व्यसनमुक्त करणारं मुक्तांगण I Muktangan Rehabilitation Center I Abhivyakti I अभिव्यक्ती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ค. 2021
- व्यसनमुक्त करणारं मुक्तांगण :
१९८६ साली पुण्यात सुरु झालेल्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातून आजवर हजारो विविध प्रकारचे व्यसनी लोक व्यसनमुक्त होऊन बाहेर पडले.कशी सुचली या केंद्राची संकल्पना ? कशा पद्धतीने इथे व्यसनी रुग्णांवर उपचार केले जातात ? व्यसनाधीनतेची नेमकी व्याख्या काय ? व्यसनांचे प्रकार कोणते ? आदी अनेक प्रश्नांबाबत या केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद..नक्की पहा,ऐका आणि आपल्या प्रतिक्रियाही आवर्जून कळवा.धन्यवाद .
#Muktangan #Rehabilitation #Alcohol #Addiction #Abhivyakti #अभिव्यक्ती
सर्व बहुजन समाजासाठी प्रेरणादायी संदेश सर🙏🙏 जय मानवता
खूपच छान कार्य..... अभिनंदन
कालच मुक्ता म्याडम तुम्हला आम्ही सर्व फॅमिली नी KBC कौन बनेगा करोरपती वर पाहिल आणी खूप आचर्य वाटलं की किती तरी लोक समाजसेवा पिढ्यनपिढ्या या कार्यात आहात खूप खूप धन्यवाद म्याडम....एक सैनिक
मुक्तांगण मुळे मी आज एक चांगले आयुष्य जगत आहे. धन्यवाद मुक्ता ताई
किती वेळेस admit होता सर
खर्च किती येतो?
Plz reply me pn pud jivnt rahude maj age 23 ahe mla purn band kraychaay pn hot nahi
व्यसनमुक्ती ही सामाजिक गरज आहे. या जनजागृती मोहीमेचा मामा तु एक भाग झालास , याबद्दल खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 👏👏👍👍😊🙏🏻
धन्यवाद शुभांगी 🙏
vyasanmukti kendra hi kalachi atyant garaj ahe. Good work Muktatai.
He kendra kothe ahe
सर , आपण व्यसन मुक्ती ह्या महत्वाच्या विषयावर मुक्ता पुनतांबेकर मॅडमची मुलाखत सविस्तर व भक्कमपणे घेतली . छान व्हीडीओ . धन्यवाद सर .
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khup chan work
खूप छान....अनिल अवचट हे मूळचे ओतूर चे आहेत.त्यांचे कार्याला सलाम🙏
भाऊ नंबर मिळेल का
कुणाचा
Madam hi charcha aapala course kiti fivasacha aahe
.tyache chares kiti aahet.
Madam hi charchya zali..kiti mahinyacha.cours.ashe. chyarjes kiti aahet te sanga.
व्यसनमुक्ती काळाची गरज, good work sir
धन्यवाद 🙏
ताई खरच तुम्ही छान सांगता.
Very nice 👍
Very nice information
उत्तम एपिसोड
धन्यवाद दादासो 🙏
मुक्तांगण मुळे मी आज जिवंत आहे...🙏🙏
ग्रेट.. 👍
किती खर्च आला
kharach farak padto kahi harm nahi aahe na patient la
Sir Kharch Kiti ala
Sir taycha contact no daya nnn plz
Great sir
Sar mam thanks
Great Sir & Madam 🙏🚩🚩🙏
धन्यवाद 🙏
रवींद्र पोखरकर सर खूप मस्त 👍
धन्यवाद 🙏
खूपच छान मुलाखत सरजी
धन्यवाद 🙏
खूप चांगले काम आहे मॅडम नमस्कार,
👌👌🙏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👏👏🙏🙏
🙏
👍👍🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
दारू मुक्तांगन वर काम करा जे ने करुण भारतातील दारू मुक्त झाली पाहिजे
👍
ज्या महसूल मुळे लोकांची घर बरबात होत असतील तर ते योग्य आहे का,याचा विचार सरकार कधी करणार, धन्यवाद सर
खूप छान माहिती आणि कार्य धन्यवाद
🙏
छान
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤alchohole is not bad as such. It gives some diseases regular basis.
