पारंपारिक पद्धतीने खूप छान माहिती सांगितली ताई आम्हाला सुद्धा खूप उपयोगीपडेल ऑल राऊंडर चैनल सर्च केलं की सर्व काही माहिती मिळते त्यामुळे आम्ही तुमच्या व्हिडिओची नेहमी वाटपहात असतो
ताई खूपच छान माहिती आहे आमच्या घरात आचार लग्न आहेत तुमची माहिती आमच्या खूप उपयोगी पडेल आम्हाला सुद्धा प्रश्न पडला होता लग्नाची तयारी म्हणजे नेमकं काय कुठून सुरुवात करावी ते कळत नव्हतं तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला खूप छान माहितीऑल राऊंडर चैनल चे जितके धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहे खूप धन्यवादताई

या ठिकाणी चुकून लग्न झाल्यानंतर असा शब्द आलेला आहे त्याऐवजी लग्न जुळल्यानंतर असा शब्द समजून घ्यावा🙏🙏😔
ताई खूपच छान माहिती आहे आमच्या घरात आचार लग्न आहेत तुमची माहिती आमच्या खूप उपयोगी पडेल आम्हाला सुद्धा प्रश्न पडला होता लग्नाची तयारी म्हणजे नेमकं काय कुठून सुरुवात करावी ते कळत नव्हतं तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला खूप छान माहितीऑल राऊंडर चैनल चे जितके धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहे खूप धन्यवादताई
Nice
Thank you 🙏🙏😊