आज पाहूया खेकडा पालन संबंधी संपूर्ण माहिती . HOW WE CONSTRUCT A TANK FOR CRAB FARMING,WHAT ARE THE NECCESSITIES AND DIFFICULTIES FOR CRAB FARMIMNG.LETS SEE......
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ पहायला मिळाला. खेकडा पालन करण्यासाठी लागणार् या टाकी पासून सर्व माहिती आपण दिली. हा फार्म कुठल्या गावात/तालुका/जिल्ह्यात आहे ??? विडिओ थोडासा अपूर्ण आहे असं वाटलं कारण पुढे त्या खेकड्यांची वर्गवारी/मार्केटिंग/किंमत कशा प्रकारे ठरवता ते पहायला आवडलं असतं. धन्यवाद. 🙏🏻
You should try this method. There are many videos on TH-cam. Take help of them. We are also going to do the farming at our farm house in karjat, maharashtra
👌👌👌👌 खूप छान माहिती दिली आहे चांगला उपक्रम आहे, शेतकरी बांधवांना शेती पूरक व्यवसाय करण्या सारखा आहे, माहिती घेण्यासाठी संपर्क कसा करता येईल पत्ता मिळेल का
खुप छान माहिती मिळाली.
Thank u
madam
मस्त
keep it up.
A very interesting video. And also very informative.
Thank u
ह्या मापाच्या टाकीसाठी आलेला खर्च सांगितला असता तर अधिक उद्बोधक झाला असता व्हीडिओ..छान माहिती दिलीत
Thank u
Khup chhan doctor, very informative
Thank u
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ पहायला मिळाला. खेकडा पालन करण्यासाठी लागणार् या टाकी पासून सर्व माहिती आपण दिली. हा फार्म कुठल्या गावात/तालुका/जिल्ह्यात आहे ??? विडिओ थोडासा अपूर्ण आहे असं वाटलं कारण पुढे त्या खेकड्यांची वर्गवारी/मार्केटिंग/किंमत कशा प्रकारे ठरवता ते पहायला आवडलं असतं. धन्यवाद. 🙏🏻
Thank u for suggestions
Nice information about crab farming
Thank u
खूपच सुंदर माहिती 👌👌👌
Thank u
छान. उपयोगी माहिती.👌
Thank u
sundar zala video sarv mahiti milali
Thank you
खूबच छान अणि महत्वपूर्ण चलचित्र आहे ❤
शुभेचछा
Thank u
अतिशय उपयुक्त अशी सुंदर माहिती दिलात मॅडम . मनापासून धन्यवाद मॅडम👌👌🙏🙏
Thank u
खूप छान माहिती👌🏻👍🏻
Thank u
Khoop sunder ani perfect information deli aahe 👌
Thank u
Nc information about crab farming
Thank u
Very informative vlog
Thank u
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏
Thank u
Khup chan video hota tai 👍👍
Thank u
I’m interested in crab farming I was watching crab farming in box but I felt it was too much hassle over all I’m happy with this video thank you
Thank u
@@DuniyaNisargpreminchi Hi you’re welcome what’s your location Mam ? I want to buy some plants.
Those box are for mostly mub crabs that can swim in the water.
स्तुत्य उपक्रम!
Best Wishes for rapid progress
From
Nana Shetye
Thank you
Small and to the point video...thank you
Thank u
खूप छान माहिती दिली मॅडम 👌👌👌👍❤️
Thank u
अतिशय उपयुक्त माहितीपूर्ण vlog झाला आहे..मॅडम..खूप छान..all the best...!!!
Thank u
It's really interesting video......gavatil lokani prerana gheun kharach swatacha vyavsay karu shakatat... .. Good job Madam👍👍👍
Thank u
Video खूप छान आहे
Thank u
सुंदर माहीत दीलीत धन्यवाद
Thank u
Nice chan video ahe
Thank u
खेकडा पालनाचा हा विडिओ खूपच सुंदर आणी महत्व पूर्ण माहिती चा बनवला आहे आणि टाकी बांधण्याची माहिती देखील मिळाली धन्यवाद
धन्यवाद साहेब
छान काम आहे.
Thank u
Khup chhan mahiti dili ashich kahi jahiti dya
Thank u
खूप छान आहे
Thank you
Very good information.
Thank u
खुप छान मँडम हा कुठे आडरेस मीळेल का आणि कीती खर्च येतो बनवायला
Khup chan
Thank u
Very nice
Kiti kharch aala sadharan tumhala
Thank u.1 lakh
अप्रतिम
Thank u
Parishramala paryay nahi.Nice information
All the best.
Thank u
Mast.
Thank u
खूप घाई झाली आहे.
नुकतीच सुरुवात केलेली आहे.
सहा महिन्यात, आणि एक वर्षांनंतर व्हिडिओ बनवा. माहीत पूर्ण व्हीडीओ वनेल.
मांडणी सुरेख आहे
Thank u
खूपच छान माहिती पण आपला पत्ता द्या
Pls share experiences
खूप छान
Thank u
Very nice
Thank u
Very good video. Here in MIZORAM next to our house is a stream and full of crab i was always interested in farming them but don't know how.
You should try this method. There are many videos on TH-cam. Take help of them. We are also going to do the farming at our farm house in karjat, maharashtra
सुंदर
Thank u
Nice information. Kindly post your experience after set up of plant
Thank u
Sure
Good videos
Thank u
Very nice.
I am also interested in crab farming.
