Kay Laka Presents
Kay Laka Presents
  • 155
  • 1 983 077
नर्मदा परिक्रमेचा 48 वा दिवस 🙏✨🔱 #youtube #minivlog #narmadaprikrma #viralvideo #aishwaryakamble
नर्मदे हर आज आमच्या पायी परिक्रमेचा 48 वा दिवस होता तर आज आम्ही काय चाललो नाही इकडे खूप पाऊस होता त्याच्यामुळे आमचं काही चालणं झालं नाही त्याच्यामुळे आज पण आमचा रामगाव मध्ये मुक्काम झाला नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आज मय्याने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आम्ही सर्वांनी मिळून स्वयंपाक केला आज दिवसभरात काय काय घडलं या व्हिडिओमध्ये नक्की पहा आज पूर्ण दिवस आम्ही आराम केला आहे नर्मदे हर ✨🙏🔱🧿
#youtube #minivlog #narmadaprikrma #vlog #narmadaparikrma #vlog #narmadaparikrama #viralvideo #youtube #vlog #viralvideo #viwes #video #narmadaprikrma #aishwaryakamble #aishwaryaapandurangkamble #youtube #narmadaprikrma #aishwaryakamble #viralvideo #minivlog #narmadaparikrma #vlog #viwes #duet
มุมมอง: 1 278

