राहुल जी, या गाण्याला अतिशय कारुण्याची झालर आहे, सुरेश जी त्यांचा एक तरुण मित्र वारल्यावर भेटायला गेले होते, त्यावेळी त्या मित्राची पत्नी म्रुत शरिराजवळ बसुन आलाप करीत होती, ते ह्रुदयद्रावक द्रुष्य पाहुन त्याना ही गझल सुचलीय.
प्रत्याक्षाहुनी प्रतिमा उत्कट. हृदयनाथ - आशाताई आणि सुरेश भट, यांनी घडवलेला हा दागिना, या दोघांनी अधिक झळाळून टाकला. सर्व वादकांची सुंदर साथ आणि बासरीच्या सुरांनी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
काय जबरदस्त गायलात दोघंही...आणि बासरीवादकही तितकाच..प्रियांकाचं गाणं मूळ गाण्यापेक्षाही अधिक प्रभावी...राहूल, तुम्हाला ऐकताना देहभान हरपतं...बासरीही किती जबरदस्त छाप ठेवून गेलीय...कुणाचंच कमी नाही, एकापेक्षा एक सगळे..वा..कान तृप्त तृप्त झालेत..खूप सुंदर, अप्रतिम...
गझल सम्राट सुरेश भटांचे शब्द, हृदयनाथ मंगेशकरांच संगीत आणि आशाताईंच्या आवाजाने तरूण आहे रात अजूनी हे गाणं अजरामर झालय.. ते मुळ गाणं त्याची चाल, संगीत आणि ते प्रेझेंटेशन अद्वितीय आहे यात वादच नाही. पण राहुल सर मला तुमच हे व्हर्जन पण खूप आवडलं. यात तुम्ही जे सरगम आणि स्पेशली ती बासरी ॲड केलीये ना.. जस्ट अफलातून! प्रियंका मॅमनेही सुंदर गायलय.. शिवाय तुम्ही मध्येच दोन हिंदी गझलचे मातला गायलात तेही भन्नाट वाटलं अगदी! सरत्या वर्षाला यापेक्षा सुरेल निरोप नसेलच दिला कोणी! मस्तच! 👌👌 तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नव्या वर्षात तुमच्या अजून नवीन नवीन गाण्यांची वाट बघत आहोत आम्ही. 😊
हे गाणे असे duet मध्ये गाता येईल असा स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.. मुळात आशा ताईंचे हे गाणे attempt करणे याला पण guts पाहिजेत.. प्रियांका ने खूप चांगला प्रयत्न केलाय पण तुम्ही अगदी कमाल केलीत.. वाह.. सोबत मधला शास्त्रीय बोल पेरलेला तुकडा म्हणजे दुधात साखर पडलीय.. खूप छान जमून आले सगळेच.. बासरी आणि बाकीचा वाद्यवृंद पण खूप छान 👌
इतकं सुंदर... इतकं सुंदर... आशाताई यांच्या नंतर इतकं perfect गाणं प्रियांका तुझ्याकडून आलंय.. कळत नाहीये काय वाटतंय या क्षणी मला. आशा लता त्यांचा वारसा त्यांनीच करून ठेवलेल्या या आभाळभर कामातून सतत आपल्या सोबत राहणारे पण कुठेतरी आत वाटत असतंच ना की कुणीतरी त्यांच्या इतकं सुंदर गाणारं केव्हातरी अवचीत समोर यावं! काय सांगू खरंच काय वाटतंय...! बस्स, हे सूर असेच किती काळ रेंगाळणारेत आत माहीत नाही. खूप खूप आभार इतकं छान ऐकवल्याबद्दल 🌹🙏🏻
Rahul dada usually me comment karat nahi pan hey gana aiklyavar mazi icchaa zali comment karayachi. Kay chukla tar maaf kar... Tarun aahe ratra ajuni. Khup zuna gana ani 1. Tu je variations aanle ganyat te aapratim hote. Suranshi khelne hey kay itke sope nahi pan hey tuch karu shakto ani siddh pan karu shaktos ha hya ganyatun ghenyacha bodh ahe. After returning 1 year Priyanka Barve, i think she did fabulous performance in this song ani mala asa khup vatate ki she can match your wave length. Hey khup jaruri aahe. Aani hya performance cha star khiladi Ninad jinklas mitra god bless you... Ani keep performing. Other supporters stay together like always you do. All the very best.
