@@healthyfoodkatta5046 विड्या पेढ्याचा कार्यक्रम म्हणजेच नारळ सुपारी कार्यक्रम.मला एवढी detail माहिती नाही आहे,पण हवी आहे.ज्याला उत्तरेकडे रोका म्हणतात.
ती जरा चौकशी करावी लागेल प्रत्येक घरी वेगळी पद्धत असते आमच्याकडे देवक ठेवतात त्या दिवशी लावतात आणि परत लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाला लावून ती हळद उष्टी हळद म्हणून नवरीला लावतात
अन्नपूर्णेच्या चारी बाजूला 4 गौरिहार मांडतात 2 नंतर वराकडे देतात ते आणि बाकी 2 ज्याचे, जिचे लग्न जमत नाही किंवा जे विवाहेच्छुक आहेत त्यांच्या बॅग मध्ये गुपचूप टाकायचे म्हणजे लग्न ठरते अशी मान्यता आहे
खुप छान आणि उपयोगी माहिती दिलीत, धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊🙏🏻
खुप छान सविस्तर माहिती दिली ताई, धन्यवाद ❤
😊❤️🤟🏼🙏🏼🤗
Tumhi mulikadchyanni vidhinusar kai tayari करायचे याची लिस्ट दिलीत तर बरे होईल. फारच छान माहिती दिलीत.
मुला कडच्यांनी म्हणायचंय का तुम्हाला?
Mazya muliche lagn aahe ...mala ha vdo khup upyogi padel.Dhanyawad
🤝🙏🏻😊🤗
खूप शुभेच्छा 😊
Chan mahiti delit...boltana tumhala dum pan lagla .... kautuk ahe tumcha...mala pan mulgi ahe...thanku for everything
🤝🙏🤗😊
छान माहिती मिळाली, धन्यवाद
मनःपूर्वक आभार 😊
छान माहिती मिळाली ताई
धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद 😊
khup chaan mahiti sangitli mam tumhi
@@KNB239 मनःपूर्वक धन्यवाद 😊
ताई तुम्ही छान माहिती दिली। अशी महत्वाची माहिती देणयाकरीता तुमच्या सारख्या वडील माणसांची गरज असते
ती तुम्ही पार पाडली। धन्यवाद ताई
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊
अतिशय सुंदर आणि सगळे बारकावे सांगून खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद,असे पारंपरिक विधिवत माहितीचे व्हिडिओ देत राहा 😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊🤗
@@healthyfoodkatta5046 अजून एक मला हवी असलेली माहिती विड्या पेढ्याचा कार्यक्रम 😊
मी नाही कधी ऐकलं याबद्दल
तुम्ही च सांगा तुम्हाला माहिती आहे ती..
कधी असतो?
@@healthyfoodkatta5046 विड्या पेढ्याचा कार्यक्रम म्हणजेच नारळ सुपारी कार्यक्रम.मला एवढी detail माहिती नाही आहे,पण हवी आहे.ज्याला उत्तरेकडे रोका म्हणतात.
@@aparnahardas6554 म्हणजे लग्न ठरवताना याद्या करतात किंवा साखरपुडा तसा का?
खूप छान माहिती देत आहात ❤❤
🙏😊
खूप छान माहिती दिलीत. 😌thanku ताई
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊
सुंदर माहिती दिलात
धन्यवाद 😊
खूप छान माहिती🎉🎉
मनःपूर्वक आभार.. 😊🙏
खुप छान
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान माहिती देताय ताई
धन्यवाद 😊
सुंदर विश्लेषण
धन्यवाद 🤗😊
Tai khup chhan mahiti aahe .Kdhi kdhi hya vastu dyaycha astat tyachi mahiti pn sanga na .
सांगितलं आहे बरंचसं..
परत एकदा बघा व्हीडिओ.. 🙏🏼
काही शंका असेल तर विचारा
मी कुणाला तरी विचारून खात्री करून घेऊन सांगीन.. 😊
❤ खूप छान
🙏🏼😊
खुपच छान ताई 🙏🙏
🙏🏼😊
Beautiful 🙏🙏👌👌🌹
धन्यवाद 😊
Beautiful 🙏🙏👌
🙏🏻🤝
खुप छान माहितीपूर्ण ❤
धन्यवाद 😊
Thank you so much.
🙏🤗
प्लिज कधी काय द्यायचे हे एका sequence madhe सांगा. आता फार अंदाजे कळले आहे. प्लिज do that in one more video
Sure 👍🏻😊
ani je aple vadildhari member astat mhanje je aple purvaj astat tyanchi pooja kashi karaychi mam ❤please share kara
देव ब्राह्मण च्या दिवशी सुवासिनी, ब्राह्मण बोलवून त्यांना आहेर करतात
फोटो हॉल वर जाताना घेऊन जातात
Good😢
🙏🏻
मुलाकडच्यानी काय काय तयारी करावी लागते please sanga
तुमचा no दिलात तर मी सांगू शकेन..
याद्या कश्या करायच्या.
छापील फॉरमॅट मिळतो त्यात माहिती भरली की काम होते
माहिती छान आहे परंतु मुलाला किती ड्रेस आणि केव्हा केव्हा द्यायचे असतात ते सांगावे
मुख्यता सीमांतपूजनाच्या वेळी आणि लग्नाचा सूट त्याच्या रूमवर नेऊन द्यायचा
खूप छान, मुलाकडच्यानी काय तयारी करावी सांगाल का
करीन लवकर च व्हीडिओ 🙏🏻😊
लवकरच द्या
हळद भिजवताना काय काय घालावं
गव्हले करताना का?
halad jya diwashi lagte navrila ti tayari kashi karaychi mavshi please te thoda sanga mavshi
ती जरा चौकशी करावी लागेल
प्रत्येक घरी वेगळी पद्धत असते
आमच्याकडे देवक ठेवतात त्या दिवशी लावतात आणि परत लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाला लावून ती हळद उष्टी हळद म्हणून नवरीला लावतात
माडम कोणत्या वस्तू पाहीजे या लिंकवर लिस्ट तयार करण्यात यावी खूप प मदत होईल धन्यवाद
👍बघते हं..
🙏
गौरी हार बद्द्ल माहिती दया सविस्तर सांगा आणि तो चोरण्याची पद्धत आहे ना चोराला की जाचे लग्न लवकर होत नाही हे होते
अन्नपूर्णेच्या चारी बाजूला 4 गौरिहार मांडतात
2 नंतर वराकडे देतात ते आणि बाकी 2 ज्याचे, जिचे लग्न जमत नाही किंवा जे विवाहेच्छुक आहेत त्यांच्या बॅग मध्ये गुपचूप टाकायचे
म्हणजे लग्न ठरते अशी मान्यता आहे
सामान ची लिस्ट द्यावी
कार्यालयातल्या सामानाची?
ताई हातवयाचे अंनिस कसं लावायच
प्रश्न कळला नाही.. 🤔
लग्ना मुलाच्या घरच्यांना, काय आहेर, कुठल्या विधी च्या वेळेला , कोणा कोणाला असं सांगता ka? Actually a list
Fb वर आहात का?
Mala doni mahiti havi aahe
लग्नाच्या तयारी चे 2 व्हीडिओ आहे त ताई..
त्यात मुलीकडील बाजूची सगळी माहिती शक्यतो दिलीय
तुम्ही fb वर आहात का
बाकी मुलाकडील जमेल तशी माहिती देईन.. 😊🙏🏻
हे सांगा
मला तुमचा no द्या
7499038419 या no वर द्या..