- 158
- 244 848
Sakhi sunayana
India
เข้าร่วมเมื่อ 22 มี.ค. 2023
समर्थ टूर्स।samarth tour ads| one day picnic @Sakhisunayana mini vlog #102
@Sakhisunayana #102
नमस्कार ,कधी एकटे एखाद्या अनोळखी महिला ग्रुपसोबत अथवा ट्रॅव्हल्स सोबत टूर्सला जायचे आपण ठरवले आणि मग अचानक चांगला ग्रुप भेटला की दिवस कसा मस्त जातो.. असेच माझ्यासोबत झाले मी समर्थ टूर्स सोबत दर्शन आणि पिकनिक मज्जा अश्याया दुहेरी धमाल अनुभवली.. वन डे मध्ये सातारा ला जाऊन यायचे हे खरे तर घरी सर्वांना आश्चर्य वाटले पण वनिता ताईंनी सर्वकाही मस्त मॅनेज केले होते.
आम्ही मांढरदेवी काळुबाई,अष्टविनायकमधील वरदविनायक,महड आणि वाईचा ढोल्या गणपती असा वन डे प्लॅन मस्त एन्जॉय केला..
सौ.वनिता कवडे ताईंनी सर्व नियोजन खूप छान केले होते..सकाळचा नाश्ता, दोन वेळेस चहा,दोन वेळेस जेवण असे मस्त अरेंजमेंट केली.. दर्शन सोय छान असल्याने सकाळपासून दिवस आनंदात गेला.. रात्री आम्हाला सुखरूप घरापर्यंत आणले.. मस्त हसतखेळत.. आनंदी वातावरणात सर्वांनी धकाधकीच्या जीवनापासून लांब असा स्वतःचा वेळ.. स्वतः साठी मनमुराद जगून घेतला.. तुम्हालापण यायचे ना समर्थ टूर्स सोबत तर चला मग दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आगामी टूर्सची माहिती घ्या..
समर्थ टूर्स
सौ.वनिता कवडे
9833051726
व्हिडीओ एडिटिंगसाठी संपर्क क्रमांक
8108311171
मांढरदेवी काळुबाईचे दर्शन घ्या ह्या वलोग मध्ये
th-cam.com/video/cDBfMoVgA8w/w-d-xo.htmlsi=2Z16E12S7Sc58ba6
समर्थ टूर्स
वाई सातारा
मांढरदेव
मांढरदेवी काळूबाई
श्री वरदविनायक महड
#सखी #समर्थ #bhakti #वाई #मांढरदेवी #सातारा
#tour #tourism #tourist #touristplace #touring #tours #touristattraction #satara
#sataranews #dhamal #group #travel #travelvlog #editing #travelling #traveldiaries #traveller #letsgo #oneday
#onedaytrip #staytuned

มุมมอง: 178
วีดีโอ
श्री काळूबाई मांढरदेवी सातारा |Kalubai mandhardevi wai satara Mandhardev devsthan|मांढरदेव देवस्थान
มุมมอง 1K2 ชั่วโมงที่ผ่านมา
@Sakhisunayana Vlog #101 काळूबाईच्या नावानं चांगभलं नमस्कार सखी सुनयना चॅनलवर आपल्या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत🙏🌹☺️ साताऱ्यातील वाई गावापासून जवेळ असलेले मांढरदेव गावात सत्वाची माऊली आई काळूबाई देवीचे वास्तव्य आहे.. वर्षभर अनेक भाविक दुरदूरहून काळूबाईच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी प्रत्यक्ष येऊन दर्शन घेत असतात.. पौष महिन्यातील शाकंभरी पौर्णिमेला खास इथे देवीची छबिना पालखी यात्रा असते.. त्यावेळ...
श्री रेणुका देवी माहूर|श्री परशुराम|Shri Renuka Temple Mahur|रेणुका देवीची कथा|story of renuka mata
มุมมอง 46312 ชั่วโมงที่ผ่านมา
@Sakhisunayana vlog #100 श्री रेणुका देवी माहूर Shri Renuka Temple Mahur नमस्कार आपण आजच्या ह्या वलोगमध्ये माहुरगडावरील पार्वती मातेचे अवतार आई रेणुका मातेचे आणि तिचे पाचवे सुपुत्र आणि भगवान विष्णूचे सहावे अवतार श्री परशुरामांचे दर्शन घेणार आहोत आणि सोबत ऐकणार आहोत त्रेतायुगात घडलेली रेणुका आईचा मूळ इतिहास कथा.. त्यामुळे संपूर्ण वलोग नक्की पहा म्हणजे पूर्ण माहिती घेता येईल.. माहूर हे नांदेड जिल...
