खूप सुंदर खूप सुंदर सरपंच साहेब एकच नंबर सर्वे भाग तुमचे एकच नंबर आहेत गणपत साहेब संध्या साहेब तुम्ही लय भारी काम करतात आता बघा तुमच्या डोळ्यात काय होतंय सुगंधात तुम्हाला विसरले ताई
All episodes no1 i like you...i request sanjya and ganpya real hero ..proud up you all gavran meva team mast astat all video khup manoranjan hote. ........
*गणपती उत्सव तोंडावर येऊन ठेपलाय. कोरोनामुळे सर्वांचा उत्साहच निघून गेलेला दिसतो. गणपती आणायचा आणि विसर्जन करायचा, कशाला काय करायचे, या वर्षी साधेपणातच करू, नाहीतरी कोण येणार आहे पाहायला, हीच भावना सर्वत्र पहायला मिळत आहे. मी या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पहातो. मुळात असा विचार करणाऱ्यांसाठी माझा पहिला प्रश्न म्हणजे, आपण आपल्या घरात गणपती आणतो व त्यासाठी सजावट करतो, ती लोकांसाठी नाही तर आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी, समाधानासाठी, हे लक्षात घ्या. आज देशभर सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असताना देखील आयोद्धेत मंदिर भुमिपूजनाचा केवढा मोठा कार्यक्रम झाला. आपण कोरोनाला विसरून याच सोहळ्याचा आनंद घेतला. असे असताना आपल्या घरातच सर्व शासकीय नियमांचे पालन करून आपापल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे उत्साहाने, आनंदाने व भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करण्यास काय हरकत आहे. गटारी साजरी करायला, श्रावण संपल्यावर अभक्ष भक्ष व अपेय पान करायला कॊरोना आड येत नाही. गणपतीसाठी सुंदर आरास व सजावट करायला मात्र कोरोनाची बाधा येते. झटका ही सगळी मरगळ. लागा कामाला. उत्साहाने बाप्पाचे आगमनाची तयारी करा. बघा सगळे नैराश्य, भीती आनंदात बदलून जाईल. कोण येवो अथवा न येवो, स्वतः आणि कुटुंबाच्या आनंदासाठी, बाप्पासाठी दरवर्षी जे करतो, ते सर्व करा. किंबहुना जास्तच केलेत तरी चालेल. अहो तोच कर्ता करविता आहे. सकारात्मकतेसाठी याच्या सारखे दैवत नाही. हे कोरोनाचे विघ्न तोच दूर करील. बघा तरी ....* *🙏🏻🌸गणपती बाप्पा मोरया 🌸🙏🏻*
Lay bhari episode.....👌👌💐💐
खुपछान
Very Nice.. Episode.. 👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐
दोघं कारागीर चांगले आहेत
हसून हसून पोट दुखल राव गणप्या अण संज्या कधी कुठ चुना लावतील नेंम नाही ...सरपंचांनी दांडा घेतला ......😀😀😅😂😂
एकच नंबर गणपतराव संजयराव
खूप सुंदर खूप सुंदर सरपंच साहेब एकच नंबर सर्वे भाग तुमचे एकच नंबर आहेत गणपत साहेब संध्या साहेब तुम्ही लय भारी काम करतात आता बघा तुमच्या डोळ्यात काय होतंय सुगंधात तुम्हाला विसरले ताई
GCC to
mast episodes bhau
एकच no गणपतराव
सरपंचांनी धम्माल केली ,आणि sughanda नाद खुळा
खूप खूपच छान आहे.गावरान मेवा.
All episodes no1 i like you...i request sanjya and ganpya real hero ..proud up you all gavran meva team mast astat all video khup manoranjan hote. ........
