सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण करून नवोदितांना संवादिनीवर चटकन समजेल अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे.
नमस्कार गुरुजी .🙏 आज माझे वय हे 40आहे आणि मला भजन गायला आवडते पण ते काही ताल सुर मध्ये येत नाही . माझा स्वर ही काही चांगलं नाही . तरी पण मला शिकण्याची खूप इच्छा आहे . पण संसारिक असल्यामुळे मी कुठेही जाऊ शकत नाही . लाहान पाणी शिकण्याची इच्छा होती पण घरची परिस्थिती बेताचीच होती त्यामुळे कुठेतरी कमी पडलो पण आता तरी राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले सहकार्य करावे. मला योग्य असे मार्गदर्शन करा . मला यातील कोणतेही ज्ञान नाहीये . मला भजन गायला आले तरी भरपूर झाले .
माऊली अतिशय सुंदर आवाज आणि सादरीकरण
धन्यवाद
सुंदर आवाज
अभिनंदन माऊली।
Dhanyawad 🙏
अप्रतिम आवाज व सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे माऊली अभिनंदन
धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्णहरी
सर , फारच सुंदर समजावून दिलात. धन्यवाद.
धन्यवाद
खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माऊली खूप छान सुंदर
धन्यवाद
खुप छान माऊली
🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much 💝
नमस्कार सर खुप सुंदर सकाळ झाली खुप खुप धन्यवाद सर राम कृष्ण हरी 👏👏🙏🙏🌹
धन्यवाद
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण करून नवोदितांना संवादिनीवर चटकन समजेल अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे.
Dhanyawad
माऊली खूप स्पष्ट उच्चार 👌👌👌 धन्यवाद सर 🙏🙏🙏
धन्यवाद
राग सांगीतलं पाहिजेत
खुप छान
आपण छान सोप्या पद्धतीने शिकवता . धन्यवाद
धन्यवाद
Kown raga
Khupa Chan Bhajan mauli Anil navi shedbal bgm karanatak
Dhanyawad
अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद सर 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾👌👌👍
धन्यवाद
वा खूपच छान...धन्पवाद...
धन्यवाद
खूप छान 🌹👍👍👍
धन्यवाद
खुप छान गायन 🙏🌹🌹
Dhanyawad
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏
रामकृष्ण हरी
सर अतिशय सुंदर.💐👌👍🙏
धन्यवाद
फार सुंदर शिकवता सर
अतिशय सुंदर गायण.चाल
धन्यवाद
खूपच सुंदर सर धन्यवाद .....
धन्यवाद
खूप छान,अप्रतिम 👌👌🙏🙏
धन्यवाद
Bahut sundr sir🙏🙏🙏
धन्यवाद
खुप खुप खुप शुभेच्छा खुप छान
धन्यवाद
माऊली अप्रतीम,
धन्यवाद
धन्यवाद गुरुजी 🙏
Dhanyawad 🙏💐🙂
धन्यवाद सर नमस्कार
धन्यवाद
खूप सुंदर sir 🙏🙏
ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. हार्मोनियम नोतेशन please 🙏
नक्कीच👍👍👍
राग सारंग आहे का माऊली👌
Dhanyawad 🙏🌹
Nice 👍💐💐💐
धन्यवाद
सुंदर ❤
Dhanyawad 🙏
Very nice mavli
Thanks
Bhar do zoli meri Sainath tum kawalui plz
🌹🌹🌹❤️🙏
👍👍👍👍
Thanks sir 🙏😊
Most welcome
Maza avdata geet, mi rehearsl bhajan gp madhe karto Sir,Khub mast ahe,salute you
धन्यवाद
नमस्कार गुरुजी .🙏 आज माझे वय हे 40आहे आणि मला भजन गायला आवडते पण ते काही ताल सुर मध्ये येत नाही . माझा स्वर ही काही चांगलं नाही . तरी पण मला शिकण्याची खूप इच्छा आहे . पण संसारिक असल्यामुळे मी कुठेही जाऊ शकत नाही . लाहान पाणी शिकण्याची इच्छा होती पण घरची परिस्थिती बेताचीच होती त्यामुळे कुठेतरी कमी पडलो पण आता तरी राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले सहकार्य करावे. मला योग्य असे मार्गदर्शन करा . मला यातील कोणतेही ज्ञान नाहीये . मला भजन गायला आले तरी भरपूर झाले .
दृढ इच्छाशक्ती असेल तर ऑनलाईन क्लास करून तुम्ही चांगले शिकू शकता
व्हिडीओ मध्ये माझा व्हाट्सएप नंबर दिला आहे
@@SARGAMSANGEETVIDYALAYA धन्यवाद 🙏🙏
गरज गरज आज मेघ या गाण्याचे नोटेशन् चे व्हिडिओ बनवा न सर ....खूप शुभेच्छा...
Khup Sundar ani upayogo mahiti ani vadan. MAnapasun Dhanyavad. Tal konata ahe he Sangal ka?
Taal bhajani theka
@@SARGAMSANGEETVIDYALAYA धन्यावाद
Guruji ha rag konta ahe krupaya sanga
Vishisht raag sangta yet nahi
Pn
Mishra madhmadh sarang ahe
अभंग कोणत्या रागत व पक्कड काय ते सांगवे माऊली
माऊली
प्रत्येक गाणं रागातच असते असे नव्हे
काही वेळा स्वर पहावे लागतात
नमस्कार नोटेशन बरोबर राग आणि त्याचा आरोह, अवरोह सुध्दा दाखविण्याची कृपा करा. खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा.
रामकृष्ण हरी माऊली.
प्रत्येक गाणं रागावर आधारित असेलच असे नाही
जर एखाद्या रागावर आधारित असेल तर कळवा. धन्यवाद सर.
हा अभंग राग कुठला.
प्रत्येक गाणं रागातच असते असे नाही माऊली
काही वेळा फक्त स्वर पहावे लागतात
ઠાઠ કેટલા આવી વિડીયો બનાવજો
I don't read gujrati
Kontya Ragatil abhang ahe ha
Asawri Mishra
@@SARGAMSANGEETVIDYALAYA Thank you 😊
माझ्या.आवाजावर.विष्वास.आहे. मार्गदर्शन.करा.हि.विनंती
???
Ragachya parichay ka nahi?
मिश्र असल्याने सांगितले नाही
Raag konta ahe
Thaat asawari che swar aahet
Sir Contact number sanga
व्हिडिओ मध्ये दिला आहे
पचंपदी अभागांचे नोटेशन पाठवा
@@suryabhanandhale5518 चॅनल पहा
दिले आहे