Uthi Uthi Gopala with lyrics | Pt. Kumar Gandharva | Dev Deenaghari Dhavala -Drama
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- Uthi Uthi Gopala with Marathi & English lyrics sung by Pt. Kumar Gandharva from the album Dev Deenaghari Dhavala -Drama.
Song Credits:
Song: Uthi Uthi Gopala
Album: Dev Deenaghari Dhavala -Drama
Artist: Pt. Kumar Gandharva, Chorus
Music Director: Vasant Desai
Lyricist: Bal Kolhatkar
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
Get ready to groove to the beats of the latest track 'Baby Tujhe Paap Lagega' from Zara Hatke Zara Bachke: th-cam.com/video/-DkUPoe0HCw/w-d-xo.html
1 221 1g
@@atharvasawant3253oo😢😢😢😢😢QLLQa aI
@@atharvasawant325311qq1😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@atharvasawant3253pppppppppppplpppppppp
@@shubhamsahare5921hu hu😮 huh vi ni se se
पहाटे 3 ते 5 ची वेळ highway ला कार आणि मंद आवाजात हे गीत aweosome
अनुभव घेतला आहे
मस्तच
Ganpati cha 5va divas Ani sarvajan mothyane ordun he gana gaat hote Ani pahateche 6 vajle hote .......adbhut anubhav
ही भूपाळी म्हणजे लहानपणीच्या आठवणीचा हिंदोळा.
🙏🙏🙏
काय माहित पण ही भूपाळी ऐकताना डोळे पाण्याने भरून आले 😘😘
Trance Madhe Gheun Jatat Pt Kumar Gandharva 🙏
संस्कार 🙏
प्रसन्न वाटले पाणी येण्या इतकं emotional नव्हतं
या महान गायकाला आम्ही आमच्या शेतात खूप काही वर्षांपूर्वी जवळ बसून हुरडा खाऊ घालण्याचे भाग्य आम्हास लाभले श्रीराम पुजारी सरांच्या मुळे ही अविस्मरणीय घटना आमच्या आयुष्यात घडली हा प्रसंग सोलापूर येथे आमच्या शेतात घडून गेला हे आमच्या सारख्या सामान्य शेतक-याचे भाग्यच म्हणावे लागेल
गेल्या जन्मीचं संचित असणार दादा तुमचं 🙏
खरोखर खूप भाग्यवान आहात
@@narendrashaha5024धन्यवाद सर
@@ashokbhide2809धन्यवाद सर
असं भाग्य नशीबवंतानाच लाभत
आकाशवाणीवर कुमार गधर्वांच्या या भूपळीचा मधुर आवाज ऐकून लहान चा मोठा झालोय,आता पुन्हा तोच आवाज ऐकून छान वाटले....
समाधान वाटते
Mi pn... ❤
Mi pn bhau
Ho...same here...🙏
हम भी सुबह पाठशाला जाने के लिए तैयार होते तभी ६बजे अहमदनगर में ये गीत बजता , हररोज ये बचपनकी सुनहरी यादें और मधुर आवाज गुंजती है ,मन प्रफुल्लित हो जाता है .
Yes I also listen this in my childhood
I am also from ahmednagar...
Khup su madhur
Farach chhan
Amche Ramesh kaka lavayche he gan gavi ale ki ata te nahit pn athvani rahilya..😢
@@VaishaliKavalanekar❤ QR my
P44😂%77749
/❤
7❤❤4)/
कुमार गंधर्व है सहाब, कुमार गंधर्व।
सुरों का राजा है, इनका गाने का अंदाज ही अलग है।
इनकी आवाज से गंधर्व लोक की सैर कर लाते।
Listening to this is heavenly experience. It takes you to cloud nine. Masterly singing by one of the greatest classical singers. His priceless contribution to the next generation.
My son stops crying after listening to this bhoopali....such a masterpiece
महाराष्ट्र माझी जन्म आणि कर्मभूमी आहे याची जाणीव आणि धन्यता पुनः जागृत झाली या अजरामर जादुई भूपाळी च्या स्वरांनी 👌👍💐
Ashi gani mahrashtratach ghadtat...the great Lata Mangeshkar pan aplyakade hotya
I m a typical Giju.
