कधी ही प्रेमात गुंतून राहू नका. ह्या जगात प्रेम वगैरे काही नसते हो. माणूस प्रेम करतो ते सुंदर शरीरावर, त्याच्या खिशात असणाऱ्या पैशावर. कलियुगी मनावर प्रेम करणारे कोणीच सापडणार नाही. ह्या जगात तुमचे कोणीच नाही आणि तुमचेही काही नाही. त्यामुळे माणसानी कधी ही कोणावर प्रेम करून स्वतःला अधोगतीची मार्गांवर नेऊ नये. जो पर्यंत जीवन आहे तो पर्यंत आनंद शोधत रहा, स्वतःला खूष ठेवा. जगा भरपूर जगा. (कंमेंट लिहिणार: संदीप शिळीमकर )
समाजातील ही सत्य परिस्थिती आहे. अपयशात कोणीही सोबत देत नाही.परंतु यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात हे ही तितकेच सत्य आहे.किरणभाऊ तुमच्या कल्पनेला सलाम.अशाच नवीन कल्पना तुम्हाला सुचत जातील.आणि गावरान मेवा हा अती उच्च स्तरावर जाऊन पोचेल यात शंकाच नाही.
मी पण mpsc करत आहे आणि मी पण PSI ची तयारी करत आहे.त्यामुळे आजचा episode बघुन खरंच काही.तरी शिकायला मिळाले आहे. माझ्या यशामध्ये आपल्या episode चा नक्कीच आदर्श असेल.
राहुल एकदम छान अभिनय...तू एमपीएससी परीक्षा पास नाही झाला तरी घाबरु नकोस ....गावात छान व्यवसाय कर ...नुसत्या सरकारी नोकऱ्या पेक्षा व्यवसाय खरा पैसा आणि समाधान देतो ....तुला एक ना एक दिवस सरपंच .. गणप्या संज्या...आणि तुझी होणारी बायको यांना तुझा अभिमान वाटेल
फारच छान वाटले सर्वांचा अभिनय अगदी योग्य अनौपचारिक सहज रोजच्या जीवनातील बोलण्या सारखा वाटला त्यामुळे शेवटपर्यंत रंगत उस्तुक्ता वाढत गेली पुन्हा एखादा भाग आणा आम्ही वाट पाहत आहोत
या स्टोरी मधून आपण कोणता राहुल माने व्हायचं आहे हे ठरवा आणि कामाला लागा यश नक्की तुमच्या हातात आहे..All The best...माझ्या सर्व परीक्षा देणाऱ्या मित्र मैत्रिणी साठी...👍👍👍👍👍
हा भाग कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.
पुढील भाग येतोय 22 डिसेंबर रोजी, पाहायला विसरू नका.
कडक मराठी
राहुलच्या फोनची टोन खूप आवडले
Mast
गायन रिकॉर्डिंग सेक्सी मराठी
@@nitindhaware8160 /h
Lai bhari zala mala pan tumcha web series madhe kam karayche aahe please call kara 9637212898 mi acting karto
खरोखर वर्णन करण्यात आले आहे. सत्य परिस्थितीवर आधारीत आहे. खूप छान!
अतिशय विनोंदी व मनोरंजक एपिसोड असतात आपले , झी मराठी वरील "हवा येऊ द्या " कार्यक्रमा सारखे . पुढील वाटचालीस शुभेच्छा
सर्वात मह्त्वाचे म्हणजे कष्ट, मेहनत आणि प्रयत्न.
Pradip acting 😜😜👌🏼👌🏼ekch number bhava
थोडक्यात, 'अपयश' हे अनाथ असते..
'यशाला' हजार नातेवाईक असतात..
(Nice episode with good moral)
राहुल माने खूप मस्त काम नि असं काम करायला लय मोठ काळीज लागत ......... psi साहेब अभिनंदन पुढील वाटचालिस.खूप खूप शुभेच्छा.....
कधी ही प्रेमात गुंतून राहू नका. ह्या जगात प्रेम वगैरे काही नसते हो. माणूस प्रेम करतो ते सुंदर शरीरावर, त्याच्या खिशात असणाऱ्या पैशावर. कलियुगी मनावर प्रेम करणारे कोणीच सापडणार नाही. ह्या जगात तुमचे कोणीच नाही आणि तुमचेही काही नाही. त्यामुळे माणसानी कधी ही कोणावर प्रेम करून स्वतःला अधोगतीची मार्गांवर नेऊ नये. जो पर्यंत जीवन आहे तो पर्यंत आनंद शोधत रहा, स्वतःला खूष ठेवा. जगा भरपूर जगा.
(कंमेंट लिहिणार: संदीप शिळीमकर )
फार सुंदर सरपंच गणपराव आणि संजयराव रालहुतराव माया सुगंधाताई आनि सव॔ टिम धन्यवाद
Show me when she loved for Manchester United
धनंजय भाऊ काळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गोमलवाडी
खरं आहे भावांनो खरच अभ्यास करायचा असेल तरच स्पर्धा परीक्षेत उतरा नाही तर स्वातःची नि आईवडीलांची फसवणूक करू नका .कारण वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही ...
समाजातील ही सत्य परिस्थिती आहे. अपयशात कोणीही सोबत देत नाही.परंतु यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात हे ही तितकेच सत्य आहे.किरणभाऊ तुमच्या कल्पनेला सलाम.अशाच नवीन कल्पना तुम्हाला सुचत जातील.आणि गावरान मेवा हा अती उच्च स्तरावर जाऊन पोचेल यात शंकाच नाही.
