अत्यंत कमी खर्चात ऊसाचे 100 टना पेक्षा जास्त उत्पादन ll 25 % केमिकल व 75% जैविक ll Sugarcane Forming
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024
- अत्यंत कमी खर्चात ऊसाचे 100 टना पेक्षा जास्त उत्पादन ll 25 % केमिकल व 75% जैविक ll Sugarcane Forming
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 100 टना पेक्षा जास्त उसाचे उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचे कोणकोणत्या गोष्टी आपण करायच्या खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहेत हा व्हिडिओ शेतकऱ्यांची घेतलेली झूम मिळतील रेकॉर्ड केलेला आहे
#जिवाणू_कल्चर_रिझल्ट
#ऊस_लागवड_माहिती
#ऊस किड व रोग नियंत्रण
#ऊस_खत_नियोजन
#ऊस_लागवड
#ऊस_काढणी
#ऊस_यशोगाथा
#ऊस_काढणी
#ऊस_लागवड_माहिती_मराठी
#ऊसशेती
#ऊस_लागवड_खत_व्यवस्थापन
#ऊस_लागवड_कधी_करावी
#sugarcane_khat_niyojan
#nitrogeno
#NPK
#npk_fertilizercotton mein kaun sa khad dalen
cotton npk fertilizer
npk spray in cotton
kapus khat vyavasthapan
dap fertilizer
SSP fertilizer in cotton
kapas ki dava
#boron
#calcium
#magnes
#mollibedanam
#copper
#feras
#farming
#agrieducation
#use_of_micronutrient
#micronutrient
#प्लांट_व्हायरस
#व्हायरस_का_येतो
#अँटीबॉडीज
#पातेगळ
#कॉटन
#cotton
#soil electric conductivity
#soil ec
#bacteriologia
#bacteria
#जिवाणू कलचर
#Mop_potash
#sop_potash
#PDM_potash
#potesh
#potash_fertilizer
#use_of_potash
#organic_potash
#natural_potash
#molasses_potash
#halad_khat_niyojan
#nitrogeno
#NPK_consortium
#npk_fertilizer
#dap
#mop
#ssp
#10_26_26
#20_20_00_13
#agriculture
#organicfarming
#fertilizer
#shetkari
#furat_development
#fruit_ko_kese_badhaye
#plantstorage
#agriculture_planttonic
#plant_growth
#plantgrowthpromoter
#photosynthesis#agriculture
#stem #plants
#plantprotein
#plantprotection
#organicfarming
#agriculture
#organicfarming
#organic_carbon
#vegetable
#shetkari
#sheti
#शेतकरी
#शेती #maharastra
#risod
#curcumen_fertilizer_dose
#basal_dose
#white_fly
#zendu_lagwad
#whitefly_insecticide
#pegasas
#पेगासस
#insecticide
#पांढरी_माशी
#white_fly_control
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : www.facebook.c...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail.com
नमस्कार शेतकरी मित्रांनो या चैनलवर मी तुम्हाला शेती विषयी नवीन नवीन माहिती व वेगवेगळ्या खता विषयी व पिका विषयी माहिती सांगण्यात येते, शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडावा व पिकाचे योग्य नियोजन करून रोग व किडीचे चे नियंत्रण करण्यासाठी औषधी बद्दल माहिती सांगण्यात येते
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
***************************************
नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चैनल वर सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो मित्रांनो या चैनल वर शेती
****************************************************************
Thank You!!
सर खूप छान अशीच माहिती खोडवा ऊस पण टाका
खुपच छान माहिती ऊश शास्त्र शुध्द आभ्यास पुर्ण मांडणी रासायनिक खत अतिशय जास्त वापर डींकम्पोज डाॅ कृष्ण चंद्रा वापर करुन जमीन वाचवा👌
Sir Humic Acid Aani 13.40.13 Sobat Chale Ka Sir Mi Donhi Anale Sobat Chaleka Ka Alag Devu Sir
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर एकरी 40 हजाराच्या वर तोडणीच्या वेळी गाळप योग्य ऊस मिळत नाहीत फुटवा किती आला तरी तो मरून जातो असा असा नैसर्गिक नियम आहे आणि तुम्ही फुटव्याच्या आधारे व त्याला गुणिले वजन असं असं कसं सांगत आहात तुम्ही म्हणताय तसं वास्तविक प्रॅक्टिकली गणित होत नाही
सर मका पिकाचे पुर्ण व्हिडिओ बनवून माहिती द्या
As per your schedule how much expenditure for one acre
30000
Pani cha TDS kay aahe
Jaminicha PH kiti aahe
Mukhya ghatak aani micro nutrient
Jami konti aahe utar, sapat
सॉईल इनहांन्सर कुठे मिळेल, ऑनलाईन मागवता येते का?
सर तन नाशक औषधे फावरल्याने शेतात आपण तयार केलेले 🦠 बक्टरिया नष्ट होतात का ???? आणि जर तन नाशक औषध वापरल्याने बॅक्टेरिया कॉलनी नष्ट होणार असेल तर तन नियंत्रण कसे करायचे???. @सर कृपया उपाय सुचवा.....
