परिक्रमेसाठी परिधान करावयाचे कपडे टी शर्ट, पॅन्ट, रंगीत असु नयेत.ओढणी, चुनरी रंगीत व सफेद पांढऱ्या कपड्याचा वेष असावा. या नियमांची माहिती घ्या. व योग्य गणवेश वापरा. ही सुचना. अशा मुळे पुर्ण महाराष्ट्राची बदनामी होते. 🙏
मी 2022 वर्षी परिक्रमा थोडी पायी व थोडी चालत केली आहे एका आश्रमात तेथील महाराजांनी आमच्या कपड्यांवर अत्यंत कडक भाषेत समज दिली व म्हणाले लंगोट घालुन परिक्रमा करा नाहीतर कांही न घालता करा रानडे पुणे
परिक्रमा करत आहात की सहलीचा आनंद घेत आहात? परिक्रमेत वेषभुषा कशी असावी याबद्दल काही अलिखित नियम आहे ते जाणून घ्या अमुक अमुक मठात गरम पाणी मिळते का टायलेट बाथरूम स्वच्छ आहे का याचे विडीओ काढत बसु नका तिथल्या आश्रमात जाऊन तुमचे आध्यात्मिक ज्ञान वाढवा परिक्रमेत महाराष्ट्र तिल लोकांची संख्या जास्त आहे तसेच आये ,खाये ,भागे, यासाठी महाराष्ट्र बदनाम आहे आश्रम हे काही सुख सोयीचे भक्त निवास नाहीत ते तुम्हाला तोडक्या मोडक्या बजेट मध्ये चांगला चहा नाश्ता जेवण देतात बदल्यात काही मागत नाही त्यांचा सेवा भाव लक्षात घ्या नर्मदे हर🙏
🌹 नर्मदे हर ताई नर्मदा परिक्रमा करून अनुभव घ्या नर्मदा परिक्रमा त काय मिळते हे सांगण्याची गरज नाही कारण हे कर्मा नुसार मैय्या फळ देते मोठे पता चालत नाही नर्मदा परिक्रमा चे नियम आधि पाळा नुसते व्हिडिओ काढुन परिक्रमा होत नसते ताई अनुभव घ्या
कांबळे बाई, परिक्रमा जर करत असाल तर कपडे बदलवा अगोदर मी श्रीपाद श्रीवल्लभ आश्रमात तुम्ही जाकीट व सलवार घालून आला होता म्हणून, तुम्ही हे कपडे बदलवा तुम्ही परिक्रमा ह्या कपड्या नीं नाही करू शकत, हे कपडे परिक्रमा काळात घालू शकत नाही हे चुकीचे आहे तुम्ही ऍक्टर असाल पण परीक्रमा करताना पायी परिक्रमचा पहिला नियमपांढरा सलवार कुर्ता व किंव्हा पांढरी साडी हा ड्रेस लागलीच बदलवा खुप चुकीचं वागत आहात, पर्यटन ला चालत परिक्रमा करतांना नाही माँ नर्मदा तिला पण चालणार नाही हीं ऐक्टिंग माँ नर्मदा ला पण आवडणार नाही, कपडे लागलीच बदलच,
मॅडम..आधी नर्मदा परिक्रमा काय आहे ते समजून घ्या.आणि असे रंगीत कपडे घालून परिक्रमा कशिं काय करता तुम्ही...आपल्या महाराष्ट्रातील लोकांनी परिक्रमा मार्गात महाराष्ट्राचे नाव खूप खराब केले
Kamble madam, please read rules of parikrama. You said they dont allow you to do anything but you have to take the initiative for seva. You are busy in making videos and getting likes and followers. In parikrama you zhould not use soap, talcum powder etc. you are in makeup, so strange. How come ashram mahants are allowing you to enter in ashram? Maiya made my parikrama in2022-23 in well manner. Thanks to maiya.
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदा माता की जय 🚩🚩🚩🚩🚩
🙏 नर्मदे हर हर हर
मात श्री नर्मदे हर
परिक्रमेसाठी परिधान करावयाचे कपडे टी शर्ट, पॅन्ट, रंगीत असु नयेत.ओढणी, चुनरी रंगीत व सफेद पांढऱ्या कपड्याचा वेष असावा. या नियमांची माहिती घ्या. व योग्य गणवेश वापरा. ही सुचना. अशा मुळे पुर्ण महाराष्ट्राची बदनामी होते. 🙏
जय गुरूदेव नर्मदे हर
नर्मदे हर
अति सुंदर नर्मदे हर
आई नर्मदे हर
छान,व्हिडिओज,बनवला, माता नर्ब दे स्वरूप,तेथील मठ,खरे मानवाला शांती ही निसर्ग तटावर,विविध,तपस्वी, पुण्य वंत,व्यक्तींनी परिक्रमा केली आहे,
मी 2022 वर्षी परिक्रमा थोडी पायी व थोडी चालत केली आहे एका आश्रमात तेथील महाराजांनी आमच्या कपड्यांवर अत्यंत कडक भाषेत समज दिली व म्हणाले लंगोट घालुन परिक्रमा करा नाहीतर कांही न घालता करा रानडे पुणे
Narmde har
नर्मदे हर दिदी अ.नगर
ताई, नर्मदे हर...
