घरच्या कार्यक्रमासाठी आता घरीच बनवू मोतीचुर लाडू रेसिपीlLadoo recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- @RupamsRecipe
टीप:- बुंदी मोठ्या गॅस आचेवर तळणे
पाका साठी:-
२२५०g - साखर
पाणी साखर बुडे पर्यंत
२-३ tsp- वेलची पावडर
१/२ जायफळ
लाडू:-
१.५ kg- बारीक बेसन पीठ
१.५ लिटर - पाणी
१ tsp- केसरी colour
१/२ tsp - मीठ चवी साठी
sugar syrup:-
2250g - sugar
add water till sugar dissolves
2-3 tsp cardinom powder
1/2 nutmeg powder/ grated nutmeg
mixture for ladoo:-
1.5 kg besan flour
1.5 litre water
1 tsp kesar food colour
1/2 tsp salt (to maintain sweetness balance)
Khup chan
Very nice receipe. Pan laddu kiti divas tikatat pl tell.
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद 15 ते 20 दिवस लाडू टिकतात😊🙏
खूप छान
आपल्या कमेंट बद्दल आभार #keep commenting🙏☺️
मी केले लाडू पण बुंदी टाकली कि ती तळाला चिटकून बसत होती तेल पण गरम होते काय चुकले प्लीज sanga
कढईमध्ये तेल भरपूर प्रमाणात टाकले होते का किंवा पीठ तुम्ही किती पातळ केले होते
Akun nag kiti zale
खूप छान झाले आहेत
Khoop sundar tai
How much water added in sugar syrup ... ????? It is too much essential for this recipe ... it is also abcent on your video description ...
Hello Tai mala diljani chi recipe pahayala avadel please dakhava
Mastch 😊pn gas chi flame kashi thevaychi
बुंदी पडताना गॅसची फ्लेम आहे ती फुल ठेवावी लागते बारीक फ्लेम वर बुंदी व्यवस्थित पडत नाही बुंदी चपटी होते😊🙏
Mam vati ne praman sanga na
Khupch chan ladu kelet👌👌👌👌👌👌👌👌
Can't understand your language ... very sad . Please add on screen display in english language on your video ...
शेव लाडू ची रेसिपी सांगा
Taie vati chya pramanat sudha ladoo banvun dakhava
Practice karta suruvatilach konihi 1 kg besan 11/2 kg sugar gheun banavnar nhit
Please vatiche pramaan sanga
Taai tumhi kiti chan pdhtine kaadu dakhvlet mi tumchya recipij nehemi bghte
Khup chan
Khup chhan 👌👌
मला नक्की सांगा
😊🙏
Khup chan
छान आहे सर्व नीट समजुन सांगीतले
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
खुप च सुंदर झाले मोती चुर लाडू 👌
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार 🙏☺️ #keep Commenting
Ladu garam aste weli bandhyache ka
Tai sagalich resipi chan ahe bga
कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
500gm pithala kiti sakhar vaparavi?
Khup sunder, ani sopya padhatine dakhavlya baddal dhanyawad,
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Khup sunder banvle ladu taai
आपल्या कमेंट बद्दल आभार, आपल्याला रेसिपी आवडली ते पाहून छान वाटलं#keep commenting🙏☺️
Khup chhan aani agdi perfect zale aahet ladoo
आपल्याला रेसिपी आवडली आणि तुम्ही लगेच कमेंट केली त्याबद्दल आभार
Very nice 👌👌👌
आपल्याला रेसिपी आवडली आणि तुम्ही लगेच कमेंट केली त्याबद्दल आभार
Tai tumchya recepichi mi vat पाहत असते तुमची रेसिपी परफेक्ट असतात असा वि श्वास निर्माण झाला आहे thanku tai
आपण एवढा विश्वासाने मझ्या रेसिपी पाहता आणि भरभरुन कौतुक करून सतत साथ देता ,खुप छान वाटतं 🙏☺️
खुपचं सुंदर लाडू झालेत बघुन खाण्याची इच्छा झाली मस्त रेसिपी 👌👌👍😋😋
हा हा,तोंडाला पाणी सुटले असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशे लाडू झाले ते
हो नक्कीच करून बघेन 👍
@@jayashrithite4741 😀🙏
तुमच्या सर्व रेसिपी खूपच छान असतात
Hi mam pakache praman nahi mention kele plz pakache praman mention kara
Khup chan tai
👌👌👌
आपल्या चॅनल ला सपोर्ट केल्या बद्दल धन्यवाद
Khup chan ahe recepi
khup chan
आपण केलेल्या मौल्यवान कमेंट बद्दल धन्यवाद#keep commenting 🙏☺️
Khup khup mast tai 👌👌👌👌❣️👌❣️👌❣️
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार 🙏☺️ #keep Commenting
खुपच सुंदर ऐकच नंबर ताई मसती
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
खुप छान
आपल्या कमेंट बद्दल आभार, आपल्याला रेसिपी आवडली ते पाहून छान वाटलं#keep commenting🙏☺️
खूप छान 👍👍👍
आपल्याला रेसिपी आवडली आणि तुम्ही लगेच कमेंट केली त्याबद्दल आभार
Watiche praman sanga
1 वाटी बेसन पीठ असेल तर 1 वाटी पाणी घ्या आणि पाकासाठी सव्वा किंव्हा 1.5 वाटी साखर घ्या
Khup mast ❤
फार छान. मी सुद्धा असेच लाडू बनवते, फक्त बुंदी तळून झाल्यावर लगेच पाकात टाकते, त्यामुळे बुंदी पाकात लवकर मारतात. एका किलोत 80 लाडू होतात.
