🏽👌🏽👌🏽😭😭😭😭😭😭🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻
ताई खूप सुंदर
गळा आहे तुझा 😍👍
छान आहे ताई आवाज मला तुझे सगळे गाणे आवडतात
मनाला वेड लावेल अस आवाज राधा ताई......
Khupach chan, mast, lai bhaari...
Apratim Radha....❤️
खुप छान ताई 👌👌
Tumch aayush fakt aai ch banvu shakte radha tari surekh aavaj ahe tumcha 💐💐💐💐👌👌👌👌
एकच नंबर राधा ताई
🥺😭😭😭😭आई राजा ऊधो ऊधो राधा ताई खूप रडू आले वो तूमच गान ऐईकून आत्मा प्रसन्न झाले तूमच आवाज ऐईकून 😭😭😭😭😭
अप्रतिम खुपचं छान
आई शपथ अस गान मी आज पर्यंत नाही 🙋🙋🙋🙌🙌🙋🙋🙌🙌🙌🙌🙌🙌😙😙😘😗😋😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😀😄😀😄😀😄😀😄😀😄😀😄😀😄😀😄😀
एकच नंबर गानं गाई फक्त आमची राधा ताई
मन प्रसन्न होऊन गेले,खूप छान 🙏🙏