th-cam.com/video/aDgo5fk6mI4/w-d-xo.html th-cam.com/video/mboWQxN-Zqs/w-d-xo.html th-cam.com/video/zVKB-OgodjU/w-d-xo.html th-cam.com/video/ZbUtHXUfqjQ/w-d-xo.html th-cam.com/video/jUpKXQ89eZA/w-d-xo.html th-cam.com/video/CvtAx6lZ7Zg/w-d-xo.html th-cam.com/video/r985IgMdhUs/w-d-xo.html राम कृष्ण हरी माऊली, श्री गुरुदत्त जयंतीच्या आपणास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा, त्यानिमित्त वरील लिंक बघाव्या, ही विनंती🚩🚩🚩🙏🙏🙏😊😊😊🌹🌹🌹
नमस्कार गुरुवर्य माऊली, पंचपदीचे, नोटेशन खूप सुंदर छान आहे, भूप रागातील , आणि यमन रागामधून खूप छान गोडवा येतो, अप्रतिम सादरीकरण उत्कृष्ट सादरीकरण, गायन वादन अप्रतिम , धन्यवाद आभारी आहोत गुरुवर्य माऊली राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, राम कृष्ण हरी माऊली
शांत भक्तीरसाचा सुंदर आविष्काराचा संगीताचा योग्य तोच परिणाम चित्तवृत्ती स्थिर करण्याचा अनुभव आपल्या भजनाने प्राप्त झाला. विठुमाऊली आपणास उदंड आयुष्य देवो व आम्हाला आपल्या भक्ती गायनाचा अखंड आनंद लाभो ही माऊलींच्या चरणी नम्र प्रार्थना.🙏🙏🙏🙏🙏
सर जी, अतिशय आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने विलंबित संथ गतीने नोटेशन सहित समजावून सांगितले आहे.
th-cam.com/video/aDgo5fk6mI4/w-d-xo.html
th-cam.com/video/mboWQxN-Zqs/w-d-xo.html
th-cam.com/video/zVKB-OgodjU/w-d-xo.html
th-cam.com/video/ZbUtHXUfqjQ/w-d-xo.html
th-cam.com/video/jUpKXQ89eZA/w-d-xo.html
th-cam.com/video/CvtAx6lZ7Zg/w-d-xo.html
th-cam.com/video/r985IgMdhUs/w-d-xo.html
राम कृष्ण हरी माऊली, श्री गुरुदत्त जयंतीच्या आपणास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा, त्यानिमित्त वरील लिंक बघाव्या, ही विनंती🚩🚩🚩🙏🙏🙏😊😊😊🌹🌹🌹
Ram Krishna Hari Maharaj Very Nic e .The best for learners.
धन्यवाद माऊली
जय हरी महाराज शिवशाहीर कृष्णा शिरसाठ
जय जय राम कृष्ण हरि
खूप सुंदर आणि सहज समजेल अशी सोपी पद्धत, आवाजातील गोडवा अप्रतिम ,रसिकांसाठी सुंदर पर्वणीच आहे 🙏🙏
आतिशय सुंदर 🌹🌹
राम कुष्ण हरे मावली ❤🌹🌹🚩🚩🚩
Khup sundar 🙏👍
👌👌🙏 राम कृष्ण हरी🙏
@@yuvarajdurgule115 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹👍🚩
अतिसुंदर!!!
माऊली खुप छान 🙏💐
खुपच सुंदर रामकृष्ण हरी
धन्यवाद माऊली 🌹🚩🙏
Khup chhan...khup sope notation deta...sahaj vajvta yete.
खूप छान 🙏 राम कृष्ण हरी 🙏
अगदी सोपी व सुंदर पध्दत माउली खूप छान.
Satish. Jethe. 🙏. खुप. सुंदर. गुरुजी
राम कृष्ण हरी
समजावून सांगण्याची पद्धत छान आहे
आदरणीय सर नमस्ते, अभिप्राय बद्दल खूप खूप धन्यवाद 🌹🙏😊🚩
panchapadi khupach chhan mauli, Ram Krishana Hari
Nice 👍 💐💐💐
Thank you! Cheers!
👌🙏सोपे.छान.
आगदी,छान,बरोबर,महाराज,जय,हारी,
Ramkrishna Hari Govind Maharaj girkar
नमस्कार माऊली👏👏👏👏
खूप छान व्हिडीओ👌👌👌👌
🙏🙏🙏🚩🚩🚩*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🚩🚩🚩धन्यवाद आपले🌹🌹🌹
खुप छान शिकवण्याची पध्दत
खूपच सुंदर
खुप छान महाराज
सुंदर आवाज 🎉
सर्वाना शिकण्या सारखी कळेल अशी सोपी पध्दत
छान.
धन्यवाद...
गुरू छान नोटेशन आणि गीत गायन ही अति सुंदर 👌👌👍
खूप छान शिकवता सर , खूप खूप धन्यवाद
राम कृष्ण हरी अप्रतिम चाल धन्यवाद
Nice, आभारी आहोत सर
जय हरी राम कृष्ण हरी.
