गरगरणे, कानात आवाज येणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • #गरगरणे,
    #कानातआवाजयेणे,
    #चक्करयेणे,
    #कानाच्यातक्रारी,
    #dranaghakulkarni,
    #happyandhealthylifeathome

ความคิดเห็น • 159

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद ताई आपण खोबरे तेलबाहेरून लावा म्हणजे आवाज बंद होईल खुप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद 🌹🙏🌹

  • @pandurangparab8454
    @pandurangparab8454 5 หลายเดือนก่อน +1

    एका कानात परफेक्ट आणि डाव्या कानात आपला डबल आवाज येतो

  • @sanjivaninagarkar1310
    @sanjivaninagarkar1310 2 ปีที่แล้ว

    किती व्यवस्थित समजावून सांगितले आहे,,,mam मी घसरले ,तेव्हा हात व पाय वर वजन आले,कायम दुखते,उजवा शोल्डर व मान दुखते,मदत करा

  • @patilvitthal5240
    @patilvitthal5240 ปีที่แล้ว +1

    माझ्या कानामध्ये किडा ओरडल्यासारखा आवाज येतो आपला व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं अगदी सोप्या पद्धतीत आम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @keshargade729
      @keshargade729 9 หลายเดือนก่อน

      Chan mahiti dili

  • @deepujain2014
    @deepujain2014 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @pappulondhe257
    @pappulondhe257 8 หลายเดือนก่อน +3

    मैडम माझा डीजे चा वेवसाय आहे 2013 साली mi ऑर्डर साठी गेलो अस्ताना साउंड सिस्टम चालू अस्ताना डीजे चा आवाज अचानक कनवर पाडला आनी मला चक्कर आली तेव्हा पासुन मला ऐकायला कमी येतय आनी उजव्या kanat shitti चा आवाज येतोय तरी उपाय सूचवा माझे वय 32वर्ष आहे

  • @vilasbkharat7432
    @vilasbkharat7432 3 หลายเดือนก่อน

    Chan mahiti milali

  • @dilipjinke5074
    @dilipjinke5074 2 ปีที่แล้ว +26

    माझ्या कानात सून्न असा आवाज येत आहे आणि ऐकायला पण कमी येत आहे यावर काय उपाय करावे.

    • @ravipatil1797
      @ravipatil1797 ปีที่แล้ว

      Mla pn tsach ahe kay kela lavkar sanga

    • @ravipatil1797
      @ravipatil1797 ปีที่แล้ว

      Sanga lavkar

    • @ritvidancemasters
      @ritvidancemasters ปีที่แล้ว +2

      मला पण सर्दी मुळे रातकिडा ओरडत आहे असा आवाज येत आहे

    • @jay123286
      @jay123286 ปีที่แล้ว

      @@ritvidancemasters upai kai kelat mala pan hoto trass

    • @prasadchougule9447
      @prasadchougule9447 ปีที่แล้ว

      सर्दी मुरली असेल, वाफ घ्या साध्या गरम पाण्याची सकाळ दुपार संध्याकाळ, श्वास घ्यायला पूर्ण मोकळ मस्त वाटेल

  • @mirasahebmulani8888
    @mirasahebmulani8888 2 ปีที่แล้ว +4

    नुसतं माझ्या कानात आवाज येत आहे आणि चक्कर बी येत आहे

  • @mukundadassheth7137
    @mukundadassheth7137 2 ปีที่แล้ว +1

    उत्तम माहिती..... परफेक्ट उपाय 🙏

  • @बाळासाहेबतुपे-ख8घ
    @बाळासाहेबतुपे-ख8घ 6 หลายเดือนก่อน +4

    जसा कानात गुंग आवाज येतो त्याच प्रकारे माझ्या मेंदू त आवाज येतो काय उपाय करावा योग्य मार्गदर्शन करा

    • @abhiraje6
      @abhiraje6 2 วันที่ผ่านมา

      Same thing happened with me

  • @vishnulikhe8187
    @vishnulikhe8187 2 ปีที่แล้ว +10

    माझ्या उजव्या कानात फड फड आवाज येतो.

    • @Sanvi20225
      @Sanvi20225 ปีที่แล้ว

      Kay upay kela tumhi

  • @dattacherle1241
    @dattacherle1241 2 ปีที่แล้ว +1

    छान आपली माहीत खुप छान आहे...मल आवडते

  • @tejashkhote3019
    @tejashkhote3019 ปีที่แล้ว +2

    माझ्या कानात पाणी गेल्याने (कानटळी बसली )मला ऐकू कमी येते याला काय उपाय आहे का

  • @sunandasawant4390
    @sunandasawant4390 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे .

  • @rupalidhengale6808
    @rupalidhengale6808 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili mam thank you

  • @tusharbhosale391
    @tusharbhosale391 2 ปีที่แล้ว

    Thanks mam khup chan br vatle aykun..... Mala same trash hotye

  • @sunitapatil4518
    @sunitapatil4518 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान धन्यवाद

  • @PradnyaMalik-f3o
    @PradnyaMalik-f3o 2 หลายเดือนก่อน +1

    Madam माझ डोकं दाबले कींवा रात्री कुशी परतें वेळी एखादे बटण press केल्या सारखा आवाज येतो please उपाय सांगा

  • @pushpayerande5026
    @pushpayerande5026 7 หลายเดือนก่อน

    🎉khup chshan mahiti

  • @sangitadeogaonkar6356
    @sangitadeogaonkar6356 ปีที่แล้ว

    Dhanyavaad Madum mazza hi satst ujwa band padto v barik sui asa awaj yeto tyamule adhoon madhoon chakkar yete

  • @sulbhamhatre6931
    @sulbhamhatre6931 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद उपयुक्त माहिती दिली

  • @JanhaviBansode-e5f
    @JanhaviBansode-e5f 20 วันที่ผ่านมา

    Majya kanat bhatacya girnit kasa awaj yeto tas yeto ani kadhi kadhi sunna pan hoto ani kanat siti sarkha ani dokyat pan siti sarkha awaj yeto ani 6 varsh zhal tyamule mala chakkar yete

  • @ganeshbhujbal9117
    @ganeshbhujbal9117 ปีที่แล้ว

    मॅडम एक विनंती आहे कि माझ्या मुलीच्या कानात सारखा मळ होतो आणि ती डॉ. यांच्या कडे जाण्यासाठी खूप गाभरते घरी मळ कसा काढावा व सारखा कश्या मुळे होत असेल तेवढे सांगा

  • @sakharamkamble4599
    @sakharamkamble4599 2 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती. धन्यवाद

  • @vitthalshinde7235
    @vitthalshinde7235 หลายเดือนก่อน

    माझ्या बाबांचं वय ९१ वर्ष आहे, तब्बेत व्यवस्थित आहे पण ऐकायला कमी येत होतं पण आता त्यांना आता ऐकायला येणं बंद झालं व डोक्यात आवाज येतो त्या मुळे ते खूपच हैराण झाले आहेत. घरी मशीन होती ती ते लावत नव्हते पण आता त्यांना ती लावाविशी वाटली आणि त्या आवाजाने त्यांना त्रास सुरू झाला असा अंदाज आहे, कृपया उपाय सुचवा.
    डॉक्टरला दाखवले त्यांनी कान साफ होण्यासाठी ड्रॉप दिले आहेत ते चालू आहेत. Kliner wax..

    • @saboor8917
      @saboor8917 หลายเดือนก่อน

      उत्तरे द्या मॅडम

  • @bajrangnalawade1662
    @bajrangnalawade1662 2 ปีที่แล้ว +3

    Mazi kanthille basli aahe

  • @prathameshrakshe8730
    @prathameshrakshe8730 2 ปีที่แล้ว +1

    Mazya 1 kanatun double sound aikayla yetoy sakalpasun ani tyamul dok duktay
    Plz suggestion

  • @MadhuriMitkar-q4w
    @MadhuriMitkar-q4w 7 หลายเดือนก่อน

    कानाच्या पाळ्या नाजूक होणे. कानाचे भोक ओघळले नसले तरी हेवी इयररींग्ज सहन न होणे. यावर काही उपाय आहेत का

  • @dadasahebdevkate2311
    @dadasahebdevkate2311 ปีที่แล้ว +1

    Very nice !

