सिगारेट..दारू...मोबाईल ! मुलांच्या व्यसनमुक्तीचे आव्हान । Mukta Puntambekar | Netbhet Talks

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #muktangan #mobileaddiction #addictioninkids #Netbhet #NetbhetTalks #addictions
    मुलगा दारूच्या नादी लागलाय .. काय करावं बाई या मुलाचं.. काही कळत
    नाही; मुलगी सिगरेट ओढते, लपून छपूनच सुरु आहे .. पण हे व्यसन कधी
    लागलं माझ्या मुलीला आम्हाला लक्षातही आलं नाही;
    मोठ्या विस्तारलेल्या शहरांमध्ये काही घरांतून दबक्या आवाजात बाहेर येणारे
    आईवडिलांचे हे प्रातिनिधीक उद्गार ...
    यात आता नव्या व्यसनांची भर .. जसं, मोबाईल, ड्रग्ज आणि आणखीही काही..
    अशा परिस्थितीत, मुळात पालकांनाच जर हे शिकवलं, की तुमच्या पाल्यानी
    कायम निर्व्यसनीच रहावं म्हणून नेमकं काय करायचं, तर किती बरं होईल ना ?
    मुक्तांगण या व्यसनमुक्तीला वाहून घेतलेल्या संस्थेच्या सर्वेसर्वा "मुक्ता पुणतांबेकर" (मुक्ता ताई) याच विषयावर संवाद साधत आहेत पालकांशी ! Netbhet Talks !
    Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
    Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
    • Industry 4.0 भविष्याती...
    आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
    • आपणच अर्जुन आणि आपणच व...
    सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
    • सहज शिक्षण आणि जीवनमूल...
    लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
    • लैंगिक शिक्षण..... लैं...
    मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
    • मल्लखांब या अस्सल मराठ...
    नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
    • नैसर्गिक शेती - समृद्ध...
    मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
    • मराठीतून समजून घेऊया B...
    Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
    • Sustainable Business क...

ความคิดเห็น • 21

  • @vibhashinde7878
    @vibhashinde7878 2 ปีที่แล้ว

    खुपच छान हल्लीच्या काळात अत्यंत गरजेचा माहिती आहे👍👌🙏
    धन्यवाद😊

  • @tejasviniamollad3692
    @tejasviniamollad3692 ปีที่แล้ว

    Kharch khup chhan

  • @rashmis8845
    @rashmis8845 ปีที่แล้ว

    खूप छान बोलता तुम्ही

  • @sudhirbhope2496
    @sudhirbhope2496 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान मार्गदर्शन....आपली पुढील पिढी निरोगी राहण्यासाठी या सारख्या मार्गदर्शनाची गरज आहे....

  • @sunitajadhav5320
    @sunitajadhav5320 ปีที่แล้ว

    Mala tumhala bhetyach aahe mulabaddal bolayach aahe

  • @laxmanvarekar5223
    @laxmanvarekar5223 ปีที่แล้ว

    Naskar mi mumbicha aahe aapla video pahila sarva goshti aamchya family madhe pn ghadat aahet pn konashi cament karta yet nahi yet prtyksha bheta yeyil ka aapla caunsulr office address contact number dya please

  • @charushilapatil9652
    @charushilapatil9652 ปีที่แล้ว

    Booring

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 6 หลายเดือนก่อน

    मुक्ता, खूप छान. तू अनिल अवचट यांची मुलगी ना?

  • @SavitaRaut-z1q
    @SavitaRaut-z1q 3 หลายเดือนก่อน

    नंबरदया

    • @SavitaRaut-z1q
      @SavitaRaut-z1q 3 หลายเดือนก่อน

      मोबाईल

  • @sadhana8803
    @sadhana8803 10 หลายเดือนก่อน

    हे सगळं पालक करत नसताना मुले करतात ज्या सवयी पालकांच्या नसतानाही मुले तशी वागतात तर काय करावे adopted मुलं specialy

  • @sadhana8803
    @sadhana8803 10 หลายเดือนก่อน

    आपली संस्था कुठे आहे पुण्यात कॉन्टॅक्ट no मिळेल का

  • @satishsonawane6660
    @satishsonawane6660 2 ปีที่แล้ว

    Truly simple and effective advise, communication is important aspect with kids, teens

  • @samiersonawane3701
    @samiersonawane3701 ปีที่แล้ว +1

    Plz save mi from this diesease.plzpayapadto tumcha

  • @deepalipatil764
    @deepalipatil764 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद

  • @jayshrisomwanshi8148
    @jayshrisomwanshi8148 ปีที่แล้ว

    Kiti soft aani Sundar 👌👌🙏🙏🙏

  • @ashasawant948
    @ashasawant948 ปีที่แล้ว

    योग्य मार्गदर्शन. धन्यवाद.

  • @samiersonawane3701
    @samiersonawane3701 ปีที่แล้ว

    Khup guntloy daru cigarette madhe mi

  • @Pratipurtivyasanmuktitranig
    @Pratipurtivyasanmuktitranig ปีที่แล้ว

    एकदम छान माहिती

  • @vaishaliuchekar2121
    @vaishaliuchekar2121 ปีที่แล้ว

    Khupch chan information

  • @snehapawar9445
    @snehapawar9445 ปีที่แล้ว

    Great maaym