Please provide estimate and marketing information.
Thank u. definitely
❤
👌👌👍
Thank u
Hi mala intrest aahy Crabs saathi pan mala Mud crabs vaarti farm takayche aahy tya saathi kahi mahiti melel ka mala
👌👌
Thank u
Government kadun kahi subsidy milti ka hya sati??? Plz help maza project 50% zala ahe
खूपच छान फक्त एक शंका होती की सरपटणाऱ्या जनावरांचे काय ?
Thank u. अजून तरी काही त्रास नाही.पण वरून नेट टाकलं आहे.
Khup mast......amhi alo ki kara niyojan
Thank u
माझा मित्रा अमोल गाव ह्याला पण हा व्यवसाय करायचा आहे. मार्गदर्शन मिळाला तर खूप मदत होईल.
Mast
Thank u
👍🏻👍🏻
Thank u
Nice information mam ☺️
Thank u
अर्धवट माहिती .. ✍️
विक्री चा रेट. विक्री चे मार्केट .. इत्यादी
Thank u
तुम्ही aamchya baget yeun मार्गदर्शन कारले कां.ratnagiri la
Location KY aahe hya फार्म ch
👌👌👌🤝🤝
Thank u
👍
Thank u
Nice video ma'am, plz upload new 0ne
Thank u. sure
तुम्ही tank चांगला केला आहे,
पण कस्टमर ला खेकडे कसे पकडुन द्यावे त्याची पण माहिती सांगा ,
कारण 10 फूट खोली असल्यामुळे खेकडे पकडायचे कसे??
Thank you. नक्की
Can we speak on a call mam.very good initiative and informative video.
Thank u
Excellent vdo. How do you catch it?
Thank u.separate vdo will upload shortly sir
कोकणात कुठे आहे?
Kup changla prayatna
Mahiti ghneysahi bhet dyachi aahe tari patta milel ka
Thank u Ratnagiri district waked
Ma'am bowerwell ch Pani use Karu shkto ka
Thank u
Generally विहिरीचं गोड पाणी prefer होत तरीपण बोअरवेल छ्या पाण्याची ऑक्सिजन मत्रा तपासावी लागेल
Oyxen lavel kiti lagte
🎉🎉🎉🎉🎉
Thank you
Tank madhe Sap vgere jat nahit ka??
Thank u
नाही
Kiti divash zale taki banduan
Thank u
1वर्ष
Madam harvesting kshi krata yavar video banava
Thank u sure
Everything is ok but you have not mentioned how to catch the crabs at the time of selling
खडक जमिनीत फोडून पोंड बनवा...खर्च एवढ्या कशासाठी
Thank u
Mala khekda palan karayca aahe .
Madam kiti kharcha ala tumhala yaa project sathi ?
Thank u.approx 1lakh
व्हिडिओ खूप छान आहे. टाकी मधील खेकडे कसे पकडायचे ह्याचा एक व्हिडिओ करा.कारण टाकीत दगड मातीचे थर लावले आहेत त्यात खेकडे लपून बसण्याची दाट शक्यता आहे.
Thank u
आमच्या इकडे काळी माती आहे,त्यात हौद बनवता येईल का?
Thank u
येईल पण काँक्रिट आवश्यक आहे
अर्धी माहिती दिली खायला क्स टाकायचं किती द्यायचं पाण्यात खाद्य टाकल्यावर त्याचा घाण वास येत असेल तर काय करायचं पिल्ल किती दिवसाचे टाकीत सोडायचे
Thank u
Baher kashe kadache
Thank u.
त्याचा वेगळा vdo अपलोड करू लवकरच
Biyane bhytil ka?
Thank you.nahi
पानी बोरिंग चा वापर ता का
Thank u. नाही विहिरीचं
Ya khekda cha nav kay ahe
काळया पाठीचे खेकडे
Kiti Jamin pahi je kamit kani
सेंट्रींग , स्टील सह असेल तरच पाणी थांबेल
Thank u
ताई टाकी बांधण्यासाठी किती खर्च आला
Thank u. अंदाजे 1 L
Pakadnar kase
Thank u will upload shortly
टॅंक बांधणी साठी एकूण किती खर्च आला?
अंदाजे 1लाख
Letest video taka
नक्की
Amcha khekada Palan 2varsha pasun cali she maydam
Thank u.ok superb
Kuthe
मॅडम टाकी बांधायला किती खर्च आला
Thank u
एक ते सव्वा लाख
महागडी गुंतवणूक .
Thank u for watching
खेकडे पकडायचे कसे हे कोण दाखवणार ?
Thank u
On work sir
मॅडम हा प्रोजेक्ट कोठे बनविला आहे तेथील ऍड्रेस फोन नंबर मिळेल का माहिती छान दिली आहे
Thank u
रत्नागिरी waked
👌👌👌👌
खूप छान माहिती दिली आहे
चांगला उपक्रम आहे, शेतकरी बांधवांना शेती पूरक व्यवसाय करण्या सारखा आहे,
माहिती घेण्यासाठी संपर्क कसा करता येईल
पत्ता मिळेल का
Thank you
project la visit karayla milel ka
आपला पत्ता, फोन नं. द्या म्हणजे माहिती घेता येईल, बाकी प्रोजेक्ट उत्तम
पण काढायचे कसे ?
त्याचा vdo लवकरच टाकू
Thank you
जर आत लपले तर कसे पकडावे
Thank u
तो separate vdo करू