पाटील साहेबांचे खूप खूप आभार सर मी आपले बहुतेक व्हिडीओ आजपर्यंत बघितले आहे तुम्ही तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरेशी माहिती देत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे याचा प्रत्यक्ष अनुभवमी घेतलेला आहे... धन्यवाद
🍒जानेवारी आणि फेब्रुवारी(पहिला आठवडा )2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर(अकोले, संगमनेर पट्टा) खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒 यंदा अजिबात रिस्क घेऊ नका.. फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात गावात 200+एकर लागवड झाली जानेवारी 500+ एकर लागवड आहे.
पाटील साहेब, छान माहिती दिली... सरकारी धोरणांमुळे, निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे अडचणीत असलेल्या, संकटात आलेल्या असंच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहा, ही नम्र विनंती...
खुप छान माहिती दिली .अशीच माहिती वाटाणा पिकाची दिली तर खुप बरे होईल, कारण जून मध्ये नासिकच्या परीसरात वाटाण्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते .माहिती अभावी त्यात खूप चूका होतात.
Hello sir , me nanded cha ahe 20march la 30gunte sahoo cha tamato lagvan karnar ahe ani bed chi size 4.5*1.5 single line jamel ka gavachya shetat karnar ahe
सर तुम्ही सर्वांना सांगतात sms करा पण तिथ उत्तर दिल तर त्याचा फायदा सर्व शेतकरयांना होईल जे प्रश्न विचारतात शेतकरी ती समस्या सर्वांना असते तेव्हा ते उत्तर सार्वजनिक त्याच प्रश्नाच्या खाली दिले तर फार बरे होईल त्याचा फायदा सर्व शेतकरयांना होईल
पाटील साहेबांचे खूप खूप आभार सर मी आपले बहुतेक व्हिडीओ आजपर्यंत बघितले आहे तुम्ही तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरेशी माहिती देत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे याचा प्रत्यक्ष अनुभवमी घेतलेला आहे... धन्यवाद
Thanks
अती उत्तम माहीती दिली सर धन्यवाद सर
Thanks
फारच छान सर सुंदर गाईड केलं सर
धन्यवाद
💐💐💐👏👏
thx
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद सर
Thanks
फारच सुंदर माहिती आपण दिली फक्त एकरी खर्च किती आणि रोपे किती दिवसांनी देता आणि दर काय हे कळवावे
Thanks
9923974244 ya Number la SMS kara
नमस्कार अति उत्तम माहीती सांगीतली
Thanks
Khup Chan mahiti dile
thx
खुप सुंदर माहिती दिली सर आपण धन्यवाद
thx
आता लागवड केली जाते का
ता.कन्नड बाजूचे 3गाव जि संभाजी नगर 20फेब्रुवारी ते20मार्च 1000एकर लागवड आहे या पेक्षा जास्त पण राहील
Lava lava paise yayala pahije shetakaryakade
Tithe nehmi aste
🍒जानेवारी आणि फेब्रुवारी(पहिला आठवडा )2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर(अकोले, संगमनेर पट्टा) खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒
यंदा अजिबात रिस्क घेऊ नका.. फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात गावात 200+एकर लागवड झाली
जानेवारी 500+ एकर लागवड आहे.
मि पण कन्नड चा आहे दादा
@@VinodChavan-vlog kashi kay ahe lagvad tumchya bhagat
तुमच मार्गदर्शन अनेकांचे जीवन बदलवून टाकणारे आहे सर... 🙏
Thanks for appreciation🙏
पाटील साहेब खूप छान माहिती दिली छान छान
thx
पाटील साहेब,
छान माहिती दिली...
सरकारी धोरणांमुळे, निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे
अडचणीत असलेल्या, संकटात आलेल्या
असंच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहा,
ही नम्र विनंती...
thx
खूप अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले सर तुम्ही.....
Thanks
खूप छान माहिती सांगितली सर
thx
एकदम छान मार्गदर्शन
Thanks
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Thanks
खुप छान माहिती दिली .अशीच माहिती वाटाणा पिकाची दिली तर खुप बरे होईल, कारण जून मध्ये नासिकच्या परीसरात वाटाण्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते .माहिती अभावी त्यात खूप चूका होतात.