But born and brought up in mumbai.
Now I am 77 and live in Baroda
And this is my morning meditation .
To speak to the lord
तुला
ज्ञान दिप लावीला
Means sun is rising for
पूजा
स्वीकारावी
Almost हक्का नी the devotee is saying .
Sounds sooo good
And explains unity bet God and His creation !
Wonderful
लहानपणी म्हणजे 90 च्या दशकात आम्ही झोपेत असताना माझे वडील सकाळी सव्वा सहा वाजता रेडिओ लावायचे.... त्यावेळी झोपेत हे गाणे आम्ही भावंडे ऐकायचो.... आता रेडिओ गेला,वडील पण गेले आणि ते दिवस पण गेले.....आता फक्त आठवणी❤❤❤
👍
😞
No Diwali morning is complete without this song, Love it :)
It's not a song. It is a request bhajan. 🙂
So True!😊
लहान पणी सकाळी पाच वाजता एका होटलवर ही भुपाळी लागली असायची तेव्हा रेडीओची सोय नसायची सकाळी ऐकायचं ती आठवन आजही येते🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Absolutely true.
खरच... लहानपणी आठवण अजुन ही कानात गूंजते
हे भजन ऐकुण मन ताजेतवाना झालं. हे भजन ऐकल की, बालपण आठवायला लागतो. पहाटे अंघोळ करुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदीरात ध्यान करा साठी जायचो. 🙏🏻🌺🌺🌺
सर्व शाळा आणि मंदिर व घराघरातुन रोज या भूपाळ्या ऐकू आल्या पाहिजेत.... आजच्या तरुण पिढीला पण यशस्वी जिवन जगण्यासाठी याची खुप गरज आहे.... लहानपणी जेंव्हा सकाळी शाळेत जायचो त्यावेळी मंदिरातुन हेच स्वर कानी पडायचे.... आजही संपूर्ण पाठ आहे.... 1) उठी गोविंदा उठी गोपाळा, 2) उठ महागणपति, 3) घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदर झाला (होनाजी बाळा) ....
अहमदनगर में सुबह पाठशाला जाते वक्त ये गीत बजता था ,अब भी बजता है ,हम आज भी वो दिन कैसे भूले.इसलिये हररोज सुनते है
मराठी भाषेत ज्या काही सर्वोत्कृष्ट भूपाळ्या आहेत त्यापैकी एक. कुमार गंधर्व यांचा आवाज आणि वसंत देसाई यांचा मणीकान्चन योग. 🙏 🙏 🙏 👌 👌 👌 👌 👌 👌 👌
@uchebbi Ooooo oooop0.. Plpppppppp OOPOOPPPOP Ol POPPPOPPOPOPP OPPOOPPPPOOO oppo oooooooooopppoooopoooopoppopppopppoopp
Pp
V
plv
माझ्या मनातले बोललात
"पूर्व दिशेला गुलाल उधळूनी" या ओळी अजूनही स्मरतात, लहानपणी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर ऐकलेल्या.
असे गायक, असे संगीतकार, आणि असे कवी पुन्हा होणे नाही, असे घडवले जात नाही, तर अशी माणसं जन्माला यावी लागतात. ही माणसं आपल्याला लाभली ही म्हणजे त्या देवाची देणगीच आहे.
सकाळी ऐकल्या नंतर ही भूपाळी दिवस खूप चांगला जातो, खुपच सुंदर रचना,🙏
सान पाउली वाजती पैंजण....
फारच सुंदर आणि हृदयस्पर्शी काव्य !
खूप खूप प्रसन्न वाटले! अनेक वर्षांनी ऐकले!🙏डॅा.प्रकाश प्रधान
मनाला खूप प्रसन्न वाटते,🙏🙏
अप्रतिम गीत रचना, अप्रतिम संगीत, स्वर्गीय आवाज.
महान विभूति. अद्भुत ग़ायकी. मन को आनंदित कर गयी. ❣️♥️♥️🙏
Great voice, beautiful composition and superb music. But to me, it is much much more .... Just close your eyes and listen.... Envision those days, the rich culture, the divine ambience .... What an elevated and peaceful lifestyle our ancestors had lived
True, I just cannot describe what I feel _ it's more than a song
One of the best Bhupali. High pitched voice and divine composition.
