Swaye Shri Ramprabhu Aikati With Lyrics | स्वये श्रीरामप्रभु ऐकती | Sudhir Phadke | मराठी भक्ती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.2K

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  ปีที่แล้ว +80

    Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
    th-cam.com/video/IXnXfR47F0c/w-d-xo.html

    • @prafullamhatre8108
      @prafullamhatre8108 ปีที่แล้ว +12

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @dipsagnihotrgncfi6693
      @dipsagnihotrgncfi6693 ปีที่แล้ว

      उच्च शिक्षण घेऊन त्यांना अभय देतील तर नाहीं छंद म्हणून बॉडी मास इंडेक्स पेज लाईक करा पुढील स्लाईड्सवर आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करून पाहा हा नाही उद्या होणार भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर हे लक्षात ठेवा आणि लाडक्या श्रद्धावान नाही तर नाहीं व त्यामुळें

    • @dipsagnihotrgncfi6693
      @dipsagnihotrgncfi6693 ปีที่แล้ว +5

      🎉🎉😅😅😢❤

    • @dipsagnihotrgncfi6693
      @dipsagnihotrgncfi6693 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @bajiraopawar3377
      @bajiraopawar3377 ปีที่แล้ว

      . Ji yy by ni hu hu hu hu hu hu😮

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 ปีที่แล้ว +101

    गीत रामायण लिहिताना ग. दि. मांच्या पुढ्यात आई सरस्वतीने शब्दांचा सडा शिंपला असेल आणि त्यांना म्हणाली असेल बाळा हा शब्द फुलांचा सडा तुझ्या समोर अंथरलाय तुला हवी असलेली शब्द फुले वेच आणि सुंदर गीत रामायनाची माळ गूंफ आणि या विश्वात अजरामर हो.. पण एक लक्षात असुदे हे बाबूजीं कडूनच गाऊन घे... 🌹🌹🌹🌹🌹

    • @satishnijampurkar6764
      @satishnijampurkar6764 8 หลายเดือนก่อน +2

      ❤. प्रभु श्रीरामांची कृपादृष्टी या सर्वांवर होती.
      तसेच आशिर्वाद होते.जय श्रीराम!

    • @madhuriburange6631
      @madhuriburange6631 7 หลายเดือนก่อน

      सुरेख उपमा

    • @parshuramkate5101
      @parshuramkate5101 7 หลายเดือนก่อน

      Khup sunder lihilat

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 8 หลายเดือนก่อน +15

    अंगावर शहारे येतात हे गीत ऐकताना. इतकी सुंदर रचना क्वचितच होत असते आणि स्वरबद्ध ही क्वचितच होते. गदिमा आणि बाबूजी सुधीर फडके यांचे आम्ही ऋणी आहोत. एवढी सुंदर रचना आम्हाला ऐकायला दिली. धन्यवाद अपलोड केल्याबद्दल.

  • @rashamijoshi5108
    @rashamijoshi5108 3 ปีที่แล้ว +223

    रामाचा आशिवार्द आल्याशिवाय अशी कलाकृती घडत नाही. श्रीराम

    • @suvarnashirke6475
      @suvarnashirke6475 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🌷🌷🌷

    • @Marcus45-o4p
      @Marcus45-o4p ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @mahendrapatil5284
      @mahendrapatil5284 8 หลายเดือนก่อน

      Bhava Ramacha bolnyapeksha prabhu shriramncha aashirvad mhatlas tar bare hoil 😊

  • @nileshjadhav1049
    @nileshjadhav1049 3 ปีที่แล้ว +36

    ग दि मा चे शब्द आणि बाबूजी आवाज अप्रतिम
    राम जन्मला ग सखे चा किस्सा माझ्या मित्रानी सांगितला तुम्हाला सांगतो. ग दि मा रात्र दिवस मुखडा तयार करत होते, पण काही केल्या तो जमत न्हवता. ग दि मा च्या अर्धांगिनी यांनी घरभर कागदाचे तुकडे पाहून संतापल्या होत्या.
    त्या म्हणाल्या एवढे मोठे लेखक आहात पण तुम्हाला राम जन्माचे गाणे लिहिता येत नाही, यावर ग दि मा चे अप्रतिम उत्तर
    तुम्हाला एका मुलाला जन्म देण्यासाठी नऊ महिने वाट पाहावी लागते, मला तर राम जन्माला घालायचा आहे. त्यानंतर एक सुंदर, अप्रतिम, अजरामर असे शब्द ग दि मा च्या मुखातून निघाले.......
    !! चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी !!
    !! गंध युक्त वास तरी उष्ण हे किती !!
    !! दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला !!
    !! राम जन्मला ग सखे राम जन्मला !!

  • @namdevmore997
    @namdevmore997 2 ปีที่แล้ว +101

    कलियुगातील दुसरे श्री गोस्वामी तुलसीदास महाराजच ...! अप्रतिम गायण.. हृदयातील करुणेचा महासागरच वहात आहे.
    त्या महान विभूतींना शत् शत् नमन, वंदन , प्रणाम, साष्टांग दंडवत..!
    🌺🌺🙏 श्रीराम जय राम जय जय राम!🙏🌺🌺

    • @dattakhot7153
      @dattakhot7153 ปีที่แล้ว +1

      खूप छान आहे खूप खूप गोड आणि अविट आहे. मनात सदैव टिकून राहणारे आहे . अविस्मरणीय आहे. खूप खूप ऐकावेसेच वाटते . गोस्वामी तुलसीदास बाबूजी व गदिमा यांना शत शत बार दंडवत प्रणाम .