We have to join
🙏🙏👍
Mi Muktangan madhun vyasanmukt zalo ahe , Muktatai yanche abhar 🙏
मुक्तागण चा पत्ता आळंदी रोड येरवडा जेल जवळ गेले की विचारायचे पण खूप छान आहे
Dhanyawad mitra address dilya baddal
मी withdral symptoms मधून बाहेर पडतच नहीं आहे...मार्गदर्शन करावे
FAR CHAN KAM AHE MUKTANGAN CHE...🙏🏻🙏🏻
दादा नमस्कार
Vyasanmukti group sobat join hoyache aahe as samajsevak
माझा मुलगा 23वर्ष 6महिन्याचा आहे खुप दारु पितो गुटखा खाणे हे प्रमाण वाढतं आहे एकच मुलगा आहे वडिल नाही फक्त मी एकटी आहे कामाला जातो पण घरात पैसा दंत नाही या वयात एवढी व्यसन लागली आहे काय करायचं समजतं नाही
Karan khup jananche ghare udvast hot ahe rummy jugar vaigre mule
सर आपल्याकडे जॉब भेटेल का MSW झालेलं आहे माझे
Why don't you reply?
तुमच्या कडे काही उपाय मिळाला तर खुप बर होईल एका आईला तिचा मुलगा परत मिळेल
9922028366 हा मुक्तागण चा संपर्क नंबर आहे. तिथे फोन करून बोलून घ्या प्लिज 🙏
डोंबिवली मधे कूठे आहे का
फीस किती घेतली जाते सांगा
Mala mazya Bahavala gheun jayach aahe
मुक्तांगण कुठे आहे मि हडपसर पुणे येथून बोलत आहे मुक्तांगण चा नंबर पाहिजे माझे मिस्टर खूप खूप व्यासन करतात
तुमच्या जवळच आहे. या नंबरवर फोन करून सर्व माहिती मिळेल.
9922028366
नमस्कार
महाराष्ट्रामध्ये असंख्य नवतरुण व्यसनाधीन झालेले आहे त्यांची आर्थिक परिस्थिती या व्यसनामुळे जो काही आर्थिक गोष्टींमध्ये बरबाद झालेले आहे त्यांच्याकडे व्यसनमुक्ती केंद्राकडे जाण्याकरिता पैसे पण नाही आणि व्यसनमुक्ती केंद्राची फीज भरण्याची त्यांची कुवत पण नाही अशा व्यसनाधीन रुग्णास काय मदत आपल्याकडून करण्यात येते
अशा घटकांसाठी त्यांची काही शिबीर वगैरे होतात का ते माहिती घेवून कळवतो.
पेट्रोल चा वास घेणे. हे व्यसन सुटेल काय
Anand Ashram,yavli, Dist solapur mule mi jivant ahe
Aani yethe paishe bhi lagat nahit
Fees नाहीत का तिथं
Withdrawal symptoms... कीती दिवस लागतात
नमस्ते सर पुण्यामध्ये कोठे आहे तुमचं मुक्तांगण
SAVE
Off, Alandi Rd, Maji Sainik Nagar, Mohanwadi, Yerawada, Pune, Maharashtra 411006
कारण व्यसनाधीन होऊन रुग्ण आर्थिक पैशाने पूर्णतः बरबाद झालेला असतो त्यांच्याकडे पैसे पण नसतात अशा रुग्णाकरिता आपल्या संस्थेअंतर्गत कोणती मदत पुरवल्या जाते
मी पण रुजू होणार आहे
मोफत सेवा मनल्यावर तर ढीग भर उताडा येईल त्यामूळे फीस पाहिजेच
Adress kay aahe
Pls feed sanga na sir
Sir/Ma'am
aapla mob number
Address
Aani kiti rupye lagtil bharayala
Maja mulga nashechya aahari aahe
9922028366 या नंबरवर फोन करून सगळी माहिती मिळू शकेल.