  • @vinodkarekar2051
    @vinodkarekar2051 2 ปีที่แล้ว +1

    मॅडम नाक दाबले असता कान गच्च होऊन गरगरणे काय उपाय सांगा

  • @siddharthbhale1982
    @siddharthbhale1982 ปีที่แล้ว

    मॅडम गाल आणि ओठावर अल्सर कारणे आणि उपाय सांगा ही विनंती

  • @madhurajoshi3240
    @madhurajoshi3240 2 ปีที่แล้ว +2

    उपाय आहे का. कानातून आवाज येतायत. औषध आहे का

  • @vijayabhoge2094
    @vijayabhoge2094 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या कानात जडपणा जाणवतो व काहीतरी बाहेर येत अस वाटत आवाज पण येतोकृपया उपाय सांगा

  • @abcdab2294
    @abcdab2294 2 ปีที่แล้ว +4

    मला कानाचा भाग व डोक्याच्या मागचा भाग मानेपर्यंत जड होतो. आणि पायाला मुंग्या येतात. तरिउपाय सांगा

  • @mahendragadade4478
    @mahendragadade4478 2 ปีที่แล้ว

    माझा लास्ट डिसेंबर ला अकॅसिडेन्ट झाला होता त्यानंतर माझ्या कानातून ब्लडींग झाले होते पण परदा फाटला नव्हता असे डॉक्टर म्हटले आणि hearing ची पण टेस्ट केली. पण सर्व ok. पण माझ्या कानात अजूनही सुसू असच आवाज येत आहें डॉक्टर बोलले की to रनिंग मध्ये ok होऊन जाईल पण बंद नाही झाला काय उपाय करू शकतो आपण घरी की डॉक्टर कडेच जावं लागेल. Plz उपाय सुचवा 🙏

  • @bharatranmale4859
    @bharatranmale4859 ปีที่แล้ว

    कानात, डीलिवारी झाल्यापासून कानात आवाज येत आहे तेवा पासुन गडा थोडा सुजलेल्या वाटतोय आणि कहि दिवस झालेत कानात जखम झाल्या सारख वाटतय काही उपाय आहे

  • @saboor8917
    @saboor8917 7 หลายเดือนก่อน

    मॅडम मला गेले ,४० वर्षापासून tinitus चा त्रास आहे काय करावे ते सांगा

  • @saboor8917
    @saboor8917 7 หลายเดือนก่อน

    Madam aushad kuthe सांगितलं?

  • @नादकलेचा-स9ट
    @नादकलेचा-स9ट 7 หลายเดือนก่อน

    कानात किर असा आवाज येताे तरी काय करावे

  • @harshadjadhav295
    @harshadjadhav295 ปีที่แล้ว

    Dr mazya mulachya kanat hava kiva pani bharlyasarkh vatat,don ent dr na dakhavl pan kahi upyog zala nahi sardichi aushadh dili sardi pan ali tari ajun to tich takrar karto,tyachi audimetri sudha keli ti ok ahay tyala eku barobar yet.please upay suchva dr.kahi kadhi kanat halyasarkh vatat as mhanto ,dr kanat camera takun sudha cheak kela.

  • @jyotikhandade2642
    @jyotikhandade2642 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 madam.....
    Maze baba 75 year che aahet . Tyana far kmi yekayla yet....
    Pn gelya 8,1o divsapasun ratri zoplyavr tyanchya kanat far jorajoraat aawaj yetoy...tya mulezop zop hi nit lagat nahiye....
    Kay krav..pls sanga

  • @anilkhalkar5925
    @anilkhalkar5925 ปีที่แล้ว

    कानात कटकट आवाज येतो

  • @Nehaskatta
    @Nehaskatta 9 หลายเดือนก่อน

    Ratri zhopnya adhi ha upay krun pha sglyani

  • @sunilson1509
    @sunilson1509 2 ปีที่แล้ว +3

    मॅम माझ्या आई च्या कानात पण किर्र किर्र असा आवाज येतो अणि चक्कर येते, अंधाऱ्या येतात यावर काय उपाय करावेत प्लीज सांगा मॅम. 🙏🙏🙏🙏🙏

  • @shivanisurywanshi8420
    @shivanisurywanshi8420 6 หลายเดือนก่อน

    Maz mane cha varcha bhag dokyacha dukhto Ani dok jad zalay sarkh hot as ka hot Ani kanacha bajucha bhag pan jad wato giltana vagera jad wata plz as ka hot sanga

  • @vinodmandawale7362
    @vinodmandawale7362 2 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली.

  • @vidyasalvi8213
    @vidyasalvi8213 3 หลายเดือนก่อน

    Mam from last 20/25 days I am having same problem...,left ear la dada basto.Dr kadun medicine aanle but no use. Cold Zale hote but bare Zale nahi..what to do Dr.

