Goshti Ganyanchya | अजित कडकडे | उपेंद्र भट | HD | Part 01 | गोष्टी गाण्यांच्या | Ep 25

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • सहभाग - अजित कडकडे / उपेंद्र भट
    संकल्पना - संदीप सूद
    निर्माता - दिग्दर्शक - निरंजन पाठक
    सूत्रसंचालन - उत्तरा मोने
    निर्मिती सहाय्य - अमित आगरकर / श्रृती पावसकर
    संकलन - कुलदीप रावत
    Goshti Ganyanchya - 04 April 2024
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Goshti Ganyanchya '_' गोष्टी गाण्यांच्या '
    Artist : अजित कडकडे / उपेंद्र भट
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

ความคิดเห็น • 46

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 4 หลายเดือนก่อน

    🌹🙏🌹👌उपेंद्र भट जी गाण्याची गोष्ट किती छान 👌⭐️❤️❤️⭐️👌❤️❤️👌🌹⭐️👌❤️⭐️👌❤️❤️👌❤️⭐️👌❤️❤️👌🙏❤️

  • @VivekSalgaonkar-w7w
    @VivekSalgaonkar-w7w 4 หลายเดือนก่อน +5

    दूरदर्शनने एवढ्या मोठ्या गायकांना बोलवताना गायकी साठी काय साहित्य आवश्यक आहे ते प्रथम पहावे.
    की बोर्ड हे हार्मोनियम नाही है लक्षात
    ठेवावे.आणि तज्ञ हार्मोनियम वादक असावा,तरच कार्यक्रमाला रंगात येते.
    बाकी कार्यक्रम छान.

    • @ManaSarita
      @ManaSarita 3 หลายเดือนก่อน

      खरंय. या कार्यक्रमात हार्मोनियमवादक हवे होते.

    • @vasudeobhosale6010
      @vasudeobhosale6010 2 หลายเดือนก่อน

      मला गायन आणि harmonium वादन suddhakhup आवडले.छान प्रोग्राम!

  • @mangalkulkarni6431
    @mangalkulkarni6431 4 หลายเดือนก่อน +1

    पेटी फार loud आहे .

  • @uttamshingare2699
    @uttamshingare2699 4 หลายเดือนก่อน

    सुरमणी ज्ञानोबा उत्पात यांचे कार्य क्रम ऐकवा

  • @manishavasagadekar7709
    @manishavasagadekar7709 หลายเดือนก่อน +1

    सुश्राव्य गाण्याचा आनंद मिळाला.

  • @chaitanyadeshpande2272
    @chaitanyadeshpande2272 4 หลายเดือนก่อน +3

    जरा बरे वादक आणता आले असते ना दुर्दशा दर्शन

  • @laukiksamant1333
    @laukiksamant1333 4 หลายเดือนก่อน +3

    कर्म दरिद्री, दूरदर्शन कडे हार्मोनियम नाही, की बोर्ड वर ते स्वर कसे लागत आहेत, वाजवणाऱ्याला सुद्धा कळू नये?

    • @randomalto
      @randomalto 4 หลายเดือนก่อน +1

      27:48 हार्मोनियम स्टेज प्रॉपर्टी म्हणून डेकोरेशनसाठी ठेवलेली दिसते..! हास्यास्पद प्रकार आहे हा..!

    • @Woodartdentist
      @Woodartdentist 4 หลายเดือนก่อน

      सिंथ चे खोटे स्वर.....
      भारतीय संगीताकरता ट्यूनिंग केलेली हार्मोनियम असावी लागते. गंधार धैवत बेक्कार आहे.

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 4 หลายเดือนก่อน +8

    सिंधुदुर्गचे आवडते भक्तिगीते गाणारे आमचे आवडते गायक.वा....वा....

  • @pvramachandran1076
    @pvramachandran1076 4 หลายเดือนก่อน +2

    Two great stalwarts of hindustani music world. Glad to see Ajit Kadkate after long 18 yrs. Earler was visible in Doordarshan.

  • @notFound-ii1jo
    @notFound-ii1jo 4 หลายเดือนก่อน +10

    कडकडे यांचा परिचय करतांना पंडित ही उपाधी का वापरली नाही हे ध्यानात आले नाही.,🤔

    • @virajgawas7804
      @virajgawas7804 4 หลายเดือนก่อน +3

      Aagdi barobar.

  • @amulay77
    @amulay77 4 หลายเดือนก่อน +2

    किती सुंदर कार्यक्रम .....पण हार्मोनियम का नाही? बजेट नव्हते तर ठीक आहे. पण की बोर्ड वापरून सर्व कार्यक्रमाचा विचका करायची गरज होती का??
    साऊंड इंजिनियर च्या बुद्धीची कीव येते इतका खराब बॅलन्स ....
    उगाच नको तिथे की बोर्ड नको....

  • @saidarbartrimbak3140
    @saidarbartrimbak3140 4 หลายเดือนก่อน +2

    या कार्यक्रमासाठी उत्तम हार्मोनियम वादक हवे होते.... हे करूnakra वादकांना ( सिंथेसाझर ) यांना जमले नाही ..

  • @nishikantchodnekar6887
    @nishikantchodnekar6887 2 หลายเดือนก่อน

    गाण्याच्या आवाजापेक्षा कीबोर्ड चा आवाज मोठा येतो! कृपया मोठ्या गायकांच्या संगतीला हार्मोनियम किंवा ऑर्गन चा वापर करा

  • @hemant-sathe
    @hemant-sathe 4 หลายเดือนก่อน +4

    हार्मोनियम खूपच मोठा आवाज आहे.