วีดีโอ

नर्मदा पायी परिक्रमेचा ४७ वा दिवस 🔱🙏 #youtube #minivlog #narmadaprikrma #viralvideo #aishwaryakamble
มุมมอง 2.3K9 ชั่วโมงที่ผ่านมา
नर्मदे हर नर्मदा पायी परिक्रमेच्या 47 व्या दिवसाचा सकाळपासून तर झोपेपर्यंत चा पूर्ण व्हिडिओ आजचा दिवस कसा गेला हे नक्की पहा 🔱🙏✨ सिल्कंठ ते रामगाव तालुका -रेटी जिल्हा- सिहोर मध्य प्रदेश. #youtube #minivlog #minivlog #narmadaprikrma #hindufestival #vlog #narmadaparikrma #viralvideo
शुलपाणी जंगलातला पहिला दिवस १७ नोव्हेंबर चा व्हिडिओ ✨🔱 #youtube #narmadaprikrma #aishwaryakamble
มุมมอง 58814 ชั่วโมงที่ผ่านมา
शूल पाणी जंगलात रेंज नसल्यामुळे व्हिडिओ मागेपुढे टाकण्यात येत आहेत प्लीज समजून घ्या आणि जो ड्रेस घातला आहे तो सव्वा महिन्यापूर्वीचे आहेत तेव्हा मी ड्रेस घेतलेले नव्हते आता मी नर्मदा परिक्रमेच्या ड्रेस मध्ये आहे आहे व्हाईट ड्रेस रोज परिधान करते परिक्रमेच्या नियमानुसार नर्मदे हर..... शूलपाणी जंगलात रेंज नसल्यामुळे आणि रोज धावपळ असल्यामुळे व्हिडिओ रोज वेळेवर टाकण्यात आल्या नाही त्याच्यामुळे शूल पा...
नर्मदा पायी परिक्रमेचा 44 वा दिवस 🙏✨🔱 #youtube #narmadaprikrma #viralvideo #aishwaryakamble
มุมมอง 6K16 ชั่วโมงที่ผ่านมา
नर्मदा पायी परिक्रमेचा 44 वा दिवस 🙏✨🔱 #youtube #narmadaprikrma #viralvideo #aishwaryakamble
२३ dec चा मुक्काम महा नर्मदा सेवा ट्रस्ट आश्रम नामनपुर 🔱🙏 पायी नर्मदा परिक्रमा#youtube #narmadaprikr
มุมมอง 2.2K21 ชั่วโมงที่ผ่านมา
२३ dec चा मुक्काम महा नर्मदा सेवा ट्रस्ट आश्रम नामनपुर 🔱🙏 पायी नर्मदा परिक्रमा#youtube #narmadaprikr
धारेश्वर महादेवाची कथे मागचं रहस्य📿🔱🙏 #youtube #narmadaprikrma #minivlog #viralvideo#aishwaryakamble
มุมมอง 1.2K21 ชั่วโมงที่ผ่านมา
धारेश्वर महादेवाची कथे मागचं रहस्य📿🔱🙏 #youtube #narmadaprikrma #minivlog #viralvideo#aishwaryakamble
नर्मदा परिक्रमेचा नववा मुक्काम 16 नोव्हेंबर 📿✨🔱#youtube #duet #narmadaprikrma #viwes #viralshort
มุมมอง 203วันที่ผ่านมา
नर्मदा परिक्रमेचा नववा मुक्काम 16 नोव्हेंबर 📿✨🔱#youtube #duet #narmadaprikrma #viwes #viralshort
नर्मदा पायी परिक्रमा#youtube #narmadaprikrma #narmadaparikrma #aishwaryakamble #वीडियो
มุมมอง 1K14 วันที่ผ่านมา
नर्मदा पायी परिक्रमा#youtube #narmadaprikrma #narmadaparikrma #aishwaryakamble #वीडियो
सियाराम बाबा मुक्काम 🔱✨📿🥹 #youtube #narmadaprikrma #viralvideo #viralvideos #aishwaryakamble
มุมมอง 76514 วันที่ผ่านมา
सियाराम बाबा मुक्काम 🔱✨📿🥹 #youtube #narmadaprikrma #viralvideo #viralvideos #aishwaryakamble
जुने हनुमान मंदिर चि कथा 🔱✨📿🙏#youtube #duet #narmadaprikrma #hindufestival #vlog #viralvideo #viral
มุมมอง 5014 วันที่ผ่านมา
जुने हनुमान मंदिर चि कथा 🔱✨📿🙏#youtube #duet #narmadaprikrma #hindufestival #vlog #viralvideo #viral
झडेश्र्वर मारुती मंदिर रहस्य 📿✨🔱#youtube #narmadaprikrma #love #narmadaparikrma
มุมมอง 20221 วันที่ผ่านมา
झडेश्र्वर मारुती मंदिर रहस्य 📿✨🔱#youtube #narmadaprikrma #love #narmadaparikrma
दलदल मध्ये पाय अडकले तेव्हा 🥹✨🙏#youtube #narmadaprikrma #vlog #aishwaryakamble
มุมมอง 1.4K21 วันที่ผ่านมา
दलदल मध्ये पाय अडकले तेव्हा 🥹✨🙏#youtube #narmadaprikrma #vlog #aishwaryakamble
उलटी पायी नर्मदा परिक्रमा ✨📿🙏#youtube #narmadaprikrma #narmadaparikrma #vlog #viralvideo #viwes
มุมมอง 2.9K28 วันที่ผ่านมา
उलटी पायी नर्मदा परिक्रमा ✨📿🙏#youtube #narmadaprikrma #narmadaparikrma #vlog #viralvideo #viwes
सियाराम बाबा आश्रम ✨📿🙏 नर्मदा परिक्रमा #viralvideo #youtube #narmadaprikrma #narmadaprikrma #vlog
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
सियाराम बाबा आश्रम ✨📿🙏 नर्मदा परिक्रमा #viralvideo #youtube #narmadaprikrma #narmadaprikrma #vlog
