सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण करून नवोदितांना संवादिनीवर समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे.
खुप छान चाल आहे दुर्गा रागात, लौकरच अपलोड करेल. 🙏राम कृष्ण हरी🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार 🌹 आमच्या चॅनेलचे 12+ हजार subscribers झाले. सोपे नोटेशन आणि सांप्रदायिक चालीमुळे साठी रसिकाना चॅनेल आवडत आहेत. कृपया आपणही आपल्या मित्रांना चॅनेलची माहिती द्या व subscribe करून गायन वादन शिकण्यासाठी मदत करा 🚩
चाल सुंदर आहे पण भजनाची सुरूवात काळी३ पेक्षा काळी १ किंवा २ पट्टीवर केली असती तर महीलांनाही गायन करता आले असते. आपला आवाजही वरील सां ला व्यवस्थीत लागत नव्हता. शेवटी आपल्या कलेला सलाम 👋👋👋👋👋
Take online classes with nominal affordable fees so that the poor instructed in classical music can take advantage and can explore their talent under your kind and effective guidance and can take your name with great love and honour.
@@NaadBramha thanks for your quick response to my suggestion let's communicate later if you can manage the time I will direct most of the students to your online classes . Sir take your own time to make a decision but take easiest and effective concrete decision in future I will be your student throughout the life thanks
धन्यवाद माऊली, प्रत्येक ओळीचे नोटेशन दिले आहेत आणि हार्मोनियम च्या कीबोर्ड वर स्वर दाखवले आहेत त्यामुळे पुन्हा ते नोटेशन रिपीट करणे योग्य नाही, तसेच व्हिडिओ च्या टाईमला पण बंधन आहे, कृपया समजून घ्या 🙏
सर रामकृष्ण हरी मला तुमचे सर्व प्रोग्रॅम मना पासून आवडतात आणि तुमचे नोटेशन सुद्धा खूप सोप्या पद्धतीचे आहे माझा सराव काळी २ वरून आहे मला माझ्या सरावा साठी कृपया आपल्या सर्व अभंगाचे सा रे ग म प चे नोटेशन काळी २ वरून द्यावी ही विनंती नोटिशन व्हॉट्स ऍप ला सेंड केलं तरी चालेल आपला फोन नंबर पाठवा श्री. विजयराव हेळकर ९८२०५३२३७५
Notations takale dhanyawad pan tumhich vajavita jara shantatene samjun sanga ki evadhe fast dakhavinyachi Kay garaj public net balance sathi paise kharcha kartayat tyana jar samajale nahi tar Kay upyog
महाराज, गाणं हे ताल आणि लय मध्ये गायले तर ते लौकर लक्षात येते, तसेच एकदा एकूण स्क्रीन वरील नोटेशन वहीत लिहून प्रॅक्टिस केल्यास लौकर जमेल, चॅनेल चा उद्देश नोटेशन सह गायन हा आहे, जय हरि 🙏
रामकृष्ण हरी
धन्यवाद 🙏🙏 खूप छान नोटेशन
खूप छान सुंदर आति सुंदर माउली mangधन्यवाद
माऊली, तुमचे लाख लाख धन्यवाद 🙏
khup sundar dada 🙏 jay hari vithala
धन्यवाद ताई 🙏🏻🚩🚩
खूपच छान वाटलं 🙏
खूप खूप आभार माऊली 🙏
खूप खूप आभार माऊली 🙏
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण करून नवोदितांना संवादिनीवर समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे.
धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹🌹🎊🎉🎊
खुप छान गायन आणि नोटेशन 👌👌🙏🙏
धन्यवाद माऊलीं 🙏🏻🙏🏻
Super अप्रतिम योगदान।। राम कृष्ण हरि।।
धन्यवाद माऊली 🙏
Khup chan chanel ahe tumcha
खुप धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
सर सगळ्यात बेस्ट भूप रागात जे गायले आहे तेच सुंदर चाल, सोपे नोटेशन सगळेच सुंदर, मस्त, झकास,
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
खुप छान 🙏
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार 🌹 आमच्या चॅनेल चे इतरही अभंग पाहा, सोपे नोटेशन आणि संप्रदायिक चाली साठी रसिकाना आवडत आहेत.
