वाह सुभाष जी, अप्रतिम लेखन..त्याबद्दल काय बोलावे? आणि आरती जी ह्यांनी कमालीचे सुंदर गायले आहे, अत्यंत दर्दभरा आवाज आणि स्वर थेट काळजाला हात घालतात. ह्यावेळी सुभाष जी, व्हिडिओ मध्ये देखील तुमचा सहभाग आहे, खूपच छान वाटले पाहताना आणि एकूणच सर्व जुळून आल्यामुळे अप्रतिम व्हिडिओ झाला आहे, पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह होतोच. तुम्हाला आणि आरती जी ह्यांना देखील खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
सुंदर,अप्रतिम ठुमरी गायन ,सुंदर काव्य रचना सुभाष जी ,अभिनंदन 🌹🌹❤
फारच छान
खुप छान 👌🏼👍🏼
वाह खूपच सुंदर शब्द गायन आणि संगीत
सगळाच मेळ छान जमला आहे 👌👌👍💝🌹
छान जमलीय...
खूप छानच गायलंय .आवाजात दर्द आहे 👍💐
वाह सुभाष जी, अप्रतिम लेखन..त्याबद्दल काय बोलावे? आणि आरती जी ह्यांनी कमालीचे सुंदर गायले आहे, अत्यंत दर्दभरा आवाज आणि स्वर थेट काळजाला हात घालतात. ह्यावेळी सुभाष जी, व्हिडिओ मध्ये देखील तुमचा सहभाग आहे, खूपच छान वाटले पाहताना आणि एकूणच सर्व जुळून आल्यामुळे अप्रतिम व्हिडिओ झाला आहे, पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह होतोच. तुम्हाला आणि आरती जी ह्यांना देखील खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
अतिशय छान विडियो , आशय युक्त काव्य , संगीत आणि आरती पाटणकर यांचा दर्दभरा आवाज सर्व सुन्दर , सुभाषरावांचं 3 नभिनंदन.....🌷🌷
[वाह.. सर्वच छान जमून आलय..
संपूर्ण टीमचे अभिनंदन 💐💐😊
विशेष करून सुभाष दादा तुमचा व्हिडिओ मधला सहभाग फार चांगला वाटतोय. 👍🙏
अप्रतिम खुप छान ...सुंदर रचना अप्रतिम संगीत व आपला सुमधूर आवाज...गाण फारच छान झाल आपणास मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा❤❤