कमी साहित्यात नेहमीपेक्षा वेगळी चमचमीत अशी भरली भेंडी रेसिपी | bharli bhendi recipe | BanaisRecipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- कमी साहित्यात नेहमीपेक्षा वेगळी चमचमीत अशी भरली भेंडी रेसिपी | bharli bhendi recipe | BanaisRecipe
#bharlibhendi
#stuffedbhindi #भरलीभेंडी #food
#siduhake #cooking #dhangarijivan #banai #banaisrecipe #marathirecipe #bhendi
जय मल्हार जय शिवराय दादा सलाम तुमच्या आणि बानाईच्या मेहनत आणि जिद्दीला उन वारा पाऊस कोणीच थांबवू शकत नाही तुम्हाला 🙏🏻🚩
स्वयंपाक घरात स्वयंपाक करणाऱ्या आम्हा बायकांना रोजचा प्रश्न पडतो काय भिजवावं न काय शिजवावं? तुला ही तसा प्रश्न एवढ्या व्यापात पडणारच ना बाणाई!! तरीही तू किती उत्साहाने सर्व करते. तुझ्या पद्धतीने आता भेंडी करून बघणार.
खूप छान व्हिडिओ!!!
🙏🏻
बाणाई ताई खूप छान मनापासून जेवण बनवून खाऊ घालतात किती कस्ट असून पण
ताई तुमचे जोडवे किती मोटे आहेत पाऊस पानी चीखल माती यात पाय असतात तुम्हचे पन तुम्ही जोडवे कधीच काडत नाहीत कमाल आहे तूमची 🫡🫡🫡🫡
तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर खुप छान प्रसन्न वाटते😍😘👍🤗
All traditional dhangari simple dishes this is how will be preserved ..very healthy simple food..
छान व मस्त भेंडीची रेसीपी. जय मल्हार
खूप चवदार झाली असेल.....पाहून तोंडाला पाणी सुटलं.👌👌
दादा ज्यांनी हा कंदील दिला त्याना नमस्कार खुप छान भेट दिली आहे आठवनीत राहण्यासारखी
या एकत्र जेवणाला कुटुंब म्हणतात
हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती
येथे जाती पातीला थारा नाही
वहिनी खूप छान भरली भेंडी मस्तच 👌👌👍👍
एकदम भारी वाटते जंगलात खायला...❤❤ आम्ही जर आलो तर आम्हाला पण द्याल का जेवायला...?
बाणाई, अर्चना खरंच कौतुक आहे. किती कष्टाळू व हसतमुख आहेत.
बानाई , भेंडी मस्त zali
Banai khupch Chan jevan banvte
Mala ti far aavdte miGujrat valsad larahate .mee usla aslee Tari sarv baghte.
खुप छान ताई भरली भेंडी आम्ही आमच्या घरी बनवणार ताई नमस्कार ❤❤❤❤❤
अगदी मस्तपैकी भरलेली भेंडी....😊
Banai tu lamp button firvat hoti na bhari vattal.......Niragas ahes mhanun khas ahes 😊
किती निगुतीने करती सारं खरंच बाणाई
तुझ्या तील अन्नपुर्णाला सलाम
मोकळ्या आकाशात खूप मस्त वाटतं अ
Banaiene khubacha chana bhendi banvli
मला तुम्ही चे रेसिपी खूप च आवडते बाणाईच्या म्हणजे ताईला बघीतले तरी साधे पणा खूप च आवडते
खुप छान बरलेली भेडी 🙏🏻🙏🏻
Khup chaan.
ईतक्या मेहनतीचे काम करून पण बाणाई ताई तूम्ही सैपाक पण किती आवडीनी करता.तूम्ही खरच धन्य आहात.ऐकदा आम्हाला पण बोलवाना जेवायला.
