पु. ल देशपांडे यांच्या अजरामर कथा.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025
- पु. ल यांच्या सारखं व्यक्तीमत्व आपल्याला लाभले हे आपले भाग्य.अशा लेखकांचे साहित्य टिकवून ठेवणे जोपासणे आपले कर्तव्य आहे आपल्या समृद्ध भाषेतला साहित्याचा ठेवा पुढील पिढीकडे सोपवणे आपले कर्तव्य आहे. सध्याच्या पिढीतीतील भावनिकता कमी होत चालली आहे ती टिकवाण्या साठी आपले साहित्य नक्कीच सहाय्यक ठरेल.
मी आपले कर्तव्य करत आहे आपण ही यात या कथा त्यांच्या पर्यंत पोहोचवून आपले कर्तव्य बजावू शकता 🙏💐☺️