  • @abhaybapat8439
    @abhaybapat8439 4 หลายเดือนก่อน +1

    एकतर या कार्यक्रमाला कीबोर्ड शोभत नाही आणि दुसरं म्हणजे कीबोर्ड चा आवाज गायका पेक्षा खूप मोठा झालेला आहे. एकंदरीत साथ संगतीच सिंक्रोनायझेशन नीट नाही

  • @krishnamarathe9154
    @krishnamarathe9154 4 หลายเดือนก่อน +2

    संगत बरोबर नाही..गायन अतिशय उत्तम.

  • @bharatishridhardesai1236
    @bharatishridhardesai1236 4 หลายเดือนก่อน +1

    हे काय,वाजवतात ते खूप disturbing ahe.

  • @vasantdamle6389
    @vasantdamle6389 4 หลายเดือนก่อน +1

    पेटी वाला उपेंद्र भटच याना मागुन साथ द्यायच्या ऐवजी त्यांच्या पुढे वाजवत आहे..अत्यंत बेशिस्त पेटीची संगत.

  • @ManaSarita
    @ManaSarita 4 หลายเดือนก่อน +1

    दिग्गजांचं अप्रतिम गाणं आणि उत्तमच कार्यक्रम.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 4 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏🌹👌अवघे पंढरपूर “अप्रतिम कडकडून गरजले!!वा! वा!! पंडीतजी!!❤️⭐️❤️👌❤️⭐️👌❤️⭐️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️

  • @pradeepupadhye176
    @pradeepupadhye176 4 หลายเดือนก่อน +1

    शामन अबतक आइ खूप सुंदर

  • @SumanShembekar
    @SumanShembekar 4 หลายเดือนก่อน +1

    संगीत साथसंगत चांगली पाहीजे.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 4 หลายเดือนก่อน

    🌹👌🌹🙏करूणाकरा कृपा दान मज दे”वा ! वा!!अप्रतिम! बहारदार👌❤⭐️❤️⭐️👌❤❤️⭐️👌❤❤️⭐️👌❤❤️⭐️❤❤️⭐️👌❤🙏

  • @pradeepupadhye176
    @pradeepupadhye176 4 หลายเดือนก่อน +1

    अवघं गे पंढरपुरी खूप छान

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 4 หลายเดือนก่อน

    🌹🙏🌹👌दिगंबरा,दिगंबरा”दत्ताची पालखी ,पंडीतजी सुस्वरांनी छान सजवली❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤अप्रतिम⭐️👌❤️⭐️⭐️⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌼⭐️🌼⭐️🌼👌🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌺⭐️🌺⭐️🌺⭐️🌺⭐️🌺⭐️🌺⭐️🙏👌🌸👌🌸⭐️🌸👌❤️⭐️❤️⭐️🧡🩵💜🩷💚🕉️🕉️🕉️💜🩵🧡🩷💚🕉️🕉️🕉️🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 4 หลายเดือนก่อน

    🌹🙏🌹👌स्व. रामदास कामत ,गायकीची आठवण सुखद❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️👌⭐️👌

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt 4 หลายเดือนก่อน

    कडकडे आवाज खूप छान आहे पण तुम्ही जे ते केस वाढवलेत ते तुम्हाला शोभत नाहीत उगाच ते वेडेवाकडे आहेत अगोदर तुमचे केस होते ते कजहाँ दिसायचे या केसांमुळे तुमचं व्यक्तिमत्व ढिसाळ होतंय

  • @swanandalawani1164
    @swanandalawani1164 4 หลายเดือนก่อน +1

    दोन महान विभूती 🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️

  • @rameshmahajan366
    @rameshmahajan366 4 หลายเดือนก่อน

    गोष्टी गाण्यांच्या हे शीर्षक आहे पण रागांची चर्चाच अधिक आहे. गाणे अभावाने दिसते.

    • @kaustubhranade9500
      @kaustubhranade9500 4 หลายเดือนก่อน

      राग हे गाण्याशी संबंधित आहे.वेगळे करता येत नाही.

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 4 หลายเดือนก่อน +2

    va chanach

  • @VinayakVaidya
    @VinayakVaidya 4 หลายเดือนก่อน

    Very good- but find a harmonium -not the jarring key board-...

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 4 หลายเดือนก่อน

    🌹🙏🌹👌गुरूंची महानता अप्रतिम गायकीतून❤️👌⭐️❤️👌❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌🧡👌

  • @gurunathgovindsawant6706
    @gurunathgovindsawant6706 4 หลายเดือนก่อน +1

    फारच छान वाटलं

  • @vidyaoak2728
    @vidyaoak2728 4 หลายเดือนก่อน +1

    वा मस्तच

  • @prakashkolhapure4294
    @prakashkolhapure4294 4 หลายเดือนก่อน

    Harmoniyam chan nahi

  • @uttamshingare2699
    @uttamshingare2699 4 หลายเดือนก่อน

    , अप्रतिम आभार

  • @manishajoshi8608
    @manishajoshi8608 4 หลายเดือนก่อน

    Kiti vajta ani kadhii asto ha programe

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 4 หลายเดือนก่อน

    खुपच छान

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 4 หลายเดือนก่อน

    🌹👌⭐️🌹❤️वा!वा!!पंडीतजी अप्रतिम समृध्द गायन❤️👌❤️👌❤️👌❤️⭐️👌⭐️👌❤️❤️👌⭐️❤️👌⭐️🙏