1:38
Kash TaiHindi me bol paati
Maza prashn aahe
Kahi lok mhantat vyasanmukti kendrat vegvegle vyasan karanare rugn asatat tyamaddhe te daru pinarya rugnala ganjach Nasha sangatat aani daru pinara ganja pan pyayala lagati baher jaun as aahe ka
तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिलीये. असं काहीही नसतं. मुक्तांगण हे साऱ्या देशात नावाजलं गेलेलं आदर्श व्यसनमुक्ती केंद्र आहे. इथे गेलेली कोणतीही व्यसनी व्यक्ती पूर्णपणे व्यसनमुक्त होऊनच बाहेर येते.
Thanks 🙏👍
Ho hey agdi khar ahey.. Ki mul vyasn bajula rahte ani bakicha vesnavishy ajun mahit hote.. Mg daru sobat bakich vesna lagteu...
Hey me maja family member made anubhavle
Ek mekanshi charcha.. Hote tula kasala vesn hoth mg ik mekach aaikun mg ajun vadtey hey muktangn vishy nhi mhnt me pn hey really fact ahey.. Nashey nusar Paciant vegle vegle thvle pahijel
Mi tikde hoto mala sangitla gela call yeil no councincler call
माझा मुलगा रात्रंदिवस दारू पितो काय करावं कळत नाही एकच मुलगा आहे मला कृपया माझी मदत करा पुण्यात कुठे आहे गाडी आहे का
9922028366 या नंबरवर फोन करा. सगळी माहिती मिळेल.
Plz address and Mo.no.sanga na
Plz.....
@@gautamgaikwad8896
9922028366
Sir mala patta dya kharch mala mazhya नवऱ्याला सुधारायचा आहे
सर मुक्तांगण मद्ये यायचे असेल तर काय करावं संपर्क कसा करायचा फोन नंबर असेल तर पाठवा.
9922028366
पत्ता सांगा कि दादा कुठे आहे हे केंद्र
Muktangan,
Off, Alandi Rd, Maji Sainik Nagar, Mohanwadi, Yerawada, Pune, Maharashtra 411006
फोन 020 2669 7605
सर्वात जास्त गरज ही कोलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे ? अशा ठिकाणी तुम्ही जनजागृती केली पाहिजे , प्रत्येक कोलेज जवळ पहा फक्त किती मुलांना फक्त दुसऱ्या मित्रांसोबत सिगारेट व्यसन चालू होते मुली ही कमी नाहीत ?
आम्हीच..? तुम्ही का नाही..?
Sir, मी thodas alkohol mule problem madhe आहे
Please help मी Please
मला ya मधून nighychy
अहो मी me पैसे nahi due शकत,नाहित पण माझा kade
सरकारी स्कीममधून उपचार होऊ शकतील तुमच्यावर..9922028366 या नंबरवर कॉल करा.
@@abhivyakti1965sir fix hoeil ka Mazyakade tar dad pan nahit friend mule kadhi kadhi tari pit ahe but ata vatte prman vadat chale ahe drink mule Kay pan hote out of control maind 😢🥺
आमचा एक मुलगा अतिशय दारू पिवून त्रास देतो .अजिबात बाहेर येत नाही तर त्याला तिकडे पाठवायचा आहे तुमचं फोन no पाठवा ..
9922028366
Kiti paise lagtat ethe.. Maze pappa khup pitat ani khup trass detat.. Samjat nahi kay krav.. Vyasnmukti kendrat choukshi keli pn paise jast ghetat mhnun nahi nel..😢😢
9922028366
या नंबरवर सगळी माहिती मिळू शकेल.
