खुप छान.... नर्मदे हर.... माझा मुलगा ही आता नर्मदा परिक्रमा करत आहे. त्याचा ही 45 वा दिवस आहे. टतो एकदम तरुण म्हणजे फक्त 22 वर्षाचा आहे तो याच वर्षी मॅकेनिक इंजिनिअर झाला आहे. तो आता जबलपूर पुढे 150 किमी आहे. त्याने 28 नोव्हेंबर ला परिक्रमा चालू केलेली आहे. तुमचे कौतुक वाटते आहे.. खुप छान...👍👍👍👌👌👌💐💐💐💐
व्हीडीओ मधून माहिती छान देता ताई मी तीन जनांचे व्हिडीओ बघतो त्यापैकी तुम्ही एक आहात आम्ही 25 जानेवारीला निघतोय सायकलवर दत्तू भाऊ चोभे कोठूरे निफाड नासीक
खुप छान....
नर्मदे हर....
माझा मुलगा ही आता नर्मदा परिक्रमा करत आहे. त्याचा ही 45 वा दिवस आहे. टतो एकदम तरुण म्हणजे फक्त 22 वर्षाचा आहे तो याच वर्षी मॅकेनिक इंजिनिअर झाला आहे.
तो आता जबलपूर पुढे 150 किमी आहे.
त्याने 28 नोव्हेंबर ला परिक्रमा चालू केलेली आहे.
तुमचे कौतुक वाटते आहे.. खुप छान...👍👍👍👌👌👌💐💐💐💐
व्हीडीओ मधून माहिती छान देता ताई मी तीन जनांचे व्हिडीओ बघतो त्यापैकी तुम्ही एक आहात
आम्ही 25 जानेवारीला निघतोय सायकलवर
दत्तू भाऊ चोभे
कोठूरे निफाड नासीक
खूप छान माहिती दे तात ताई नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदा माता की जय 🚩🚩🙏🙏
अति सुंदर नर्मदे हर
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर ताई
❤
धन्यवाद ताई
नर्मदे हर हर
Narmade har har.
कुसुमखेडा गाव, सत्यनारायण मंदिर येथे आज मुक्कामी आहे. 45 वा दिवस आहे.
तेथून पुढे 150 किमी अंदाजे जबलपूर आहे
नर्मदे हर जिंदगी भर.
जबलपूर मागे 250 किमी आहे
ताई आपण खूप परिश्रमाने परिक्रमा करत आहात, रस्त्यात कुत्रे भुंकले तर लक्ष देऊ नका. जगात मुर्खाची कमी नाहीये
राम भैया
Tai nashta bolu naka .balbhog mhana.
नर्मदे हर हर