🚩 शेतकरी साठी सरकारशी भिडले बच्चु कडू 😡 | बच्चू कडू | bacchu kadu | bacchu kadu latest speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @marotisuryawanshi771
    @marotisuryawanshi771 3 หลายเดือนก่อน +1

    Right boltay

  • @santosh.khanpate.1555
    @santosh.khanpate.1555 3 หลายเดือนก่อน

  • @sagarkarande5852
    @sagarkarande5852 3 หลายเดือนก่อน +1

    Shetkaryanch awaj mhanje bachu bhau.

  • @jagannathkarande8011
    @jagannathkarande8011 3 หลายเดือนก่อน

    🙏jath khaira

  • @sameernehare6340
    @sameernehare6340 3 หลายเดือนก่อน

    👍👌👌

  • @PapumasureMore
    @PapumasureMore 3 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय आमदार बच्चू भाऊ कडू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर कडक टिका करण्यासाठी ताशेरे ओढण्यासाठी नेमणूक केलेली आहे. ना दिव्यांग लोकांचे मानधन आंध्र प्रदेशातील धर्तीवर सहा हजार रुपये पेंशन वाढ मिळाली नाही. ना कर्नाटक राज्यातील दिव्यांग प्रमाणे एसटी बस सवलत मिळाली. ना महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांना मालमत्ता करात सुट मिळाली. आदरणीय कडू साहेब फक्त गरजतात पण बरसत नाही आणी ना स्वताला मंत्रीपद मिळवू शकले नाही मग दिव्यांग लोकांची काय समस्या सोडवणार. दिव्यांग मंत्रालय स्थापन करून दिव्यांग लोकांच्या समस्या सुटत नसतील तर दिव्यांग मंत्रालयाला पेटवून दिले पाहिजे.

  • @om_game_585_op
    @om_game_585_op 3 หลายเดือนก่อน +1

    2021--6231+15 टक्के वाढ करून 2022 ला --7165 रू +15% वाढ साल 2023 ला--
    8240 रू +15% वाढ 2024 ला 9476 रू. 15% वाढ करुन 2025 ला 10867 रू होतात.
    2024 चा 9476 वजा 4776 रू = 4700 रू फरक 100 किलोला एक एकर मध्ये 10 क्रिटंल चे 47000 रू नुकसान होत आहे. हा फरक सरकार कधी शेतकरी ला देणार आहे.

  • @PandurangBabar-i5r
    @PandurangBabar-i5r 3 หลายเดือนก่อน

    5000 अपंगांना महिना पेन्सिल झाले पाहिजे

  • @nitinmirgane3465
    @nitinmirgane3465 3 หลายเดือนก่อน +1

    असेच सदस्य असावेत शेतकऱ्यांचा कैवारी