Thanks
Ho Banavato
धन्यवाद sir
Thanks
एकदम खूप छान माहिती दिली सर
Thanks
सर खूप सूंदर माहीती दिली
Thanks
पाटील sir ,खूप छान माहिती
Thx
Khupach chan sir
Thx
Thx
Suruvati pasun niyojn kel pahije unhalyat konti vharaytichi lagvad keli pahije?
9923974222 ya number la sms kara
छान माहिती दिलीत sir dhanyavad
Thanks
Bed 5 feet che ahe v singal line 15 aprilla lagwad karaya chi ahe saho he rop ahe manching var singal hole vsava fitvar hole
9923974222 ya no la massage taka
Supar. Patil. Saheb
Thanks
धन्यवाद सर....
Thanks
Sar pachavya mahinyat 20 tarkela lagvad karaychi ahe chalel ka sar konta biyana chalel sar 🙏
whatsapp kara mala
खूप छान माहिती दिली धन्यवाद
thx
Supar. Sar mi apla vidio pahileda pahatoahe
Thanks
keep watching
Sir 20 april la lagvad karaychi aahe aryaman chalel ka ani distance kiti thevava lagel
9923974222 ya number la SMS kara mla
खूप छान 👌👌..... धन्यवाद सर
thx
Very nice information thank you patil saheb.
Thanks and welcome
Thanks
Hello sir , me nanded cha ahe 20march la 30gunte sahoo cha tamato lagvan karnar ahe ani bed chi size 4.5*1.5 single line jamel ka gavachya shetat karnar ahe
ok
Khubsur
thx
Kontya jaminichi niwad keli pahije
Murmat jamin ka kali jamin
ata lawal tar kali jamin
Super information
Thanks
Khup chan
Thanks
खूप छान
Thx
आमच्या कडे ओतूर नारायणगाव परीसरात 15 एप्रिल नंतर लागवड चालू होईल दरवर्षी प्रमाणे लागवड होईल
ok
मग जुलै ला चालू होणार टॉमेटो दर भेटल काय काय कराव
खूप व्हिडिओ ऐकतो, पण आज परिपूर्ण माहिती देणारे तुम्ही भेटले
Thanks
१ नं माहिती दिली सर खूप आभारी आहे खूप मोलाच मार्गदर्शन केल. राम कृष्ण हरी
Thx
Sir ...nashik madhe 15 marchala tomato gagavad keli tar chalel .....
Ho
yes chalel
Khup chhan mahiti
thx
Sir 10 april chya laganisathi meghdoot 2048 variety chalel ka ankhi kontya varity ahet sanga
9923974222 ya number la SMS kara mla
Right statement patil sir
Thx
खुप नुकसान झाले आहे माझे 5रू किलो टोमॅटो जात आहे कशाला असल काय पन दाखवतात
evdhe rate kuthech kami nahi
Far chan mahiti dili sir pan mi vidrbhacha ahee apn vidharbhat कश् yel
9923974222 ya no whtsapp kara
सर us agri seeds 1508 बाबत आपले मत प्लीज सांगा
9923974222 ya number la SMS kara mla
Great Information
Thanks
सर मार्चच्या लागवडी .म्हणजे १५ मे पासून पुढे मार्केट ची काय परिस्थिती राहील ?
best rahil
Namskar sir jira lagwad chi mahiti sangavi
9923974222 ya number la SMS kara
खूप छान माहिती दिली. असेच मार्गदर्शन करत जावे पाटील सर
nakkich
एकदम मस्त
Thanks
Good and esenshiul for farmer
Thanks
Patil saheb 15 april sathi konti variety chalel.
9923974222 ya number la SMS kara mla
Chaan mahiti 👌
Thx
Mi like ani subscribe pn kela ahe sir phakt mala tumcha tomato lagvadisathi guidence hava ahe
whatsapp kara 9923974222 ya no la
Laich uttam
Thx
जय हिंद 🚩🙏🏻
jay hind
Double linela double tar वापरायची का
ho
👌👌
Thanks
Shade net मध्ये १५एप्रिल ला लागवड केली तर चालेल का? नांदेड जिल्हा भोकर taluka sahoo??
ho
Tomato 🍅🍅 lagvad motthya pramanat suru ahe pudhe may ani junla tomato chhikhal hoin
kalji karu naka
@@PatilBiotech ka brr oh karn sanga
संगमनेर मधे पाटील बायोटेक चे प्रॉडक्ट कुठे भेटतील?