रेणुका आईचे चित्र|मातृतीर्थ माहूर परिसर|Matrutirth Khandoba Temple|original painting of Renuka mata
มุมมอง 2.7Kวันที่ผ่านมา
@Sakhisunayana Vlog #099 माहूर हे नांदेड जिल्ह्यात आहे.. जवळील स्टेशन किनवट आहे. माहूर मध्ये आल्यावर बस स्टँड पासून पुढे नाक्यावरून माहुरगडावर जाणाऱ्या अनेक शेअरिंग ऑटो 20 रुपयांत देवीच्या देवळाजवळ नेतात आणि पुढे अनुसया शिखर, दत्त शिखर ला जाताना त्या त्या शेअरिंग रिक्षा पुढे करायच्या असतात.. अथवा एकदाच एक ऑटो ठरवून सर्व दर्शन करून घेणे सोयीचे होते.. बस सुविधा आहेत पण त्यांची वेळ माहिती करून घ्य...
कोरी भूमी माहूर । सतीस्थान।रेणुका माता मुळस्थान| kori bhumi mahur |sati sthan| Renuka mata |mahurgad
มุมมอง 27K21 วันที่ผ่านมา
@Sakhisunayana Vlog #098 नमस्कार, सखी सुनयनाच्या ह्या वलोगव्दारे रेणुका आईच्या मूळ स्थानावर आपण जाणार आहोत जेथे शक्यतो कुणी गेले नाहीत..आपण माहुरगडावर जाऊन रेणुका आईचे दर्शन घेतो परंतु आईचे जे सतीस्थान आहे मूळ स्थान आहे त्या स्थानावर अद्याप गेलो नाहीत अशा स्थानाची सविस्तर माहिती मी माझ्या वलोग मधून आपल्या पर्यंत आणीत आहे.. वलोग आवडल्यास सर्वांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा.. सखी सुनयना चॅनल सबस्...
अंबाजोगाई|मुळजोगाई मंदिर|श्री योगेश्वरी देवी अंबाजोगाई|Ambajogai Yogeshwari Deviहत्तीखाना लेणी #097
มุมมอง 504หลายเดือนก่อน
@Sakhisunayana Vlog #097 नमस्कार, सखी सुनयना चॅनलवर सुरू आहे माहूर दर्शन वलोग्स आणि माहुरसोबत आम्ही परळी वैजनाथ अंबाजोगाई औढया नागनाथ ला जाऊन दर्शन घेतले त्यामुळे सर्वच ठिकाणचे स्थलदर्शन तुम्हांला माझ्या येणाऱ्या वलोग्स मधून मिळत राहणार आहेत. सखी सूनयना चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि ह्या परिवारात सामील व्हा.. आजच्या वलोग मध्ये अंबाजोगाई इथले दर्शन आणि सोबत मुळजोगाई मंदि...
श्री क्षेत्र परळी वैजनाथ|Parli vaijnath|baijnath|12 jyotirling|पाचवे ज्योतिर्लिंग| बारा ज्योतिर्लिंग
มุมมอง 991หลายเดือนก่อน
@sakhisunayana Vlog #096 Shri Kshetra Parli Vaijnath श्री क्षेत्र परळी वैजनाथ जी ॐ नम: शिवाय 🙏🌹 आजच्या vlog मध्ये आपण श्री क्षेत्र परळी वैजनाथ ह्या मंदिरात जाऊन दर्शन घेत आहोत.. दक्षिण रेल्वेमार्गावर परळी स्थानक येत असल्याने इथे येण्यासाठी आपण रेल्वेने सहज येऊ शकतो.. परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई असे दोन्ही आपण एका दिवसात दर्शन करू शकतो.. आरामात दर्शन घ्यावयाचे असेल तर रात्री मुक्कामास जवळपास भक्तन...
