सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये मार्गदर्शन केले आहे.
नमस्कार गुरुवर्य माऊली, एक छान सुंदर अभंग, सुंदर, सुंदर नवीन चाल ,चाल खुप छान, सुंदर, आहे,गायन,वादन अप्रतिम, उत्कृष्ट सादरीकरण, अगदी सहजपणे आणि कमी स्वर घेऊन सुध्दा किती सुंदर चाल बांधलेली आहे, अप्रतिम गुरुवर्य, धन्यवाद आभारी आहोत धन्यवाद गुरुवर्य, राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, राम कृष्ण हरी माऊली
Sirji, whenever l hear your melodi in singing with harmoniam l really got hippotised .your tune melody is so sweet l have no words to express your divinity .you are god gifted person .may god bless you .
सर फार छान. एक विचारायचे होते किंवा नवीन शिकणाऱ्यांसाठी जशी तुम्ही इतर माहिती सांगता की त्यात कोणते स्वर आहेत, ताल कोणता, स्केल कोणती त्याप्रमाणे हा अभंग कितव्या मात्रे पासून आहे किंवा सम कोणत्या शब्दावर आहे हे ही सांगत जावे ही विंनती. कारण प्रत्येक वेळी ते ओळखता येते असे नाही. (नवीन शिकणाऱ्यांच्या वतीने नम्र विनंती)
@@bhanudasramole नमस्कार सर, आपण नेहमीच त्वरित उत्तर देता. तुमची शिकविण्याची पद्धत इतकी उत्कृष्ट आहे की मी मागच्या आठवड्यात तुमचा एक व्हिडिओ पहिला होता हीच अमुची प्रार्थना ह्या गाण्याचा आणि एका आठवड्यात अतिशय सुंदररित्या आणि तालात, चालीत तसेच गाण्याच्या मधील संगितासहीत मी तो वाजवण्यास शिकलो. खरं तर प्रत्यक्षात तुमच्या सोबत समोर बसून गुरू शिष्य परंपरेप्रमाणे शिकायला जास्त आवडले असते पण असो. ह्या ऑनलाईन माध्यमामुळे का होईना आपल्या सारख्या प्रतिभावंत गुरुंकडून घ्यावे तेवढे ज्ञान थोडेच आहे. योग आल्यास नक्की आपली भेट घेईल. राम कृष्ण हरी.🙏🙏🙏
खुप छान भैया आम्हाला आवडला
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये मार्गदर्शन केले आहे.
खुप छान सादरीकरण माऊली 👌👌👌👌👌
🙏🙏🙏🚩🚩🚩*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🚩🚩🚩धन्यवाद आपले🌹🌹🌹
नमस्कार गुरुवर्य माऊली,
एक छान सुंदर अभंग, सुंदर, सुंदर नवीन चाल ,चाल खुप छान, सुंदर, आहे,गायन,वादन अप्रतिम, उत्कृष्ट सादरीकरण, अगदी सहजपणे आणि कमी स्वर घेऊन सुध्दा किती सुंदर चाल बांधलेली आहे, अप्रतिम गुरुवर्य,
धन्यवाद आभारी आहोत धन्यवाद गुरुवर्य,
राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, राम कृष्ण हरी माऊली
Chaan Abhang ,Excellent Notation.jai Hari Mauli.
खरोखर माऊली अभंग ऐकून मन तृप्त झाले 👌👌👌👌👌 मनपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
सर संत जनाबाईचाअभंग खूप छान आहे अभंग ऐकून मन प्रसन्न झाले.
धन्यवाद अप्रतिम आवाज आणि हार्मोनियमचि उत्तम साथ,
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद आपला स्नेह असाच असू द्यावा 🌹🚩🙏😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
रामकृष्ण हरी
खूप खूप सुंदर, गोड
राम कृष्ण हरी , माऊली
जय हरी माऊली
अति सुंदर अभंग छान सादर केला आपल्या गोड वाणीतून अधीकच गोड झाला खुप सुंदर धन्यवाद सर नमस्कार सर 💐💐💐👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩
खुप छान सर अगदी सोप्या पध्दतीने अभंगाचे नोटेशन दिले सर नमस्कार सर
सर,नमस्कार. खूप छान अभंग, सुंदर चालीत उत्तम सादरीकरण. धन्यवाद.
Khup Chan sir. Asech margdarshan kra. Khup mast. Lagech lkshat 2/3vela sangitly. Tya multiple lagech lakshat yeun. Vajvnyas sope kel. Sir. Very thankful🙏 sir.
नमस्ते माऊली, आपल्या अभिप्रायाबद्दल स्नेह राहो
माऊली आपल्या आवाजाची गोडी वेगळीच आहे. 🙏🙏🙏🙏🙏
एकदम चांगले सोपै नोटेशन,मी वाजवत आहे
खुप संदर सादरी करण सर नमस्कार
अतिशय सुंदर गायन
khup sundar omjay Hari
खूपच छान माहिती दिलीत .
सुंदर नोटेशनही मस्तच
जय जय रामकृष्णहरी
खुपच छान
Khup sundar avaj khupa chan state le akun atishay sundar tyankas 👌👍🙏🙏🙏🙏🙏💐
Guruji.Ashech.Shant.Shikwa.Dhanyawad.
