- 87
- 36 639
थोडेसे मनातले - Subhash Tondolkar
เข้าร่วมเมื่อ 22 เม.ย. 2013
थोडेसे मनातले - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | thodese manatle - Subhash Tondolkar
सुभाष तोंडोळकर ह्यांच्या कविता, लिखित गाणे आणि इतर साहित्य.
सुभाष तोंडोळकर ह्यांच्या कविता, लिखित गाणे आणि इतर साहित्य.
कथा- उपेक्षित | लेखक- सुभाष तोंडोळकर | अभिवाचिका- स्मिता कुलकर्णी
कथा- उपेक्षित | लेखक- सुभाष तोंडोळकर | अभिवाचिका- स्मिता कुलकर्णी
.
.
.
.
.
Don't forget to like, comment,share and subscribe for more heartfelt tunes.♥️♥️
.
.
.
लेखक -सुभाष तोंडोळकर.
अभिवाचिका -स्मिता कुलकर्णी.
भाषा संवर्धन -सुनिता तोंडोळकर.
एडिटिंग -शुभम गोसावी.
.
.
.
.
***कथा . " उपेक्षित "
माध्यमिक शाळेतील एका मोठ्या शहरात शिक्षक असणारा मी .
मागच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी तालुक्याच्या ठिकाणी वर्गावर देखरेख करण्यासाठी माझी नियुक्ती झाली होती.
काहीश्या नाराजीनेच त्या दिवशी तालुक्याला जाणारी लाल रंगाची एस.टी. पकडली. गर्दीने हैराण झालेला जीव नको तेवढा वैतागला होता.कसातरी एकदाचा वर्गावर पोहचलो .
नाही म्हटले तरी जरा मला उशीरच झाला . वर्गात अगोदरच विद्यार्थी येऊन बसले होते .
कसाबसा घाम पुसत प्रश्नपत्रिका देणे , उत्तरपत्रिकेवर सही करून विद्यार्थ्यांच्या हातात देणे हे प्राथमिक सोपस्कार घाईघाईने एकदाचे आटोपले नी जरा खुर्चीत विसावलो.
जरासा निवांतपणा आला होता. टेबलावर सही करुन कोऱ्या पुरवणीचा गठ्ठाही ठेवला . ज्याला जशी गरज लागत होती तशी तो पुरवणी घेवून जात होता.मीही कागदात डोके खुपसून बाकीचे राहिलेले कामे उरकत होतो .
इतक्यात एक लाडिक आवाज आला
" सर पुरवणी पाहिजे होती "
सर्वजण स्वतः पुरवणी घेऊन जात होते , ही कोण महाराणी ? जागेवर पुरवणी मागत होती.
थोड्या वैतागाने मी ही म्हणालो
" राणीसरकार जरा टेबला पर्यंत येण्याची तसदी
घ्यावी "
सगळा वर्ग खळखळून हसला मी ही माझ्या कामात गर्क झालो .
पाच मिनिटानंतर कसला तरी खट खट आवाज सुरु झाला . वर्गातील विद्यार्थ्यांसह मी आवाजाच्या दिशेने बघितले अवाक होऊन.
--
दोन्ही ही पाय नसलेली एक तरुणी कुबडीचा आधार घेत टेबलाच्या दिशेने येत होती .
कोणीतरी डोक्यावर घणाचे घाव घालत आहे असा अनुभव मला तो कुबडीचा आवाज देऊ लागला.जागेवरच थिजल्यासारखा झालो.
काही लगबग करायच्या आत ती टेबलापाशी पोहचली होती .
माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता .
" सर या माझ्या शारिरीक व्यंगाचं नाही इतकं
उपेक्षित असल्याचे दुःख वाटतं. "
कसेबसे तिला पुरवणी देताना खजील होत म्हणालो.