    • @dattakhot7153
      @dattakhot7153 ปีที่แล้ว +1

      श्री राम जय राम जय जय राम .

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 10 หลายเดือนก่อน +10

    अप्रतिमच ,साक्षात प्रभुरामान ऐकावे इतका गोड गळा बाबूजींचा आहे. शतशः प्रणाम.

  • @gopalkankonkar406
    @gopalkankonkar406 4 ปีที่แล้ว +615

    By listening the song give piece to mind for sum time, and stand image of god in front of eye, really give thanks to madgulkar and phadke. This type song doesn't come again, really listener are lucky. Song is of gold ornament.

    • @M-MM1968
      @M-MM1968 4 ปีที่แล้ว +6

      Sir,
      I Madan Manerkar, Goa like to share my views regarding Hon'ble Sir Sudhir Phadke's song i.e. "Kusha lav Ramayan Gatee" that its a meaningful. The song illustrates entire scene of Great "Ramayana". Song gives me peace, satisfaction, stability, positivity, freshness after listening also i feel the flow of blood at various parts of body like head, back & both the hands.(spandane). It is an treatment for my full body as well as mind. I extend my purna namaskar to the writer, singer, audio maker and youtube.
      I liked the comments of Sir Gopal Kankonkar, Goa.
      Regards,
      Madan Manerkar
      9823193865

    • @chibi5694
      @chibi5694 4 ปีที่แล้ว +5

      @@M-MM1968 bro don't give personal phone number on the social sites .

    • @prithvirajpawooskar3614
      @prithvirajpawooskar3614 4 ปีที่แล้ว +2

      Absolutely true Gopal!!👍🏻👍🏻

    • @sudeshkankonkar2971
      @sudeshkankonkar2971 4 ปีที่แล้ว +4

      The word Shree Ram is a very peaceful and energetic also Sir Sudhir phadke explain the each and each word in this song very clearly Koti koti pranam Jai Shree Ram.

    • @sandeshsalkar3005
      @sandeshsalkar3005 4 ปีที่แล้ว +5

      The song of Geet Ramayan is very peaceful and energetic and the reply of Sir Gopal Kankonkar is very true. Jai Sri Ram

  • @aparnachitnis990
    @aparnachitnis990 ปีที่แล้ว +28

    नकळतच डोळे पाणावतात.. अनेक वेळा बाबूजींचे समक्ष गीतरामायणाचे कार्यक्रम ऐकले आहेत पण मन कधीच भरले नाही. प्रत्यक्षात ऐकताना प्रत्येक गाण्याच्या वेळी त्यांचे हावभाव,शरीराची लकब पहाणे खरंच स्वर्गीय अनुभूती होती.🙏🙏🙏

  • @sudamshimpi7972
    @sudamshimpi7972 2 ปีที่แล้ว +45

    बाबुजींची गीते ऐकुन जीवन सार्थ झाले. धन्य ते गदिमा अन बाबुजी.

  • @rajeevsharma-jo3oe
    @rajeevsharma-jo3oe 3 ปีที่แล้ว +809

    एक हजार वर्षांत आई सरस्वती एखादीच सर्वात उच्चतम रचना करते ती हीच.तिचे दोन पुत्र,बाबूजी आणि गदिमा...त्यांचा जन्म जणू गीतरामायणासाठीच झाला होता.मनाला स्वर्गाची गवसणी घालावयाचा अनुभव देणारी रचना.🙏🙏🙏

    • @pandurangyadav4058
      @pandurangyadav4058 3 ปีที่แล้ว +44

      अशक्य आहे अशी रचना केली व त्याच ताकदीने गायिली आहे अजुनही विश्वास बसत नाही प्रणाम बाबुजींनी व ग दि मा ना ज्यांनी आम्हाला प्रभु श्रीराम ची भक्ती सांगितली

    • @AvinashPatil-tc3mb
      @AvinashPatil-tc3mb 3 ปีที่แล้ว +3

      By hy by

    • @AvinashPatil-tc3mb
      @AvinashPatil-tc3mb 3 ปีที่แล้ว +1

      7

    • @vidyadahake7504
      @vidyadahake7504 3 ปีที่แล้ว +4

      Agdi kharay he

    • @rajaramshinde5148
      @rajaramshinde5148 3 ปีที่แล้ว +2

      Great Babuji

  • @ramnathgosavi5036
    @ramnathgosavi5036 4 ปีที่แล้ว +70

    जय श्री राम.
    गीत रामायण म्हणजे, विश्वात चंद्र सुर्य असेपर्यंत खळखळ वाहणारा झरा आहे.