रामगड माहूर|Ramgad fort mahur|माहूरगड|Mahurgad| रेणुका मंदिर|Renuka temple|Mahakali temple|महाकाली
มุมมอง 809หลายเดือนก่อน
@Sakhisunayana Vlog #095 नमस्कार,आज आपण सखी सुनयना चॅनलवर नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील माहूर गावातील प्राचीन आणि प्रसिद्ध अश्या माहूरगड ज्याला रामगड,गौड किल्ला अशीही नावे आहेत ह्या किल्यावर जाऊन भेट देणार आहोत.. तुम्हाला इथली पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न माझ्या व्हिडिओमधून मी केला आहे.. सखी सुनयना चॅनलवरचे सर्व व्हिडिओ नक्की पहा आणि सर्वांना शेअर करा🥰🙏 धन्यवाद🥰🌹 माहूरगड रामगड माहितीसाठ...
सर्वतीर्थ|माहूर सिरीज इंजाळा तलाव|Mahur Series|sarvtirth injala lake| mahur darshan|Shri Renuka Mata
มุมมอง 854หลายเดือนก่อน
@Sakhisunayana Vlog #094 नमस्कार सखी सुनयना चॅनलवर सुरु झाली आहे माहूर सिरीज माहूर दर्शन यात्रा.. त्यामुळे सखी सुनयना चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील.. आजच्या vlog मधून आपण माहूर येथील सर्वतिर्थावर जात आहोत.. सर्वतीर्थला विंजाळे तलाव अथवा इंजाळा तलाव असेही नावं आहेत..ह्या तलावाच्या मधोमध एक कधीही न आटणारी विहीर आहे.. ह्याच तलावाशेजारी श्री दत्तात्रेय महाराजांनी...
SOU | स्टॅच्यु ऑफ युनिटी। statue of unity | Kevadiya|Ekta Nagar| #093 Sardar Vallabh Patel ji Gujrat
มุมมอง 125หลายเดือนก่อน
स्टॅच्यु ऑफ युनिटी।statue of unity | Kevadiya|Ekta Nagar| #093 Sardar Vallabh Patel ji Gujrat स्टॅच्यु ऑफ युनिटी।statue of unity | Kevadiya|Ekta Nagar| #093 Sardar Vallabh Patel ji Gujrat SOU @Sakhisunayana Vlog #093 नमस्कार सखी सुनयना सोबत चला स्टॅच्यु ऑफ युनिटी पाहायला.. माझ्या आजच्या वलोगवर आम्ही अनुभवलेले तिथले काही क्षण आपल्यासमोर सादर करीत आहोत. SOU official website :- www.soutickets.in/#...
Shoolpaneshwar Mahadev Temple|शूलपाणेश्वर महादेव मंदिर दर्शन। गुजरात।ekta kevadiya@Sakhisunayana
มุมมอง 1693 หลายเดือนก่อน
Vlog #092 @Sakhisunayana #नमस्कार सखी सुनयनाच्या आजच्या वलोग मध्ये आपण गुजरातमधील एकता नगर म्हणजे केवडिया स्थानकापासून ७ किमी अंतरावर असणाऱ्या श्री शूलपाणेश्वर महादेवांच्या मंदिराचे दर्शन घेणार आहोत..चला तर मग संक्षिप्त जाणून घेऊया ह्या मंदिराचा इतिहास.. सखी सुनयना चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर नक्की करा😊🙏 Background music credit to:- Music track: Epic Motivation by Aylex#templesofindia S...
Shri Kashtbhanjan Hanumanji Salangpur।श्री कष्टभंजनदेव हनुमाजी मंदिर।सालंगपूर।dham|botad|#091
มุมมอง 4294 หลายเดือนก่อน
@Sakhisunayana Vlog #091 श्रद्धा का दुसरा नाम श्रीसालंगपूरधाम श्री कष्टभंजन देव हनुमानजी मंदिर,सालंगपूर हे बोटाद ह्या गुजरात मधील रेल्वे स्थानकापासून 11 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे..जगभरातून अनेक हनुमानभक्त ह्या मंदिरात दररोज येत असतात ..इथे राहण्याची उत्तम सोय असून महाप्रसाद विनामूल्य असतो.. अधिक माहिती जाणून घ्या माझ्या ह्या व्हिडीओ मधून.. सखी सुनयना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.. धन्यवाद. श्र...