" माफ करा,मला खरंच कल्पना नव्हती. "
माझे शब्दही पुरेसे न ऐकता पुरवणीवर सांडलेल्या तिच्या दोन अश्रूसह ती पुरवणी घेऊन गेली.
-
मी मात्र शहारल्या अंगाने अन् थिजलेल्या मनाने तिला पामोरे बघत बसलो.
सर्व विसरून अन् सर्व हरवून---!
( मुठभर शब्दांची पसाभर कथा )
सुभाष तोंडोळकर - 9595611161
.
.
.
#explorepage #marathi #poetry #marathikatha
#thodesemanatale #subhashtondolkar #

มุมมอง: 189
วีดีโอ
"Sajanva More Piya" #thumri
มุมมอง 31716 ชั่วโมงที่ผ่านมา
Experience the magic of love with *Sajanva More Piya* - a soulful and melodious journey that captures the deepest emotions of the heart. Let the enchanting lyrics and soothing music take you through an unforgettable love story. ✨ Don't forget to like, comment, and subscribe for more heartfelt tunes! ✨ 🔔 Turn on the notification bell so you never miss an update on our latest releases. #explorepa...
कथा- त्रीपुंड | लेखक- सुभाष तोंडोळकर | अभिवचिका- मधुरा टापरे आगरकर
มุมมอง 30819 ชั่วโมงที่ผ่านมา
कथा- त्रीपुंड | लेखक- सुभाष तोंडोळकर | अभिवचिका- मधुरा टापरे आगरकर . . . कथालेखक -सुभाष तोंडोळकर. अभिवाचीका -मधुरा टापरे आगरकर. भाषा संवर्धन -सुनिता तोंडोळकर. संकलन -शुभम गोसावी. . . . कथा. . " त्रिपुंड " अर्धांगिनी असलेल्या आसक्तीच्या माघारी तात्याने आपली शिवपूजाअर्चा नाही तरी अधिकच समृद्ध केली होती.त्यात आज आला दुसरा श्रावणी सोमवार.ब्रम्हमुहुर्तावर जाग येण्याची पहिल्या पासूनची सवय वय वर्ष शह्...
कथा- ओघळ | लेखक- सुभाष तोंडोळकर | अभिवचिका- स्वाती कर्वे कोल्हटकर
มุมมอง 48814 วันที่ผ่านมา
कथा- ओघळ | लेखक- सुभाष तोंडोळकर | अभिवचिका- स्वाती कर्वे कोल्हटकर . . . लेखक- सुभाष तोंडोळकर. अभिवाचीका- स्वाती कर्वे कोल्हटकर भाषा संवर्धन- सुनिता तोंडोळकर संकलन- शुभम गोसावी . . . कथा - " ओघळ " काय झालं कळलंच नाही पण श्रीमंत माणसांचा देता हात आखडता झाला नी पुन्हा ती अनाथआश्रमातून रस्त्यावर आली. भूकेलीच होती ती माहित नाही किती दिवसांपासून ? शरीरात त्राण होतेच कुठे बसली होती एका पडक्या भिंतीला ...