एखादे सुरेल अर्थपूर्ण गीत घेवून त्यावरील आपला "खयाल" मांडायच्या या प्रयोगात आता प्रियांकाजी पण राहूलजींच्या जोडीने आनंद घेवू लागल्या आहेत, खुलू लागल्या आहेत असे या व्हिडिओमध्ये जाणवते. सुरेल, सुरेख, उत्स्फूर्त आकृतिबंध!
हे गाणं कितीही जुनं झालं तरी चिरतरुणच राहणार.Gr8 आशाताईंना आणि हृदयनाथजीना या गाण्यासाठी साष्टांग दंडवत.🙏 संगीत n गायकी तोडच नाही. गायलाच नाही तर ऐकायला पण कठीण वाटतंय 😀म्हणजे एवढे चढ उतार n हरकती आहेत की कुठल्या level च गाणं आहे हे..खरंच❤️ राहुल Sir n प्रियांका तुम्ही हे गाणं निवडलं आणि त्याच सचोटीने पेललं.. तुमचं अभिनंदन 👏 Unfolding तर लाजवाब(हृदयनाथजीना अजुन एक चाल सुचेल त्यावर)बासरीवादक 👌 धन्यवाद 🙏
प्रियांका अतिशय सुंदर सुरवात .... आवाजातील गोडवा अप्रतिम... भाव , सूर आणि गाण्याची समज तुझ्या सादरीकरणात साक्षात दिसून येते...अनेक आशिर्वाद 🎉 आणि ही गझल राहुल च्या आवाजात ऐकतांना तर एक वेगळंच नाविन्य जाणवले असे प्रयोग स्वागतार्थ आहेत. खूपच आवडले, अनेक आशिर्वाद बासरीचे सूर तर मंत्रमुग्ध करून गेले.... खूप कौतुक
अतिशय उत्कट आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या ह्या गीताने आज वेगळेच आणि विलक्षण मुड मध्ये नेलय! राहुल आणि प्रियांका, तुम्ही खरंच ग्रेट आहात! बासरी ने ह्या सर्वाला, अजुनी एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. गाणं आणि विविध रागांचे सौंदर्य उलगडणे काय असते, ह्याच अतिशय उत्कट प्रत्यय! रिअली थँक्यू! ❤
Rahul ji, as a non marathi, I just feel the vive of this song. And it’s really beautiful. This track is in my daily playlist. The jugalbandi is very soulful. Cheers to the entire team. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
एकी कडे हे शृंगार गीत वाटतं पण या गीताला एक दुःखाची झालर आहे. मी असं कुठं तरी वाचलं होतं हे गीत शृंगारगीत म्हणून प्रसिद्ध झालं तेव्हा भट साहेब म्हणाले. " एका सीमेवर असणारा जवान शहीद झालेला आहे. त्यांचा मृतदेह पाहून ती नवविवाहिता दुःखाचा आलाप करते त्या क्षणीची नेमकी भावना हे गीत मांडतं. " तिथं उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या. किती किमया म्हणावी त्या लेखणीची आणि शत शत नमन आहे भट साहेबांना. एकच गीत दोन भावां मध्ये सादर करणं चेष्टा नाही 🙏
It is beautiful 'gazal' in Marathi written by Suresh Bhat and originally sung by Asha Bhosale. This is great performance by Rahul Deshpande and Priyanka Barve, excellently supported by musicians, that takes people though excellent journey of 'sur' with multiple subtle variations. In this song the 'premika', beloved woman is making emotional appeal at night to her lover for the romance and love. The wording literally means 'Hey Sweetheart , Night is still young, why are you sleeping ? !!