👌
Sir एका एकर मध्ये फक्त 45000/50000, us जगतो असे विद्यापीठाने sidh केले, tr मग, एका एकर la apan सांगितले 87000 us ase kase जगतील te sanga
👍
साहेब ऊस" पाच"किलो वजनाचा होतो काय.
होतो
लातूर ला तुमचे प्रोडक्ट कोणाकडे मिळतील
घरपोच मिळेल 9922557796 वर फोन करा
एका एकर मध्ये 50,000 पेक्षा जास्त फुटवे जिवंत राहू शकत नाहीत 😂😂😂
Yes ,,,chukichi माहिती
Pollanchi copy keli
कोयमतुर संशोधन केंद्राने ज्या गोष्टी त्यांच्या पुस्तकात दिलेल्या आहेत त्यानुसार आपण शेडूल दिलेला आहे या सर्व गोष्टी त्यांच्या 300 पेजेस च्या पुस्तकात लिहिलेले आहे. तेथून हा संदर्भ सर्व तज्ञ लोक घेत असतात त्यामुळे सर्वांचे म्हणणे सेमच येणार आहे वेगळं काही सांगण्यात अर्थ नसतो जे संशोधन 1912 पासून करण्यात आलेलं आहे त्यानुसारच आपल्याला नियोजन करावं लागतं कुणाचं कॉपी करणे किंवा कॉपी केलं असं म्हणणं हे आपलं अज्ञान आहे दादा
तू ये माझ्याकडे मी तुला शेत पण देतो पाणी पण आहे साखर कारखान्याचे शेअर्स पण आहेत मला फक्त वर्षाला प्रतिवर्षी 30 टनाचे पैसे दे बाकीचे तूच घेऊन जा जर होत नसेल तर शांत बस
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@MahavirNaik-t3u ,😃😀😄😀😃
आणखीन तर काही तो आला नाही
उगीच रोज एक जण उठतंय काहीतरी शेतकरी बेवकूफ असल्यासारखे काहीतरी सांगत बसतोय आणि येऊन करून दाखवा म्हणलं की ग***** शेपूट घालून पळून जाते या चानक शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत त्यांना परवडत नाही उगी औषध वाल्या खत वाल्या कंपन्या शेतकऱ्याला खर्चात घालण्यासाठी असे काहीतरी व्हिडिओ बनवतात सोयाबीन साठी बी असेच सांगतात ते सोयाबीनच्या तेलाच्या कंपन्यांचे एजंट असतात हे साखर कारखान्याचे एजंट दिसते काहीतरी बारगळली करायचं शेतकऱ्यांना आकर्षित करून कर्जबाजारी करून करायला लावायचं व आपले कारखाने चालवून घ्यायचे शेतकऱ्याची तिकडं कशी का लडकी होईना मरकाना त्याच्याशी या कारखानदारांना काही घेणं देणं नाही
तुझे नॉलेज खूप कमी आहे, अगोदर ज्ञान वाढवावं, नंतर सोशियल मीडियावर अस बोलावं, Half knowledge very dangerous.😅😅 Tula dnyanch nahi sheti karaych an tu kay detos sheti an pani, agodar abhyas kar sheticha.
@@gangadharbhusekar4131 तू जे बोलतोस ते माझ्या वरील प्रश्नाचे उत्तर नाही
तू माझ्याकडे येऊन त्याला घेऊन ये मी शेत देतो
पाणी पण आहे मला फक्त प्रतिवर्षी क्लिष्ट नाचे पैसे देऊन बाकीचे 90 टनाचे पैसे तुम्ही घेऊन जायचे
इकडल्या तिकडल्या काही पण गोष्टी करायच्या नाहीत आणि मला तुझ्याकडून ज्ञानी याच सर्टिफिकेट घ्यायचं नाही ना इकडल्या गोष्टींना तिकडल्या गोष्टी तू यायचं त्याला घेऊन मी शेप देतो आणि त्याने ती करून दाखवायचं पॉईंट टू पॉईंट एवढी एकच गोष्ट बाकीच्या इकडल्या तिकडल्या कोणत्या गोष्टी नाही नाहीतर शांत बसायचं शेतकऱ्यांना बारगळीग करायचं नाही माझ्याकडे साखर कारखान्याचे शेर सहित म्हणल्यानंतर मी किती एक दशकापासून ऊस करतोय सगळ्या पद्धतीची उत्सुक करून पाहिले तो जेवढा सांगतो तेवढा उतारा मिळत नसतो इतकं तरी तुम्हा लोकांना माझ्या प्रश्नाचे उत्तर कळाले पाहिजे
रोज उठून कोणीतरी एक नवीन आर्धा ज्ञानी उठतो आणि काहीतरी सांगत फिरतो व शेतकरी कर्जबाजारी करून तसं करून उलट कर्जबाजारी होऊन आत्महत्या करून मरतो ज्याच्या पिचवाडा मध्ये दम आहे ना तरी माझ्याकडे यावं माझं शेत देतो पाणी देतो का साखर कारखान्याची शेरशाही
ट्रॅक्टर एक म्हणता चार आहेत जमीन 32 एकर आहे
बॅरेज हून पाईप लाईन आहे येऊन करून दाखवा व नंतर बोलावं उगच दुसऱ्याला काहीतरी बारकाईनं करून सांगत बसून खर्चामध्ये घालू नये