बालगीत - साखरेचं पोतं माझं । कवयित्री - सुनीता तोंडोळकर । गायिका - नेहा देशपांडे कुलकर्णी
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
गीतकार - सुनीता तोंडोळकर गायिका - नेहा देशपांडे कुलकर्णी संगीतकार - यशोवर्धन कुलकर्णी & नेहा देशपांडे कुलकर्णी संगीत संयोजक - स्वप्नील भावे स्टुडिओ - ट्युनिंग हार्ट स्टुडिओ/ पुणे एडिटिंग - यशोवर्धन कुलकर्णी This video has used Canva AI Image generator
थोडेसे मनातले - कविता 'पाऊस' | कवी - सुभाष तोंडोळकर | अभिवाचिका - आसावरी देशपांडे
มุมมอง 24121 วันที่ผ่านมา
थोडेसे मनातले - कविता 'पाऊस' | कवी - सुभाष तोंडोळकर | अभिवाचिका - आसावरी देशपांडे . . . कवी - सुभाष मधुकरराव तोंंडोळकर. अभिवाचिका - आसावरी देशपांडे जोशी. भाषा संवर्धन - सुनिता तोंडोळकर. संकलक. - शुभम गोसावी. . . . #मराठीकविता #मराठी #काव्य #yotubeshorts #yotube #subhashtodolkar #thodesemanatale #marathikavy #kavita
थोडेसे मनातले.. | कवी - सुभाष तोंडोळकर | अभिवाचीका - निता प्रकाश चिकारे | #अधिष्ठित
มุมมอง 1342 หลายเดือนก่อน
थोडेसे मनातले.. | कवी - सुभाष तोंडोळकर | अभिवाचीका - निता प्रकाश चिकारे | #अधिष्ठित . . . . " अधिष्ठीत " अजून ही अंगावर शहारा आणणाऱ्या कितीतरी आलापी ,बऱ्याचशा ताना विरून गेल्या मी न ऐकलेल्या अजून ही कितीतरी रंगरेषा ,बऱचसे तन्मयतेने रंगवलेले कॅनव्हास मी न बघितलेले अजून ही कमालीच्या नजाकतीचे कितीतरी पदन्यास रंगमंचावर ठसा उमटलेले मी न् अनुभवलेले अजून ही कितीतरी वाद्यांचे जीव वेडावून टाकणारे मनाचे ...
उतरत्या पौर्णिमेची रात्र निथळती | गीतकार - सुभाष तोंडोळकर | संगीत/गायक - पं.गिरीश गोसावी | #bhavgeet
มุมมอง 2664 หลายเดือนก่อน
उतरत्या पौर्णिमेची रात्र निथळती | गीतकार - सुभाष तोंडोळकर | संगीत/गायक - पं.गिरीश गोसावी | #marathibhavgeete . . . राग चारुकेशी गीतकार - सुभाष मधुकरराव तोंडोळकर. गायन, संगीत - पं. गिरीश गोसावी. नियोजन - शैलेंद्र टिकारीया ., सिद्धांत टिकारीया. स्टुडिओ टिकारीया म्युझिक . भाषा संवर्धन,सल्लागार-सुनिता तोंंडोळकर.. संकलन- शुभम गोसावी. . . . #marathisong #youtubvideo #marathi #bhavgeet #marathilightmu...
दिपस्तंभ | कवी - सुभाष तोंडोळकर | अभीवाचीका - श्रद्धा सुदामे | #poem
มุมมอง 3304 หลายเดือนก่อน
दिपस्तंभ | कवी - सुभाष तोंडोळकर | अभीवाचीका - श्रद्धा सुदामे | #poem . . . कवी - सुभाष तोंडोळकर. अभिवाचीका - श्रद्धा सुदामे. भाषा संवर्धन - सुनिता तोंडोळकर. संकलन - शूभम गोसावी . . . #explorepage #marathi #poem #marathipoems #subhashtondolkar #dipstambh #thodesemanatale #poetry #youtubvideo
अंगना आज मोरे बरस | गीतकार - सुभाष तोंडोळकर | गायन/ संगीत - नेहा देशपांडे कुलकर्णी |#classicalmusic
มุมมอง 1264 หลายเดือนก่อน
अंगना आज मोरे बरस | गीतकार - सुभाष तोंडोळकर | गायन/ संगीत - नेहा देशपांडे कुलकर्णी |#classicalmusic . . . बंदिश - राग मल्हार गीतकार सुभाष मधुकरराव तोंडोळकर., छत्रपती संभाजीगर. गायन/ संगीत नेहा देशपांडे कुलकर्णी.,पुणे तबला केदार टिकेकर .,पुणे हार्मोनियम आकाश नाईक. संगीत संयोजन स्वप्नील भावे. स्टुडिओ ट्युनिंग हार्ट, पुणे . व्हिडिओ सचिन पिसाळ ,पुणे. सहकार्य स्नेहल भावे संकलन शुभम गोसावी . . . #y...