पॅन्ट शर्ट नकोच ,एकाने घातलं की सगळेच सूरवात करतात मैय्या प्लीज ❤
नर्मदे हर.
आपण पांढरे कपडे वापरा.
या youtube वाल्यांनी खेळ चालवला आहे परिक्रमेचा!!!
@dadaslife
आपण असे म्हणून त्यांच्या भावनांचा अपमान नका करू.
हाच फरक आहे हिंदू धर्म व इतर धर्मियांमध्ये.
तुम्ही तर आत्ता पर्यंत प्रवास पायी चाललेला दाखवलाच नाही आणि अर्धवट ज्ञान घेऊन परिक्रमा करत आहात तुम्ही, नर्मदा मैया सदबुधदी देवो
क्या बोला कुछ समझ में नहीं आया यह नर्मदा परिक्रमा वासी ने🚩🚩🙏
ताई ताई तुम्ही फिरायला आला का नर्मदा परिक्रमा करायला आला हेच कळत नाही
परिक्रमा करत आहात की सहलीचा आनंद घेत आहात? परिक्रमेत वेषभुषा कशी असावी याबद्दल काही अलिखित नियम आहे ते जाणून घ्या
अमुक अमुक मठात गरम पाणी मिळते का टायलेट बाथरूम स्वच्छ आहे का याचे विडीओ काढत बसु नका
तिथल्या आश्रमात जाऊन तुमचे आध्यात्मिक ज्ञान वाढवा
परिक्रमेत महाराष्ट्र तिल लोकांची संख्या जास्त आहे तसेच आये ,खाये ,भागे, यासाठी महाराष्ट्र बदनाम आहे
आश्रम हे काही सुख सोयीचे भक्त निवास नाहीत
ते तुम्हाला तोडक्या मोडक्या बजेट मध्ये चांगला चहा नाश्ता जेवण देतात बदल्यात काही मागत नाही त्यांचा सेवा भाव लक्षात घ्या
नर्मदे हर🙏
Tanajipandhareatichagle
🌹 नर्मदे हर ताई नर्मदा परिक्रमा करून अनुभव घ्या नर्मदा परिक्रमा त काय मिळते हे सांगण्याची गरज नाही कारण हे कर्मा नुसार मैय्या फळ देते मोठे पता चालत नाही नर्मदा परिक्रमा चे नियम आधि पाळा नुसते व्हिडिओ काढुन परिक्रमा होत नसते ताई अनुभव घ्या
कांबळे बाई, परिक्रमा जर करत असाल तर कपडे बदलवा अगोदर मी श्रीपाद श्रीवल्लभ आश्रमात तुम्ही जाकीट व सलवार घालून आला होता म्हणून, तुम्ही हे कपडे बदलवा तुम्ही परिक्रमा ह्या कपड्या नीं नाही करू शकत, हे कपडे परिक्रमा काळात घालू शकत नाही हे चुकीचे आहे तुम्ही ऍक्टर असाल पण परीक्रमा करताना पायी परिक्रमचा पहिला नियमपांढरा सलवार कुर्ता व किंव्हा पांढरी साडी हा ड्रेस लागलीच बदलवा खुप चुकीचं वागत आहात, पर्यटन ला चालत परिक्रमा करतांना नाही माँ नर्मदा तिला पण चालणार नाही हीं ऐक्टिंग माँ नर्मदा ला पण आवडणार नाही, कपडे लागलीच बदलच,
विद्याताई मी 100% सहमत आहे...ही बाई फक्त चालू reelstar आहे..आणि पूर्ण makeup मध्ये..आणि हीचे पूर्वी चे videos बघा..ती पायी चालतच नाहीये बहुतेक
मॅडम..आधी नर्मदा परिक्रमा काय आहे ते समजून घ्या.आणि असे रंगीत कपडे घालून परिक्रमा कशिं काय करता तुम्ही...आपल्या महाराष्ट्रातील लोकांनी परिक्रमा मार्गात महाराष्ट्राचे नाव खूप खराब केले
हो अगदी बरोबर आहे हि ट्रिप किंवा पिकनिक किंवा ट्रेक नाही
साधना उपासना त्याग वैराग्य हवा
महाराष्ट्रातील काही लोकांनी परिक्रमेचा अर्थच बदलला
तू परिक्रमा करू नको
तुला पावित्र राखता येत नाही
सरळ सांग मी एन्जॉय करायला आले