माझा भाऊ नशा करतो मला पता पाटवा
9922028366 या नंबरवर फोन केल्यास सगळी माहिती मिळू शकेल.
Kya vha pe hindi m counseling hota h
हाँ
Please address सांगा सर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र कुटे आहे sir माझ्या मिस्टर ला पण आणायचे आहे. sir maydam तुमच्या मुळे मदत झाली तर खूप छान होईल .🙏🙏🙏🙏🙏
9922028366
महाराष्ट्र राज्या मध्ये सरकारी व्यसन मुक्ती केंद्र कुठे कुठे आहेत
मोबाईल व्यसनमुक्ती साठी माहिती मिळेल का ??
नक्की मिळेल
@@abhivyakti1965 मला नंबर पाहीजे सर
साधारण किती काळ येथे रुग्णाला राहावं लागतं, आणि उपचाराची फीस किती आहे ते कळेल का
9922028366 या नंबरवर फोन करून सगळी माहिती घ्या
Hi
🙏पत्ता व फी किती आहे याची माहिती द्या.
9922028366 या नंबरवर फोन करून सगळी माहिती घेता येईल.
Sir jugar pasun sutka milel ka
होय..
Mala mazya bhawala takaycay
9922028366 या नंबरवर फोन करून सगळी माहिती मिळेल.
व्यसनी माणसाला प्रवेश कसा अन फी आकारली जाते तर किती
099220 28366 या नंबरवर फोन करा. सगळी माहिती मिळेल 🙏
Cigarette sodnyasathi upchar ahet ka
होय.. कोणतंही व्यसन इथे जावून सुटू शकतं.
Sir eth daru sutate ka
होय..
He kuthe ahe
पुणे
नंबर व्यसनमुक्त केंद्र हे कुठे आहे मुक्तांगण आणि त्याचा नंबर
पुणे
9922028366
शेअर मार्किट च वेस न आहे ते सुते ल का।
नाही..
Fees kay ahe yanchi koni sangel ka
9922028366 या नंबरवर कॉल करा. सगळी माहिती मिळेल.
सर या संस्थेचा फोन नंबर मिळेल का? 😇🙌🙏
9922028366
Expected cost
Call - 9822028366
Fi kiti aahe
9922028366 या नंबरवर फोन केल्यास सगळी माहिती मिळू शकेल.
Mala yayche ahey ikde ..mala number bhetel ka muktangan cha..
9922028366
@@abhivyakti1965 thanks sir
Fee kiti aahe
9922028366 या नंबरवर फोन करून सगळी माहिती घेता येईल 🙏
. मला याचा अ पत्ता सागा आणि आची फी किती आहे आणि मोबाईल नंबर सागा
9922028366 या नंबरवर फोन करा. सगळी माहिती मिळेल.
Please sir mala patta dya माझ्या नवऱ्याला खूप दारूच व्यसन लागलं माझी help kara mala तुमच्याकडे स्वामींनी पाठवलं समजा
9922028366 या नंबरवर फोन केल्यावर सगळी माहिती मिळेल. पुण्यात आहे हे सेंटर..
मु क्तांगण चा पत्ता पाठवा प्लीज!
Off, Alandi Rd, Maji Sainik Nagar, Mohanwadi, Yerawada, Pune, Maharashtra 411006
020 2669 7605
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा पता मराठी मध्ये पाठवा, आणि फि किती आहे आणि किती दिवस ठेवायचं हे सांगितले तर बरं होईल,
Fees kiti aahe
9922028366 या नंबरवर फोन केल्यावर सगळी माहिती मिळू शकेल.
mala bhavala admit karaychi iccaha ahe pan itke paise nahit amchyakade
तिथे स्वस्तातही उपचार होतात सरकारी स्कीममधून.. वेटिंग लिस्ट असते जरा.. पण होतात उपचार..
मला जायचे नंबर पाठवा
9922028366
No madam nahe daur suthali.... kahe nahe hotha wrong ahai.
सर नंबर पाहिजे
9922028366