  • @archanamhetre6435
    @archanamhetre6435 2 ปีที่แล้ว +1

    Mam me ujvikade man valavai ki awaj yeto
    Kay karen asel

  • @sujatakene4359
    @sujatakene4359 2 ปีที่แล้ว

    योग्य माहिती आहे

  • @aabagulave4184
    @aabagulave4184 9 หลายเดือนก่อน

    Majya kanan aavaj yeto madam

  • @kishorbakade7739
    @kishorbakade7739 ปีที่แล้ว

    Maza kanache operation zale ATA dokyat khup city sarakha avaz yeti upay sanga

  • @ashwinisane2188
    @ashwinisane2188 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या कानातू न आवाज येतो एम आर . आय केला डॉ. नी सांगितले की कानाच्या नसे जवळ पाण्याचे प्रमाण जास्त आहे मता चक्कर सुद्धा येते
    प्लिज उपाय सांगा ओषधे चालू आहेत

  • @prabhatpawara8654
    @prabhatpawara8654 ปีที่แล้ว

    कानात सतत आवाज येत आहे काय उपाय आहे

  • @shraddhashinde8878
    @shraddhashinde8878 2 ปีที่แล้ว

    Dr majha aanga khup dukhta sakali aani sandhyakali jasta me 10 days dr ne sangitlyaprane aciduty chya golya ghetlya pan kaahi farak naahi majhi acidity jatach naahi motions pan loose hotat.

  • @SonuKoradkar-vx9hw
    @SonuKoradkar-vx9hw ปีที่แล้ว

    मॅडम मला ऐकायला कमी येते आणि कानामध्ये आवाज येतो

  • @saraswatigalave-wn8yq
    @saraswatigalave-wn8yq ปีที่แล้ว

    Fakt aavaj yetoy mam

  • @amolsable3331
    @amolsable3331 2 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई माझा मिसेस चा कान डोक अचानक दूखत गोळ्या खूप खाल्या पण काही फरक पडत नाही मला उपाय सांगा

  • @ashajoshilkar8621
    @ashajoshilkar8621 2 ปีที่แล้ว

    Kan saf karun ghetala tari kanat var khali ghalya sarkhe hote 6mont hot ahe atta

  • @dnyandeoshendage2336
    @dnyandeoshendage2336 ปีที่แล้ว

    Majya kanatun hearing loss mule kanat awaj yetoy ky upay

  • @bhalchandraakhade6280
    @bhalchandraakhade6280 2 ปีที่แล้ว +3

    माझ्या कानात 1 वर्षे आवाज येत आहे

  • @pushpapatil8488
    @pushpapatil8488 2 ปีที่แล้ว

    थँक्यू मॅडम

  • @sushilamane5253
    @sushilamane5253 7 หลายเดือนก่อน

    Maz kanmuly dok pn duktay

  • @pruthaphotography8557
    @pruthaphotography8557 2 ปีที่แล้ว

    Plzz mala reply da mam khupp hote ghar ghar

  • @satapakumbhar3558
    @satapakumbhar3558 2 ปีที่แล้ว

    माझ्या कानाला कडक आवाज सोसत नाही उपाय सांगा

  • @prajaktarasal4670
    @prajaktarasal4670 ปีที่แล้ว

    kanat kirrrr asa aavaj yetoy kashyamule

  • @priyadarshanikarekar3575
    @priyadarshanikarekar3575 ปีที่แล้ว

    नमस्कार
    सर्दी मुळे कानातून पाणी येते त्यावर घरगुती उपाय कोणता करावा
    मार्गदर्शन मिळावे

  • @pruthaphotography8557
    @pruthaphotography8557 2 ปีที่แล้ว

    Ghar Ghar ka hote dr. Kana madhe

  • @किरणपेठकर
    @किरणपेठकर 2 ปีที่แล้ว

    कानातुन पाणी येते त्यावर काय उपाय आहे

  • @karunap5923
    @karunap5923 2 ปีที่แล้ว

    Thanks MAm

  • @manwaaute7788
    @manwaaute7788 18 วันที่ผ่านมา

    Kanat burshi zali asel tr kay krave

  • @abhiupadhye809
    @abhiupadhye809 2 ปีที่แล้ว +1

    मॅडम मी कानाच स्कॅन केला आहे पण त्याच्यामध्ये पण काही प्रोब्लेम नाहीये

  • @adeshbhosale813
    @adeshbhosale813 2 ปีที่แล้ว

    Madam me dg sonud pashi nachalo plz kay karva lagal

  • @arunkulkarni9973
    @arunkulkarni9973 2 ปีที่แล้ว

    कूलर मधून घरातून बाहेर आलो,तर सकाळी एकाकी जाणवले की ऐकायला कमी येतय .आठ दिवस झाले .कृपया उपाय सांगा.

  • @laxmiswami930
    @laxmiswami930 2 ปีที่แล้ว +1

    Maje Dr mujavr kde treatment chalu ahe MRI kele riport narmal ahe tripn majya kanatun awaj yetoy Ani chakra yetat Dr mantat ki ha aajar kami honar nahi tinitas ahe ha ase sagtat Tumi upay saga ki

  • @vishakhanimbarte7306
    @vishakhanimbarte7306 2 ปีที่แล้ว

    nice mam

  • @mayurtodkar1899
    @mayurtodkar1899 2 ปีที่แล้ว +1

    Thank you mam

    • @deepikachavan118
      @deepikachavan118 2 ปีที่แล้ว +1

      माझ्या कानात किर्र असा सतत आवाज येतो

  • @अमरदुधाळ-ज4झ
    @अमरदुधाळ-ज4झ ปีที่แล้ว

    फटाकड्यांमुळे कानामध्ये कंटाळी येत असेल तर काय करावे

    • @ramwarade2251
      @ramwarade2251 ปีที่แล้ว +2

      फटाके वाजवणे बंद करावं

  • @chandrakantmarne387
    @chandrakantmarne387 ปีที่แล้ว

    सोसायटीत फटाके वाजवत होते त्यावेळी मी कानात दोन्ही करगळी घातली तेव्हा पासून कान बसलेत

  • @padminishishte1083
    @padminishishte1083 2 ปีที่แล้ว

    Me tumche video khup avadene pahate 👌👌👌👌👌👍👍👍

  • @pramodkshirsagar2743
    @pramodkshirsagar2743 2 ปีที่แล้ว

    Nice 👍 madam

  • @shraddhakulkarni3137
    @shraddhakulkarni3137 2 ปีที่แล้ว +2

    मला कानात सु सु आवाज येतो

  • @SaloniNilajkar-ec9ss
    @SaloniNilajkar-ec9ss ปีที่แล้ว

    नाकामध्ये आवाज येतो

  • @minashete1593
    @minashete1593 2 ปีที่แล้ว +2

    First comment mam

  • @vaishnaviwavhal1707
    @vaishnaviwavhal1707 ปีที่แล้ว

    Mla kanat gar gar vatay

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @savitripatvekar1485
    @savitripatvekar1485 2 ปีที่แล้ว

    मला पण कानात सारखं गावात येतो अणी काय बोलतात स्पष्ट कळत नाय त्यावर उपाय काय सांगा पिलिस

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 ปีที่แล้ว

      कानात थोडे दिवस कापूस घाला

  • @babasaheb6931
    @babasaheb6931 ปีที่แล้ว

    माझ्या डाव्या कानात भरपूर दिवसापासून आवाज येत आहे कान दुखत नाही ऐकायला प्रॉब्लेम नाही फक्त आवाज काही उपाय आहे का? 🙏🏻👆

    • @PrakashJadhav-zh2th
      @PrakashJadhav-zh2th ปีที่แล้ว

      मला अशीच समस्या सुरु झाली आहे काय करावे

    • @vishvjeetmore8016
      @vishvjeetmore8016 วันที่ผ่านมา

      झाला का ठीक

    • @vishvjeetmore8016
      @vishvjeetmore8016 วันที่ผ่านมา

      झाला का ठीक

  • @shubhagibhagat3632
    @shubhagibhagat3632 2 ปีที่แล้ว

    कानामध्ये आवाज येत आहे आणि चक्कर आल्यासारखे वाटते उपाय सांगा

    • @sadhanasurve6002
      @sadhanasurve6002 2 ปีที่แล้ว

      Same problem

    • @pinkijogdnad6652
      @pinkijogdnad6652 2 ปีที่แล้ว

      माझ्या कानात करकर आवाज येतो पाणी गळतो मी खूप दवाखाने केली राहत नाही माझा कान काय करू मॅडम मला काहीच कळत नाही मी ड्युटीला जाते पण तिथं मन लागत नाही माझं कानामुळे खूप परेशान आहे मॅडम काय उपयोग सांगा 🙏🙏🙏

    • @rekhalondhe2944
      @rekhalondhe2944 ปีที่แล้ว

      @@pinkijogdnad6652 सेम मला पण असाच आवाज येतो

  • @ganeshshelke1011
    @ganeshshelke1011 2 ปีที่แล้ว

    Hi madam mi ganesh mala chakker yete sarkhi vertigen goli darroj khato tarihi mala chakker yete ani Sardi pan ahe upay sanga

  • @yuvraj-o1m
    @yuvraj-o1m ปีที่แล้ว

    मला सर्दी मुळे कानात ऐकू येत नाही

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  ปีที่แล้ว

      कानात 👂 ड्रॉप्स घाला

  • @jayashreezende2193
    @jayashreezende2193 2 ปีที่แล้ว

    अर्धवट झोपेत उठल्यावर डोक्यात पण आवाज येतो का

  • @chandrakantuke3661
    @chandrakantuke3661 2 ปีที่แล้ว

    Maza kanat navin padla basla tri mala eykayla yet nahi kay kru mi ... plz

  • @ashokbankar5544
    @ashokbankar5544 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार , मॅडम मला साधारण १९९० पासून सकाळी झोपेतून उठल्यानंतर एक दोन तास चक्कर येण्याचा होता , कारण मला मो.सायकल वरुन दररोज ६०-७०कि.मी. प्रवास करावा लागत असे !
    त्या नंतर बरेच अॅलोपॅथी औषधौपचार झाले , परंतू २०१२ पासून बालाजी तांबे यांचे "नस्य " (शतघृत) नाकात ४-५ थेंब व कानात "श्रृती " ५-६ थेंब रात्री झोपताना आज पर्यंत टाकत आहे त्याने मला बऱ्यापैकी फरक पडला आहे !
    तसेच वर्षातून ३-४ वेळा" शिरोधारा " हा पंचकर्म या चिकित्सा पद्धतीचा उपचार घेतो !
    आज माझे वय ६३ पुर्ण आहे , या सर्व उपचाराने माझा डोळ्यांचा नंबर स्थिर आहे !
    स्मरण शक्ती व ऐकू येणे ठिक आहे !
    सर्दि व शिंका येणे हा त्रास कमी झाला !
    एक बाब लक्षात आली की गॅसेस वाढले तरी ही चक्कर येणेचा त्रास त्या दिवसात वाढवलेला लक्षात येतो !
    यातून मला माझे वैयक्तिक अनुभवातून फक्त एवढेच सांगावयाचे आहे की ,आर्युवेद औषधी व पंचकर्म उपचार पध्दतीचा अनुभव लाभदायकच आहे !

  • @chinkyminkytv6495
    @chinkyminkytv6495 2 ปีที่แล้ว +1

    कानात आवाज येतो उपाय सांगा

    • @prathmeshkumbhar7033
      @prathmeshkumbhar7033 ปีที่แล้ว

      माझ्या कानातून जोरात चमकलेसारखी कळ येते अधून मधून

    • @prathmeshkumbhar7033
      @prathmeshkumbhar7033 ปีที่แล้ว

      दोन सेकंदात राहतो वरून का नाही दुखतो याला उपाय प्लीज

  • @patilvitthal5240
    @patilvitthal5240 ปีที่แล้ว +1

    कानामध्ये तर आवाज येतोच पण चक्कर आल्यासारखी वाटते मळमळल्यासारखे वाटते

    • @shailapalekar1724
      @shailapalekar1724 ปีที่แล้ว

      नमस्कार मॅडम. खुपच छान माहिती दिलीत आपण. धन्यवाद मॅडम. मॅडम डिटाॅक्स ड्रींक घेतल्यावर सर्दी होत असेल तर बंद करायच का?

  • @munnivalvi8736
    @munnivalvi8736 2 ปีที่แล้ว

    mal kanakhali naslyamule aavaj yet ahe Kay krave

  • @indras..4577
    @indras..4577 2 ปีที่แล้ว

    Mla khup tras hoto chakkar yete sarkhi aani aavaj yeto continue

  • @shrirameaishwarya8735
    @shrirameaishwarya8735 2 ปีที่แล้ว

    Kanat infection jhal hot mam Dr na dakhval Dr mhnt ahet ignore kra..Khup treatment kele mam tripn awaj yetoy kmi hot nhiye ky krave mam

  • @indras..4577
    @indras..4577 2 ปีที่แล้ว

    Madam tumchyashi contact kraycha aahe