    • @manojgoske38
      @manojgoske38 2 ปีที่แล้ว +1

      खरच खूप छान वाटले हे एकूण दिवस चैतन्यमय झाले

    • @bgbiradar2621
      @bgbiradar2621 2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही काय टिप्पणी केली आहे मला ती खूप छान वाटली

    • @bgbiradar2621
      @bgbiradar2621 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम टिप्पणी

    • @rajanipundlik
      @rajanipundlik ปีที่แล้ว

      रामनाथ .. आपल्याला काय करायचे चंद्र सूर्य असेपर्यंत...आपण जिवंत असेपर्यंत या जगातून जास्तीतजास्त उपभोग घ्यायचा...आपली जास्तीजास्त 60 वर्ष आहेत. .

  • @purushottammatte8863
    @purushottammatte8863 3 ปีที่แล้ว +47

    वयाच्य १३ व्या वर्षापासून हे गीत ( संपूण गीत रामायन - गायक . सुधिर जी फडके ) ऐकत आलो . अजूनही गोळवा कायम आहे. रामायन अमर आहे. गीतरामायन तर अजरामर आहे. ग दि . माडगुळकर अमर आहे . आदरनिय सुधिरजींचा आवाज अविस्मरनिय आहे. शब्द अपूरे पडत आहे . जय श्रीराम ।

  • @lspatil3572
    @lspatil3572 3 ปีที่แล้ว +76

    गीत रामायण म्हणजे ग दी माडगूळकर व बाबुजी यांची अमर कलाकृती आहे, शत शत नमन

  • @meenakulkarni2452
    @meenakulkarni2452 10 หลายเดือนก่อน +3

    आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर आणि प्रत्यक्ष सरस्वतीचा आशिर्वाद असलेले बाबुजी यांना शतशः नमन

  • @manojbhalerao9794
    @manojbhalerao9794 4 ปีที่แล้ว +82

    गीतरामायण द्वारे बाबूजींनी स्वतः सोबत गदिमांना सुद्धा अजरामर करून ठेवले।
    धन्य हो।

  • @anujabal4797
    @anujabal4797 ปีที่แล้ว +5

    काय बोलणार गीतरामायण बद्दल आमची लहानशी जीवने समृध्द झाली धन्य ते आधुनिक रामायणाचे जनक स्व गदिमा आणि स्व सुधीर फडके साहेब

  • @np7389
    @np7389 3 ปีที่แล้ว +84

    श्री. रामानंद सागर यांचे दूरदर्शन वरचे दृक्श्राव्य रामायण
    आणि श्री. ग दि मा लिखित व श्री.फडके यांचे सुश्राव्य कर्णमधुर आवाजातील आकाशवाणी वरील गीतरामायण
    म्हणजे पृथ्वी वरील स्वर्ग जणू
    जय श्री राम 🙏

  • @DhonduChindarkar
    @DhonduChindarkar 4 ปีที่แล้ว +82

    गदिमा आणि बाबूजी... तुमची ही अमोल ठेव आहे... रोज ऐकावं असं अप्रतिम गीत.. गदिमा चं लिखाण आणि बाबूजी चा आवाज.. अगदी काळजाला भिडतो...
    अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏

    • @meenakulkarni5272
      @meenakulkarni5272 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम अतिशय सुंदर

    • @kalpakpatil9176
      @kalpakpatil9176 ปีที่แล้ว +1

      गाण्यातील भाव व प्रसंग तंतोतंत प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा करतात

  • @harishbhoiratalikar753
    @harishbhoiratalikar753 10 หลายเดือนก่อน +4

    ज्या प्रमाणे शरीराला हात पाय इतर अवयव जोडलेले असतात तशी ही गाणी आमच्या मनाला जन्मापासून जोडलेली आहेत..

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 3 ปีที่แล้ว +1

    लहान पणी ही गाणी कानी पडताचझोपेतून जाग येत असे तेव्हा खुप छान वाटत असे आता अशी गाणी आणि असा आवाज ऐकायला मिळत नाही खरंच तो काळ ते गायक आणि गीतकारवेगळेच होते हेच खरे अशी रचना पुन्हा होणे नाही

  • @akshayasawant402
    @akshayasawant402 3 ปีที่แล้ว +8

    बाबूजी व गदिमा ची अविस्मरणीय कलाकृती म्हणजे गीत रामायण !
    असे काव्य पुढे होणे नाही ! गदिमा v बाबूजी चे उपकार महाराष्ट्र कधीही फेडू शकणार नाही !
    महाराष्ट्राचे या दोन अजरामर सुपुत्रांना विनम्र आदरांजली 🙏🙏

    • @kiranjadhav4526
      @kiranjadhav4526 ปีที่แล้ว +2

      गीतरामायण या अजरामर काव्यरचनेने महाराष्ट्रातील घराघरात रामभक्तीची लहर निर्माण झाली आहे. आधुनिक वाल्मिकी गदीमांच्या काव्यप्रतिभेने उत्तुंग अशी सीमारेषा ओलांडली आहे. बाबूजींच्या स्वर्गीय आवाजाने गीतरामायणाला सोनेरी किनार लाभली आहे. दोन्ही दिग्गजांना मनःपूर्वक धन्यवाद!