थँक्स ब्रो
किरण बेरड
FROM RAHURI DIST AHEMADNAGAR TUSHAR PATOLE ..
KHUPCH CHAN EPISODE AHET GAVARAN MEVA CHE KHUP COMEDI PAN MANJORAN HOTE ANI REAL GHADAMODIVAR EPISODE AHET KHUPCH CHAN
Ek number👌👌👍
राहुल्या भावा एकच नंबर
❤️ लय भारी राव 👍👌👌
खरे तर खूपच छान झाला आजचा तुमचा एपिसोड 👌👌👌🙏
Khup sunder message ya episode madhun dilela ahe lajawab sarvani yatun ekach shikave hardwork have no challenge
खुपंच सुदर विडीयो 👏👍
मी पण mpsc करत आहे आणि मी पण PSI ची तयारी करत आहे.त्यामुळे आजचा episode बघुन खरंच काही.तरी शिकायला मिळाले आहे.
माझ्या यशामध्ये आपल्या episode चा नक्कीच आदर्श असेल.
7
Purn bhagch yenar aahe, next MPSC mdhe.....
Kharach khup sunder
गावरान मेवा हा कार्यक्रम युट्यूब ची रंगत वाढवणारा हा भाग आहे.
एकच नंबर.
टायर फुटलंय😂😂
Very nice.to.comment.ram.ram
खूप छान आहे हा व्हिडीओ👌👌👌
एकदम भावपूर्ण असा एपिसोड !
ह्याच्या पुढचे सगळे चांगले चांगले भाग दाखवा
अभिनंदन राहुल.. PSI.. म्हणून.. 👍👍👍👌👌👌
सर्व कलाकारांनी खुप छान काम केले आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
लय भारी वाटला राव
बरोबर आहे सरपंच...
Tipical Gauran....🌹🌹🌹 i feel very good...khubb chaan
राहुल एकदम छान अभिनय...तू एमपीएससी परीक्षा पास नाही झाला तरी घाबरु नकोस ....गावात छान व्यवसाय कर ...नुसत्या सरकारी नोकऱ्या पेक्षा व्यवसाय खरा पैसा आणि समाधान देतो ....तुला एक ना एक दिवस सरपंच .. गणप्या संज्या...आणि तुझी होणारी बायको यांना तुझा अभिमान वाटेल
महेश सरांची गाडी एका टायरवर 😂😂😂😂😂😂😂😂😂
खरच खूपच सुंदर
फारच छान वाटले सर्वांचा अभिनय अगदी योग्य अनौपचारिक सहज रोजच्या जीवनातील बोलण्या सारखा वाटला त्यामुळे शेवटपर्यंत रंगत उस्तुक्ता वाढत गेली पुन्हा एखादा भाग आणा आम्ही वाट पाहत आहोत
Nice episode
खरच खूप छान
राहुल छान
एकच नंबर दादा एकच नंबर 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 मस्त 👌 👌
लयभारि
संज्या गनप्या लय भारी जोडी तुमची सराफ व बेरडे सारखीच जोडी
100 percent true
Good 👍 bhag...
हा भाग तरुण पिडीनी आदर्ष घेवा असा होता खूप छान
Khupach chan shikayala milale
Sanjya nice
लय भारी
Good vichar
Nice....खूपच भारी...
Kharch khup mast episode
Amcahay District cha video mast ahay 👍👍👍
Jay maharashtra
Mast episode....👌👌💐💐
चांगला आहे भाग
खूप छान सर
Video enjoy kela !!! Chhan !mast...
लई भारी 👌🙏👌
अभिनंदन रे प्रदिप भाऊ 💐💐😜😜😜😜🤣🤣🤣🤣🤣
फार छान ,
यशात सर्वच भागीदार होतात
ए कच नंबर राव
जबरदस्त जबरदस्त पिसोड, खुप छान दाखवला धन्यवाद
फारच छान
Nice khup chaan
या स्टोरी मधून आपण कोणता राहुल माने व्हायचं आहे हे ठरवा आणि कामाला लागा यश नक्की तुमच्या हातात आहे..All The best...माझ्या सर्व परीक्षा देणाऱ्या मित्र मैत्रिणी साठी...👍👍👍👍👍
Mast aahe
सुंदर
नादच खुळा हैं....
सूपर
🔥🔥नाइस one 👌❤️🔥🔥😎😎
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
Mastach
Mast. Hota. Episode 👌👌👌👌👌
Natural acting, class...ya adhi he video ka milale nahi, layi bhari....
वाह......
Mast...
Chan
खरोखर विचार छानच आहेत 😆😆
तरुणचा डोळे उघडणारा एपिसोड... छान... छान... सुंदर gidelin देणारा विषय देणारा.... serwanchy आभार
Nice
खूपच सुंदर भाग बनवीलात ।।
गावरान मेवा असाच चालू राहुद्या ।।।
Proud to be नगरी
Nice
Kadakkk
Hii
Kadak
सूंदर पान आहे तर मान आहे..
1 no.
Very nice vidoes
👌👌👌👌👌
सुंदर मॅसेज
👌👌
Very nice episode
thank you for this message
Hii
Chan sandesj
1नंबर होता हा भाग.
आता पुढील भागात राहुल याला माया भेटावी या साठी तो खरच mpsc चा अभ्यास करण्यासाठी कामाला लागतो अस काहीतरी दाखवा
सरपंच खूप छान मी तुमचा एकही एपिसोड पाहिल्याशिवाय झोपत नाही.
Very very Good
Wish you all the best GAVRAN MEVA TEAM
Keep it up
धन्यवाद
अगदी बरोबर सरपंच विचार मस्त मांडले आहेत 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
Very nice