दृष्टिहीन गोविंदा पथक। दहीहंडी 2024।Dahihandi 2024|govinda| Gopal kala| @Sakhisunayana #091
มุมมอง 1854 หลายเดือนก่อน
दृष्टिहीन गोविंदा पथक। दहीहंडी 2024।Dahihandi 2024|govinda| Gopal kala| @Sakhisunayana #091
संपुर्ण अक्कलकोट दर्शन।14 place।Akkalkot Darshan Yatra|१४स्थाने।श्री स्वामी समर्थ।shri swami samarth
มุมมอง 1.2K4 หลายเดือนก่อน
संपुर्ण अक्कलकोट दर्शन।14 place।Akkalkot Darshan Yatra|१४स्थाने।श्री स्वामी समर्थ।shri swami samarth
पर्यावरणपूरक गणेशोत्सव ।Ecofriendly Ganesh| Thane ganesh exhibition|paper decoration|गणेश मूर्ती मखर
มุมมอง 2555 หลายเดือนก่อน
पर्यावरणपूरक गणेशोत्सव ।Ecofriendly Ganesh| Thane ganesh exhibition|paper decoration|गणेश मूर्ती मखर
गुरुपौर्णिमा उत्सव विशेष ।आनंदनगर स्वामी केंद्र। gurupournima special 2024| Anand Nagar Kendra thane
มุมมอง 8845 หลายเดือนก่อน
गुरुपौर्णिमा उत्सव विशेष ।आनंदनगर स्वामी केंद्र। gurupournima special 2024| Anand Nagar Kendra thane
आनंद नगर स्वामी केंद्र।Anand nagar swami kendra| swami math| swami kendra Ghodbunder thane vlog #088
มุมมอง 9815 หลายเดือนก่อน
आनंद नगर स्वामी केंद्र।Anand nagar swami kendra| swami math| swami kendra Ghodbunder thane vlog #088
Shri Anusaya mata mandir|श्री अनुसया माता मंदिर,गुजरात।त्रिदेवांनी घेतली सती अनुसया मातेची परिक्षा
มุมมอง 6026 หลายเดือนก่อน
Shri Anusaya mata mandir|श्री अनुसया माता मंदिर,गुजरात।त्रिदेवांनी घेतली सती अनुसया मातेची परिक्षा
Rajkot fort malvan|छत्रपती शिवाजी महाराज|राजकोट किल्ला मालवण।chhatrapati shivaji maharaj sindhudurg
มุมมอง 3226 หลายเดือนก่อน
Rajkot fort malvan|छत्रपती शिवाजी महाराज|राजकोट किल्ला मालवण।chhatrapati shivaji maharaj sindhudurg
Jalmandir |shri sateri devi jalmandir|मालवणमधील एकमेव श्री सातेरी देवी जलमंदिर।बिळवस मसुरे गाव,मालवण
มุมมอง 3K6 หลายเดือนก่อน
Jalmandir |shri sateri devi jalmandir|मालवणमधील एकमेव श्री सातेरी देवी जलमंदिर।बिळवस मसुरे गाव,मालवण
Dhamapur Lake | धामापूर तलाव । आई भगवती मातेचे मंदिर । आई सातेरी माता कुडाळ ।Dhamapur Temple kudal
มุมมอง 1.5K6 หลายเดือนก่อน
Dhamapur Lake | धामापूर तलाव । आई भगवती मातेचे मंदिर । आई सातेरी माता कुडाळ ।Dhamapur Temple kudal
Bhalod Dutt mandir and shri kshetra Nareshwar tirth| श्री दत्त मंदिर भालोद आणि श्री क्षेत्र नारेश्वर
มุมมอง 1.2K7 หลายเดือนก่อน
Bhalod Dutt mandir and shri kshetra Nareshwar tirth| श्री दत्त मंदिर भालोद आणि श्री क्षेत्र नारेश्वर
चैत्र उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ।नर्मदे हर। Uttarvahini Narmada Parikrama| Namami devi Narmade Har
มุมมอง 2.7K8 หลายเดือนก่อน