    • @nimishrajadhyaksha2554
      @nimishrajadhyaksha2554 4 หลายเดือนก่อน

      खरय🙏

  • @varunj21
    @varunj21 4 ปีที่แล้ว +163

    ही रचना माझ्या जन्माच्या आधीची आहे. माझे वडील मी लहान असताना ऐकवायचे त्या मुळे ह्याची गोडी अवीट राहील. रचना वाल्मिकी ऋषींच्या तोडीस तोड , त्याला जोड मधूर संगीताची

  • @sudhakartagalpallewar8819
    @sudhakartagalpallewar8819 11 หลายเดือนก่อน +15

    ऐकतच रहावी अशी प्रभु श्रीरामांचे गीत,
    गदिमा ची अप्रतिम रचना.व सुधीर फडके यांनी
    गाईलेले गीत खुप छान आहे.
    🙏🙏

  • @prashantthakur2763
    @prashantthakur2763 4 ปีที่แล้ว +47

    मराठी संस्कृती आणि मराठी संगीतातील अप्रतिम ठेवा. बाबूजी आणि गदिमांची अविस्मरणीय कलाकृती गीतरामायण.

  • @ravindraponkshe
    @ravindraponkshe 4 ปีที่แล้ว +82

    एक स्वर्गीय आनंद! साक्षात रामराज्याचे वातावरण निर्मितीचा साक्षात्कार!!

  • @dagadudesale6350
    @dagadudesale6350 10 หลายเดือนก่อน +3

    *"गीत रामायण या शतकातील सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम रचना आहे. अप्रतिम संगीत साजाने सजलेली बहुमूल्य खजिना आहे."*

  • @akashkuldharan7593
    @akashkuldharan7593 8 หลายเดือนก่อน +5

    श, ष चे उच्चार 👌

  • @redspot100
    @redspot100 5 หลายเดือนก่อน +3

    बाबूजींच्या आवाजात प्रथमस्वर श्रीराम-श्रीराम ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात!!
    धन्य ते ग दी माडगुळकर आणि बाबूजी- समस्त मराठी जनसाठी आपण आनंदाचा ठेवा मागे सोडून गेला अहात!

  • @ruchipatil4307
    @ruchipatil4307 3 ปีที่แล้ว +168

    सोडून आसन उठले राघव....उठुन कवळीती अपुले शैशव.... पुत्र भेटीचा घडे महोत्सव ..परि तो उभया नच माहिती...💔💞

  • @AnilChintamani-x2q
    @AnilChintamani-x2q 2 หลายเดือนก่อน +1

    1 एप्रिल 1955 रामनवमीला बाबुजींचे गीतरामायण आकाशवाणीवर सुरूवात झाली. आणि 3 एप्रिल 1955 एकादशीला माझा जन्म झाला. शुभ योग. एक प्रकारे गीत रामायण ऐकतच मी आलो. त्यामुळे मला गीतरामायण अतिशय प्रीय.

  • @aditeeapte4665
    @aditeeapte4665 3 ปีที่แล้ว +41

    गदिमांनी उत्कट शब्दांतील केलेलं हे वर्णन बाबूजींच्या मधाळ आवाजात ऐकताना स्वर्गीय आनंदाची अनुभुती देतं ..... प्रत्येक वेळी नव्याने 🙏🙏🎼🎼

  • @श्रीकांतप्रभुदेसाई

    गदिमा नि बाबूजी ही दोन स्वर्गीय रत्न मराठी माणसास लाभली. आज व्यक्ती म्हणून आपल्यात ते नसले तरी त्यांची अजरामर गीतं आपल्याला सतत आनंद देत रहातील! काय ते शब्द नि काय ते स्वर! निव्वळ दैवी! "फुलापरी ते ओठ उमलती। सुगंधसे स्वर भुवनी झुलती।" अहाहा!! दोघानाही साष्टांग प्रणिपात! 🙏🙏

    • @kalpanaarsekar2614
      @kalpanaarsekar2614 4 ปีที่แล้ว +1

      Babujini Gadima aamhas lableli don anmol ratna ya vishwat Ajaramar Rahtil JAY SHREERAM

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 4 ปีที่แล้ว +34

    बाबुजी, बस बाबुजीच !
    अप्रतिम ! पण श्रीधरजींमध्येही ती विशेषता दिसून येते !
    दोघेही वंदनीय ! जय श्रीराम !
    अयोध्येत श्री श्रीधरजींचे एक तरी गाणे गायीले जावे,
    हीच श्रीरामाचरणी मनोभावे प्रार्थना !

    • @kisanchikanechikane8973
      @kisanchikanechikane8973 4 ปีที่แล้ว +1

      अप्रतीम गायन सुधिर्जींचे 🙏🙏🙏🙏🙏

  • @deepalirane7455
    @deepalirane7455 3 ปีที่แล้ว +69

    ऐकून आजही नयनात ओघळले अश्रु
    जणू प्रभु चरणावर अभिषेक साश्रू 🙏🙏

  • @Funnycharecteristic
    @Funnycharecteristic 3 ปีที่แล้ว +18

    संपूर्ण चित्र गाणं ऐकताना डोळ्यासमोर उभं राहत...एकदम जिवंत

  • @deepalisapre9055
    @deepalisapre9055 7 หลายเดือนก่อน +47

    कोण कोण हे गाणं स्वरगंधर्व सुधीर फडके सिनेमा पाहून ऐकतयं 👌🙏🙏

  • @Csutone
    @Csutone 2 ปีที่แล้ว +25

    सुधीर जी चा आवाज व गीतरामायण म्हणजे प्रत्यक्ष जिवंत दर्शन.

