सगळ्या लग्नकार्याची व्यवस्थित माहीती असूनही तुम्ही अतिशय समंजस आणि प्रँक्टीकल आहात हे फार आवडलं.हल्ली वेळेअभावी बरेच वेळा शाँर्टकट मारावा लागतो.अशावेळी सगळं करता नाही आलं तरी आपल्या परंपरा, रीती माहीती असणं महत्वाचं असतं तीच माहीती तुम्ही देत आहात.धन्यवाद.
धन्यवाद, व खुओ खूप आभारी आहें, खरं सांगू माझ्या मनातले, खरं म्हणजे ह्या सगळल्याचं गोष्टी कांगुप छान आहेत , पण पूर्वी त्या एका टेन्शन खाली केल्या जायच्या आपण त्या एक सेलिब्रेशन म्हणून केल्या तर खूप धमाल येते असे मला वाटते, म्हणून हा सगळं सांगायचं अट्टाहास
प्रथम धन्यवाद, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात, आता वयाच्या सतराव्या वर्षी असे वाटते कीं जे जे मला किंवा आमच्या पिढीला माहिती आहें ते ते सांगावे म्हणून हा अट्टाहास अर्थात यू ट्यूब वर येण्याचा पुन्हा एकदा खूप धन्यवाद असाच लोभ असावा
खरं तुम्ही जी माहिती सांगता ती अतिशय उपयुक्त आहे, मुख्य म्हणजे नव्या जुन्याचा मेळ कसा घालावा व ते करण्यात किती आनंद आहे हे पटवून देता मुळात का करावे हे पटल्यावर छान केले जाते.
खुपच उपयुक्त माहिती सांगितली तुम्ही. आमच्या घरी आता मोठे माहिती सांगणारे कोणी नाही. होते तेंव्हा समजून घेतले नाही. आहे आई म्हणून निर्धास्त होतो पण आता ती गेल्यावर काही कळत नव्हते कसे करायचे. पण काकू तुम्ही छानच माहिती सांगितली अशीच वेगवेगळी माहिती सांगा. दिवस गेल्यावर सासरी काय करावे लागते आणि माहेरी काय? १०,१२ दिवस काहीतरी करतात ना. दगड ठेवून पूजा वगैरे
खूप छान माहिती दिलीत. माझ्या लेकीचे लग्न १४ जुलै la अमेरिकेत आहे. तुम्ही सांगितले आहे की सुरवात हळदी कुंकू घेवून करायची. घरात मोठे कुणी सांगण्यासारखे नाही त्यामुळे माहिती नव्हते. आम्ही अशीच सुरवात केली पण तुमच्या पुढच्या वाक्याने धीर आला जसे जमेल तशी तयारी करा. खूप धन्यवाद.
Tai mla tumche vedio chan watle awdle Maja mulache lagn aahe so mla tyachi kahi wegle tayari aste ki muli pramanech he muhurt karayche asatat ple reply
खुप छान काकु तुम्ही खुप छान माहिती देता . आत्ताच्या पिढीला त्या ची गरज आहे .तुमच सांगण तुमच मोहकहास्य खुप छान वाटत .please तुमचा phone no. मिळेल का? किंवा Whats app.no.मिळाला तर खुप बर होईल . काही शंका असल्या तर विचारता येतील .
सगळ्या लग्नकार्याची व्यवस्थित माहीती असूनही तुम्ही अतिशय समंजस आणि प्रँक्टीकल आहात हे फार आवडलं.हल्ली वेळेअभावी बरेच वेळा शाँर्टकट मारावा लागतो.अशावेळी सगळं करता नाही आलं तरी आपल्या परंपरा, रीती माहीती असणं महत्वाचं असतं तीच माहीती तुम्ही देत आहात.धन्यवाद.