चैत्र उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ।नर्मदे हर। Uttarvahini Narmada Parikrama| Namami devi Narmade Har
Anubhav kathan | Uttarvahini Narmada Parikrama 2024| उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा २०२४@Sakhisunayana
มุมมอง 1K8 หลายเดือนก่อน
Anubhav kathan | Uttarvahini Narmada Parikrama 2024| उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा २०२४@Sakhisunayana
Uttarvahini Narmada Parikrama Anubhav kathan | उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन।२०२४ नर्मदे हर
มุมมอง 1.6K8 หลายเดือนก่อน
Uttarvahini Narmada Parikrama Anubhav kathan | उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन।२०२४ नर्मदे हर
Tuljapur| shri tuljabhavani devi| आई तुळजाभवानी माता।तुळजापूर।@Sakhisunayana blog #077
มุมมอง 1K8 หลายเดือนก่อน
Tuljapur| shri tuljabhavani devi| आई तुळजाभवानी माता।तुळजापूर।@Sakhisunayana blog #077
एकविरा आई दर्शन।श्री एकविरा आई कार्ला लोणावळा।shri Ekvira Aai Karla Lonavala|आई माऊली@Sakhisunayana
มุมมอง 5859 หลายเดือนก่อน
एकविरा आई दर्शन।श्री एकविरा आई कार्ला लोणावळा।shri Ekvira Aai Karla Lonavala|आई माऊली@Sakhisunayana
कडगंची । गुरुचरित्र रचना |Guruchritra Rachna । गुरुचरित्र लेखन पारायण।मूळ श्रीगुरुचरित्र प्रत कुठेय?
มุมมอง 62K9 หลายเดือนก่อน
कडगंची । गुरुचरित्र रचना |Guruchritra Rachna । गुरुचरित्र लेखन पारायण।मूळ श्रीगुरुचरित्र प्रत कुठेय?
सायंदेव दत्त मंदिर कडगंची । श्री गुरुचरित्र लेखन स्थान। kadaganchi gulbarga | sayandev datt mandir|
มุมมอง 6K9 หลายเดือนก่อน
सायंदेव दत्त मंदिर कडगंची । श्री गुरुचरित्र लेखन स्थान। kadaganchi gulbarga | sayandev datt mandir|
Shri kalleshwar ganagapur|श्री कल्लेश्वर गाणगापूर।मुक्ती स्थान।ganagapur darshan| @Sakhisunayana#73
มุมมอง 2.6K9 หลายเดือนก่อน
Shri kalleshwar ganagapur|श्री कल्लेश्वर गाणगापूर।मुक्ती स्थान।ganagapur darshan| @Sakhisunayana#73
आई मांढरदेवी काळुबाई चा नावानं चांगभलं...
चांगभलं🙏🙏🌹🌹
आई रेणुका माता नमो नमः
आई रेणुका माता की जय🙏🌹
kup Chan picnic hoti ammi kuupch enjoy k kela , jevanachi vyavaskup chhan hoti
ही मज्जा आली.. अशी आणखीन मज्जा पुढच्या पिकनिक ला करणार आहोत.. पुढची पिकनिक कुठे ते लवकर जाहीर करतील
Khupach sunder mahiti
आई काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🌹☺️
Nakki next picnic enjoy karin
@@namitaprajapati-z9e या स्वागत आहे☺️👍
Khupch Chan picnic hotay
@@namitaprajapati-z9e 😍👍 मी पण पहिल्यांदा समर्थ ग्रुपसोबत गेले होते.छान अनुभव होता👌
आई काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏
Changbhal🙏🌹
Masst 🙏🏻👍🏻
Thank you so much😍🙏🌹