सरपंच एकच नंबर तुमचा गावरान मेवा कमीत कमी तीस मिनिटांचा असावा खूप छान आहे गणपतराव सारखी मैत्री संजयराव सारखी मैत्री👍👍👍👍👍👍👍👍👍
Rama Gayli yihgkl po
Karjule babasaheb m
Very nice... Ganpat and Sanjay.... 👌👌
एकदम बेस्ट सरपंच
संजूभाऊ गणपत भलतेच पटटीचे कसलेले गावठीकलाकार.दोघांना शर्ट पँट खेडूत ड्रेस फारच भारी दिसतो.फार भारी काम.सुगंधाहीतोडीस आहे .छान.
एक नैसर्गिक अभिनय केला
लय भारी होता आजचा भाग मस्त 👌👌👌👌👌👍👍👍🤣🤣🤣🤣🤣😂😜
गावरान मेवा मला खूप आवडतो आहे असे कॉमेडी काढा गावरान मेवा परत काढा गावरान मेवा 👌👌👌
Superbb episode
आम्ही like कॉमेंट करतो पण तुमचा गावरान मेवा नेहमी चालू राहिला पाहिजे
करणं मी आणि माझी मिसेस दोघे पण बगत आहे.
धन्यवाद.
जावा तिकडे मला तर रात्री जोप च येत नाही 😃😃😃
मी तुमचे व्हिडीओ रोज बघतो लाईक पण करतो असेच नवनवीन व्हिडीओ बनवत राहा
Sugandh khoop chhan
कडक एपिसोड
Super comedy 👌👌👌👌
Wow so very nice Sarpanch , nice , supereb ,
खूपच छान एपिसोड दाखवला.....
Very nice ganptrav
सँज्या आणि गणपयाच लग्न सुगणदा संग लग्न च लावल पाहिजे
खरंच खुप छान वाटतं
Leiillilliiuiq
Best of gavran mewa:-😊
लयभारी 🙏🙏
खूपच छान एक नंबर सर्व कलाकार खास गणप्या
Khro khar gavran sanjya ani ganpya yancha awaj gavati aykala mast vatto Chhan 1nabmr
Khupach mast 1 namber
Nice😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Sanjaya ,ganpaya झकास
मस्त धमाल 😀😀
गणपत..भाउ..मिशा..ठेवत..जा..आपली..संसकृति..आहे..
सरपंच तुमचे सगळेच विडीयो खुप छान आहेत 👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏
तुझा हात माझ्या हातात देती काय फोन कर मला मेसेज कर
आनखीन पाठवा
मस्त एकटिंग संजयराव गणपतराव
गणपत राव कडक
Sanjay Ganpya Sarpanch Sugandha superb keep it up. Love you all.
अतिउत्तम Very nice 💐💐👍👍
खुप छान सगळ्या टीमचे खुप खुप अभिनंदन. कॅमेरा अशोक भाऊचे खुप खुप अभिनंदन..
प्रबोधनाचे भान ठेवा राव , बांधीलकीने
एक नंबर
एकच नंबर
👌 supar
गणप्या संज्या सुगंधा खरोखरच गावातीलच आहेआहेत
कडक रे एकदम कडक
खेड्यातल वागनुक खुप छान वाट......
संज्या आणि गणप्या मी तुमचा खुप मोठा फैन आहे
Sanju ganpat 1 no kadak bhava...
सगळ्यात बेस्ट संजयकुमार
Thanks
Thanks
लयभारी
Excellent,go ahead.
खूप छान पिसोड आहे
फार छान, अती सुंदर अभिनय सगळ्यांचा
खास करून संज्या आणि गंप्या
Rrrtyyup
We can do
खूप छान आहे
Ganpat sanjay sarpanch namta so great man
वाग सुगंधा
Mast
Kadddk 👌👌👌😂😂
खुप छान गावराण मेवा सुगंधा संज्या सरपंच अतिशय छान.नगरकर
Fine art lai Bhari
शाम.सोनबणे.मराठी.शाम.सोनबणे
खुपचं छान.....खुपचं सुंदर 👌👌👌👍👍
चागल वावा
एक नंबर मराठी झोडी
Chan aahe sugada गणेश sanju सगळेच part chan
Khup chan apisode
Laich bhari
1ch no
सुगंधा लय लाजु नको रात्रभर झोप येत नाय.