धन्यवाद, व खुओ खूप आभारी आहें, खरं सांगू माझ्या मनातले, खरं म्हणजे ह्या सगळल्याचं गोष्टी कांगुप छान आहेत , पण पूर्वी त्या एका टेन्शन खाली केल्या जायच्या आपण त्या एक सेलिब्रेशन म्हणून केल्या तर खूप धमाल येते असे मला वाटते, म्हणून हा सगळं सांगायचं अट्टाहास
हळदीचा समारंभ, घाणा भरणे, सवाष्ण जेवण, चुडा भरणे,केळवण,ग्रहमख,देवक बसवणं याची पण माहीती द्याल का? खुप छान असतात तुमचे व्हिडिओ. सगळं सविस्तरही सांगितलेलं असतं.शाँर्टकटही सुचवलेले असतात.तुमचे व्हिडीओ मी लगेच डाऊनलोड करुन ठेवते.
Kharach part3 sudhha anava
खूप सुंदर माहिती
खुप छान माहिती.परंपरा जपण्यासाठी फार उपयुक्त ठरेल
खुप छान शुभ कार्याला तुमचाही नकळत आशिर्वादाचा हात आणि घरातलंच कोणीतरी मोठ्याचा आधार वाटत आहे. धन्यवाद
आई सुरेख आणि महत्व पूणॆ माहीती दिली ,खूप आभार
ताई तुम्ही आम्हाला खूप जुनी आणि पारंपरिक माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
धन्यवाद अनुराधा चॕनल🎉
Tumche lagnachya mahitiche sarech video aprtim jamlet. Mazyasarkya mahiti nasnaryasathi h khupch upyogi aahet.Tumche Khup khup aabhar. Aaplyala aaleli mahiti sarwana dyawi ya bhawnela SALAM. Ty aga5
प्रथम धन्यवाद, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात, आता वयाच्या सतराव्या वर्षी असे वाटते कीं जे जे मला किंवा आमच्या पिढीला माहिती आहें ते ते सांगावे म्हणून हा अट्टाहास अर्थात यू ट्यूब वर येण्याचा पुन्हा एकदा खूप धन्यवाद असाच लोभ असावा
Khup chan माहिती दिली काकू. धन्यवाद.
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती
Sunder mahiti aahe, nice
काकू तुम्ही खूप छान माहिती दिली... धन्यवाद 🎉🎉❤
माडम खूप छान समजून सांगितले धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली ताई.
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
अशीच माहिती वेळोवेळी upload करत रहा धन्यवाद 🙏 🙏
खूप छान माहिती आजकाल कुणी मोठी मंडळी नसली की कळत नाही कसं करायचं सगळं 👌
Khup Chan sangital tumhi kaku. 👌👌
खूप छान माहिती.. थँक्यू.. 🙏
Kaku you are just super talented woman isee your amazing recipes thank you for sharing tremendous knowledge and information thanks alot namaste 🙏 😀
खूप छान वाटले माहिती छान दिली
खुप छान 👌🏿👌🏿नमस्कार🙏🙏 ओ धन्यवाद😘💕
Khup khup abhari ahe.... Thanks you much 🙏🙏🙏
Khuup chan mahiti Sangitali ahe Aaji tumhi…….Tumcha awaj pan khup goad ahe❤❤😊😊
Mast kaku
खुप धन्यवाद
छान माहिती
Khup chan mahiti dili thank you aajji
खूप खूप धन्यवाद काकू माहिती उपयुक्त आहे
Khoop chhan mahiti dilit Tai Thanku very much
खूप छान व उपयुक्त माहिती दिलीत..
अतिशय महत्त्वापूर्ण माहिती.
Khup chhan mahiti kaku. Thank you
Khup chhan.
khoop chhan
Khup Chan mahiti aahe Navin pidhi sathi thank you
खूप धन्यवाद
Khup chan kaki
Khup chhan mahiti dilit kaku..Thanks
छान माहिती,मुलाच्या लग्न घरी कशी तयारी करावी याचा व्हिडिओ टाका ल का प्लिज
khupach avadali. superb.