गीतकार - ‘येऊ कशी रे’। गीतकार - सुभाष तोंडोळकर | संगीत व गायन - नेहा देशपांडे
มุมมอง 7649 หลายเดือนก่อน
गीतकार - सुभाष तोंडोळकर गायन, संगीत - नेहा देशपांडे बासरी - अझरुद्दीन शेख तबला - यश सोमण हार्मोनियम - स्वप्निल भावे संगीत संयोजन - स्वप्निल भावे भाषा संवर्धन - सुनीता तोंडोळकर रेकॉर्डिंग, मिक्स, मास्टर - ट्युनिंग हार्ट स्टुडिओ, पुणे फोटो सौजन्य - @ संकलन - स्नेहल भावे
Tondolicha Vada
มุมมอง 20510 หลายเดือนก่อน
कवी सुभाष तोंडोळकर. अभिवाचीका सौ.मंजुषा कुलकर्णी.. अंबेजोगाई . भाषा सल्लागार. सुनिता तोंडोळकर . चित्रकार प्रज्ञा मनोज राजे, मुंबई. गायक. " पंडित " गिरीश गोसावी. फोटो सौजन्य @pinterest मिलींद कुलकर्णी,लिंबगाव तोंडोळीच्या वाडा, संकलन. स्नेहल भावे , पुणे
गीत- ‘मी सुरांचा चंद्र झालो ’ । कवी/गीतकार - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | संगीत/गायन - पं. गिरीश गोसावी
มุมมอง 28010 หลายเดือนก่อน
गीत - ‘मी सुरांचा चंद्र झालो ’ । कवी व गीतकार - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | संगीत व गायन - पंडित गिरीश गोसावी फोटो सौजन्य. @ pinterest गीतकार सुभाष मधुकरराव तोंडोळकर . शास्त्रीय गायक पंडित गिरीश गोसावी . हार्मोनियम. प्रा.गणेश आव्हाड . तबलावादक दिनेश डोळे . गिटार प्रशांत नलावडे . मंजिरी वादक पुंडलिक बोरसे . भाषा सल्लागार. सुनिता तोंडोळकर. ध्वनिमुद्रक :. ऋषीकेश धर्माधिकारी. ध्वनिमुद्रण : स्वरयज्ञ ऑ...
इटुकलं पिटूकलं
มุมมอง 42911 หลายเดือนก่อน
गीतकार सुनिता तोंडोळकर. गायिका नेहा देशपांडे संकलन - रुषिकेश वाकळे . . . . baby songs,kids songs,songs for kids,children songs,kid songs,toddler songs,sing-along songs,songs,songs for babies,super simple songs,songs for children,songs for littles,kids video songs,nursery songs,best kids songs,lullaby songs,hindi baby songs,abc songs,abcd songs,kindergarten songs,babay song s,baby songs to sleep...
कवि - सुभाष तोंडोळकर | अभिवाचीका - स्वाती दिवेकर | कविता - एकरुप
มุมมอง 226ปีที่แล้ว
कवि - सुभाष तोंडोळकर | अभिवाचीका - स्वाती दिवेकर | कविता - एकरुप
देवी स्तवन | गीतकार - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | संगीत व गायक - नेहा देशपांडे कुलकर्णी
มุมมอง 252ปีที่แล้ว
देवी स्तवन | गीतकार - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | संगीत व गायक - नेहा देशपांडे कुलकर्णी
अंगाई - ‘झोपली ती चिऊताई ’। गीतकार - सुभाष तोंडोळकर | संगीत - अशोक पत्की |गायन - नेहा देशपांडे
มุมมอง 717ปีที่แล้ว
अंगाई - ‘झोपली ती चिऊताई ’। गीतकार - सुभाष तोंडोळकर | संगीत - अशोक पत्की |गायन - नेहा देशपांडे
अभिवाचीका प्रिया शेखर./दीपस्तंभ कवी सुभाष तोंडोळकर .