गोरा गुजरात मधील नर्मदा मैय्या आरती 🙏✨📿#narmadaprikrma #youtube #minivlog #viralvideo #viwes
มุมมอง 187หลายเดือนก่อน
गोरा गुजरात मधील नर्मदा मैय्या आरती 🙏✨📿#narmadaprikrma #youtube #minivlog #viralvideo #viwes
नर्मदे हर ....रावेर येथील पहिल्या बाजीराव पेशवे यांची समाधी स्थळ ✨🙏📿
มุมมอง 4.4Kหลายเดือนก่อน
नर्मदे हर ....रावेर येथील पहिल्या बाजीराव पेशवे यांची समाधी स्थळ ✨🙏📿
नर्मदा परिक्रमा दिवस दुसरा मुक्काम जेवण रावेर 🙏✨📿#aishwaryakamble #minivlog #narmadaprikrma #youtube
มุมมอง 3.2Kหลายเดือนก่อน
नर्मदा परिक्रमा दिवस दुसरा मुक्काम जेवण रावेर 🙏✨📿#aishwaryakamble #minivlog #narmadaprikrma #youtube
नर्मदे परिक्रमा दिवस दुसरा 🙏📿✨ सकाळी नाश्त्यापासून तर रात्री मुक्कामार पर्यंतचा प्रवास#youtube
มุมมอง 2.9Kหลายเดือนก่อน
नर्मदे परिक्रमा दिवस दुसरा 🙏📿✨ सकाळी नाश्त्यापासून तर रात्री मुक्कामार पर्यंतचा प्रवास#youtube
ओम आकाराची परिक्रमा ✨📿
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
ओम आकाराची परिक्रमा ✨📿
नर्मदे परिक्रमेचा पहिला दिवस 📿🙏 ओमकारेश्वर पासून सुरुवात#aishwaryakamble #nature #narmadaparikrma
มุมมอง 2.7Kหลายเดือนก่อน
नर्मदे परिक्रमेचा पहिला दिवस 📿🙏 ओमकारेश्वर पासून सुरुवात#aishwaryakamble #nature #narmadaparikrma
नर्मदा परिक्रमा दिवस पाचवा .... दक्षिणतट चे रहस्य..khalghat #youtube #aishwaryakamble #नर्मदादर्शन
มุมมอง 4.6Kหลายเดือนก่อน
नर्मदा परिक्रमा दिवस पाचवा .... दक्षिणतट चे रहस्य..khalghat #youtube #aishwaryakamble #नर्मदादर्शन
दोन किडण्या नसताना पण केली दोन वर्ष एक महिन्याची नर्मदा परिक्रमा😲🙏🏻 Narmada parikrama part 1
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
दोन किडण्या नसताना पण केली दोन वर्ष एक महिन्याची नर्मदा परिक्रमा😲🙏🏻 Narmada parikrama part 1
सांगकाम्या शेजारी 🤣🤤gaon rangad||भाग ६६||Epi66|| #viral #comedy#kaylakapresents #marathicomedy
มุมมอง 7466 หลายเดือนก่อน
सांगकाम्या शेजारी 🤣🤤gaon rangad||भाग ६६||Epi66|| #viral #comedy#kaylakapresents #marathicomedy
फिल्म्यानी दिली पाटील आणि शांताबाई ची सेटिंग लावून 😂😳||gaon rangad||भाग ६५||Epi65|| #viral #comedy
มุมมอง 3.6K6 หลายเดือนก่อน
फिल्म्यानी दिली पाटील आणि शांताबाई ची सेटिंग लावून 😂😳||gaon rangad||भाग ६५||Epi65|| #viral #comedy
बाई मी ठेवला गडी कामाला 🤣🤣गाव रांगड||भाग६५||kay laka presents||gaon rangad||EPI 65#viral #comedy
มุมมอง 9906 หลายเดือนก่อน
बाई मी ठेवला गडी कामाला 🤣🤣गाव रांगड||भाग६५||kay laka presents||gaon rangad||EPI 65#viral #comedy
सुंदरा आणि चेअरमन लफडं समजतं तेव्हा 🤣🤣गाव रांगड||भाग६४||kay laka presents||gaon rangad||EPI 64#viral
มุมมอง 32K7 หลายเดือนก่อน
सुंदरा आणि चेअरमन लफडं समजतं तेव्हा 🤣🤣गाव रांगड||भाग६४||kay laka presents||gaon rangad||EPI 64#viral
गावात आलं नवीनपाखरु 🤤🤤|गाव रांगड||भाग६३||kay laka presents||gaon rangad||EPI 63#viral #viral #web
มุมมอง 3.2K7 หลายเดือนก่อน
गावात आलं नवीनपाखरु 🤤🤤|गाव रांगड||भाग६३||kay laka presents||gaon rangad||EPI 63#viral #viral #web
शेतातल्या बांधावरून बायांचे तुफान भांडण 😲😳||गाव रांगड||भाग६२||kay laka presents||gaon rangad||EPI 62
มุมมอง 3.1K8 หลายเดือนก่อน
शेतातल्या बांधावरून बायांचे तुफान भांडण 😲😳||गाव रांगड||भाग६२||kay laka presents||gaon rangad||EPI 62
मतदान वरुन भांडणं 😲😳||भाग६१||गाव रांगड||काय लका प्रेझेंट||Epi61||gaonrangad||webseries #comedy#viral
มุมมอง 2.6K8 หลายเดือนก่อน
मतदान वरुन भांडणं 😲😳||भाग६१||गाव रांगड||काय लका प्रेझेंट||Epi61||gaonrangad||webseries #comedy#viral
भर चौकात भांडण||गांव रांगड|भाग६०|Gaon Rangad|Ep60|मराठी वेब सिरीज|marathi_web_series #viral#explore
มุมมอง 1.6K8 หลายเดือนก่อน
भर चौकात भांडण||गांव रांगड|भाग६०|Gaon Rangad|Ep60|मराठी वेब सिरीज|marathi_web_series #viral#explore