Aikateveles sagala kahi shant zhalyasarkha watat ani hi shantata kayam rahavi vatate…… many many thanks to Rahul ji, Priyanka ji, Ninad bhai and all musicians for this peace❤
अप्रतिम अप्रतिम खरच स्वतः हृदयनाथजी आणि आशाजी यांचे पण लाईव्ह एकले आहे , तरी सुद्द्या तुमचे हे व्हर्जन पण उत्तम. बासरी तर सुंदरच निनाद जी क्या बात है ❤❤
अप्रतिम...सुंदर...प्रियांकाचा आवाज खरंच छान आहे पण पुरूषाच्या आवाजात प्रथमच ऐकलं..खरंच खुप छान, अप्रतिम आणि केवळ अप्रतिम सादरीकरण...सुंदर, सुरेख मेळ...कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद
राहुलजी, हे आणि अशी इतर अनेक तुमची गाणी मी नेहमी आणि पुन्हा पुन्हा ऐकत असते. त्यातून मूळ गाण्यांमध्ये खूपच छान variations ऐकायला मिळतात. Keep it up !! 🎉
बासरीवादक श्री मुलावकर यांचे या गाण्यात अतिशय मोठे योगदान आहे मी भेटलो आहे यांना खुप जबरदस्त कलाकार आहेत राहूलदादांचा तर मी भक्त आहे खुप छान गायले आहे दोघांनीही न्याय दिला आहे गाण्याला मूळ स्वभावाला धक्का न लावता लिलया पेलले आहे गाणे सलाम आपल्या कलाकृतीला ❤❤
Last night I just opened TH-cam and the first video that appeared on my TV was this one. I watched it repeatedly till 1 AM. म्हणजे माझी रात्र तरुणच राहिली काल आणि आज सुद्धा राहील. Excellent 👌🏽
Arey kai sunder singing ....nice folding and unfolding ....jhutey Naina bole was a nice seamless blend .... Priyanka and Rahul give us more .,..quench our thirst ❤
राहुल... प्रियांका.... खूप खूप सुंदर गायकी.... अप्रतिम.... दोघांचं ट्यूनिंग झक्कास.... सरगम ची पद्धत भारी.... वादकांची साथ उत्तम.... बासरी सुरेख... अशीच उत्तमोत्तम गायन मेजवानी द्या... शुभेच्छा....
ATISHAY SUNDER AWAZ.BARVE MADAM GOD BLESS U EXPECTING MORE SONGS FROM U. ALL MUSICIAN LAJABAB.RAHULJI APALYABADDAL ME KAY BOLU.APRATIM. KEVHA TARI PAHATE APANAKADU OFF COURSE DOGHAKADUN AIKANYACHI ECHHA AHE.JAROOR AIKVAVE HE VINANTI. ALL BEST TO U ALL.
Zabardasttt, one of my favourite song by our own ASHA Tai. Priyanka & you did great great justice. Enjoyed listening to your renditions. Mastttach . Thank you to you both & to your team. God bless 🙏❤️😍🌹
Loved it! Priyanka is always a sweet-sweet addition and the "usual suspect" musicians are wonderful! Suresh Bhat, Asha Bhosle, and Hridaynath Mangeshkar should be proud!
रात्र कधी म्हातारी होत नाही❤❤❤❤तिचा जोम , नव चैतन्य,उर्ज्या❤❤❤फुलाच्या वासाला मोहित व त्याच्यात रसाळ मधाची चाट लागलेला भ्रमर विसावून घेण्यास आतुर झालेला असतो ❤❤❤❤❤❤🎉किती भावना शील गीत❤❤❤एक एक शब्द आपले अस्तित्व प्रगट करण्यास आतुर❤❤दोघींची गायकीतर सांगूच नको❤❤खूप आवडले हे गाने❤❤ प्रयत्न शील रहा🎉🎉यश आपलेच आहे❤❤🎉❤🎉शील
गीतकार : सुरेश भट + गायिका : आशा भोसले + संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर = एक अप्रतिम आणि अमर रचना... फक्त डोळे मिटून ऐकत रहा.. राहुल जी आणि प्रियंका ताई तुमची प्रशंसा करावी तेवढी कमी👏👏
4:52 superb...! Flowing melody. Variations by Priyanka ji on "gagani" are very musical... Without getting into the controversial debate whether the song has a sad or sensual background, I will prefer to appreciate the musicality of the अजरामर melody...Thank you both of you for recreating it in your own way amd making it your own😊 Every de-route you took from the original, didn't sound like a de-route..😀
Khara ter morning breakfast with Rahul Priyanka asa every Saturday la karyakram hawa. Kay maja yeil. So soothing , Rahulji ni Tarun ahe ratr nunter cha break. Waa.. mast...👌
राहुल जी, या गाण्याला अतिशय कारुण्याची झालर आहे, सुरेश जी त्यांचा एक तरुण मित्र वारल्यावर भेटायला गेले होते, त्यावेळी त्या मित्राची पत्नी म्रुत शरिराजवळ बसुन आलाप करीत होती, ते ह्रुदयद्रावक द्रुष्य पाहुन त्याना ही गझल सुचलीय.