Patil saheb tumchya product chi list pathva with content
whatsapp kara
खूप छान सरजी
Thx
Saho varaiti aata lavli tar chalel ka
Ho
Good सर छान मी पण एक एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवड करणार आहे
thx
Gogal gaicha tras ahe te rop karandun taktat upay
snailkill vapra
यंदा खूप जास्त लागवड आहे...
thamb thode divas
Sir 1April madhe lagvad keli tr jamel ka
9923974222 ya Number la sms kara mla
Sir narayangoan ,outr madhe kuthe aavshade bhetil
Shubham Agri Clinic Otur
Sir tomato plants available ahet ka.
8080677492 ya number la contact kara
8080677492 ya number la contact kara
साहेब सध्या आमच्या कडे आहे ते पण टमाटे लागतं नाही काय कारण असेल
Area konata ahe tumacha ?
Khup chhan
Thx
सर आपल मार्गदर्शन खुप भारी आहे आम्ही नाशिक जिल्हा इंगतपुरी तातुक्यात धारगाव हे गाव आमची जमीन लाल मुर मार आहे डबिंक प्रॉब्लम आहे कृपाया ईलाज सांगा
🙏🏻sir mr 5 April la lagvad kartoy, ,
taluka konta tumcha
Patil saheb dharashiv..manha
ok
अंसल वरायटी बद्दल माहिती दया सर
best ahe
tomato plastic vires दिसत आहे काय क
रावे उपाय सुचवख
9923974222 ya number la Photo taka mla
@@PatilBiotech 🙏
👍
Patil biotek che product haveli taluka mde kuthe milel
99239774222 ya number la SMS kara
इंदापूर तालुक्यात तुमचे प्रॉडक्ट्स कोठे मिळतील
Swarajya agro indapur ithe miltil
मस्त वाटलं सर
Thanks
जून जुलै महिन्यात कोणते सीड लावण्या योग आहे ते सागा सर
9923974222 ya number la SMS kara mla
Sir Mi March madde shednetchi.2 baju pollination Sathi open karun tomato lagwad keli tar chalel ka.
Yes
पाटील आग्रो दौंड तालुक्यात कोठे भेटतील
Adarsha Agro Daund
सर तुम्ही सर्वांना सांगतात sms करा पण तिथ उत्तर दिल तर त्याचा फायदा सर्व शेतकरयांना होईल जे प्रश्न विचारतात शेतकरी ती समस्या सर्वांना असते तेव्हा ते उत्तर सार्वजनिक त्याच प्रश्नाच्या खाली दिले तर फार बरे होईल त्याचा फायदा सर्व शेतकरयांना होईल
ok
Very nice
Thanks
आमच्या भागात तुफान लागवड झाली आहे
ok
Nice 🙂👍
Thanks 😁
सर मी 9मे लागन करणार आहे मी कोनत्या जातीची निवड करावी
9923974222 ya number SMS kara mla
सर 4बाय 1.5 चालेल का हालकी जमिनीत
Ho
सर
माझा टोमेटो
Cmv virus alla
9923974222 ya no la photo taka
सर मला टोमॅटो 9 एप्रिलला 2024 ला टोमॅटो लावायचे कोणत्या वाणांची निवड करावी
9923974222 la SMS kara mla
मार्च मध्ये कोणती वोरायटी लावावी
sahoo lawa
Dhanyawad sir
Thanks
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
thx
Mulching yevji pacharat vaparale tr
nahi jamnar
सर आपण सांगितलेली औषध सांगली मध्ये कोणाकडे मिळेल
85549 83445 ya no la call kara
ऐपील मधे कोनती वरायटी चालेल
me dilelya paiki kuthalihi ghya
Sir जुन्नर ओतूर मध्ये आपले product कोणाकडे उपलब्ध आहेत??
9850646328 Ya number la contact kara