Mazya mulach lagna ahe , khupach upayogi zale. Aplya sarakhyani japoon anleli parmpara pudhe tikoon rahavi heech amha sarvanchi apeksha. Manapasoon Dhanywad.
खूपच छान
खूप छान काकू🤗
आई खूप छान सांगीतली तूम्ही लग्ना आधीची विधी हली जुन्या परंपरा धुरकट होत चाल्यात. 🙇
mavshi please halad kadhi ani kashi phodaychi tyachi vidhi ani kashyachi pooja vagaire aste ka he sagli mahiti sanga please ❤
खरं तुम्ही जी माहिती सांगता ती अतिशय उपयुक्त आहे, मुख्य म्हणजे नव्या जुन्याचा मेळ कसा घालावा व ते करण्यात किती आनंद आहे हे पटवून देता
मुळात का करावे हे पटल्यावर छान केले जाते.
धन्यवाद
Tumche oviche pustak kase order karayche..
Ya kontya dukanat milel te sanga..krupya 🙏
Khup chhan
Tai khup chan mhati .Mala please mula cha lagna adi Ani natar kya karache sanga or which video to see it will be a great help Tai
खुपच उपयुक्त माहिती सांगितली तुम्ही. आमच्या घरी आता मोठे माहिती सांगणारे कोणी नाही. होते तेंव्हा समजून घेतले नाही. आहे आई म्हणून निर्धास्त होतो पण आता ती गेल्यावर काही कळत नव्हते कसे करायचे. पण काकू तुम्ही छानच माहिती सांगितली अशीच वेगवेगळी माहिती सांगा. दिवस गेल्यावर सासरी काय करावे लागते आणि माहेरी काय? १०,१२ दिवस काहीतरी करतात ना. दगड ठेवून पूजा वगैरे
खूप छान माहिती मिळाली... 🙏🙏
धन्यवाद
Kup kup chan
Mast....laku hadagyachi gaani....haladichi gaani....otibharnachi gaani.....sanga na plz
खूप छान आणि उपयुक्त माहिती
नंतरचा जात्याच आणी ऊखळाच मूहूरत कसा करायचा आणि गाणी पण सांगा
धन्यवाद
छान सांगता मुला कङे विधी काय काय आहे हळद साखरपुङा आधीचे विधी सगळे सुरवाती पासुन सांगा
Khup chan
Khup chan mahiti
खूप छान माहीती ताई, या प्रसंगी म्हणाली जाणारी गाणी पण सांगा ना.
Kaku pustakacha naav kay ahe?
Kaku tumche pustak kunikade milel
खूप छान माहिती दिलीत. माझ्या लेकीचे लग्न १४ जुलै la अमेरिकेत आहे. तुम्ही सांगितले आहे की सुरवात हळदी कुंकू घेवून करायची. घरात मोठे कुणी सांगण्यासारखे नाही त्यामुळे माहिती नव्हते. आम्ही अशीच सुरवात केली पण तुमच्या पुढच्या वाक्याने धीर आला जसे जमेल तशी तयारी करा. खूप धन्यवाद.
Kaku grahmak aani manpan yachi hi mahiti dya na please
ताई माझ्या मुलाचे लग्न आहे खुप छान माहिती दिली
खूप अभिनदन तुमचे सर्वांचे
Kaku, you are all rounder means super woman.
अगदी बरोबर!
✅✅✅✅✅
अगदी बरोबर नवीन पिढीला तुम्ही राँक स्टार आहात
खूपच छान आणि उपयुक्त माहिती, पण हे पुस्तक कुठे मिळेल?
