कुरडईची चमचमीत आणि झणझणीत भाजी | अशी बनवा कुरडर्ईची झटपट भाजी कमीत कमी वेळात कमी साहित्यात |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • कुरडईची चमचमीत आणि झणझणीत भाजी रेसिपी | कमी साहित्यात आणि कमी वेळात टेस्टी झटपट कुरड ईची भाजी रेसिपी |
    ______________________________________________
    #कुरडईचीभाजी‌#kuradaichibhaji #kuradya #kuradaichibhajimarathi #tastynation #batata
    ===============================
    The music used in the video by
    TH-cam Audio Library
    Bossa Sonsa - Quincas Moreira
    ===============================
    How To Make Kuradaichi Bhaji
    Kuradaichi Bhaji Recipe Marathi
    Kuradaichi Bhaji Marathi
    kuaradi Ki Sabji Kaise Banaye
    Kuradaichi Marathi Recipe Dakhava
    Kuradaichi Bhaji
    Gahuchi Kuradaichi Bhaji
    Kuradaichi Recipe kshi Karayachi
    Gavhacha Kuradaichi Recipe
    Gavhachi Kuradai Marathi
    Kuradaichi Bhaji By TastyNation
    #kuradai
    #kuaradaichibhaji
    #kuradai
    #kuradairecipe
    #kuradimarathi
    #gavhukuradi
    #kuradaichibhajiinmarathi
    #kuradikisabji
    #wheatekuradi
    #gahukuaradirecipe
    #gehukikuradi
    #kuradaitastynation
    ==============================
    ** साहित्य **
    * 4/5 कुरडया
    * 1 वाटी कांदा कट करून
    * कोथिंबीर आवडीप्रमाणे
    * कांदा लसूण मसाला
    * ½ ch. मोहरी
    * ½ ch. जीरे
    *‌ ¼ ch. हिंग
    * ½ ch. हळद
    * मीठ चवीनुसार
    * 5/6 कढीपत्ता पानं
    * तेल आवश्यकतेनुसार
    ** कृती **
    * प्रथम कुरडयाचे तुकडे करून घ्यावे व 20/30मि.
    पाणी घालून भिजवून घ्यावे |
    * मिडीयम गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात प्रथम
    मोहरी घालून तडतडली की त्यात जिरे घालून चांगले
    फुलू द्यावे मग कढीपत्ता घालून काही सेकंद परतावे|
    * मग त्यात कांदा घालून चांगले मिक्स करून हलका
    सोनेरी रंगावर परतून घ्यावा |
    * नंतर त्यातच मसाला,व हिंग,हळद, धने पूड घालून
    ‌चांगले मिक्स करावे |
    * नंतर त्यात भिजवून ठेवलेल्या कुरडया घालून मीठ
    घालून चांगले ‌परतून घ्यावे वरून कोथिंबीर घालून
    सर्व्ह करावे |
    ( अशी ही आपली झटपट चटपटीत कुरडईची भाजी
    तयार आहे )
    ===============================
    ===============================

ความคิดเห็น • 2