अतिशय सुंदर साद रिकरण ,सर , धन्य वाद
Ram Krishna Hari
भाऊसाहेब भाऊ आपला गायनाचा आवाज ऐकल्या नंतर मनात एक प्रेरक उर्जा तयार होते.आणि मन प्रसन्न होत असतं.खूप खूप अभिनदन
आदरणीय दाजी, खूप खुप धन्यवाद, आपला स्नेह राहो, ही सदिच्छा🚩🚩🚩
आपण सर्व चरणाचे नोटीशन देऊन नवीन शिकणारयाश फार मदत केली आहे महाराज आपले मानावे तेवढे आभार कमी पडतील आसे सर्व चरणाचे नोटीशन देत जा 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan avaj dhanyavad sir Gadi ghungarachi thoralya bhayachi note dya plz
धन्यवाद सर
अप्रतिम
मस्त, खूप छान...👌👌👌👌👍
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Ati sunder
Mast khup chhan
Khup sunder chal ahe
खूप सुंदर
खुप छान रोटेशन आवाज पण खुप चांगला आहे देवीचे भजन टाका
Khupach sope aahe.
Very Nice
Khup Chan
छान.
Sirji, whenever l hear your melodi in singing with harmoniam l really got hippotised .your tune melody is so sweet l have no words to express your divinity .you are god gifted person .may god bless you .
Thank you Patil sir ji 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩 जय हरी
@@bhanudasramole खुपच सुंदर अभंग सर
हा अभंग संत जनाबाई यांचा नसून संत नामदेव महाराजांच्या आई गोनाई यांचा आहे.
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
माहितीबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
@@bhanudasramole धन्यवाद.
स्वर्गीय आवाज
छान आहे सर काही देवीचे गाणं द्या अभंग मस्त
👌👌🙏🙏
सर संत जनाबईचा सुंदर अप्रतिम अभंग आहे मला खुप आवडले 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
Great
Nice
धन्यवाद ताई मॅडम 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान
सदगूरू वाचोन सापडेना सोय धरावे ते पाय आधी हा अभंग गाऊन पाठवा वनोटशन
सर फार छान. एक विचारायचे होते किंवा नवीन शिकणाऱ्यांसाठी जशी तुम्ही इतर माहिती सांगता की त्यात कोणते स्वर आहेत, ताल कोणता, स्केल कोणती त्याप्रमाणे हा अभंग कितव्या मात्रे पासून आहे किंवा सम कोणत्या शब्दावर आहे हे ही सांगत जावे ही विंनती. कारण प्रत्येक वेळी ते ओळखता येते असे नाही. (नवीन शिकणाऱ्यांच्या वतीने नम्र विनंती)
नमस्ते विजय जी, पुढल्या व्हिडिओ पासून माहिती देत जाईन, छान सुचविले,
🙏🙏🙏🚩🚩🚩*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🚩🚩🚩धन्यवाद आपले🌹🌹🌹
@@bhanudasramole नमस्कार सर,
आपण नेहमीच त्वरित उत्तर देता. तुमची शिकविण्याची पद्धत इतकी उत्कृष्ट आहे की मी मागच्या आठवड्यात तुमचा एक व्हिडिओ पहिला होता हीच अमुची प्रार्थना ह्या गाण्याचा आणि एका आठवड्यात अतिशय सुंदररित्या आणि तालात, चालीत तसेच गाण्याच्या मधील संगितासहीत मी तो वाजवण्यास शिकलो. खरं तर प्रत्यक्षात तुमच्या सोबत समोर बसून गुरू शिष्य परंपरेप्रमाणे शिकायला जास्त आवडले असते पण असो. ह्या ऑनलाईन माध्यमामुळे का होईना आपल्या सारख्या प्रतिभावंत गुरुंकडून घ्यावे तेवढे ज्ञान थोडेच आहे. योग आल्यास नक्की आपली भेट घेईल. राम कृष्ण हरी.🙏🙏🙏
नमस्ते सर, नक्कीच भेटू, आपण शिकत आहात ते फार महत्वाचे आहे, खूप आनंद झाला,
🙏🙏🙏🚩🚩🚩*रामकृष्ण हरी* 🙏🙏🙏🚩🚩🚩धन्यवाद आपले🌹🌹🌹
सर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल याचे नोटेशन द्या
भैया बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल च नोटेशन द्या
सुदंर गायन केलात
आपण कुठे राहता आपण माझा क्लास घ्याल का आपण आपला फोन नंबर कळवा
Khup chan sir👍👌
th-cam.com/video/bruoaM0OltA/w-d-xo.html
Sir plzz hya ganyche notation dya ata navratri yeta ahe mhnun 🙏🙏
Sir mandrdh saptak madhe Kali 4 la SA mamun . mza aawaj Mach nahi hot me kay karu plz saga na
जय हरी माऊली, मध्य सप्तकात काळी 1 पासून जावून बघा, धन्यवाद🙏🌹😊
खुप छान गायन केले धन्यवाद सर
Q
माऊली नमस्ते , नाही समजले🙏🙏🙏
राम क्रष्ण हरी
जय हरी माऊली
खुप सुंदर
Khup chan
🙏🙏👌