มุมมอง 327ปีที่แล้ว
अभिवाचीका प्रिया शेखर./दीपस्तंभ कवी सुभाष तोंडोळकर .
थोडेसे मनातले - कविता ‘राम’ | कवी - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | अभिवाचन - प्राजक्ता फणसे
มุมมอง 151ปีที่แล้ว
थोडेसे मनातले - कविता ‘राम’ | कवी - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | अभिवाचन - प्राजक्ता फणसे
थोडेसे मनातले - कविता ‘एकरूप’ | कवी - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | अभिवाचन - मेघा देशमुख
มุมมอง 128ปีที่แล้ว
थोडेसे मनातले - कविता ‘एकरूप’ | कवी - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | अभिवाचन - मेघा देशमुख
बंदिश - जिवलगा । कवी व गीतकार - सुभाष मधुकरराव तोंडोळकर । संगीत व गायन - नेहा देशपांडे
มุมมอง 885ปีที่แล้ว
बंदिश - जिवलगा । कवी व गीतकार - सुभाष मधुकरराव तोंडोळकर । संगीत व गायन - नेहा देशपांडे
गीत -जैनपूरच्या देवीचा (सिध्दीदायी) गोंधळ | गीतकार -सुभाष मधुकरराव तोंडोळकर | गायक -पं गिरीश गोसावी
มุมมอง 627ปีที่แล้ว
गीत -जैनपूरच्या देवीचा (सिध्दीदायी) गोंधळ | गीतकार -सुभाष मधुकरराव तोंडोळकर | गायक -पं गिरीश गोसावी
गीत - कळस | गीतकार - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | संगीत व शास्त्रीय गायक - पंडित गिरीश गोसावी
มุมมอง 3602 ปีที่แล้ว
गीत - कळस | गीतकार - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | संगीत व शास्त्रीय गायक - पंडित गिरीश गोसावी
थोडेसे मनातले - कविता ‘आमंत्रण’ | कवी - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | अभिवाचन - प्रीती लांडगे
มุมมอง 1302 ปีที่แล้ว
थोडेसे मनातले - कविता ‘आमंत्रण’ | कवी - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | अभिवाचन - प्रीती लांडगे
गीत - पालखी | गीतकार - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | संगीत व शास्त्रीय गायक - पंडित गिरीश गोसावी
มุมมอง 2232 ปีที่แล้ว
गीत - पालखी | गीतकार - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | संगीत व शास्त्रीय गायक - पंडित गिरीश गोसावी
थोडेसे मनातले - कविता ‘ब्रह्मांड’ | कवी - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | अभिवाचन - तृप्ती राणे
มุมมอง 1162 ปีที่แล้ว
थोडेसे मनातले - कविता ‘ब्रह्मांड’ | कवी - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | अभिवाचन - तृप्ती राणे
गीत - ‘झेप’ । कवी व गीतकार - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | संगीत व गायन - पंडित गिरीश गोसावी
มุมมอง 2372 ปีที่แล้ว
गीत - ‘झेप’ । कवी व गीतकार - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | संगीत व गायन - पंडित गिरीश गोसावी
थोडेसे मनातले - कविता ‘आदिमाय’ | कवी - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | अभिवाचन - मनीषा चौधरी
มุมมอง 1612 ปีที่แล้ว
थोडेसे मनातले - कविता ‘आदिमाय’ | कवी - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | अभिवाचन - मनीषा चौधरी
थोडेसे मनातले - कविता ‘व्याख्या’ | कवी - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | अभिवाचन - डॉ. अदिती काळमेख
มุมมอง 1052 ปีที่แล้ว
थोडेसे मनातले - कविता ‘व्याख्या’ | कवी - सुभाष मधुकरराव तोंडोळकर | अभिवाचन - डॉ. अदिती काळमेख
अप्रतिम खुप छान ...सुंदर रचना अप्रतिम संगीत व आपला सुमधूर आवाज...गाण फारच छान झाल आपणास मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा❤❤
नमस्कार खूपच छान अभिवाचन आणि कथाही...