👌
Anuradha tai
mulichya v mulichya vadnischay
haldi v Laguna divshi v lagna
zalyananter che vidhi
ya vishayi video banva
Apratim
Thank you.. Khup chhan
Chan mahiti thank you 😊
Tai mla tumche vedio chan watle awdle
Maja mulache lagn aahe so mla tyachi kahi wegle tayari aste ki muli pramanech he muhurt karayche asatat ple reply
Madam pudhil bhag? Awaiting
आपले पुस्तक कोठे मिळेल. अप्रतिम माहिती
Plz 9823335790 ला what's up कराल का धन्यवाद
मुलाकडच्यानी मुहूर्त कसा करावा
Tai kalash mandwacha khamb jithe rownar tihe pujun tithech thewaycha ka?ki kalash gharat pujun gharat thewayacha
9823335790 ला फोन कराल का धन्यवाद
Mla book pahije asel tr milel ka
Mazya ajjicha aavaj same tumchayasarkha aahe tichi aathvan aali
एक व्हिडिओ उखाण्यांचा कराल का pl
Khup chan mahiti dilit Kaku. Langnachi kharedi aadhi suru keliy. Aata nantar bakiche muhurt kele tar chaltat ka?
अनुराधा मावशी, आपण खुपच छान पारंपरिक माहीती देत आहात. मनापासून धन्यवाद. आपला दुरध्वनी क्रमांक मिळू शकेल का ?
9823335790
पत्रिका देवाना देतांना स्वस्तिक काढून त्यावर पत्रिका ठेवायची का?
मला तुमचे उखाणे व ओव्या पुस्तक पाहिजे आहे. कुठे मिळेल?
खूप उपयुक्त माहिती काकू 👌👌
दुसरा भाग पण अपलोड केलाय, आणि खूप खूप धन्यवाद, खूप बरे वाटले ,
@@AnuradhasChannel 😊 😊
भावला केळवण कसे करायचे ते सांगा
Muhurta konatya divshi karava
शुभ दिवस बघून करावा
Tumcha pustak kuthe milel. Mi Punyat rahate
Plz 9823335790 la what's up कराल का धन्यवाद
छान माहिती कळाली...... मुलाकडाच्या लग्नघरी कशी तयारी करावी,या korona kalat अत्यावश्यक जे असेल ते सांगू शकाल का मला....निर्बंध असल्यामुळे सुचत नाहीये!
Plz 9823335790 la फोन कराल का
लग्न झालेल्या नंतर काही दिवसांनी रीसेपश ठेवले जाते ते कसे केले जाते ते कसे करावे सांग.
आवाज येत नाही
Barasyachi pun mahiti dyal ka, kaku please?
Mulchya laganchy agoder asech krche ka
हो हेच मुहूर्त करतात 🙏
काकू अतिशय सुरेख महीती आपण सांगता.....मुलाचे लग्न असेल तेव्हा सुद्धा सर्व विधी करायच्या का ?? काही वेगळ्या असतात ?.....Plz reply
असच करायचे
मुला चे लग्न विधि पण सांगा
Mast
Muhurtmedh sahitya aani vidhi sanga
Pustakache naav sanga na kaku.....kuthe milel....kuthalya prakashanche ahe
Hey ukhaanyacha Ani gaanyache pustak kuthe milel?
मला वाटते अँझोन वर आहें
@@AnuradhasChannel thanks a lot.😊😊
काही उखाणे सुध्दा सांगा
नक्की सांगीन
मुलाच्या कडेही सगळे असेच करतात ना ...
Muhurt karnyasathi kontys 5vastu anavya. Jase naral gul .kaku pustak kothe milel
हळद, कुंकू गणपतीचा फोटो, नारळ, गूळ विड्याची पाने सुपारी वगैरे देवाला नवीन वस्त्र
खूप छान . काकू उखाणे पण सांगा ना.
खुप छान काकु तुम्ही खुप छान माहिती देता . आत्ताच्या पिढीला त्या ची गरज आहे .तुमच सांगण तुमच मोहकहास्य खुप छान वाटत .please तुमचा phone no. मिळेल का? किंवा Whats app.no.मिळाला तर खुप बर होईल . काही शंका असल्या तर विचारता येतील .
Mavashi amba pujanache gane aahe ka?
हो मला येते , आंबा शिंपते सीता माय , जनकाची कुवर
हे च का
Ho hech aajkal kunala yet nahi farse mazya aajila yayche