Khup chaan👌👌
तुमची तयारी छान असते ,आणिस्वछता पण छान असते ,पदार्थतर मस्तच
Mast 👌👌
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार 🙏☺️ #keep Commenting
Tumche sagle recipes khoop mast ani karayla sope. Amazing tai.
आपल्याला रेसिपी आवडली आणि तुम्ही लगेच कमेंट केली त्याबद्दल आभार
Mast recipe.....tai alu chips pandhre shubr kse krta yetil plz recipe sangal
आपण आलू चिप्स रेसिपी शेअर करणार आहे,आत्ता थोडं वातावरण नीट न्हवता म्हणून शूटिंग थांबलेला
आवडली recipi. दिवाळीत करून बघेन.
ग्लास च्या मापा ने सांगा
साखरेचे माप सागा
Liquid glucose waparla nahit na.baher wapartat dirgha kaal soft shiny. Tikayla ladu.
Chaan
नाही आपण लाडवा मध्ये कुठलेही ग्लुकोज वगैरे वापरत नाही शाईन साठी😊🙏
Khup surekh as usual dolyacha parna ashi recipe. Always vat bagahte recipe chi tashich hoti aajachi recipe. Khup chan. God bless you
आपण भरभरुन कमेंट केल्याबद्दल खुप आनंद झाला आणि तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार
मोती चूर चा झारा कुठे मिळतो?मला पाहिजे आणि त्याची किंमत किती?
तुम्हाला जर छोटा झारा घ्यायचा असेल तर पुण्यामध्ये मंडईच्या कोपऱ्यावर जी दुकान आहे लोखंडी भांड्याची तिथे मिळून जाईल
ताई मला तुम्हाला भेटावयास आहे🙏🙏
हो नक्कीच भेटुयात , मी पुण्यात राहते
तुम्हाला सांगायची गरजच नाही तुम्ही आमच्या आवडीच्या रेसिपी देत आहे
धन्यवाद😊😊🙏
किती छान लाडू बनवलेआहेत, लगेच खावासा वाटतोय.कृती पण छान समजावली.
Thank you Tai, hya recipe cha amhala khup fayda hoil Karan amhi hey ladoo vikat anaycho ,ata gharat kay karyakram asel tr he idea Chan ahe.me tumche videos pahun 20 mansancha swaypak kela Ani tumhi je praman deta te perfect asta Ani barobr purta
आपल्याला रेसिपी तुम्हाला आवडतात आणि वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद होतोय
अप्रतिम अविस्मरणिय रेसिपी सांगण्याची पध्दत अगदी सोपी सहज समजेल अशी त्या बद्दल मनस्वीधन्यवाद
1 kilo dalich bachen pitha sathi tumhi kiti kilo sakhr use krty ....te sangal ky plz ...1 kilo mde kiti ladu hotat
1 किलो बेसन पीठ + 1.5 किलो साखर घ्या आणि ह्यात 3 किलो पर्यंत होतील लाडू
Ok mam ...tq ...amhla modbeshan che pn ladu dakva....ks kryache te
khup chaan recipe tai, jalebi chi recipe hotel style upload kara na tumchi recipes ya sopya Padhati ne sangta agadi konala hi samjel asa astat
हो नक्कीच करणार आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात त्याबद्दल धन्यवाद😊🙏
Pretek padarth tumhi sahaj karata❤
😊🙏
रुपाली नमस्कार.. खुप खुप सुंदर व खायलाही टेस्टी असणारचं अगदी कमी साहित्यात सुंदर लाडु.. धन्यवाद.