ความคิดเห็น

  • @santoshjadhav-wp6ht
    @santoshjadhav-wp6ht ชั่วโมงที่ผ่านมา

    नर्मदे हर

  • @AmitBembalkar
    @AmitBembalkar 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    नर्मदे हर

  • @sanjeevsaravate5075
    @sanjeevsaravate5075 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे ठीकाण कोणते

  • @arunpatil4310
    @arunpatil4310 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    नर्मदे हर हर

  • @vinayakkterde5153
    @vinayakkterde5153 วันที่ผ่านมา

    भक्ती साधना ही मनापासून करायची असते देखाव्यासाठी नसते करायची नर्मदे हर

  • @vinayakkterde5153
    @vinayakkterde5153 วันที่ผ่านมา

    ताई तुम्ही एवढी मोठी परिक्रमा करता इथे फक्त नाम जप करा हे सोशल मीडिया वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष नका देऊ तुम्हाला काही भेटणार नाही यामध्ये

  • @vikaszolpatil2484
    @vikaszolpatil2484 วันที่ผ่านมา

    ताई संपुर्ण नर्मदा परिक्रमेला किती दिवस लागतात

  • @SanjayVairal-i8s
    @SanjayVairal-i8s วันที่ผ่านมา

    छान विडिओ आहे

  • @SanjayVairal-i8s
    @SanjayVairal-i8s วันที่ผ่านมา

    अशी माणसे ह्या दुनियेत मिळनार नाही.

  • @santoshjadhav-wp6ht
    @santoshjadhav-wp6ht 2 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर

  • @DadaraoThakare-m5c
    @DadaraoThakare-m5c 2 วันที่ผ่านมา

    एवढ्या कमी वयात आपण मैया ची परिक्रमा करता,धन्य हो,

  • @santoshjadhav-wp6ht
    @santoshjadhav-wp6ht 2 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर

  • @Kiranbhalerao-f1q
    @Kiranbhalerao-f1q 2 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर येवला जिल्हा नाशिक

  • @santoshjadhav-wp6ht
    @santoshjadhav-wp6ht 2 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर

  • @ashokkamekar516
    @ashokkamekar516 2 วันที่ผ่านมา

    श्री अशोक कामे कर बाबा नवनाथ भक्त छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र नर्मदे हर नर्मदे हर