@@vishnuphadnis7727 true
संघा च्या प्रशिक्षण वर्गात सकाळी 4 वाजला हे गीत ऐकून खूप प्रसन्न होत होते ती आढवण कधी न विसरणारी आहे
Barobar
हो पण संघ गीते पण खुपच छान
jun te son
संघ ही भगवा आतंकवादि संगठना आहे...
अवधूत चिंतन स्वामी समर्थ Aakkalkot महाराज जय श्री गुरू माऊली मन भरून आलं
खरंच पाहटेची ती देवाची गाणी म्हणजे मंत्रमुग्ध करनारी होती आपण खूप भाग्यवान आहोत कि आपण महाराष्ट्र जन्म घेतला evergreen of Marathi hits❤❤❤❤❤❤❤❤
बालगंधर्व मधे देव दीनाघरी धावला या नाटकाचे वेळी प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला होता चाळीस वर्षापूर्वी.
कुठे मंदिरी ऐकू येते कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किणकिण हे वाक्य ऐकून मन तृप्त झाले ❤❤❤❤❤
पहाटेची झोप + हे गाणे + रेडिओ= स्वर्ग ❤❤
This is an immortal song. Feel so nostalgic by hearing this song. I still remember in my childhood every morning this song used to be played in radio Vividh Bharati.
0llllbball
Music is a best medicine. If u r sad and depressed listen these songs. I gurantee u calmness.
Really!!!
@@shashikantshedge7435 NJ
Yesss... want allthese things to get deep down I'm my kids too.. thanks ❤
पंडीत कुमार गंधर्वानी गायलेले गोड आवाजातले गाणे सकाळची वेळ प्रसन्न करतें .पन्नास वर्षापेक्षा जास्त जुने असलेले गाणें , अजुनही त्याची गोडी कमी झालेली नाही .
Yes Very Good Song, Give Some Credit to Bal Kolhatkar as well !!!
Super spritual song, I m from Faridabad, my mother tongue is hindi but for me this is really mind & spirit soothing song.
A great creation by super man of God
पंडित कुमार गन्धर्व।
दिन दुबळ्यांची सेवा हीच ईश्वराची सेवा. अनुभव घेउन बघा नक्की च मन प्रसन्न होइल.
वसंत देसाई है माझा गावचे आहेत है माझभाग्य आहे ,ह्या गाणं अप्रतिम आहे,
"कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किनकीन " मनतृप्त करून जाणारे शब्दभाव
असा गायक पुन:श्च होणे नाही.आमच्या बीडला खंडेश्वरी देवीला पहाटे ४-५ वाजता हे गाणे मंदिर परिसरात ऐकूण मन खूपच प्रसन्न व्हायचे.
I am all in tears listening to this prabhu Stuti🙏 respected Panditji and lyricist have created magic with devotion 🙏🙏 Uti Uti Gopala🙏🙏 Jai Shri Krishna 🙏🎉
🤣
🎂
😉
JAY SHREE RADHAKRISHNA
सुर, स्वर व संगीत अगदी अप्रतिम 💐🙏
पुन्हा होणे नाही.
खरंच आत्म तृप्तीचा अनुभव येतो या भुपलीने
गोरस म्हणजे दूध, दूध अर्पण करून सगळी गायी वासरे यमुना नदीवर गेली,असा अर्थ आहे
अशी मधूर गिते ऐकताना मनाला प्रसन्न वाटते 🙏
ही भूपाळी ऐकल्यावर सकाळ अगदी प्रसन्न वाटते. माझी अतिशय आवडती भूपाळी
जुनं ते सोनं, कितीही वर्षे ऐकत रहावं
पंडीत कुमार गंधर्व आणि वसंत देसाई...!! सारेच दर्जेदार ....!!
What poetry!what music what voice..
I am in tears....
.
उठी उठी गोपाला ऐकल्या शिवाय दिपावली ची पहाट झाल्या सारखी वाटतच नाही.