  • @rahultandel9001
    @rahultandel9001 4 ปีที่แล้ว +26

    अप्रतिम! गीत, गायन, संगीत. ग. दी. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे योगदान 🙏

  • @narayanpadmawar2746
    @narayanpadmawar2746 3 ปีที่แล้ว +15

    अजरामर कलाकृती. केंव्हाही कीतीही वेळ ऐकले तरी प्रत्येक वेळी तेच समाधान तीच गोडी कान व मन तृप्त होतात. जय श्रीराम. जय ग.दी. मा. जय बाबूजी

  • @ajitshinde5228
    @ajitshinde5228 10 หลายเดือนก่อน +2

    माझ्या वडिलांचा आवडतं गाणं, सुखात दुःखात आणि आनंदात प्रत्येक क्षणी त्यांच्या तोंडी हेच गाणं असायचे, आज मला ह्या गाण्याची आठवण झाली आणि वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावले, हे गाणं मी कायम ऐकेल आता. Love पापा, Miss You too much 😢

  • @abhaygodse8794
    @abhaygodse8794 3 ปีที่แล้ว +23

    या लाकडाउन 2021 मधे गीत रामायण हा एक दैवी आधार आहे, धन्यवाद गरिमा आणि फडके जी🙏💕

    • @prafulbhujbal5157
      @prafulbhujbal5157 3 ปีที่แล้ว

      अप्रतिम काव्यरचना व गितगायन

  • @udaysawant8975
    @udaysawant8975 ปีที่แล้ว +8

    स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारी अशी ही गदिमा आणि बाबूजींची अजरामर कलाकृती... शतकोटी नमन 🙏🙏

  • @rahulthakur8746
    @rahulthakur8746 ปีที่แล้ว +2

    कधीही ऐका मन अगदी प्रसन्न होते ।।अप्रतिम कलाकृती ।। हिंदी मध्ये रवींद्र जैन आणि मराठी मध्ये गीत रामायण। अप्रतिम कलाकृती

  • @smitakulkarni7758
    @smitakulkarni7758 10 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर मनाला भारावून टाकणारे गीत आहे अगदी ,खूपच सुंदर रचना केली आहे गदिमांनी आणि सुधीर फडकेंनी तेव्हढ्याच सुंदर लकबिने गायले आहे 🎉🎉

  • @sunilparatkar7517
    @sunilparatkar7517 3 ปีที่แล้ว +10

    आपली पिढी खूप खूप भाग्यवान आहे.हे सुख आपल्या मुलांना .मिळाले पाहिजे

  • @KalpanaZade-hl5uq
    @KalpanaZade-hl5uq 10 หลายเดือนก่อน +3

    🙏😭🌹खूप सुंदर हृदय दाटून आले अश्रूने वाट मोकळी केली धन्यवाद बाबूजी कोटी कोटी नमन वंदन

  • @PrasadDharmadhikari-nr6be
    @PrasadDharmadhikari-nr6be 4 หลายเดือนก่อน

    ऐकताना नकळत अश्रू अनावर झाले.....काय झालं काही कळलं नाही .....पण या गाण्याने अंतरीच्या श्रीरामाला स्पर्श केला... अदभुत भावपूर्ण गायन आणि काव्य रचना

  • @aniketnirmalkar1432
    @aniketnirmalkar1432 ปีที่แล้ว +3

    दर वर्षी रामनवमी ला माझ्या घरी हे गाणे लवतोच.. मन प्रसन्न होऊन जात.

  • @mrunmayeekulkarni3142
    @mrunmayeekulkarni3142 ปีที่แล้ว +1

    अर्थहीन बॉलिवूड गाण्या पेक्षा गीत रामायण कधीही चांगलं.....💯

  • @ujwalkumarbhatkar7233
    @ujwalkumarbhatkar7233 4 ปีที่แล้ว +30

    गदिमा व बाबूजींचे गीतरामायण हा मराठीचा अद्भुत अद्वितिय अतुलनिय अपरिमित खजिना आहे..ब्रम्हांडातिल सर्व संपत्तीपेक्षा जास्त !!यात संस्कारांची अशी बीजे आहेत...जी अमुल्य आहेत...बाबूजी आणि गदिमांचे उपकार महाराष्ट्र कधिच फेडू शकत नाही ...अनंत काळापर्यंत....

