दरवर्षी आपण वेगवेगळे प्रयोग करतो त्या प्रयोगांमधून ज्याचा रिझल्ट चांगला वाटला ते आपण सांगत असतो शेतकऱ्यांनी अपडेट होणे गरजेचे आहे एकच एक पद्धत वापरून आपलं उत्पादन कमी होत चाललेला आहे आपल्याला ज्या पद्धतीने जास्त रिझल्ट मिळतो ती पद्धत आपण वा अवलंबायला पाहिजे अपडेट व्हायला पाहिजेत
कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी ही माहिती आगदी बरोबर आहे कांकाल साहेब
Sir तुम्ही येकरी हा ढोस सांगितला आहे का
का हेक्टरी हे कृपया सांगावे
माहिती उपयुक्त होती ❤
Sir Khup Chan Mahiti Dili Thanks Sir
सर tometo बेसळ डोस वरती 1 व्हिडिओ बनवा ❤❤❤
Praman ekari ahe ka hectari
हा ढोज 1 ऐकर चा का ये सांगावे
Sir phosphate madhe sulphate yukt khate compact hotat, tyach samadhan
Nice
भाऊ बेसळ डोस देणया ची गरज नाही का
Hi
सर इतक्या खतात काहिच होत नाही आणि 50 दिवसा नंतर युरिया देऊ नये कारण कंद कुज होऊ शकते आम्ही 10 डिएपि पोट्यास 2 युरिया 1 यारामिला 2 इतर उत्पादन 35 +
Main tumse Vidyarthi Gangadhar Bhosle khubchand mahiti
सर गेले वर्षी तुम्ही वेगळा या वेगळा डोस द्याचा सागता हिडीओ गैले वषिचया हिडीओ त वेगळ. आम्हा शेतकरेने काय करायच

Hii