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
खूप छान गायन 👌👌🚩🚩🙏🙏💐💐जय हरी💐💐
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
राम कृष्ण हरी माउली
खूप छान माहिती
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
खुप खुप सुंदर धन्यवाद सर नमस्कार
फारच सुंदर
खुप सुंदर आहे माऊली 👌🙏
फार सुंदर अभंग गायला आहे सहज लक्षात येतो धन्यवाद सर
धन्यवाद माऊली, लौकर च नवरात्री साठी देवींची गाणी टाकत आहे, 🙏🙏
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
Sundar.
Ram Krushna Hari.
भयंकर आवडला
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार 🌹 आमच्या चॅनेल चे इतरही अभंग पाहा, सोपे नोटेशन आणि संप्रदायिक चाली साठी रसिकाना आवडत आहेत.
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
🙏🙏 sir very sweet and nice easily explaination 🙏🙏
Madamji, many many thanks for comments. 🙏🏻🙏🏻
मला अभंग आणि गवळणी खूप आवडतात आपण अगदी व्यवस्थितपणे अभंगाचे नोटेशन देतात आपले खूप खूप आभार धन्यवाद अशीच नवीन पाठवत जा मी आपला खूप आभारी आहे
🙏खुप खुप आभारी आहे 🙏
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
खूप सुंदर

Verynice
राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🚩🚩
Sir he bhajanachi sundar sacha kali ahe
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
Bari bari bari 👍👍👌👌👍👍🎂🎂💐💐
खूप खूप आभार माऊली 🙏
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
🙏🙏 जय हरी विठ्ठल
जय हरि माऊली, आपले मनःपूर्वक स्वागत आहे 🙏
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
Namaskar Sir very nice video for biganars. Aamhi nakki try karnar. Asech video pathavile tar khoopach upyukt aahe aamhasathi. Dhanyavad.
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
Chan sir asech notation madhe amala abhang gavalni pathvat ja
धन्यवाद, होय🙏
जय हारी माऊली नोटेशन मधे वाजवताना म्हणुनी या ठिकाणी स ध ला बोट दाखवत आहे बाकी खूप छान सुंदर आति सुंदर माउली
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
छान गुरुजी
धन्यवाद माऊली 🙏
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
Khup shan sir
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
़विठली आवडी
सर आवडल अभंग 👌👌👌
धन्यवाद ताई, प्लीज आमचे इतर व्हिडीओ सुद्धा आपणास आवडतील अशी अपेक्षा 🙏
🙏🙏राम कृष्ण हारी 🙏🙏🌹🌹
A very very nice efforts to teach the learner
Khup sundar
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
राम कृष्ण हरी नोटेशन पाठवा विनंती please
होय🙏
Mast sir 👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mobile no. Whatsup kara
Excellent Notation
Chan
👌👍
धन्यवाद आणि आभार माऊली 🙏
धन्यवाद माऊली आपण संसार चे अंगी अवघीच वेसणे या अभंगाचे नोटिफिकेशन पाठविण्याची विनंती त्या मुळे आम्हला सराव करता येईल धन्यवाद माऊली
संसाराचेअंगीअवघीचव्यसने
या अभंगऐवजी त्याच चालीत दुसरा अभंग अपलोड करीत आहे 🙏🏻🚩🚩
Ashech video uploade karat raha
अवघेचि त्रिलोकी अभंगाचे नोटेशन द्या सर प्लीज
धन्यवाद माऊली आपण सादर अभंग काळी एक मथे नोटेशन पाठविण्याची विनंती तसेच संसार चे अंगी अवघीच वेसणे या अभंगाचे नोटेशन पाठविण्याची विनंती धन्यवाद
धन्यवाद माऊली, काळी एक आणि दोनचे नोटेशन सारखेच आहे आपण काळी एकचा सा धरून हेच नोटेशन वाजवून पहा 🙏🏻🌹🌹
Sundir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप आभार माऊली 🙏
देव झाले अवघे जन या अभंगाचे नोटेशन द्यावे हि विनंती सर
जय जय विठ्ठल रखुमाईचे नोटेशन द्यावे विनंती
ओके, मी लौकरच अपलोड करतो, जय हरी 🙏 सर्व अभंग आणि गौळणी पहा.
