Goshti Ganyanchya | रघुनंदन पणशीकर | शौनक अभिषेकी | HD | Part 01 | गोष्टी गाण्यांच्या | Ep 20

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 มี.ค. 2024
  • सहभाग - रघुनंदन पणशीकर / शौनक अभिषेकी
    संकल्पना - संदीप सूद
    निर्माता - दिग्दर्शक - निरंजन पाठक
    सूत्रसंचालन - उत्तरा मोने
    निर्मिती सहाय्य - अमित आगरकर / श्रृती पावसकर
    संकलन - कुलदीप रावत
    Goshti Ganyanchya - 22 February 2024
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Goshti Ganyanchya '_' गोष्टी गाण्यांच्या '
    Artist : Raghunandan Panshikar & Shounak Abhisheki
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • บันเทิง

ความคิดเห็น • 8

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 16 วันที่ผ่านมา

    आमच्या सारख्या जेष्ठ नागरिकांवर खूपच छान सुंदर योग सह्याद्रीत लाभला धन्यवाद

  • @myhobbyart
    @myhobbyart 4 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏💙खुप छान संकल्पना🎶🎶🎶 धन्यवाद 🎈🎈🎈🍷🍷🍷

  • @pramodkulkarni1646
    @pramodkulkarni1646 4 หลายเดือนก่อน +1

    दूरदर्शनवर होणारा अतिशय उत्तम कार्यक्रम आहे. पुन्हा एकदा दूरदर्शन ने आपले वेगळेपण सिध्द केले

  • @narayanjayade3588
    @narayanjayade3588 2 หลายเดือนก่อน

    असे कार्यक्रम आपण करतात सुंदर एक विनंती सोबत ऑर्गन ठेवावा

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम अद्वितीय बुद्धिमत्ता असलेलेच हे गाऊ शकतात.
    सलाम या उस्ताद जोडीला❤️🙏❤️

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 4 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही मुलाखत चांगली घेतात पण माझी एक नम्र विनंती आहे कि हे जे एवढे मोठे गायक आहे ते रियाज कोणता करतात व रियाजाने आवाज चांगला होतो का ? कि मुळात आवाज चांगला आसावाच लागतो ज्यांना वेळे अभावी व जबाबदार्या असल्या मुळे अवड अस्तांना गायकी शिकता आली नाही व चाळीशी पन्नाशी ऊलटल्या वर गायकी शिकण्याची इच्छा झाली आहे त्यांनी थोडक्यात रीयाज कसा करायचा व आपल्या गायकी चा आनंद कसा घ्यायचा हे प्रश्न कृपया विचारा माझा ऊद्देश तुम्हीला कळला आहे माझे काही चुकत असल्यास तुमच्या पध्दतीने प्रश्न तयार करून विचारा पण नक्कीच विचारा हि विनंती धन्यवाद

  • @rajudongarwar5908
    @rajudongarwar5908 4 หลายเดือนก่อน

    अभिषेकींच्या इतर संगीत नाटकांचे काय??????

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 3 หลายเดือนก่อน

    मुलाखत आहे ना? 70% गाणं काय गायला लावायचे! काही तरी चुकतंय!