Thanks
खूप छान लेखन .. अभिवाचन..👌👌
Thx
कथा आणि अभिवचन, दोन्ही खूप सुंदर👌👌👌
Thanks
भावनिक कथा.. सुरेख वर्णन शैलीमुळे त्याच प्रमाणे खुलवून सांगणारे कथन , चेहऱ्यावरील हावभाव आणि कथा सांगण्याची हातोटी ह्यामुळे त्यातील प्रसंग अगदी डोळ्यांसमोर उभा राहतो. मास्तरांची दरडवणारी भाषा, मुलीचा मृदू विनयशील आवाज, मुलांचे उपरोधिक हसणे आणि नंतर त्या मुलीचे पुरवणी घ्यायला येताना चे दृश्य डोळ्यांसमोर येताच काळीज गलबलून जाते. शेवटच्या ओळी म्हणजे कथेचा कळस आहे. तुमचे लेखन जितके छान तसेच सुरेख अभिवाचन त्यामुळे व्हिडिओ खूप छान वाटतो. तुमचे आणि स्मिता जी दोघांचे अभिनंदन🎉
Thank u
छान कथानक अभिवाचन ही छान
Thanks
वाह खूपच सुंदर शब्द गायन आणि संगीत सगळाच मेळ छान जमला आहे 👌👌👍💝🌹
सुंदर,अप्रतिम ठुमरी गायन ,सुंदर काव्य रचना सुभाष जी ,अभिनंदन 🌹🌹❤
सुभाष जी, ही तुमची कथा अप्रतिम च आहे, अभिवाचन देखील सुरेख..ह्या कथेतल्या शेवटच्या ओळी म्हणजे वाचताना / ऐकताना देखील अंगावर रोमांच उभे करणाऱ्या, कथेचा कळस आहेत. विलक्षण कल्पनाशक्ती आणि सरस्वती चा वरदहस्त लाभलेली तुमची लेखणी त्यामुळे कथेला खुप मोठी ऊंची प्राप्त झाली आहे. खूप शुभेच्छा दोघानाही🌹🌹🌹
वाह सुभाष जी, अप्रतिम लेखन..त्याबद्दल काय बोलावे? आणि आरती जी ह्यांनी कमालीचे सुंदर गायले आहे, अत्यंत दर्दभरा आवाज आणि स्वर थेट काळजाला हात घालतात. ह्यावेळी सुभाष जी, व्हिडिओ मध्ये देखील तुमचा सहभाग आहे, खूपच छान वाटले पाहताना आणि एकूणच सर्व जुळून आल्यामुळे अप्रतिम व्हिडिओ झाला आहे, पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह होतोच. तुम्हाला आणि आरती जी ह्यांना देखील खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
[वाह.. सर्वच छान जमून आलय.. संपूर्ण टीमचे अभिनंदन 💐💐😊 विशेष करून सुभाष दादा तुमचा व्हिडिओ मधला सहभाग फार चांगला वाटतोय. 👍🙏
फारच छान
छान जमलीय...
खुप छान 👌🏼👍🏼
अतिशय छान विडियो , आशय युक्त काव्य , संगीत आणि आरती पाटणकर यांचा दर्दभरा आवाज सर्व सुन्दर , सुभाषरावांचं 3 नभिनंदन.....🌷🌷
खूप छानच गायलंय .आवाजात दर्द आहे 👍💐
छान कथानक आणि अभिवाचनही छान
सुंदर कथा आणि अभिवाचन ही👌👌👌👌👌👌👌
गोड गाणे
पाऊस.. सुंदर कविता.. वाचून छान सादर केली आहेस..