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
सर तुम्ही भंडारा लल्लाटी हाती वाजविते घाटी या गीताच्या नोटेशनचा व्हिडीयो पाठवा
नाम तुझे रे नारायणा दुसरे मला नाही आत्ता कन्या सासुरासी जाये अभंग
राम कृष्ण हरी सर राग दुर्गा वर एक अभंग आवर्ती नोटीसनपाठवा सर तुम्ही फार मोठा उपकार करत असून सत सण प्रणाम
खुप छान चाल आहे दुर्गा रागात, लौकरच अपलोड करेल. 🙏राम कृष्ण हरी🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार 🌹 आमच्या चॅनेलचे 12+ हजार subscribers झाले. सोपे नोटेशन आणि सांप्रदायिक चालीमुळे साठी रसिकाना चॅनेल आवडत आहेत. कृपया आपणही आपल्या मित्रांना चॅनेलची माहिती द्या व subscribe करून गायन वादन शिकण्यासाठी मदत करा 🚩
जय हरी विठ्ठल,🙏🙏
अभंग.. अमृताची गोडी तुझ्या भजनात हा अभंग आणि नोटेशन मिळेल का 🙏🙏🙏 सर..
🙏🙏
चाल सुंदर आहे पण भजनाची सुरूवात काळी३ पेक्षा काळी १ किंवा २ पट्टीवर केली असती तर महीलांनाही गायन करता आले असते. आपला आवाजही वरील सां ला व्यवस्थीत लागत नव्हता. शेवटी आपल्या कलेला सलाम 👋👋👋👋👋
खुप खुप धन्यवाद, आपले मार्गदर्शन खुप आवडले 🙏
Pl Riplay for ,song by मी कशाला आरशात पाहू ग,
रूप पाहता लोचनी हा अभंग खालच्या पट्टीत घेता येईल का कारण तार सप्तका पर्यंत आवाज जात नाही प्लिज सर
होय, काळी एकला सा धरून नोटेशनप्रमाणे वाजवा 🙏🏻🙏🏻🚩
Jay sharde vageshvRi che notation dya please
Please
Guruji aaple number dya
Whatsapp No.9766063636 var Hi pathva, mi call karto mauli 🙏🏻🚩🚩
खूप सुंदर रुपक माऊली पण शक्यतो काळी दोन मध्ये नोटेशन देण्याचा प्रयत्न करा. कारण हे रुपक पखवाजावर वाजवता येइल.
Ok
छान
सुंदर, अती सुंदर. फक्त ताल सांगून कोणत्या मात्रेपासून अभंग वाजवावयाचा हेही कृपया सांगावे..
अभंगाची नोटेशन काढता येत नाही काय करावे लागेल
स्वरज्ञान वाढवा माऊली 🙏🏻
Namaste .can you please upload notation for Ye javali ghe javali Priya sakhaya bhagavanta from Mansala Pankha Astat . Thank you
खूप खूप आभार माऊली 🙏
खुपच खुदर विडीऔ सर विठ्ठल आवडी प्रम भावो हा अभग शिकवा नोटेशन पन षिकवा
वेगळ्या चालीत नोटेशन पाठवणा पले
अशाच नवीन नवीन चाली काढत चला कधीही न ऐकलेल्या.
जय हरि, मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकली आणि आवडली म्हणून आपणा सर्वाना शिकता यावी म्हणून गाण्याचा प्रयत्न केला.