वा प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेतल्याचा आनंद झाला
अगदी खरे.. खूप नयनरम्य परिसर आहे.. आज ह्यावेळेस सारं काही देवीने करवून घेतले आहे त्यामुळे हा व्हिडीओ जीवाला भावतोय
खुप सुंदर माहिती दिलीस 👌👌👌👌
Thank you so much.. प्रयत्न करतेय😍🙏🌹
खुपच छान मस्तच माहिती दिली धन्यवाद 🙏
आपल्या प्रतिक्रियांबद्दल खूप खूप आभार🙏🌹😍
धन्यवाद
🙏☺️🌹
खूप सुंदर माहिती दिली आहे
धन्यवाद🙏☺️🌹
आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार🙏☺️🌹
Talekar..guru..😮
🙏🌹☺️
Gurunath..k..talekar..goa..😊
@@gurunathtalekar3461 sakhi sunayana channel var aaple swagat ahe☺️🌹🙏
खूपच सुंदर व्हिडिओ आहे काळूबाई आई चे दर्शन माहिती अतिशय सुंदर दिली आहे. निवेदन खूपच छान. व्हिडियो खुप महत्व पूर्ण सुंदर आहे जरूर पहावा ❤🎉
आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार🙏☺️🌹
अतिशय सुंदर पोस्ट बाघण्यासारखी आणि सुंदर माहिती पूर्ण व्हिडिओ आणि उत्तम निवेदन आहे ❤👍
आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार🙏☺️🌹
आई रेणुका कार्ला गडावर कधी आली माहिती असेल तर सांगवे ही विनंती
हो नक्कीच.. ह्याचा उल्लेख मी ह्या नंतरच्या भागात केलेला आहे. माहूरगडावरच्या मंदिराचा वलोग आहे.. तो नक्की पहावा.. तरीही इथे माहिती देत आहे की.. श्री परशुराम नवा प्रांत निर्माण करण्यास भूमी (आत्ताचे कोंकण)शोधत भ्रमण करीत असताना त्यांना रेणुका आईची खूप आठवण आली आणि त्या द्विधा मन:स्थितीत त्यांनी एक बाण डोंगराच्या कपारीत मारला आणि त्याचवेळेस त्या ठिकाणी देवी प्रकट झाली.. ही देवी एका विराची आई म्हणजेच परशुरामाची आई म्हणून प्रसिद्ध झाली.. आई रेणुका आणि आई एकविरा एकाच देवीची रूपे असली तरी दोन्हीची वेगळी स्थाने आणि महती देखील वेगळे आहे🙏🌹 श्री रेणुका देवी माहुरगड ची लिंक इथे देत आहे.. th-cam.com/video/lX1OQXN2ZVA/w-d-xo.htmlsi=VSYsLDkxAZcx0kvP
खूप छान माहिती दिलीय आम्ही कथांची जवळच्या गावातच रहातो गूरूचरीत्राचे पारायण माझे मिस्टर दरवर्षी करत होते
श्री गुरूदेव दत्त☺️🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अत्रि अनुसया माता की जय
।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹☺️
🙏🏻🙏🏻
🙏🌹☺️
Apratim margdarshan
आपल्याला व्हिडीओ चांगले बनविण्याचा प्रयत्न आवडला पाहून समाधान वाटले अनेक आभार.. सखी सुनयना चॅनलवरील आणखीन व्हिडीओ नक्की पहा🙏🌹☺️
नमस्कार 🌹🌹
श्री गुरूदेव दत्त🙏🌹☺️
🙏🙏
🙏🙏
खुप छान
खूप खूप आभार☺️🌹🙏
Gurunath..k..talekar..😊
जय रेणुकामाता
आई रेणुका माता की जय🙏🌹
🙏🙏
🙏🌹☺️
👍👍👍
🙏🌹☺️
🙏 जय रेणुका माता💐💐💐
@@NetrapallaviSonawale आई रेणुका माता की जय🙏🌹☺️
आई जगदंबा देवी कि जय
जय हो आई रेणुका माता🌹🙏☺️
आम्ही कडगंजी ला श्री गुरुचरित्र पारायणाला आलो असता, आम्हाला मंदिरात पारायण करू दिले नाही. अशी आमची या माणसाने वेळेवर दुर्व्यवस्था केली.