धन्यवाद, ह्या सुंदर गीताचा उगम कसा झाला हे सांगितल्या बद्दल... त्यामुळे त्यातले कारुण्य आज अजून मनाला भिडले.🙏
वाह, खूप छान आणि गंभीर माहिती आहे ही ...
Perspective changes a great deal after knowing this .... Thank you so much 🙏🏼🙏🏼
वाचून डोळे भरून आले. सुरेश जी मनापासून नमस्कार..🙏😔
गाणं ऐकताना ही माहिती वाचतोय.. अंगावर शहारे आणि डोळ्यात दोन थेंब
अत्यन्त मोलाची माहिती. एक शृंगारगीत म्हणूनच मी या रचनेकडे पाहत होतो. तुमच्यामुळे या गीताकडे पाहण्याची नविन दृष्टी मिळाली. मनापासून धन्यवाद 🙏
प्रत्याक्षाहुनी प्रतिमा उत्कट.
हृदयनाथ - आशाताई आणि सुरेश भट, यांनी घडवलेला हा दागिना, या दोघांनी अधिक झळाळून टाकला. सर्व वादकांची सुंदर साथ आणि बासरीच्या सुरांनी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
मराठी गझल सुरेश भटांची आजन्म ऋणी राहील. मराठी भाषा समजणं किती महत्त्वाचं आहे ते ही गझल ऐकल्यावर समजेल. केवळ अप्रतिम 👌👌👌🕉️🕉️🕉️
काय जबरदस्त गायलात दोघंही...आणि बासरीवादकही तितकाच..प्रियांकाचं गाणं मूळ गाण्यापेक्षाही अधिक प्रभावी...राहूल, तुम्हाला ऐकताना देहभान हरपतं...बासरीही किती जबरदस्त छाप ठेवून गेलीय...कुणाचंच कमी नाही, एकापेक्षा एक सगळे..वा..कान तृप्त तृप्त झालेत..खूप सुंदर, अप्रतिम...
Great....
Oganihi khupach apratim gayale ahe shat pranam
हे चांगलंच गायलं आहे पण ओरीजनल खुपच सुंदर आहे
प्रियांकाजीं ने फार सुंदर गायलय त्यात काही शंकाच नाही पण ओरिजिनल पेक्षा नाही...
❤
गझल सम्राट सुरेश भटांचे शब्द, हृदयनाथ मंगेशकरांच संगीत आणि आशाताईंच्या आवाजाने तरूण आहे रात अजूनी हे गाणं अजरामर झालय.. ते मुळ गाणं त्याची चाल, संगीत आणि ते प्रेझेंटेशन अद्वितीय आहे यात वादच नाही. पण राहुल सर मला तुमच हे व्हर्जन पण खूप आवडलं. यात तुम्ही जे सरगम आणि स्पेशली ती बासरी ॲड केलीये ना.. जस्ट अफलातून! प्रियंका मॅमनेही सुंदर गायलय.. शिवाय तुम्ही मध्येच दोन हिंदी गझलचे मातला गायलात तेही भन्नाट वाटलं अगदी! सरत्या वर्षाला यापेक्षा सुरेल निरोप नसेलच दिला कोणी!
मस्तच! 👌👌
तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नव्या वर्षात तुमच्या अजून नवीन नवीन गाण्यांची वाट बघत आहोत आम्ही. 😊
राहुलजी
आपली खोली उंची अतुलनीय आहे.