विचार करायला लावणारी कथा. स्वातीचे सादरीकरण उत्तमच
Khu Chan ❤❤
Sunder,chan. Mala khup aawadle
Swati far surekh sadri karan kelas Khup khup abhinandan ❤🎉
अतिशय मन हेलावून टाकणारी भावस्पर्शी कथा आणि तितकेच सुरेख सादरीकरण हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. सुभाष जी आणि स्वाती, आपल्या दोघांचे ही मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा🌹🌹🌹
स्वातीजी---- अभिवाचन छान केलं सहकार्या बद्दल मनापासून धन्यवाद.
हृदयस्पर्शी कथा आणि सुंदर प्रस्तुती स्वाती यांची👌👏
Super nice song.
मस्त !!! ❤❤❤❤
सुरेख😊👌👌
❤ very very good song, looove the visuals ❤❤
वा छानच बालगीत 👌💝🌹
कविता सुंदर आणिअभिवाचन अप्रतीम
खूपच छान मस्त ❤❤🎉
सहज गुणगुणाता येणारी सुंदर चाल... छान... सोपे शब्द... खूपच छान 👍🏼👍🏼j🙏🏼
खूप म्हणजे खूपच छान व्हिडिओ आणि आवाज पण खूप छान 👌👌👌👌
खूप सुंदर ताई प्रशंसनीय बालगीत👌👍🏻💐
अतिशय गोड गाणे शब्दाची अचूक मांडणी खरच साखरेचे पोत या आधुनिक काळात हि नविन पिढी विसरत चाललीय आहे पण मॅडम यांच्या सुरेख गाण्याने परत अनुभवायला मिळाली गाणे नेहा यांनी छान गायले आहे खुप सुंदर ❤
छानच
छानच आहे..
सुंदर बालगीत छान गायन आणि उत्तम संगित
सुंदर कविता आणि अभिवाचन
खुप छान❤
अचूक शब्दांची पेरणी , आकर्षित करणारी चाल, गोड गळ्याची गायकी, समर्पक संगीत, उत्कृष्ट संकलन सर्व काही अतिशय नजाकतीने सजवलेले अन् मन मोहून टाकणारे बालगीत झाले आहे. हार्दिक अभिनंदन----!
वाह..हे तर गाणं संपलं तरी कानात तेच लाडिक मधुर बोल ऐकू येतात "साखरेचं पोतं माझं".. सुनीताताई , तुमचे पूर्ण कुटुंबच साहित्य आणि कला ह्यात पारंगत आहे ही फारच अभिमानास्पद गोष्ट आहे. इतकं सुरेख लिहिलं आहे हे बालगीत, आणि जितकं आजीच्या प्रेमाने ते उत्तम लिहिलं आहे तितकेच जबरदस्त संगीत यश ने दिले आहे त्याचे खूपच कौतुक वाटले. आणि नेहाच्या गोड गळ्यातून आलेले लाडिक स्वर उत्तम साज चढवतात त्यावर..खूप छान सर्व जुळून आले आहे..तीन वेळा ऐकले मी..सर्वांचेच खूप खूप अभिनंदन🌹🌹🌹 आणि शुभेच्छा पुढील अशाच सुंदर गीतासाठी..
Mast.composition,pictures,voice❤👌👌
बाल गीत खूपच सुंदर 😍Sweet Voice 👌👌👌😍
अतिशय उत्तम कविता..एक एक शब्द पावसासारखा मनात, हृदयात झिरपतो आणि कायम तिथेच राहतो..अहाहा..काय ते यथार्थ वर्णन..आणि अभिवाचन देखील तोडीस तोड...शेवटच्या ओळी तर मनाला इत
Khup sundar
Sundar ❤