लय भारी संजय गणपतराव .
🤣🤣🤣
खरंच उत्तम कलाकार मंडळी आहेत
तुमच्य प्रोग्रेम 👌
Very nice story
Ganpatrao ani sanjayrao mast aajkal j chalt n tech tumhi dakhvta ani Sugandha tr bghaych kamch nahi ani tumchya basayla sarpanch aahetch asech sarpanch asle n tr sarv gavancha vikas honarch
गवतावानी पैसा हाय आपल्याकड🤣🤣🤣🤣
जोडीचा युनिफॉर्म सुंदर आहे.
ग्रामसेवक भाऊसाहेब एकच नंबर
Mast kadak
Khup chhan mi pan nagarchach e
Mast. Episode. 👌👌👌👌👌👌😃😃😃😃😃😃😃
Your all episode super super hit..
Very nice video
आजचा भाग बघितला खुप छान होता
Nice bai
Nice vedio
Lay bhari....ganapatrao Ani sanjayrao. Talhathi bhausaheb ne raadaa kela re.😂
लई चांगले आहे तुमच्या एपिसोड🙏👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सुगंधी खूप छान
खरच मित्र असावे तर गणपतराव आणि संजयराव सारखे मनापासून धन्यवाद
ङ आणि
खरचं
Sanjya aur ganpya ka muh dekho sugangha aur bhausaheb ko dekh key kaisa huaa wo.
Kadakkkk gaonraan mewa.
Nice
1 No
या सगळ्यांनी मिळून कोरोना वर्ती एक जनजागृति चा वीडियो बनवयला पाहिजे
*गणपती उत्सव तोंडावर येऊन ठेपलाय. कोरोनामुळे सर्वांचा उत्साहच निघून गेलेला दिसतो. गणपती आणायचा आणि विसर्जन करायचा, कशाला काय करायचे, या वर्षी साधेपणातच करू, नाहीतरी कोण येणार आहे पाहायला, हीच भावना सर्वत्र पहायला मिळत आहे. मी या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पहातो. मुळात असा विचार करणाऱ्यांसाठी माझा पहिला प्रश्न म्हणजे, आपण आपल्या घरात गणपती आणतो व त्यासाठी सजावट करतो, ती लोकांसाठी नाही तर आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी, समाधानासाठी, हे लक्षात घ्या. आज देशभर सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असताना देखील आयोद्धेत मंदिर भुमिपूजनाचा केवढा मोठा कार्यक्रम झाला. आपण कोरोनाला विसरून याच सोहळ्याचा आनंद घेतला. असे असताना आपल्या घरातच सर्व शासकीय नियमांचे पालन करून आपापल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे उत्साहाने, आनंदाने व भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करण्यास काय हरकत आहे. गटारी साजरी करायला, श्रावण संपल्यावर अभक्ष भक्ष व अपेय पान करायला कॊरोना आड येत नाही. गणपतीसाठी सुंदर आरास व सजावट करायला मात्र कोरोनाची बाधा येते. झटका ही सगळी मरगळ. लागा कामाला. उत्साहाने बाप्पाचे आगमनाची तयारी करा. बघा सगळे नैराश्य, भीती आनंदात बदलून जाईल. कोण येवो अथवा न येवो, स्वतः आणि कुटुंबाच्या आनंदासाठी, बाप्पासाठी दरवर्षी जे करतो, ते सर्व करा. किंबहुना जास्तच केलेत तरी चालेल. अहो तोच कर्ता करविता आहे. सकारात्मकतेसाठी याच्या सारखे दैवत नाही. हे कोरोनाचे विघ्न तोच दूर करील. बघा तरी ....*
*🙏🏻🌸गणपती बाप्पा मोरया 🌸🙏🏻*
मस्त ह भावानो