सलाम सॅल्यूट
🌹🌹🌹👍👍🙏🙏
हे गाणे असे duet मध्ये गाता येईल असा स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.. मुळात आशा ताईंचे हे गाणे attempt करणे याला पण guts पाहिजेत.. प्रियांका ने खूप चांगला प्रयत्न केलाय पण तुम्ही अगदी कमाल केलीत.. वाह.. सोबत मधला शास्त्रीय बोल पेरलेला तुकडा म्हणजे दुधात साखर पडलीय.. खूप छान जमून आले सगळेच.. बासरी आणि बाकीचा वाद्यवृंद पण खूप छान 👌
इतकं सुंदर... इतकं सुंदर... आशाताई यांच्या नंतर इतकं perfect गाणं प्रियांका तुझ्याकडून आलंय.. कळत नाहीये काय वाटतंय या क्षणी मला. आशा लता त्यांचा वारसा त्यांनीच करून ठेवलेल्या या आभाळभर कामातून सतत आपल्या सोबत राहणारे पण कुठेतरी आत वाटत असतंच ना की कुणीतरी त्यांच्या इतकं सुंदर गाणारं केव्हातरी अवचीत समोर यावं! काय सांगू खरंच काय वाटतंय...! बस्स, हे सूर असेच किती काळ रेंगाळणारेत आत माहीत नाही. खूप खूप आभार इतकं छान ऐकवल्याबद्दल 🌹🙏🏻
Mi tr 4,5 mhinyan pasun prt prt ekte nm hyanchyach chalitl he gan mnat runji ghet. 😊
Ninad Mulaokar's flute made this way beautiful
Rahul dada usually me comment karat nahi pan hey gana aiklyavar mazi icchaa zali comment karayachi. Kay chukla tar maaf kar... Tarun aahe ratra ajuni. Khup zuna gana ani 1. Tu je variations aanle ganyat te aapratim hote. Suranshi khelne hey kay itke sope nahi pan hey tuch karu shakto ani siddh pan karu shaktos ha hya ganyatun ghenyacha bodh ahe. After returning 1 year Priyanka Barve, i think she did fabulous performance in this song ani mala asa khup vatate ki she can match your wave length. Hey khup jaruri aahe. Aani hya performance cha star khiladi Ninad jinklas mitra god bless you... Ani keep performing. Other supporters stay together like always you do. All the very best.
What haunting, enchanting, heavenly music! 🙏 to the entire team.
तृप्त झाले ऐकून!! प्रियांका excellent!!
Rahul ji the the best !!!
बासरीवर निनाद आहे ना, excellent ❤
❤ नी रे गरे सा ग सा ❤
I just masmrided it was todi
कोणी इतकं चांगलं कसं गाऊ शकतं... माहित नाही किती वेळा ऐकलं... लाजवाब 😍🙏🙏
एखादे सुरेल अर्थपूर्ण गीत घेवून त्यावरील आपला "खयाल" मांडायच्या या प्रयोगात आता प्रियांकाजी पण राहूलजींच्या जोडीने आनंद घेवू लागल्या आहेत, खुलू लागल्या आहेत असे या व्हिडिओमध्ये जाणवते.
सुरेल, सुरेख, उत्स्फूर्त आकृतिबंध!
मूळातले आणि त्यानंतर इतरांनी गायलेले ऐकले.. पण यात माधुर्य आर्त करूण भक्ती रसांचा अनोखा संगम.. वादनाची सर्वोत्तम साथ... कृतार्थ..
हे गाणं कितीही जुनं झालं तरी चिरतरुणच राहणार.Gr8 आशाताईंना आणि हृदयनाथजीना या गाण्यासाठी साष्टांग दंडवत.🙏 संगीत n गायकी तोडच नाही. गायलाच नाही तर ऐकायला पण कठीण वाटतंय 😀म्हणजे एवढे चढ उतार n हरकती आहेत की कुठल्या level च गाणं आहे हे..खरंच❤️
राहुल Sir n प्रियांका तुम्ही हे गाणं निवडलं आणि त्याच सचोटीने पेललं.. तुमचं अभिनंदन 👏 Unfolding तर लाजवाब(हृदयनाथजीना अजुन एक चाल सुचेल त्यावर)बासरीवादक 👌 धन्यवाद 🙏
प्रियांका अतिशय सुंदर सुरवात .... आवाजातील गोडवा अप्रतिम... भाव , सूर आणि गाण्याची समज तुझ्या सादरीकरणात साक्षात दिसून येते...अनेक आशिर्वाद 🎉 आणि ही गझल राहुल च्या आवाजात ऐकतांना तर एक वेगळंच नाविन्य जाणवले असे प्रयोग स्वागतार्थ आहेत. खूपच आवडले, अनेक आशिर्वाद बासरीचे सूर तर मंत्रमुग्ध करून गेले.... खूप कौतुक
I just did not want you both to stop singing and thet you both went on and on on with taruns aahe
अतिशय उत्कट आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या ह्या गीताने आज वेगळेच आणि विलक्षण मुड मध्ये नेलय! राहुल आणि प्रियांका, तुम्ही खरंच ग्रेट आहात! बासरी ने ह्या सर्वाला, अजुनी एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. गाणं आणि विविध रागांचे सौंदर्य उलगडणे काय असते, ह्याच अतिशय उत्कट प्रत्यय! रिअली थँक्यू! ❤
Great singing ❤
असंख्य वेळा गाणे ऐकले आहे आणि ऐकणार पण आहे.खूप मना जवळचे आणि तुम्ही दोघांनी अजून श्रवणीय केले आहे गाणे.❤
Rahul ji, as a non marathi, I just feel the vive of this song. And it’s really beautiful. This track is in my daily playlist. The jugalbandi is very soulful. Cheers to the entire team. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
बासरी वाजवली नाही तर तिला बोलक केलय ..क्या बात है निनादजी...जीओ...खूब जीओ....