हाय दादा नमस्कार बानाई.वहिनी एकच नंबर केला आहे भिडे
खूपच छान मेहंदी ची भाजी
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान 👌👌💐💐
🌹🙏🏿👌🏿🌹 खूपच सुंदर भेंडीची भाजी धन्यवाद
बानाई ताईच्या हाताला छान चव आहे
Banaai tai nice
वरण भात करायचा भेंडीची भाजी छान लागते ज्योति पाटील नागपुर🙏🙏
दादा किती वाट बघत असतो आतुरतेने तुमच्या व्हिडिओची. व्हिडिओ पाहिल्याशिवाय आम्हाला करमत नाही. सवय झाली आहे तुमच्या व्हिडीओ ची.
🙏🏻
Khupch chan masala kela bhedi cha Vahini ne..bhari banvle..pan bhedi karle sarkhe bhareche..1 side ne kut fakth, masala made chagla rahto 👌👌😋😊
Kiti sunder aahe nav jivan..
Mala avdel tiche nav najuka theva..
NAJUKA
Khup Chan recipee
Banai bharali bhendi bharich aahe
पत्यावरचे वाटण छानच लागते
खूपच छान भेंडी ❤❤
तुम्ही भाजी खूप छान बनवता एकदा शेवग्याच्या पानांची भाजी बनवा
Khoop chan video , bhendi chi bhaji pan khoop bhari
मस्त ! भेंडी रेसिपी खूप छान .
खूप छान विडिओ आहे नमस्कार
Mi pn aaj bharli bhendich keli hoti.... Shree swami samarth
मस्त रेसीपी
खूप छान भेंडीची भाजी😊
Waa khup chan bhaji Keli
Chhan karte banai
Mast 💯
खूप छान भेंडी बनवली बाणाईने ❤❤❤
Khup chan👌🏼👌🏼
मस्तपैकीच झाली भिंडी।
Shri Swami Samarth.
Banai tai mi Kolhapur la rahate tumhala bhetaychi khup ichha aahe.
खुप छान ताई👌👌👌👌👌
खूप छान भेंडी
पंचपक्वाना पेक्षा भारी.
खूप छान आहेत
Kahi aso ahe tyachat sukhi rahata ale pahije banai tai kadun shikave❤❤
Chan aahe video 😊
Nice to see your life
दादा मला आपल्या जवळच्या कोंबड्या पाहिजे होत्या
खुप छान भाजी केली बानाई❤❤
🙏🙏
😊😊
❤👍
👌👌😋😋😋😋
खुप छान शीधू आबा काळजी घ्या
👌👌👌👌🙏
Dada jevtanna topi kdhun ghetli ter changl Ast
मी पण करून बघते बानाई
❤🎉👌👌
Chan bhendi
तुम्हाला कंदील मिळाला लय भारी झाला
बाणाई किती सुंदर दिसते कंदील हातात घेऊन।
Mst bhendi👌
👌🙏
बाणाई ताई खूप छान👌👌
👌👌👌👌
खूप मस्त❤❤
मी तुमचाया व्हिडिओ ची खूप वाट पहात होते
Mast
Mast bhendi Keli aamhi pan aasech karto lay bhari lagti❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
Chan
मस्त पैकी ❤
ऐक नबंर कंदील🎉
छान भेट दिली तुम्हाला कंदील❤❤
Nice
मस्त
बानाई ताई किती काम करू द्या पण डोक्यावरचा पदर काय खाली पडणार नाही स्वयंपाक तर छान करतात
खुपचं छान जेवण केले ताईने
छान असतात video, पावसाळा आहे, काळजी घ्या, 🙏
मस्त पैकी 👌
Pata kuthun ghetala
वाट्याला किती कष्ट तरी चेहऱ्यावरच हसू मावलत नाही
दादा तुम्ही सुकट बोंबील वगैरे आणून ठेवा म्हणजे घाईच्या वेळेस भाजी नसेल तरी एकच कालवण केले तरी होते
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या एवढं काम करून तुम्ही थकत नाही का
मी पण व्हिडिओ लावला की पहिली लाईक करते आणि कमेंट पण करते
Aagdi. Mast peeki. Jali
Tumhi Asae solar ch Don teen lamp ghya . Upyogi padtil
👍