सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित. लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण करून नवोदितांना संवादिनीवर समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे.
अभंग नोटेशन छान समजावून सांगितले आहे मात्र शब्दांची खूप ओढाताण झाली आहे.... उदा....फुटली दोन त्याला पाने.....असे गायन करू नये... (मुळ शब्द....फुटली टोणप्याला पाने ) .... 🙏
Guuji Namaskaar I am (75yrs.) Recently Has taken good interest on singing and playing Abhang and bhajans like Ramkrishna hari,Nam tuzere ,Roop pahata lochani Chala Alandila jau and so many in harmonium with the help of your notations I am extremely satisfiedand enjoyed with my whole family, with your beautiful teaching method.Now I request to give notes of verry meaning full Abhang ---Tuka mhan e gnana Vitthalachi poorn It is obtaining goog knowledge waiting for early notes Thank you. Guruji,,
खूपच सुंदर अभंग ,चाल छान गायन उत्तम नेहमी प्रमाणे छान👌👌👏👏💐💐🙏🙏🙏
खूप खूप आभार माऊली 🙏
खुप छान सादरीकरण माऊली
सुलभ सोपे आणि सुंदर गायन व नोटेशन. धन्यवाद. राम कृष्ण हरी माऊली.
धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻
Khupsundar 👌👌👌👍👍🙏Jay hari🙏
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
एकदम समजण्यासारखे सुंदर नोटेशन
खूप खूप आभार माऊली 🙏
Khup Sundar.
Thanks for notations.
धन्यवाद माऊली 🙏🏻
खूप सुंदर
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
👌👌👍👍
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार 🌹 आमच्या चॅनेल चे इतरही अभंग पाहा, सोपे नोटेशन आणि संप्रदायिक चाली साठी रसिकाना आवडत आहेत.
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
Atishay sundar
खुप धन्यवाद माऊलीं 🙏🏻🚩
खुप छान चाल, नोटेशन बद्दल धन्यवाद माऊलू
खूप खूप आभार माऊली 🙏
Ati sunder sir
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
Khup chan
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
खुप छान
खूप खूप धन्यवाद आणि आभार माऊली 🙏
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
Mastach
धन्यवाद माऊली 🚩🙏🏻🙏🏻🌹
फुटली टोणप्याला पाने। 🙏
खूप खूप सुंदर 👌👌👌👍👍🙏🙏🙏
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित. लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण करून नवोदितांना संवादिनीवर समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे.
मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद महाराज 🙏🏻🎊🎉
Khup sundar aahe aamhala samjale
खूप खूप आभार माऊली 🙏
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
Khoob San sar ,👌👌👍👍
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
फारच छान माऊली
धन्यवाद माऊली 🙏🏻
Khup Sundar 👌💯 khup mehnat gheta mavli Tumi
Thank You🙏🏻Wish You and your family Happy, Healthy and prosperous New Year 2022🙏🏻🌹🎉🎊🎉 M. K. Rananavare and Family
अभंग नोटेशन छान समजावून सांगितले आहे मात्र
शब्दांची खूप ओढाताण झाली आहे....
उदा....फुटली दोन त्याला पाने.....असे गायन करू नये...
(मुळ शब्द....फुटली टोणप्याला पाने ) ....
🙏
धन्यवाद माऊलीं, बऱ्याचदा नेटवरून चुकीची माहिती मिळते आणि ती तपासून घेण्यासाठी अडचण येते, आपण दुरुस्ती करून गावे 🙏🏻🚩🚩
वाव अप्रतिम माहिती दिलीत त्याबद्दल आपणास धन्यवाद देतो 👍👍👍👍👍
नमस्कार सर खुप खुप सुंदर चाली लावून देता आंभग गौळणी खुप खुप धन्यवाद सर मस्त
नमस्कार आणि आभार ताई 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सुंदर आति सुंदर माउली
खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
जय हरि माऊली 🙏
🎉 छान आहे चाल
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🌹
जय हरी
खूप खूप धन्यवाद आणि आभार माऊली 🙏
जय हरी महाराज दुसरे चरणाचे नोटेशन धनी धनी धप आहे आपण तिथे पनीपनी घेतले
जय हरि, नजरचुकीने झाले असेल तर नोटेशन प्रमाणेच वाजवावे. 🙏
खूपच छान देवा.
खूप आभार माऊली 🙏
सर, अप्रतिम.
All most me sarv vajun pahilet ani mala yetat tumcha video mule so thank u 🙏🙏
Dhanywad Mauli...🙏🙏🌹💐🙋♂️
खूप खूप आभार माऊली 🙏
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
Lovely Sir 💯❤🔥🔥🔥🔥🔥🔥👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Join Naad Brhma whatsup group chat.whatsapp.com/G8zbbdYDOcVF9QhvRItz4X
खूप खूप धन्यवाद सर, सुंदर अभंगाचे नोटेशन दिलेत.🙏
Very good.