अप्रतिम सुरेल आवाज!
अप्रतिम केवळ अप्रतिम.सुरेशभट यांची सुंदर गझल, पंडितजींनी लावलेली सुरेख चाल आणि तुम्हा दोघांचा आवाज आणि खरच कान तृप्त झाले.खूप खूप धन्यवाद
Ahhhhhhha ha Swargeeya Anubhav
बासरी सुद्धा पूरक आणि अप्रतिम .. ❤
जबरदस्त...👍
Excellent.
अरे काय आवाज आहे यार...प्रियांका बर्वे चा....खूप सुंदर...खूपच मस्त.
प्रियांका बर्वे एकदम सुपर गायलेस!राहुलजी चा तर प्रश्नच नाही!
एकी कडे हे शृंगार गीत वाटतं पण या गीताला एक दुःखाची झालर आहे. मी असं कुठं तरी वाचलं होतं हे गीत शृंगारगीत म्हणून प्रसिद्ध झालं तेव्हा भट साहेब म्हणाले. " एका सीमेवर असणारा जवान शहीद झालेला आहे. त्यांचा मृतदेह पाहून ती नवविवाहिता दुःखाचा आलाप करते त्या क्षणीची नेमकी भावना हे गीत मांडतं. " तिथं उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या.
किती किमया म्हणावी त्या लेखणीची आणि शत शत नमन आहे भट साहेबांना. एकच गीत दोन भावां मध्ये सादर करणं चेष्टा नाही 🙏
Khup sundar
भट साहेब, हृदय नाथ मंगेशकर आणि आशाताई, तिघेही सर्वोत्तम.
कितीदा तरी नव्याने ऐकावे, अनुभवावे, अप्रतिम.
हे सुरांनो चंद्र व्हा ❤
Can't understand the language but feel the melody of this song.just speechless💚
Same here..lost in the melody but I don't understand the meaning...love to be lost..I don't want to be found..
It is beautiful 'gazal' in Marathi written by Suresh Bhat and originally sung by Asha Bhosale. This is great performance by Rahul Deshpande and Priyanka Barve, excellently supported by musicians, that takes people though excellent journey of 'sur' with multiple subtle variations. In this song the 'premika', beloved woman is making emotional appeal at night to her lover for the romance and love. The wording literally means 'Hey Sweetheart , Night is still young, why are you sleeping ? !!
Very nice song 🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👌👌
Aikateveles sagala kahi shant zhalyasarkha watat ani hi shantata kayam rahavi vatate…… many many thanks to Rahul ji, Priyanka ji, Ninad bhai and all musicians for this peace❤
Rahul ji basuri itaki sunder ahye ya ganyat kharach sarakhi sarakhi vatate, khupach mast, tumchya donghacbya awajabaddal tar kay bolve Apratim
खूप छान सादरीकरण..... बासरी अती सुंदर...... Priyanka at her best
Excellent ❤😊
अप्रतिम अप्रतिम खरच स्वतः हृदयनाथजी आणि आशाजी यांचे पण लाईव्ह एकले आहे , तरी सुद्द्या तुमचे हे व्हर्जन पण उत्तम. बासरी तर सुंदरच निनाद जी क्या बात है ❤❤
मोहक
Sang hya kojagirichya Kay uchalale ahe❤
Priyankaji's voice is beautiful. Sensitive rendering.
Rahul is of course a genius. Beautiful improvisations.
khup chaaan anubhav dila tumhi saglyani....basri, percussions, saglach apratim....
अप्रतीम!!! काही नवीन सहज,सुंदर अलगद,,जागा जाणवल्या गायकीत बासरीचे सूर ही निःशब्द करणारे होते.