  • @Synews24tas
    @Synews24tas 9 หลายเดือนก่อน +1

    मला जसे आठवते तेव्हापासून मी हे स्वयंसी रामप्रभू ऐकती हे गीत रामायण ऐकत आलेलो आहे.अजूनही मन भरलेले नाही.कितीही ऐकले तरी मन भरत नाही.सारखे ऐकत राहावे असे वाटते. सुधीरजी फडके यांचा सुमधुर आवाज मनाला मंत्रमुग्ध करणारे आहे.असे गायन, रचना आणि संगीत म्हणजे " न भूतो ना भविष्य ती " असे मागे झाले नाही आणि पुढे ही होणार नाही.
    संभाजी दुधमल,सासवड
    ग्रामीण साहित्यिक

  • @dhanajaykhedkar4876
    @dhanajaykhedkar4876 3 ปีที่แล้ว +8

    🌹असे कवी आणि गायक पुन्हा होणे नाही आजची गिते काव्य गाणी ठराविक काळापुरती मर्यादित राहतात पण हे गित राम भक्तांनसाठी
    अजरामर राहिले शतशः धन्यवाद गदिमांना🌹

  • @atharvshigwan1706
    @atharvshigwan1706 ปีที่แล้ว +1

    मी खूप मिस करते बाबूजींना गीत रामायण ऐकत लहानाची मोठी झालो आम्ही सर्व भावंड.

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 4 ปีที่แล้ว +35

    स्वर्गीय गायन .ऐकतानां अत्यानंदाने व भारलेले सुंदर वातावरण मंत्रमुग्ध करते. त्रिवार वंदन !!

  • @ravishinde2505
    @ravishinde2505 3 หลายเดือนก่อน

    अहाहा.... ग दि मा आणि बाबूजी अलौकिक स्वर्गीय शब्द सुरांचा संगम 🙏

  • @subhashnakhate1610
    @subhashnakhate1610 3 ปีที่แล้ว +3

    गदिमा व सुधीर फडके यांनी अजरामर केले ले गीतरामायण , हे खरोखरच अवर्णनीय आहे

  • @prajaktadeshpande008
    @prajaktadeshpande008 10 หลายเดือนก่อน +2

    khupch sundar bhaktigeet aahe he aikalya var man prasanna hot jay shree ram..

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 4 ปีที่แล้ว +3

    जय सिया राम ,,श्री राम जय राम जय जय राम रामायणाची रचना कार श्री संत तुलसीदास व असे अनेक भाषे मद्ये स्वतः लिहली व ती आज ही त्या त्या भाषेत लोक प्रिय आहेत ,,,त्यावर संपूर्ण रामायण ही टी. व्ही. सिरियल जगात सर्वात आश्चर्यकारक लोकप्रिय झाली तेही एक रेकॉर्ड ब्रेक मिळाला ,,,तसेच गीत रामायण कुठल्याच भाषेत ,,नसावे असे वाटते ,,असेल तर माहीत नाही पण ,,,स्वर्गीय ग.दी.माडगुळकर व बाबूजी यांनी त्या काळात संगीत बद्ध करून त्या वेळी खूप रेडिओ वर याचा आनंद आम्ही घेतला तरी अशी रामायण ,,,ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे मला वाटते एक मराठी माणसा चा गौरव झाला पाहिजे असे वाटते ,,,याजोडिला भारत रत्न द्यायला पाहिजे असे वाटते ,,,काही चुकले असेल तर माफ करा ,,धन्यवाद नमस्कार

  • @sauravsawant9315
    @sauravsawant9315 3 หลายเดือนก่อน +1

    आजोबांकडून ऐकत आलो आहे आणि आज 29 वर्ष झालो तरी अजूनही ऐकतो आहे..... हे फक्त गाणं नाही हे संस्कार आहेत🙏🙏🙏

  • @digamberpowar1087
    @digamberpowar1087 3 ปีที่แล้ว +17

    किती छान वाटले, बापूजी च्या आवाजात ऐकावयास मिळाले, धन्यवाद

  • @amittamhanekar15
    @amittamhanekar15 ปีที่แล้ว +2

    ज्योतीने तेजाची आरती गदिमा ,बाबूजी आम्ही खरंच धन्य आहोत की आपल्या सारखी रत्न ही महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले

  • @prafullakulkarni1376
    @prafullakulkarni1376 ปีที่แล้ว +4

    स्व.बाबुजी यांचा अतिशय मधुर आवाज,गदिमा यांचं सुंदर गीत.... अक्षरशः भावविभोर झालोय ऐकतांना... अजरामर कलाकृती...!

  • @sandhyapaturkar2558
    @sandhyapaturkar2558 11 หลายเดือนก่อน +1

    खूप सुरेख आज खूप ऐकावे वाटले 👍👍👌👌 आपल्या आवाजाची त्रिवार वंदन अन् मंत्रमुग्ध करणारी स्वर आहेत जणू चल चित्रपट सुरू आहे खूप छान 👍👌

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 2 ปีที่แล้ว +16

    खरोखर गाली आसवे ओघळले!!स्वर्गीय अनुभूती देतात गीतरामायण मधील गाणी!धन्य ते ग दि मा आणि धन्य ते बाबूजी!!🙏

  • @manjiripatkie9254
    @manjiripatkie9254 9 หลายเดือนก่อน

    सात्त्विकतेची परिसीमा म्हणजे हे गीत !! प्रत्यक्ष श्रीरामांचा वरदहस्त लाभलेल्या या द्वयीने श्रोत्यांचे कान आणि मने तृप्त केली .