आपल्याला रेसिपी आवडली आणि तुम्ही लगेच कमेंट केली त्याबद्दल आभार
अप्रतिम लाडू रेसिपी छान दाखवली
Taai tumch gaav konte ahe
माझे गाव ,भोर जवळ पसूरे आहे ते माझं गाव
Colour n takata karata yetil ka?
👌🏻😋
Dukanat weffers miltat. Tyachi recipe shikva. Homemade waffers karata yetil ani khata yetil.
हो,नक्कीच रेसिपी दाखवेन.आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद #Keep Commenting
Mast👌 boondicha zara pratyak weles dhoowoon ghyaycha ka
Sabudana bhatvadi recipe dakhva
हो नक्कीच ही पण रेसिपी दाखवेन आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
खुप छान मला खुप आवडतात बुंदिचे लाडु अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेत लाडु धन्यवाद
आपल्याला रेसिपी आवडली आणि तुम्ही लगेच कमेंट केली त्याबद्दल आभार
Pallavi here, कळया टाकताना पाक कोमट की गार असावा? Nice recipe!
कळ्या टाकताना पाक गरम ठेवायचा,आपल्याला रेसिपी आवडली आणि कमेंट केले त्याबद्दल धन्यवाद
ताई खरच अगदी अफलातून लाडू बनवले आहेत तुम्ही, खूप आवडली तुमची ही लाडू बनवण्याची पद्धत
खूपच छान मस्तच
अतिशय सुंदर
तोंडाला पाणी सुटले हो!!!!! अप्रतिम. 🙏
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार 🙏☺️ #keep Commenting
Are vaa ladoo mastch zale आहेत पाहताच खावेसे वाटते
रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले आता रेसिपी नक्की ट्राय करा,आपल्याला रेसिपी आवडली आणि तुम्ही लगेच कमेंट केली त्याबद्दल आभार
Khup chan Rupali. Great
Mala tuza. Phone no pahije bolayache aahe
Chan .jad bundiche ladoo chi recipe dakhwa.
माझं गाव उत्रोली
khupcha chan
धन्यवाद😊🙏
U are great tai kiti sahaj keles tu. Ladoo salute to u
Thanks 😊😊🙏
Rupali mala udid dal papad tips sahit dakhav please please
Khup Chan smjwta ...
Please vaticha praman sanga
रवा लाडू रेसिपी दाखवा ना
wow very nice laddu
खूप छान ताई अगदीं सहज करता तुम्ही एवढी मोठी रेसापी😋😋👌👌😍
पसुरे गावच्या रूपाली ताई तुम्ही बनवलेले लाडू बघून खूप प्रसन्न वाटलं एकदम उत्तम 🥰🥰
अतिशय सुंदर रेसिपी वाटली🥰
आपण भरभरुन कमेंट करता आणि भरपूर प्रोत्सानामुळे खूप आनंद होतोय
Ladoo ekdum yummy 😋 👌🙏🙏
Thanks 😊 🙏
बुंदीची रेसिपी दाखवा ताई
हो नक्कीच ही पण रेसिपी दाखवेन, आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
खुप सुंदर recipe.. खुप सोपी करुण दाखवली तुम्हीं ही रेसिपी .. अप्रतिम 👌🙏🏻
आपल्याला रेसिपी आवडली आणि तुम्ही लगेच कमेंट केली त्याबद्दल आभार
मी नक्की १ पेला बेसनचे लाडू करून बघेन.
नक्की ट्राय करा आणि कशे झाले ते कमेंट करून नक्की सांगा,आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद#keep commenting
Khup chhan
Kiti Divas rahtat he ladu
1 महिना टिकतात हे लाडू
Khup chhan, sahaj ani sopi recipe 👌🏼👌🏼👌🏼👍👍😋😋😋🙏🙏🙏
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️🙏 #Keep Commenting
Garam pakatch bundi ghalaychi ka
हो,गरम पाकात बुंदी टाकायची. आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद!
Boondi taltana Gas Chi flame madhyam thevaychi ka
Mothi flame karun boondi talaychi,jenekarun aplya chalni madhun boondi telat padli ki, telat padun lagech telavr tarangel mhanje gol aakhar rahil
सुंदर 😍
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार 🙏☺️ #keep Commenting
Tumchya saglya recipes khup sunder aahet👌👌
आपण केलेल्या भरभरुन कौतुका बद्दल मनापासून आभार आणि आनंद पण वाटला 😀 #keep commenting
खुप छान वैनी
Kami pramant karayche asel tar praman sangal ka 1/2 kg sathi
1/2kg पिठासाठी 1/2 लिटर पाणी आणि 750g साखर पाकासाठी आणि साखर बुडे पर्यंत पाणी