यालाच म्हणतात गायकी क्या बात है. सॅल्यूट सॅल्यूट सॅल्यूट..... 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👉🏽100/100👈🏽
अप्रतिम...सुंदर...प्रियांकाचा आवाज खरंच छान आहे पण पुरूषाच्या आवाजात प्रथमच ऐकलं..खरंच खुप छान, अप्रतिम आणि केवळ अप्रतिम सादरीकरण...सुंदर, सुरेख मेळ...कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद
अप्रतिम आवाज सुंदर गाणे
Basri madhe suddha dard aahe. La jawab.
राहुलजी,
हे आणि अशी इतर अनेक तुमची गाणी मी नेहमी आणि पुन्हा पुन्हा ऐकत असते. त्यातून मूळ गाण्यांमध्ये खूपच छान variations ऐकायला मिळतात. Keep it up !! 🎉
जितक्या वेळा ऐकतो, ओढ अजून वाढत जाते...❤ ek collective दोघांनी duets घेऊन करा pls...🙏🏼 taai la pan ghya have a long session...❤
खुप छान राहुल दादा श्री रामभक्ती वर पण भजन होऊ द्या ही विनंती 😊
जय श्री राम 🙏
Sunder khup chhan gayalat doghanihi music chhan apratim
बासरीवादक श्री मुलावकर यांचे या गाण्यात अतिशय मोठे योगदान आहे मी भेटलो आहे यांना खुप जबरदस्त कलाकार आहेत राहूलदादांचा तर मी भक्त आहे खुप छान गायले आहे दोघांनीही न्याय दिला आहे गाण्याला मूळ स्वभावाला धक्का न लावता लिलया पेलले आहे गाणे सलाम आपल्या कलाकृतीला ❤❤
Anek dhanyawad
निनाद बासरी उत्तम ,मूळ गाण्यात हरिप्रसादजी ह्यांच्या पेक्षा जास्त स्पेस मिळाली त्यामुळे अधिक खुलवता आली, मजा आली ,ग्रेट❤
Beautiful ❤️. I love the musical chemistry of both these two Classy Singers.
अप्रतिम 🌈
Priyanka's voice is amazing. Her personification and articulation is outstanding. Completely made it her own song.
Mind-blowing.
True,music has no language. Didn’t understand a word but enjoyed it. Loved it❤Fan for life from Nepal.
Ek number 👌👏👌👌👌Rahul sir
Sunday morning with this blessing called Rahul Deshpande.... Since pandemic.. And now forever...
Kudos to entire Team of artists on instruments.. 🙏🏻
अप्रतिम 👌🏻👌🏻
दोघांनीही काय सुरेख गायलंय 🙏🏻👍🏻
Mesmerizing. What a talent!! Both of them....and the flute!!
किती छान गायला तुम्ही दोघे, या गाण्याला तुम्ही न्याय दिला❤
Last night I just opened TH-cam and the first video that appeared on my TV was this one. I watched it repeatedly till 1 AM. म्हणजे माझी रात्र तरुणच राहिली काल आणि आज सुद्धा राहील. Excellent 👌🏽
kiti sundar sangeet ahai hrudaynathancha sangeet
Arey kai sunder singing ....nice folding and unfolding ....jhutey Naina bole was a nice seamless blend .... Priyanka and Rahul give us more .,..quench our thirst ❤
Itakya Sundar ganyala khupach Sundar alapanchya daginyane sajavlay.Priyankaji khupach गोड 14:29 gaylay,Ani Rahulji nehmipramane Apratim gayaki.Amhala itakya Sundar gaanyachi bhet dilyabaddal doghanchehi abhaar.
Very nice treat in 2024. Glad to see Priyanka back. Frankly I still want to stay in that song. Hope both of you will come out with more wonders.
Priyanka mam ne khaun takla hya ganyat sarvanna ❤❤❤
राहुल... प्रियांका....
खूप खूप सुंदर गायकी.... अप्रतिम.... दोघांचं ट्यूनिंग झक्कास.... सरगम ची पद्धत भारी.... वादकांची साथ उत्तम.... बासरी सुरेख... अशीच उत्तमोत्तम गायन मेजवानी द्या... शुभेच्छा....
ATISHAY SUNDER AWAZ.BARVE MADAM GOD BLESS U EXPECTING MORE SONGS FROM U.
ALL MUSICIAN LAJABAB.RAHULJI
APALYABADDAL ME KAY BOLU.APRATIM.
