लहानपणापासून दूरदर्शनची चाहती आहे.पस्तीस वर्षांपासून नियमितपणे बघत असते.तेव्हा पासून ते आजपावेतो दर्जा उत्तम ठेवलाय.बातम्या,नाटके, दुसरी बाजू, अनेक मालिका, वगैरे.. या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा... अप्रतिम कल्पना
उत्तम कार्यक्रम ! कलाकार दिग्गज ! मुलाखतकारही कसलेल्या ! समसमां संयोग की जाहला ! (श्रेयनामावलीत एक सुधारणा सुचवतो : निर्मिती सहाय्यक - *श्रुती* पावसकर असे हवे, श्रृती नव्हे. )
लहानपणापासून दूरदर्शनची चाहती आहे.पस्तीस वर्षांपासून नियमितपणे बघत असते.तेव्हा पासून ते आजपावेतो दर्जा उत्तम ठेवलाय.बातम्या,नाटके, दुसरी बाजू, अनेक मालिका, वगैरे..
या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा... अप्रतिम कल्पना
सुश्राव्य संगीत तुम्हा दोघांचा सुरेल आवाज त्यामुळे मन प्रसन्न झाले.असेच गात रहा.
अप्रतिम👌, कान अगदी तृप्त, तृप्त झाले 🙏
अप्रतिम कार्यक्रम!
सविनय नमस्कार हो सर्वानांच. फारच सुंदर.
🎉❤ वाह अप्रतिम.
खूप छान वाटतय अनुभव ऐकताना आणि गाणी ऐकताना.सुंदर प्रोग्राम ऐकायला मिळायला.
फारच सुंदर ❤ या वयातही श्रीधर जीं चा आवाज जसाच्या तसा 👌👌❤️
ईतका छान कार्यक्रम दुरदर्शन सह्याद्री ने दिला आम्हा प्रेक्षकांना सुरेल मेजवानी आहे.
खूपच छान अनुभव कथन श्रीधरजी आणि आरती ताईंचे. त्याला जोड सुरेल गाण्यांची. खूपच छान. मेजवानीच मिळाली कानांना आणि मनालाही.
Karyakram khupach rangtdar zala.donhi kalakar khup mothe aahet.
😅
बर्.. मन लाउन ऐकावी आणि अंतर्मनात साठवावी अशी स्वर्गीय मुलाखत. अत्रुप्त त्रृप्तता. सानंद आभार.
खूप सुंदर
Khup derjaydar program❤❤
अप्रतिम ❤कार्यक्रम!!!
अप्रतिम कार्यक्रम
उत्कृष्ट कार्यक्रम
अप्रतीम मुलाखत
श्रीधरजी...माझे आवडते गायक... फक्त त्यांचीच मुलाखत आणि गाणी हवी होती.
खुप छान .
शब्द आणि स्वर दोन्ही मन प्रसन्न करतात,❤संपु च नये अस🎉🎉🎉 धन्यवाद ❤
अप्रतिम
खूपच सुंदर कार्यक्रम!!
Soothing voices nd utara mone is too gud sweet comper
दोन्ही दिग्गज.... छान मुलाखत..छान गायन...
Very nice.❤
सर्वांगसुंदर असा कार्यक्रम! खूप वर्षांनी कानांना मेजवानी देणारा हा कार्यक्रम! धन्यवाद दूरदर्शन सह्याद्री! ❤🎉
खुप छान सुंदर आता सुमन ताई आणि ऐस जानकी यांची मुलाखत घ्यायला हवी दोघीही बरोबरीच्या आहेत
अप्रतिम गायन श्रीधरजी फडके, आरती ताई, तुमचं नाट्य गीत साधरण १९८५ वा १९८७ मध्ये ऐकलेले आहे, आपला खडा आवाज खुलून दिसला शुभेच्छा
पुन: पुन: ऐकाव अशीच जमलेली मैफिल ❤
दिग्गज कलाकारांचा उत्तम कार्यक्रम.ऐकत राहावेसे वाटते
Aprateem
श्रीधर ji🙏🙏
Apratim
Please invite Ashok Patki and Devaki Pandit. 🙏
उत्तम कार्यक्रम !
कलाकार दिग्गज !
मुलाखतकारही कसलेल्या !
समसमां संयोग की जाहला !
(श्रेयनामावलीत एक सुधारणा सुचवतो : निर्मिती सहाय्यक - *श्रुती* पावसकर असे हवे, श्रृती नव्हे. )
खूप सुंदर खूप छान आरती ताई आणि श्रीधर फडके 👌👌🙏🙏
असे कार्यक्रम आता ऐकायला मिळत नाहीत.
Atishay sundar mulakhat
दोन्ही दिग्गज माझे आवडते आणि त्यान चे गाणे जणू मेजवानी च
कष्ट, मेहनत अफाट हवीच पण talent असलेल्यांनी च यावं हे योग्य वाटत नाही. कुठेतरी.. बाधा झाली असं वाटतं