Ram Krushna Hari.
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
दिल वचन मासाहेबा वचन पूर्ण करी हा बनवुन पाठवा सर
Vah koti koti dhanyvad
खूप खूप आभार माऊली 🙏
Dhanyvad
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
🙏🙏🌹🌹
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
माउली दोन पाने नव्हे टोणप्याला पाने
महाराज, माझं चुकीचं असेल तर त्या जागी जे बरोबर असेल तेच म्हणा, जय हरि 🙏
Nice 👌
❤❤🌹🌹🌹👌👌👌
खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏
Sir khup mast video astat tumche and me try practies pan karte 👌👌👌
🙏🙏
Guuji Namaskaar I am (75yrs.) Recently Has taken good interest on singing and playing Abhang and bhajans like Ramkrishna hari,Nam tuzere ,Roop pahata lochani Chala Alandila jau and so many in harmonium with the help of your notations I am extremely satisfiedand enjoyed with my whole family, with your beautiful teaching method.Now I request to give notes of verry meaning full Abhang ---Tuka mhan
e gnana Vitthalachi poorn It is obtaining goog knowledge waiting for early notes Thank you. Guruji,,
Thank you, pleased to read your feedback. Please resend details of abhang notes you required. I will try my best.
PL GIVE YOUR CELL NUMBER
Namma fukache fukache Deva pandhari abhangachi harmonium notation
Very nice
Very good
अतिशय छान गायन असेच नवनवीन अभंग नोटेशन सह द्यावे
माऊली मंगलाष्टका ची नोटीशन काढुन दया
Khup chhan, dehachi tijori bhajan notations tutorial pan upload karane
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
नाम तुझे बरवे गा शंकरा या अभंगांचे नोटेशन द्यावे ही विनंती.
फुटली टोणप्याला पाने
धन्यवाद माऊलीं🙏🏻🚩
Sadari karan uttam ahe pn apn bhajni thekyavr sadarikarn kel tr ajunch chan video hoil ani chalichi thevn pn ptkn lakshyat yeil
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
बहु असोत सुंदर संपन्न की महा या गाण्याचे कृपया नोटेशन पाठविलेत भर बरे होईल
Ram kirshina Hire
धन्यवाद माऊली, स्नेह राहो 🙏🏻🚩🚩
ज्याची प्रतीकक्षा करत होतो तेच मिलालं (धन्यवाद)
सर माझी विनंती आहै कि अष्टभूजा अंबिका आली
हो दारात सजविला देव्हारा यावे घरात या देवीच्या भजनाचे नोटेशन दिले तर बर होईल लिंक स्वरा भजनी मंडळ
होय,नक्की 🙏🚩
खुप सुंदर चाल...धन्यवाद सर ...आपण कोणत्या शहरात रहाता...
धन्यवाद, औरंगाबादला राहतो.
@@NaadBramha Thanks sir
sir bhetilagi jiva laglise aas yache notation sent kara phrase😊😊😊
प्रयत्न करतो माऊली, जय हरि 🙏
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
हा रग कोणता आहे
राग काफी आहे माऊली 🙏
माऊली 🙏 अतिशय श्रवणीय चालीत राग मधमाद सारंग मध्ये आपुलिया हिता पाहा th-cam.com/video/_PhUgoniI8Q/w-d-xo.html
Namskar sar adhang sundar aahe pan aapn rag kutla te de va tal kutla te de. Thanks
महाराज, स्वरलिपीनुसार हा काफी राग आहे, तरी तज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा. जय हरि 🙏
कनयिसासुराशिजायेमागेपरतोनिपाहेअभगनौटशनदयावेहिविनतीसर
धन्यवाद सर अभंगाचे नोटेशन दिल्याबद्दल तसेच आणिक दुसरे मज नाही आता या अभंगाचे नोटेशन पाठवा
Dhanywad ...heya Abhangache Notification Dhilyane...Mauli...🙏🙏🙋♂️🌹
राग कोणता आहे?
महाराज, स्वरलिपीनुसार हा काफी राग आहे, तरी तज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा. जय हरि 🙏
udhnd pahile udhnd iekile abhnga che notantion dya plz
हा राग बागेश्री आहे ?????
महाराज, बागेश्री मध्ये आरोह मध्ये प वर्ज्य आहे त्यामुळं शंका आहे. स्वरलिपीनुसार हा काफी राग आहे, तरी तज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा. जय हरि 🙏
Ha rag kafi ashe
Khup chhan
कोठैगुतलासीदारकैचैराणाआभगनोटशनदयावेहिविनती
Kupch san sar
खुप धन्यवाद माऊलीं 🙏🏻🌹🚩🚩