खूप छान राजन !!! खूप कल्पकतेने हा व्यवसाय सुरू केला आहे... अन् अथर्व चे विशेष अभिनंदन.... राजनच्या व्यवसायाची दखल घेऊन यू ट्यूब च्या माध्यमातून लोकांना माहिती दिली...
@@mayurkol73 नमस्कार! विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! दुसरा नंबर माझ्याकडे तरी नाही. आपण whatsapp वर संदेश पाठवू शकता. कदाचित तिथून काही मदत मिळेल. विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 💯
सुंदर
@@sandeshGije मनापासून धन्यवाद! विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏼🙏🏼🙏🏼
Nice🎉
मनापासून धन्यवाद 😍🙏🏻 चॅनल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती!!!
खरी माहिती द्या साहेब....
विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...आपण अधिक माहिती राजनजी गुरव यांना कॉल करून घेऊ शकता 💯
विडिओ शेयर करायला विसरू नका 🙏🏼
Bharich
Thanks 😊🙏🏼
छान माहिती मिळाली.
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼
प्रेरणादायी व्यवसाय
हो, मनापासून धन्यवाद! विडिओ आवडल्यास शेयर करायला विसरू नका 😊🙏🏼
Best vedio va udyog👌👌👌💐💐💐🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼
खूपच छान माहिती👌🏾👌🏾👌🏾👌🏾
मनापासून धन्यवाद... चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण आणि मनोरंजक व्हिडीओजसाठी.
Khup chhan
मनापासून धन्यवाद 🧡🙏🏼 अशाच नवनवीन व्हिडीओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सर ✅
Nice 🎉
Thanks 🧡 don't forget to subscribe 🙏🏼
Very informative 👍
मनापासून धन्यवाद 😊😊🙏🏼🙏🏼
चांगली माहिती दिलीय 👍
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼
Good sir
मनःपूर्वक धन्यवाद! हा व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 😊 ✅
Very good project rajan sir
Thanks for watching the video and commenting here! Don't forget to subscribe 🙏🏼
राजन गुरव यांनी छान माहिती दिली त्याच बरोबर अथर्व यांनी youtube चॅनल सुरु करून छान उपक्रम सुरु केल्या बद्दल अभिनंदन. 💐
मनापासून धन्यवाद! चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😊
खूपच छान केलय. जे तरुण नोकरीं साठी गावं सोडतायत ते परत गावी जाऊ शकतात. असे व्यवसाय करू शकतात. छान केल सर
मनापासून धन्यवाद सर 🧡🙏🏼 अशाच नवनवीन माहितीपूर्ण व मनोरंजक व्हिडीओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सर ✅
👌👍💐
मनापासून धन्यवाद! चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका! विडिओ आवडला असल्यास कृपया शेयर करा 📣
Chan vlogs ahe atharv keep it up..👍
Thanks 😊🙏🏼
Very nice information for youths who are rushing to expensive cities
Thank you so much for your comment 😊 stay tuned for more informative and entertaining videos.
खूप छान राजन !!! खूप कल्पकतेने हा व्यवसाय सुरू केला आहे... अन् अथर्व चे विशेष अभिनंदन.... राजनच्या व्यवसायाची दखल घेऊन यू ट्यूब च्या माध्यमातून लोकांना माहिती दिली...
मनःपूर्वक धन्यवाद सर....अशाच माहितीपूर्ण तथा मनोरंजक व्हिडीओज साठी चॅनलला सबस्क्राईब करा 🙏🏼
अतिशय चांगला प्रोजेक्ट व या प्रोजेक्ट बाबत चांगली माहिती अथर्व हर्डीकर यांच्या यूट्यूब चॅनल वरून मिळाली.
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊🙏🏼🙏🏼
नवीन माहिती मिळाली 👍🏻असे नवीन उद्योजक कोकणाला पुढे नेतील
हो नक्कीच 😊🙏🏼
छान माहिती,तरुण मुलांनी नक्की विचार करण्यासारखे आहे
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏼
2 किलोचा चा खेकडा 😂😂😂😂
जे मालकांनी सांगितले ते आम्ही शेयर केले. आपण त्यांना कॉल करून किंवा त्यांच्या प्लांटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता!
मस्त... लवकरच gopro घेऊन टाक vloging साठी
नक्कीच! मनापासून धन्यवाद 😊🙏🏼
नर आणि मादी कशी ओळखायची????
नराचे पोट लहान असते व डंक मोठे असतात,. त्याउलट मादीचे पोट मोठे परंतु डंक लहान असतात.
धन्यवाद.!🙏👍🏻
सुरुवातीचा खर्च सांगा?
विडिओ मध्ये पूर्ण माहिती आहे, काळजीपूर्वक ऐका. त्यातही शंका असल्यास कॉल करा. 4:46
दिसला की. फायदेशीर आहे का,?
हो नक्कीच, वाजारपेठेचा अभ्यास करा.
साहेब मी गुहागर मधून आहे माला माहिती हवी मला तुमचा नंबर मिळेल का
@@sandeshGije विडिओमध्ये नंबर दिला आहे, कृपया पूर्ण विडिओ पहावा ही नम्र विनंती 🙏🏼
मनापासून धन्यवाद आपण याठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली 🙏🏼
2kg 😂😂😂
@@anti-modani अधिक माहितीसाठी त्यांना थेट संपर्क साधू शकता 😅 विडिओ आवडला असल्यास शेयर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
@@atharvahardikar video 👍...thanks subribed 🌞❤️
Good information 👍
मनापासून धन्यवाद!
Hi, Rajan Gurav hyancha number lagat nahi, dusra number asel tar pls share kara
@@mayurkol73 नमस्कार! विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
दुसरा नंबर माझ्याकडे तरी नाही. आपण whatsapp वर संदेश पाठवू शकता. कदाचित तिथून काही मदत मिळेल.
विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 💯
Contact number dya sir
विडिओमध्ये आहे दादा...प्लिज चेक 🤗🙏🏻 थँक्स फॉर कमेंटिंग....चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका!