👌👌👌👌👌👌👌👌माझ्याकडे शब्द संचय नाहीये इतकं सुंदर, निसर्ग रम्य, स्वप्नमय ,नयनरम्य प्लॉट आहे. जे कोणी हे प्लॉट खरेदी करतील खरच ते आहोभाग्यवान व्यक्ती असतील . 🙏🙂 एक कोकणकर
किती गुंठे जागा आहे .त्याचे बांधकाम किती आहे .किती स्क्वेअर फिट चे बांधकाम आहेत. आवाज बरोबर आला नाही. रेकॉर्डिंग दोन लाख स्क्वेअर फिट अस म्हणताय . जागा टोटल साडे सात गुंठे असेल तर ती साडेसात हजार स्क्वेअर फिट झाली . तर दोन लाख स्क्वेअर फिट चे बांधकाम कसे असू शकते माझं काही ऐकण्यात गैरसमज झाला तुम्ही सविस्तर माहिती देऊ शकाल का ?
Thanks भावा सुंदर property दाखवलास
पैसे थोडेसे कमी आहेत नाहीतर नक्कीच घेतला असती
👌👌👌👌👌👌👌👌माझ्याकडे शब्द संचय नाहीये इतकं सुंदर, निसर्ग रम्य, स्वप्नमय ,नयनरम्य प्लॉट आहे. जे कोणी हे प्लॉट खरेदी करतील खरच ते आहोभाग्यवान व्यक्ती असतील . 🙏🙂 एक कोकणकर
अशी वस्तू बघूनच वाटत किती मजा आणि आनंद येईल इथे रहायला. पण सध्या घेणं मुश्किल आहे. पण एक दिवस नक्कीच. . . .
70 लाख भरपूर झाले.
Detail विडिओ बनवला असता तर बरं झालं असतं, शिवाय साडेसात गुंठा जागेत 2 हजार square फूट बांधकाम चं valuation 1.5 cr खूप जास्त होत
किती गुंठे जागा आहे .त्याचे बांधकाम किती आहे .किती स्क्वेअर फिट चे बांधकाम आहेत. आवाज बरोबर आला नाही. रेकॉर्डिंग दोन लाख स्क्वेअर फिट अस म्हणताय . जागा टोटल साडे सात गुंठे असेल तर ती साडेसात हजार स्क्वेअर फिट झाली . तर दोन लाख स्क्वेअर फिट चे बांधकाम कसे असू शकते माझं काही ऐकण्यात गैरसमज झाला तुम्ही सविस्तर माहिती देऊ शकाल का ?
फारच सुंदर प्राॅपर्टी आहे ,पण बंगला आतून दाखवला नाही .
Khupach bhari
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल
बंगला आतुन दावला असता तर बरं झालं असतं सर
Nice proparty
Best property in whole journey of Kokan vastu
7.5 गुंठे 1.5 करोड रुपये
बंगला आतून दाखवला असता आणि त्याची चारही बाजूंनी सविस्तर दाखवला असता तर खूप लवकर हा विकला जाईल
Is this not within CRZ area ?
Dada haa bangla madhun daakhava pleeeeeaase 🙏🙏🙏🙏🙏🙏 atishay kalkalichi vinanti aahe mala avadla ahe khup pleaase madhun daakhava.
Please let me know if this property is still available for sale and how to contact you?
Crz madhe asel right
Show the bunglow form in n out
🙏🙏🙏 दीड कोटी
1st comment Nice Location
Hi I am from odisha can I buy this property
No details of bungalow given in your video
Rooms kiti ahe hall Ani kitchen
CRZ clearlrs ahay
Is the property still available ?
Is this property available?
Views milvngasthi ata pai ...every land and property rate is very high ...
Still availble?
KHUPACH SWAST AHE ANI KHUP CHAN . JYANCHYA KADE PAISE AHET TYANA GHYAYLA KAHI HARKAT NAHI MAST
Black money valach geael ha bangla
Loan hoil ka ?
1.5 cr. bangla.... ani aatun kahich dakhawala nahi...
Bangala tar dakhavala ch nahi.
किंमत काय आहे
Aatun dakhva..
Khali land cost ahe ka Bangla tar dakhavla nahi 1.5 cr khub mahag ahe
W w
Bhutaki ter nahi na
खूप छान