दीपावलीच काय रोजचा दिवस दिवाळीसारखा असतो ही भूपाळी रोज ऐकून
@@manjushreenilange9049 अगदी खरं आहे, हया गाण्याशी माझ्या बालपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत
असेच 1 गीत तुम्ही संत मायबाप पहाटेच्या वेळी मन प्रसन्न होत ऐकून आमची अजाण आणि हे पहाटेची भक्ती गीते खूप छान वाटतात
. इतकी सुंदर गाणं जपून ठेण्यासाठी व आम्हाला पुरवण्यासाठी फार फार धन्यवाद ❤
🌹जय श्री कृष्ण 🌹🙏🙏🙏🚩🚩
हे सुंदर गोड सुमधुर मंगलमय भक्ती गीत मी माझ्या बालपणापासून आज हि नित्य नियमाने ऐकत आलो आहे.
पूर्वी हे सुंदर व गोड गीत आपण सर्वजन रेडिओ वर ऐकत होतो.. या गीताने दिवसाची प्रसन्न सुरुवात होतं होती..
आता जमाना बदलला इंटरनेट आले व त्यामुळे युट्युब च्या माध्यमातून मी दररोज सकाळी सकाळी हे गीत पाहत असतो व स्पीकर वर ऐकत असतो व या सुमधुर गीताने आमच्या कॉलनीत प्रसन्न वातावरण निर्माण होते..
💕💕💕💕🔥💕💕💕💕💕
खुप छान 👌💐
.
Good morning With lots of Blessings 🎉
Honourable श्री राम कृष्ण सर नमस्कार आपल्या मातोश्री यांच्या हृदय sparshi गीताने आज माझा दिवसाची सुरुवात Zali 🎉
टाळांची किनकीन आणि आवाज अगदी समोर आहे असा भास होतो. 🙏🙏
ओरिजनाल गाणे
मन तृप्त करणारे संगीत,कुमार गंधर्व यांचा कोमल स्वर ,आजची सकाळ कायम स्मरणात राहील.
गानसरस्वती प्रत्येक माणसाच्या मनात आहेत😢
जुनं ते सोनं,, कितीही वर्षे ऐकत रहावं
Lahanpani chya madhur aathvani jodlya gelyat ❤❤
अतिशय सुंदर गाणे आहे 👌👌👌
सकाळी शाळेत जाण्यासाठी लवकर उठल्यावर रेडिओवर भक्तीवंदना हा कार्यक्रम लागत असे त्यात हे गीत नेहमी लागायचे.
सकाळ सूर्योदया चे इतके सुन्दर वर्णन ,तेही गाण्यात गूफणे, अलौकिक, आमचे भाग्य
वा छान भुपळी आहे हे
Khub bhaav se sung kiya hai svayam ganesh ki partiti hoti hai
A friend of a friend translated this bhajan for me. He passed away unfortunately in a bike accident so I'm posting his translation here in his memory:
The singer says that ....
Malaygiri paryavt ka chandat tika,dhop apko diya he, hamari pooja accept kro and ab uth jao gopla , subah ho gye he
East side ko sky me gulal bikhara jaise sun rise huva he ...like a Knowledge lamp lagaya
Cow apna dudh vaigare apne bachhe ko nd malik ko dekar ,malik ke sath yamuna river ko chale gye charne
Naivedya ,aaarti dhoop sab apko acche upchar he samprit kiya he ...hamari pooja ko swikar krke uth jao abhi
Ghar ke aangan me rangoli se decoration kiya ek raste se dusre raste tk
Chote pairo se paijan ki avaj ati he ...chun chun
To kahi se mandir se bhajan ka awaj ata he -
Ektanita- concentration
Apna ektari-veena/guitar ki dhun sunke lag jata he
Is tarah se sari srushti apke swagat me khadi ho gye he ...uth jao ab gopla
Raj darbar me dhol nd nagara bajane se suchit ho rah he ki
Shubh prabhat ho gya
To samandar ke kinare sadhu log mantra jap nd pooja me busy he
Basari vadak Lakdi Basari se sundar sur lagaye where dur unche pahad pe koyal ne apne surel sur lagaye.....