  • @manjushanaik2779
    @manjushanaik2779 4 ปีที่แล้ว +13

    श्री राम समर्थ 🌻जय जय रघुवीर समर्थ 🌻🌿नुकतेच आयोध्येमधे राम मंदिराचे भूमि पूजन झाले त्या निमित्ताने हे गाणे ऐकले .
    खूप सुंदर गाणे . आवाज सुंदर सारखे ऐकतच रहावे असे वाटते .
    अमृताची गोडी असलेले हे गीत खूपच आवडले . 🌻🌼🌻🌿

    • @gajanansaturdekar441
      @gajanansaturdekar441 3 ปีที่แล้ว +1

      अजरामर गीत रामायण 🙏

  • @advarunraopalve5601
    @advarunraopalve5601 3 ปีที่แล้ว +2

    गीत रामायण सुधीर फडके यांचे. अतिशय. सुंदर

  • @vijaysawant1135
    @vijaysawant1135 4 ปีที่แล้ว +95

    रामनवमीच्या मुहूर्तावर बाबूजीच्या स्वरात हे गाणे ऐकणे एक पर्वणीच !!

  • @smitaabhaave2588
    @smitaabhaave2588 4 หลายเดือนก่อน

    आम्ही खरोखर भाग्यवान की इतकी उत्तम रचना...सुधीर जी च्या सुमधूर स्वर्गीय आवाजात ऐकायला मिळाली....❤

  • @bhalachandrakotkar8370
    @bhalachandrakotkar8370 4 ปีที่แล้ว +62

    अप्रतिम, कितीही वेळा ऐकलं तरीही मन तृप्त होत नाही. बाबुजींची अजरामर कलाकृती.

  • @pradnyapawar7387
    @pradnyapawar7387 4 ปีที่แล้ว +37

    जय श्रीराम!! श्रीराम समर्थ !!!
    बाबूजी आणि गदिमा आपशण समर्पित केलेली ही स्वर्गीय
    आनंदाची भेट आहे श्रोत्यांसाठी. . .
    युगानुयुगे आपण सुद्धा शब्दरूपे अजरामर असणार
    🌹🌹🌹🌹

    • @ranjeetsawant1204
      @ranjeetsawant1204 4 ปีที่แล้ว +4

      श्री राम 🙏🌺

    • @pradnyapawar7387
      @pradnyapawar7387 4 ปีที่แล้ว +1

      श्रीराम 🙏🙏

    • @vijayabhave2279
      @vijayabhave2279 3 ปีที่แล้ว +1

      अविस्मरणीय ! अशी शब्द रचना आणि अतिशय सुंदर संगीत !!अवीट आहे!!

  • @sukrutphansekar1474
    @sukrutphansekar1474 2 ปีที่แล้ว +4

    आम्हांला बाबुजींन बद्दल अभिमान आहे,
    असे रत्न आमच्या फणसे गावात तालुका देवगड मध्ये जन्मले.

  • @vasudhatathe8092
    @vasudhatathe8092 2 ปีที่แล้ว

    हे गाणे ऐकून डोळ्यातून पाणी आले त्या गाण्यात पूर्ण एकाग्र झाले होते मनापासून गाणे ऐकत होते सुधीर फडके यांनी प्रत्येक ओळ अगदी मनापासून गायली आहे हे गाणे ऐकतांना आपल्यासमोर लाईव सोहळा उभा राहतो असे वाटते की आपल्यासमोर ते गात आहेत आणि तो सोहळा चालू आहे आत्ता 🙏🙏

  • @laxmanmanolikar9515
    @laxmanmanolikar9515 2 ปีที่แล้ว +8

    ही तर अति उच्च दर्जाची अर्थात अप्रतिम कलाकृती आहे. 👌👌

  • @shreyasonpethkar1292
    @shreyasonpethkar1292 3 หลายเดือนก่อน +1

    लहान असताना रेडिओ वर सकाळी गीतरामायण लागायचे सकाळ हाच सुंदर आवाज व गीत ऐकून व्हायची❤

  • @vinayakk3692
    @vinayakk3692 4 ปีที่แล้ว +30

    माझा लहानपणी मी पाहिलेला बापूजींचा गीत रामायण कार्यक्रम अजूनही❤️ हृदयात साठवून ठेवलाय

  • @prashantshevade4681
    @prashantshevade4681 2 ปีที่แล้ว +1

    Khup cha bhav purna lihile
    Ani khup bhava ne othambun ahe geet n ganari shamika

  • @rajendramahale8025
    @rajendramahale8025 3 ปีที่แล้ว +10

    गीत रामायण म्हणजे साक्षात प्रभू दर्शन. जय श्री राम.

  • @MrSumati
    @MrSumati 7 หลายเดือนก่อน

    ग.दि. मा. ची रचना, बाबूजींच्या आवाजात ऐकणे म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद. अशी रचना, असा आवाज आणी संगीत परत होणे नाही.

  • @mahalakshmys9954
    @mahalakshmys9954 4 ปีที่แล้ว +26

    Pranam Swamiji thanks for sharing such a wonderful song reminded of my childhood days spent at Ratnagiri where every second house would be playing this song pranam once again

  • @कालिदासजोशी-ज5स
    @कालिदासजोशी-ज5स 3 ปีที่แล้ว +1

    हा सुख सोहळा सरवग़ी नाही. रूशीतुलय बाबुजीनां त़िवार वंदन तेच ह्या जगातील खरे गंधर्व पुन्हा होणे नाही. हाच खरा स्वग॔ आहे. ह्या गंधर्व वाच्या गिताने मला श्री सितापती रामचंद्रांचे दश॔न झाले मी फार फार पुण्यवान आहे.