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
स्वर कळण्यासाठी कायय करावे
जास्तीस जास्त गायन आणि ऐकणं,,धन्यवाद माऊली 🙏🏻🌹
राग . केदार . नोटेशन द्या
माऊली, राग केदार मधील तुम्ही ऐकलेला अभंग भजन audio clip पाठवू शकल्यास मदत होईल. व्हाट्सअप No. 9766063636
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
जरा जास्त प्रमाणात वसावकास दाखवा
Plz, do notation for Ghanshyam sundara
नक्की प्रयत्न करतो. धन्यवाद माऊली लौकर च नवरात्री साठी देवींची गाणी टाकत आहे, 🙏🙏
सर धन्यवाद खूप सुंदर चाल आहे पण कीर्तनकार काली दोन मधुसुरुकरतात ना सर म्हनुन दोन मधे पाठवा सर फोन नंबर दया सर कोटी कोटी प्रणाम सर
9766063636 व्हाट्सअप no.
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
Take online classes with nominal affordable fees so that the poor instructed in classical music can take advantage and can explore their talent under your kind and effective guidance and can take your name with great love and honour.
Dear Sir, Thanks for your advise, I had not thought in that line because of less available time after regular duty. I will try. Best Regards
@@NaadBramha thanks for your quick response to my suggestion let's communicate later if you can manage the time I will direct most of the students to your online classes . Sir take your own time to make a decision but take easiest and effective concrete decision in future I will be your student throughout the life thanks
चाल म्हणण्यापेक्षा अगोदर नोटेशन तालात म्हणा आणि नंतर चाल म्हणा म्हणजे आमच्या लक्षात येईल
धन्यवाद माऊली, प्रत्येक ओळीचे नोटेशन दिले आहेत आणि हार्मोनियम च्या कीबोर्ड वर स्वर दाखवले आहेत त्यामुळे पुन्हा ते नोटेशन रिपीट करणे योग्य नाही, तसेच व्हिडिओ च्या टाईमला पण बंधन आहे, कृपया समजून घ्या 🙏
सर रामकृष्ण हरी
मला तुमचे सर्व प्रोग्रॅम मना पासून आवडतात आणि तुमचे नोटेशन सुद्धा खूप सोप्या पद्धतीचे आहे माझा सराव काळी २ वरून आहे मला माझ्या सरावा साठी कृपया आपल्या सर्व अभंगाचे
सा रे ग म प चे नोटेशन काळी २ वरून द्यावी ही विनंती
नोटिशन व्हॉट्स ऍप ला सेंड केलं तरी चालेल आपला फोन नंबर पाठवा
श्री. विजयराव हेळकर
९८२०५३२३७५
महाराज please जॉईन NB व्हाट्सअप ग्रुप chat.whatsapp.com/G8zbbdYDOcVF9QhvRItz4X
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
सुंदर पण मला वाटत तुम्हाला जड गेल त्याच्या परता दोन मधे गायल आस्त तर ठिक राहिल आस्त
th-cam.com/video/3uxNIlrNDFY/w-d-xo.html
नक्की ऐका खुप सुंदर भजन मनापासुन आवडेल.खास भजन प्रेमींसाठी
Hemantu sharma sarka shikovto..ani tumi bhot nachvat hahe sir kai laxhkyat yet nahi
Tumhala kaay mhanaych te kalale nahi
काळी तीनच्या पट्टीत गाणे गोड वाटत नाही.तुमचा आवाज सुरेल वाटत नाही.
मंद्र सप्तकातील काही स्वर आल्याने मी प्रयत्न केला, आवाजात सुधारणा करू, धन्यवाद 🙏
Notations takale dhanyawad pan tumhich vajavita jara shantatene samjun sanga ki evadhe fast dakhavinyachi Kay garaj public net balance sathi paise kharcha kartayat tyana jar samajale nahi tar Kay upyog
महाराज, गाणं हे ताल आणि लय मध्ये गायले तर ते लौकर लक्षात येते, तसेच एकदा एकूण स्क्रीन वरील नोटेशन वहीत लिहून प्रॅक्टिस केल्यास लौकर जमेल, चॅनेल चा उद्देश नोटेशन सह गायन हा आहे, जय हरि 🙏
जय हरी काळी एक मध्ये पाहिजे
कृपया हेच ते चरण अनंताचे या रचनेचे नोटेशन आणि भाळी अर्ध चंद्र माथा शुभ्र गंगा नोटेशन दिले तर खूप बरे होईल जयजय रामकृष्ण हारी