  • @pravinbhaivora5810
    @pravinbhaivora5810 2 วันที่ผ่านมา

    Narmade har 🙏

  • @shivrammasram3712
    @shivrammasram3712 2 วันที่ผ่านมา

    Narmade har

  • @santoshjadhav-wp6ht
    @santoshjadhav-wp6ht 2 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 2 วันที่ผ่านมา

    ताई,सफेद,साडी,वापरा,एक,दीवसपरीकरमेची,शान,दिसेल,

  • @janardanpagar6462
    @janardanpagar6462 3 วันที่ผ่านมา

    नर्मदा परिक्रमा चा पुर्ण रुट कसा आहे ते समजेल का मॅडम

  • @janardanpagar6462
    @janardanpagar6462 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर

  • @manilallohar5164
    @manilallohar5164 3 วันที่ผ่านมา

    Narmdehar

  • @dilipsoni4474
    @dilipsoni4474 3 วันที่ผ่านมา

    तुम्हारा गांव कौन सा है मैया महाराष्ट्र मैं

    • @gaonrangad
      @gaonrangad 2 วันที่ผ่านมา

      अहिल्यानगर महाराष्ट्र

    • @dilipsoni4474
      @dilipsoni4474 2 วันที่ผ่านมา

      @gaonrangad मैंने तो सिर्फ इसलिए मालूमात किया है कि मेरी ससुराल है और महाराष्ट्र में अधिकतर मेरी रिश्तेदार है

    • @dilipsoni4474
      @dilipsoni4474 2 วันที่ผ่านมา

      @@gaonrangad नर्मदे हर आज कहां मुकाम यात्रा कहां तक पहुंची

  • @dilipsoni4474
    @dilipsoni4474 3 วันที่ผ่านมา

    Narmade har har har narmade har 🚩🚩🚩🚩🚩

  • @surendraverma8602
    @surendraverma8602 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर

  • @sachinuttamraomore7491
    @sachinuttamraomore7491 3 วันที่ผ่านมา

    Narmade har har !amavsya kanyapujan karave ahe tyach thikani thambawe

  • @jagdishgattani6699
    @jagdishgattani6699 3 วันที่ผ่านมา

    Khup chhan

  • @Devrao-r6n
    @Devrao-r6n 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर

  • @shirishpadvi9670
    @shirishpadvi9670 3 วันที่ผ่านมา

    , 🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @jagdishgattani6699
    @jagdishgattani6699 3 วันที่ผ่านมา

    Narmade her

  • @Starcast0099
    @Starcast0099 3 วันที่ผ่านมา

    ताई नर्मदे हर🔱🙏🚩🇮🇳

  • @yogeshwarchobhe1997
    @yogeshwarchobhe1997 3 วันที่ผ่านมา

    रामकृष्णहरी

  • @dilipsoni4474
    @dilipsoni4474 3 วันที่ผ่านมา

    Narmade har 🚩🚩🚩🚩

  • @devidasdeshmane5265
    @devidasdeshmane5265 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर 🙏🌹🙏🙏

  • @santoshladniya196
    @santoshladniya196 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर 💮🌟🪷🌻🌼💐🌹🌸🌺

  • @ajayjagtap2941
    @ajayjagtap2941 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर 🌷🙏

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 4 วันที่ผ่านมา

    हर हर नर्मदे खुप छान ताई

  • @ratnaprabhakudal8866
    @ratnaprabhakudal8866 4 วันที่ผ่านมา

    ताई तू पूणयाची आहे का

    • @gaonrangad
      @gaonrangad 4 วันที่ผ่านมา

      Ahilyanagar

  • @SnehalJoshi-p6c
    @SnehalJoshi-p6c 4 วันที่ผ่านมา

    परीक्रमेत स्वत:च्या वेशभूषेचा नियम पाळलाच पाहीजे. आपण ड्रेस तर पांढरा घातलात पण ओढणी घेतली नाहीत. ओढणी हे महीलेचे लज्जा रक्षणाचे प्रतीक आहे. ओढणी मुळे कींवा पदरामुळे स्त्री ची शालीनता प्रदर्शित होते. आणि परीक्रमेत हे पाळलेच पाहीजे. कारण हे पर्यटन नाही. अध्यात्मिक पवित्र साधना आहे. या गोष्टींचे पालन झालेच पाहीजे. आपण आपल्या वेशभूषेमुळे महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत असतो. हे लक्षात ठेवावे. व योग्य बदल करावा ही विनंती. माई ला आनंदच होईल. नर्मदे हर