  • @chandrakantpukale5569
    @chandrakantpukale5569 4 ปีที่แล้ว +5

    श्री राम । श्री राम !
    आदरणीय गदिमा यांच्या समर्थ लेखणी तुन आणि महान संगितकार श्री सुधीर फडके यांच्या सुमधूर स्वरांनी स्वर्गीय आनंद म्हणजे काय याचा जिवंतपणे प्रत्यक्ष अनुभव म्हणजे गीत रामायण !

  • @tiger69269
    @tiger69269 2 ปีที่แล้ว

    आदरणीय ग.दि.मा. रचित सुधीर फड़के जीने गायलेले गीत रामायण मराठी वांग्यमयाचे अविस्मरणीय धरोहर आहे।

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +3

    श्रीरामायण महाग्रंथाचा अभिमान ,गीत रामायण👌❤💫🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌈🕉️🌈🕉️🌈🕉️🌈🕉️🌈🕉️🌈🕉️

  • @smitakankekar3222
    @smitakankekar3222 ปีที่แล้ว

    श्री सुधीर फडके आणि ग दि माडगूळकर म्हणजे पृथ्वीवरील सूर्य, चंद्र आहेत, अप्रतिम गायन, सप्त सुरांचा सुरेल मेळा आहे

    • @madhukarthosar11
      @madhukarthosar11 10 หลายเดือนก่อน

      *दैदिप्यमान गीत रामायण*... डॉ. ठोसर,नागपूर.

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 ปีที่แล้ว +3

    ग दी मा आणि बाबुजी खरच संपूर्ण रामायण चरीत्र या गीतातुन ऐकायला मिळाले या पेक्षा आजुन काय आनंद पाहिजे ,, जय श्रीराम,,‌🌺🌾🙏🚩💐

  • @ethirajannarendran3646
    @ethirajannarendran3646 4 ปีที่แล้ว +43

    Most powerful stress buster! Listen this Bhajan and reach the peak of blissfulness. Ramayan redefined so that anybody can love this melody

  • @sureshkambli953
    @sureshkambli953 2 ปีที่แล้ว +4

    जसं प्रभूश्री रामचंद्रजी म्हणजे दैवी महात्म्य आहे त्याच प्रमाणे आदरणीय गदिमाजी,आणि बापूजी सुद्दा आपल्याला दैवी देणंच आहे !!

  • @dilipbinjwe7767
    @dilipbinjwe7767 ปีที่แล้ว

    मी गीतरामायणाचा फैन आहे. अनुपम, श्रवणीय व मंत्रमुग्ध करणारी दीर्घ अनमोल रचना.

  • @yogirajkhiste9770
    @yogirajkhiste9770 4 ปีที่แล้ว +33

    खुप सुंदर रचना बाबुजीं सम होणे नाही 🙏🙏

  • @arunamahendra9619
    @arunamahendra9619 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख सुमधुर गायकी ने सुधीरजीं नं औ

  • @ShreeHariOjha-jk8kc
    @ShreeHariOjha-jk8kc 10 หลายเดือนก่อน +3

    Dear Brothers/Dear Sirs!
    I don't understand Marathi but I could understand a little and enjoyed the singing a lot! God bless! our whole Bharatvarsh is now singing the songs of Lord Ramchandra. Thank U people a lot! 🙏🙏

  • @babludeshmukh5206
    @babludeshmukh5206 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम, असं काव्य पुन्हा होणे नाही. 👌👌👍👍🙏🙏

  • @madhuriburange6631
    @madhuriburange6631 7 หลายเดือนก่อน +5

    काटा उभा राहतो गाणं ऐकताना. अजरामर गाणं.❤

  • @sureshgayke9182
    @sureshgayke9182 ปีที่แล้ว +3

    अशी संगीत क्षेत्रातील अशी जोडगोळी पुन्हा होणे नाही

  • @sawalibobhate4785
    @sawalibobhate4785 2 ปีที่แล้ว +2

    गदीमा म्हणजे स्वतः श्री रामाने जन्माला घातलेला जगातला सगळ्यात मोठा संगीतकार होते

  • @pradnyathakurthakur7924
    @pradnyathakurthakur7924 4 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर आता असे गाणं एऐकायला मिळत नाही मन प्रसन्न झालं

  • @kaviyatrianitadeshmukh2133
    @kaviyatrianitadeshmukh2133 ปีที่แล้ว

    कवी कल्पना च अशी असते की ती सत्याची जाणिव करून देते.हे शब्द हृदयातून येत असतात. एखादा विषय किंवा चित्र एखादा प्रसंग दिसला किंवा अनुभवला म्हंजे त्यावरून गीत रचल्या जात ग दी मा. म्हणजे अप्रतिम

  • @sohampalekar3822
    @sohampalekar3822 4 ปีที่แล้ว +18

    One of the best composition and sudhirji made its voice so people can understand better it was so sweet and mind blowing the listener goes in deep meditation.