आपला अनुभव ऐकून वाईट वाटले.. परन्तु असे का झाले हे नीट माहीत नसल्याने मी देखील जरासे अचंबित आहे.. माझ्या माहिती प्रमाणे मी जेव्हा इथे दर्शनाला गेले होते तेव्हा तिथे गुरुचरित्र पारायणासाठी खास वेगळा हॉल सोय आहे असे समजले.. मंदिरासमोरील बाजूस एका लहान गुहेत जिथे साक्षात श्री गुरुचरित्र ग्रँथ लिहिला गेला त्याच ठिकाणी एक इमारत आहे तिथे राहण्याची आणि पारायणाची सोय केलेली आहे.. प्रत्यक्ष मंदिरात दर्शन व्यवस्था आहे.. त्यामुळे तिथे तुम्हाला पारायण करू दिले नसेल बहुधा.. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व.. दत्त महाराज काही नियोजन करीत असतात त्यामागील काही गूढ अर्थ असावा..।।श्री गुरूदेव दत्त।।🙏☺️🌹
दंडवत प्रणाम 🙏🙏
दंडवत प्रणाम🙏☺️
Har har narmade
नर्मदे हर🙏🌹
Mala uttarvahini narmada parikrama karvauchee aahe ty sathee mala tee kashee suru karu te sagve me thane varun kashee suru karvee margadarshan karave,
नक्की.. आम्ही जाणार आहोत तुम्ही आमच्या सोबत येऊ शकता.. अजून रेल्वे तिकीट्स काढली नाहीत.. तुम्ही मला दिलेल्या लिंक वर मेसेज करा facebook.com/mona.yandepatil?mibextid=ZbWKwL
Shree guru dev datt shree Swami samrth 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
।।श्रु गुरूदेव दत्त।।🌹🙏 ।।श्री स्वामी समर्थ।।🌹🙏
श्री गुरुदेव दत्त
।।श्री गुरूदेव दत्त।।🌹🙏☺️
श्री गुरूदेव दत्त .💐💐💐💐💐💐💐
@@manishkarnik4212 ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
माहिती फारच छान आहे ऐकताना असे वाटते की आपण त्याच काळात हे अनुभव घेतो आहोत ...हे अतिशय दुर्मिळ अनुभव आम्हाला उपलब्ध करून दिल्या बद्दल आभारी आहोत धन्यवाद,🙏
ही दत्तप्रभूंची इच्छा .. कर्ता करविता तेच.. ।।श्री गुरूदेव दत्त।।🙏☺️🌹
SHRI GURUDEV DATTA
@@nandinipethe8006 ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹☺️
खुप खुप धन्यवाद ताई खरंच 🎉
@@ShwetaTawar-e5t आभार दत्त महाराजांचे मानुयात ज्यांनी हा व्हिडीओ माझ्याकडून करवून घेतला.. छोटीशी सेवा त्यांनी स्विकार केलीत..☺️ श्री गुरूदेव दत्त🌹🙏
🙏🌹श्री गुरु देव दत्त🌹🙏
🙏🌹श्री गुरूदेव दत्त🌹🙏
सुंदर व्हिडिओ ब्लॉग...दुर्मिळ दर्शन...😢🎉
@@surendrayande6237 खूप खूप आभार🙏🌹
आम्ही दोन्ही ठिकाणी जाऊन आलो, कर्नाटक सरकारने इतिहास संशोधकांच्या मदतीने वस्तुस्थिती दत्त भक्तांच्या समोर आणावी ही विनंती.
।। श्री गुरुदेव दत्त।।🙏
Great job
Thank you 🙏🌹
अतिशय दुर्मिळ अशी माहिती आणि महती दिलेली आहे जरूर पहावा असे आहे
Thank you so much ☺️🌹🙏
🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त
।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹
Jai Sadguru Khup Chan Molachi Mahiti sangitali aahe.
।।श्री गुरूदेव दत्त।।🌹🙏☺️
अतिशय सुंदर श्री रेणुका माता की जय
श्री रेणुका आईची इच्छा🙏🌹...आई रेणुका माता की जय🙏🌹
माहूरगड व रेणुका मातेची खूप सुंदर माहिती खूप छान आवाजात आपण दिली धन्यवाद ताई
प्रयत्न करते.. आणि हा प्रयत्न आपल्याला आवडला.. आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.. 🙏🌹☺️माझ्या चॅनलवरील इतर वलोग्स नक्की पहा..
जय रेणुका माता 🙏🙏🙏
@@ajaymaruda9206रेणुका आई सर्वांच्या मनोकामना पूर्ण करोत🙏🌹 आई रेणुका माता की जय🙏🌹