KEVHA TARI PAHATE
APANAKADU OFF COURSE DOGHAKADUN AIKANYACHI ECHHA AHE.JAROOR AIKVAVE HE VINANTI.
ALL BEST TO U ALL.
Zabardasttt, one of my favourite song by our own ASHA Tai. Priyanka & you did great great justice. Enjoyed listening to your renditions. Mastttach . Thank you to you both & to your team. God bless 🙏❤️😍🌹
Khup khup God.
Flautist Ninad Mulaonkar is fantastic.
✨✨✨✨✨
Happy New Calendar Year 2024 in adv. sir 🙏
Brilliant Priyanka G🎉🎉🎉🎉
Hats off to you Priyanka ji, what a voice, very nice both of you.👌👌
Kya baat Hain Priyanka ji apratim......man trupt jhal....
Priyanka Barve hats off to you, what a start, really great, and what to say for Rahul da, words may fall short
Loved it! Priyanka is always a sweet-sweet addition and the "usual suspect" musicians are wonderful!
Suresh Bhat, Asha Bhosle, and Hridaynath Mangeshkar should be proud!
खुप सुंदर !❤❤❤❤
राहुलजी, नेहमीप्रमाणे खुप मजा आली, असा वाटत होतं गाणं अजुन चालु रहाव....😊
Nice to see Priyanka Barve back
We want lot more songs from both of you
❤❤ ❤ ❤ आत्मिक समाधान ❤❤❤❤
सुंदर सकाळ. अप्रतिम. मनात कायम रूंजी घालणारे हे गीत खूप सुखावून गेले. ❤❤❤❤
रात्र कधी म्हातारी होत नाही❤❤❤❤तिचा जोम , नव चैतन्य,उर्ज्या❤❤❤फुलाच्या वासाला मोहित व त्याच्यात रसाळ मधाची चाट लागलेला भ्रमर विसावून घेण्यास आतुर झालेला असतो ❤❤❤❤❤❤🎉किती भावना शील गीत❤❤❤एक एक शब्द आपले अस्तित्व प्रगट करण्यास आतुर❤❤दोघींची गायकीतर सांगूच नको❤❤खूप आवडले हे गाने❤❤ प्रयत्न शील रहा🎉🎉यश आपलेच आहे❤❤🎉❤🎉शील
Excellent rendition…Kya baat hai
So so beautiful! While i love asha ji’s originsl, am totally Mesmerised by your version💕💕
What a fitting cover ... Hridaynath Ji would be so proud.. ❤ my all time favorite
गीतकार : सुरेश भट + गायिका : आशा भोसले + संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर = एक अप्रतिम आणि अमर रचना...
फक्त डोळे मिटून ऐकत रहा..
राहुल जी आणि प्रियंका ताई तुमची प्रशंसा करावी तेवढी कमी👏👏
4:52 superb...! Flowing melody. Variations by Priyanka ji on "gagani" are very musical... Without getting into the controversial debate whether the song has a sad or sensual background, I will prefer to appreciate the musicality of the अजरामर melody...Thank you both of you for recreating it in your own way amd making it your own😊 Every de-route you took from the original, didn't sound like a de-route..😀
Apratim. Khupppsunder hazal
what an innovative lines of expressins in ur linen voice threads ,kudos to all , spclly to rahul&barve sis 🙏🙏🙏
प्रियंकाचा "अहा..." पण सुरात येतो. Excellent people. Extraordinary attempt. Thank you for this. ❤
Flautist Ninad is amazing ...loved it
अप्रतिम......मन एकदम शांत झाल.....वाह
Both artists are perfect...,I just admire their singing....a soothing music makes perfect morning!!! ❤❤❤❤
वाह वाह वाह...किती खोलवर जखम होते ना...बापरे..सगळच अप्रतिम..हवेहवेसे वाटणारे..गाते रहो जिते रहो
Khara ter morning breakfast with Rahul Priyanka asa every Saturday la karyakram hawa. Kay maja yeil. So soothing , Rahulji ni Tarun ahe ratr nunter cha break. Waa.. mast...👌
Sat night hi chalel
Great singing priyanka
You make the day beautiful truly.
This unfolding is indeed very sweet. You can explore more such melodies. Kudos to Mangeshkars❤
जबरदस्त गायलांत, प्रियांका च्या आवाजाची दाद द्यावी वाटते