    • @aishwaryakamble347
      @aishwaryakamble347 4 วันที่ผ่านมา

      नर्मदे हर स्नेहल जोशी मॅडम कसा आहे मॅडम मी शक्यतो कमेंटला रिप्लाय देत नाही पण व्हिडिओ पर वरती पण सगळे सजेशन देतात व्हिडिओ चा आनंद घेऊन दर्शन घेत नाहीत त्यात चुका नसताना पण चुका कशा काढायच्या हे मी कमेंट बॉक्समध्ये पाहायला लागले मग रिप्लाय द्यायला सुरुवात केली तर मॅडम असा विषय आहे मी व्हाईट ड्रेस घालते आणि मला भरपूर जण मला इकडे कोणी काही बोलत नाही एवढे साधुसंत वगैरे सगळे लोक भेटतात मला इकडे कोणी काही बोलत नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये का बोलताय एवढंच मी दर्शन घेते त्यांच्याशी मी कथा जाणून घेते मी मनापासून परिक्रमा करतीये मी जप कधी करते मी काय कधी करते ओके इथे आश्रमात मी एवढ्या गेले इथे कुणाला काही प्रॉब्लेम नाहीये कारण मी नियमांचं पालन करून परिक्रमा करतीये नर्मदे हर मैया 🙏🙏🙏

  • @N_B_007_Yatri
    @N_B_007_Yatri 4 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर माता छान वाटते मराठी माणसे परिक्रमेत भेटल्यावर किंवा त्यांचे व्हिडिओ बघितल्यावर

  • @N_B_007_Yatri
    @N_B_007_Yatri 4 วันที่ผ่านมา

    धमाल प्रोडक्शन ते डायरेक्ट नर्मदा परिक्रमा कुठे आहात आता आम्ही पण परिक्रम इथेच आहोत माता आम्ही आज मनी नागेश्वरला आहोत तुम्ही कुठे आहात

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 4 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर जिंदगी भर.

  • @Devrao-r6n
    @Devrao-r6n 4 วันที่ผ่านมา

    Narmde har

  • @vaibhavdhuriya9504
    @vaibhavdhuriya9504 4 วันที่ผ่านมา

    मैडम बहुत सुन्दर हैं। और लिपिस्टिक लगाकर नर्मदा परिक्रमा कर रही हैं। मैडम लिपिस्टिक धार्मिक यात्राओं में नहीं लगाया जाता है

    • @gaonrangad
      @gaonrangad 4 วันที่ผ่านมา

      @@vaibhavdhuriya9504 सर मी वेसलीन छोडके कुछ भी नही लगाती लिप्स को अपना बोलने से पहले प्लीज पूछा कीजिए नर्मदे हर 🙏☺️

  • @bharatvaghela9174
    @bharatvaghela9174 4 วันที่ผ่านมา

    નર્મદે હર 🙏

  • @bharatvaghela9174
    @bharatvaghela9174 4 วันที่ผ่านมา

    નર્મદે હર 🙏

  • @bharatvaghela9174
    @bharatvaghela9174 4 วันที่ผ่านมา

    નર્મદે હર 🙏

  • @bharatvaghela9174
    @bharatvaghela9174 4 วันที่ผ่านมา

    નર્મદે હર 🙏

  • @avinashlashkare6828
    @avinashlashkare6828 4 วันที่ผ่านมา

    Narmade Har

  • @mangeshwagh3385
    @mangeshwagh3385 5 วันที่ผ่านมา

    चालताना तोंडावर काही बांधु नका चालताना दम लागतो नर्मदे हर