जबरदस्त माऊली.,
Ataynt sopi paddhatine shikavile aahe sir dhanyavad
खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माऊली सांग पंढरीच्या राया संत काय झाले खरे संथ गेले देवा भोंदू संथ जन्म आले हे नोटेशन काली दोन ला यू ट्यूबवर येत नाही
छान, पंचपदी
khup sundar
फारच छान आहे
🙏🙏🙏🙏🙏
💐🙏🏻💐राम कृष्ण हरी माऊली सुंदर 👌👌
आदरणीय माऊली, कोटी कोटी धन्यवाद🙏🌹
Sir khup chhan
खूप खूप छान
नाम घेता मुखी राघवाचे दास राम्चा हनुमंत नाचे।। भगवंताच्या नामाहून आणखी काय हवे?!फार फार धन्यवाद माऊली!🙏🌷
Sunder mauli🙏👌
Khoop chan
धन्यवाद गुरुजी रामकृष्णहरी
70+ अभंग गवळण गजर harmonium NOTATIONS
th-cam.com/video/LdXRbze0-YA/w-d-xo.html
🚩🌹😊🙏💫
हरी हरी, हरी-----जय जय राम कृष्ण हरी. नोटेशन द्यावे.
th-cam.com/video/p56OnCFQu5w/w-d-xo.html
धन्यवाद
Ramkrishna Hari
Wa khoopch sundar
खूप छान , मी खूप आभारी आहे तुमचा तुमचे अभंगांचे नोटेशन पाहून मी हळू हळू सराव करतो .
सर खुप सुंदर धन्यवाद 🙏....
Super sir
माऊली,🙏खुप छान.
जय हरी माऊली अप्रतीम गायन ऐकूण मन प्रसन्न झाले
आदरणीय माऊली, धन्यवाद 🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏🙏
खूपच सुंदर आणि आकर्षक आहे सर आणि मनमोहक ,,,,व्वा फार छान वाटले
काळी 1 मध्येच notation ठीक आहे गुरुजी ...नवीन लोकांना शिकण्या साठी सोपी जाते
खूपच सुंदर माऊली .
काळी दोन च्या स्वरात द्या
Verigood
खुप सुंदर, माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूपच छान आहे सिर
सर खूपच सुंदर.. अप्रतिम,🙏
जय हरी खुप सुंदर अप्रतिम
खुप छान सकाळ अप्रतिम वादन आणि गायन 👌👌👌
,👌
Chan
सुंदर नोटेशन
खुप छान !
वाह वाह किती सुंदर महाराज जय हरी शुभ सकाळ
Chhan
Khup chaan mauli khup mast 🙏🙏
नमस्कार गुरुवर्य माऊली,
पंचपदीचे, नोटेशन खूप सुंदर छान आहे,
भूप रागातील , आणि यमन रागामधून खूप छान गोडवा येतो, अप्रतिम सादरीकरण उत्कृष्ट सादरीकरण, गायन वादन अप्रतिम ,
धन्यवाद आभारी आहोत गुरुवर्य माऊली
राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, राम कृष्ण हरी माऊली
गायन, वादन अप्रतिम धन्यवाद
खुप खुप छान
धन्यवाद सर
🙏🙏
पंचपदी, हार्मोनीयम वर देवून आपण, अति छान काम केले आहे.
सर.गुरुपूरनीमेचे.हारदिकशुभ
🙏👌
खूप छान सर पंच पदी नोटेशन खूप खूप आभारी आहे
Lefthand sathi kahi guidelines asatil ter pathava. Apan Chan padhatine guide karata dhanyavad ani namskar
🙏🙏धन्यवाद सर💐💐👍🌸🙏🙏🌸
मस्त धन्यवाद सर
माऊली खूप छान सोपे नौटेशन माऊली खरा तो एकची धर्म चे नो. दिले तर बर होईल विनंती
अभंग खूप छान होता सर आम्हाला नवीन हार्मोनियम शिकायचे आहे तरी कोणते पुस्तक व कोठे मिळेल याची माहिती द्यावी ही विनंती
खूप छान... सुंदर
कृपया हेच ते चरण अनंताचे या रचनेचे नोटेशन दिले तर खूप बरे होईल
Khupach chan aahe sir👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी खुप छान सादरीकरनकेले आहे धन्यवाद
Very very nice
Shree Gurudev sir thank you very much sir
लय सुंदर राम कृष्ण हरी गुरुजी
नमस्कार गुरुजी अप्रतिम 🙏🙏
Pradnya sachin metkari यांचे करी रे दत्त गुरु भजनी नोटेशन दया.
सद्गुरू सारिका असता पाठीराखाा या अभंगांचे नोटेशन मिळेल का
Mast Sir. 👌👌👌
सर ही वारकरी भजनांमध्ये वापरू शकतो का? की त्यासाठी ताल वेगळे लागतात?
Nice sir
शांत भक्तीरसाचा सुंदर आविष्काराचा संगीताचा योग्य तोच परिणाम चित्तवृत्ती स्थिर करण्याचा अनुभव आपल्या भजनाने प्राप्त झाला. विठुमाऊली आपणास उदंड आयुष्य देवो व आम्हाला आपल्या भक्ती गायनाचा अखंड आनंद लाभो ही माऊलींच्या चरणी नम्र प्रार्थना.🙏🙏🙏🙏🙏
सर जी, अतिशय आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने विलंबित संथ गतीने नोटेशन सहित समजावून सांगितले आहे.
खूपच छान सर लहान मुलांचे गाणे चे नोटेशन मिळावे
क्या बात है शास्त्रीजी खुपच गोड 🥰
सर तुम्ही हार्मोनियम क्लास घेता का