Pandharpur Lahan Mulga Viral Reel : रीलमुळे त्याला आई सापडली, विठ्ठलाचा चमत्कार की अजून काही ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • Pandharpur Lahan Mulga Viral Reel : रीलमुळे त्याला आई सापडली, विठ्ठलाचा चमत्कार की अजून काही ?
    मंडळी आजकाल सोशल मीडियावर बरंच काही व्हायरल होतं असतं. त्यातल्या रील्सचा जमाना असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स ट्रेंडिंगला असतात. दरम्यान रील्स काढण्याच्या नादात जीव जाण्यापासून मोठमोठाले ऍक्सीडेन्ट होणारे अनेक प्रसंग ही तुम्ही आजवर ऐकले किंवा पाहिले असतील. त्यामुळं बऱ्याच जणांच्या डोक्यात रील आणि रील स्टारबद्दल चांगलं मत नसतं. पण मंडळी अशाच एका व्हायरल रीलमुळे एका पोराला 3 वर्षांपूर्वी हरवलेली आई मिळालीये. अन त्ये सुद्धा सर्वांची माऊली बनून या जगाचा कारभार पाहणाऱ्या विठुरायाच्या पंढरीत. म्हणजे एका फोटोग्राफरनं सहज वारी कव्हर करताना एका लहान पोराची रील बनवून टाकली अन ती रील भयाण व्हायरल झाली.. इतकी की एका साऊथ इंडियन पोरापर्यंत जाऊन पोहोचली. अन त्या रीलमध्ये त्या पोराला त्याची माऊली सापडली..आता हे प्रकरण तसं युनिक त्यामुळं चर्चा जोरदार होतेय. काहींनी तर त्या लहान पोराच्या रूपात येऊन स्वतः विठुरायानंच ही किमया करून दाखवली म्हणून माऊलीचे आभार मानायला सुरुवात केलीये. नेमका काय मॅटरय त्या व्हायरल रीलचा सगळं सविस्तर जाणून घेऊयात,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #pandharpurviralreel
    #viralreelwari
    #shivajidhuteviralreel
    #aailamulgabhetla
    #aailamulgabhetlaviralreel
    #lahanmulgareel
    #lahanmulgaviralreel
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    pandharpur,pandharpur vari viral reel,bolbhidu pandharpur reel,viral,pandharpur wari,pandharpur temple,pandharpur wari 2024,pandharpur vari aaji death,pandharpur darshan live,reels,pandharpur live darshan 2024,aaila mulga bhetla pandharpur vari,temple of pandharpur june 28 2023,lahan mulga reel,vari viral video,gonghat mulga reel,viral video,shivaji dhute photographer reel,पंढरपूर वारी reel,vitthal rakhumai,vitthal gani,vitthal darshan live

ความคิดเห็น • 48