Hamari pooja swikar kr ab uth jao gopla !!!!
मी एक धन संपत्ती निर्माण केली आहे असे वाटते अगदी विसरून जातो काय कौतुक करू दिले भरून येतात
Rangoli ne Sade sajwile ❤
Good morning jai shree kirishna 1nambar
अजरामर कलाकृती मन प्रसन्न होऊन जाते
We have to preserve our rich culture. These days, through the Internet, there is too much foreign influence. Songs like this are priceless treasures.💗
I love this bhupali
Singing such type of song is not possible even if 4 lungs are given but which is made possible by kumar gandharva with 1 lung is gods grace 🙏🙏🙏
गणेश मंडळांनी यंदा हे गाणं ऐकवा मन प्रसन्न राहील
*लहानपणीची एक सुंदर आठवण*
मन प्रसन्न होते गाणे ऐकत राहावे
We are South Indians settled in Belagavi Karnataka border with Maharashtra use to listing in the morning in our childhood days Now I am 51 and again playing daily This Masterpiece sung by Great Pt. Kumar Gandharva, Thank you Saregama Marathi for uploading
Pandit Kumar Gandharva at his best! Pride of every Marathi!
Converted
@@rameshpatil241 ur a negative mind.dont be haters.
Firoz sayyed ur right bro
Been hearing from childhood. This turns any morning into a pleasant one.
हर दिन की शुरुआत इसी गाने से।
Kumarji the great. These are eternal songs and responsibility of every generation to take it forward to the next and preserve it
Very True.
Kiti sunder gane ahe. Sunder shabd ani chal
Judge DC ft v vt
Mind blowing 👏👏👏👏😍❤❤❤❤
My dad used to play this every Sunday morning on Tape recorder, nostalgic
Shame to shame 😁
👍 see Dr
Very good song
And my dad get addicted to savdya vitthal with this too....🌅🌅🌅
@@dr.arunkumarpatil3813 झृझेछझृझृ
खूपच सुंदर आहे भूपाळी अप्रतिम
अद्भुत न भूतो न भविष्य
Every day morning 🌄 Listen these Bhakti Geet u will be cheerful full day.
The Great Gandharva
2
लहान पणी सकाळी पाच वाजता ही भुपाळी एका होटलवर लागली असायची तेव्हा रेडीओची सोय नसायची सकाळी पाचला उठून ऐकायचं ती आठवन आजही येते 🙏🙏🙏🙏
Radhe Radhe🙏💝🌹
अमर गीत आहे हे नेहमी सकाळी ऐकतो
हा आवाज म्हणजे मन प्रसन्न करणाराआहे हा आवाज आता होने नाही सरांची मीरा बाई.कबीर यांचे खूप आवडतात
Bolava vitheala pahava vitheala very nice , very nice , great 🎉🎉🎉🎉🎉
खुपच सुदंर 🙏🙏🙏
हे गाणे ऐकून जुनी आठवण ताजी होते.हे गाणे म्हणणारे महान गायक यांच्या बरोबर आम्ही कुटुंब पूर्ण ऐक दिवस बरोबर धुळ्याला होतो. आज मी अमेरिकेत माझ्या नातवाला उठवण्यासाठी हे मधुर गीत ऐकवतो
मन प्रसन्न करणारे हे गीत.मला खूप आवडते.
Khup mast aathvani jagya zhalya😢❤❤
Natmastak!!❤️❤️🙏🙏😊😊
Wow mastch sundar 🙏🙏👌👌👍👍
अप्रतिम भुपाळी
Pandit Shivaputrayya Konkalimath ( original name of Kumar Gandharava) has sung this song in an eternal divinity.
P
Just nostalgic. My father used to play every morning in our cassette player. 🌞
जादुई आवाज… जणू देवच गातोय.
आवाज खूपच छान आहे
This song reminds me of my maternal grandfather. We used to wake up to this song whenever we used to stay at his house during summer holidays. Thanks Dada, तुमची खूप आठवण येते
खरंच मनाला प्रसन्न करणारी भूपाळी आहे. 🌹
खूप खूप सुंदर भूपाळी