*💫ना धर्माच्या नावावर जगा ना…* *ना धर्माच्या नावावर मरा…✨* *🌍माणुसकी धर्म आहे या देशाचा…* *फक्त देशासाठी जगा…🧡🤍💚* *🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 🇮🇳*
आजच्या काळात तुमच्या या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या डोळ्यात चांगले च अंजन टाकले आहे. पण एक त्रुटी आढळून आली आहे ती आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. सुगंधा यांना घरासाठी पत्रे पाहिजे म्हणून त्यांनी संज्या आणि त्याच्या मित्राकडून आर्थिक मदत मागितली होती. इकडे घरकुल मिळावे म्हणून प्रयत्न चालू होते. पण प्रत्यक्षात जेंव्हा सुगंधा चे घर दाखविण्यात आले ते अतिशय चांगले आणि सुस्थितीत दाखवले आहे.
I appreciate you all.. And especially Sugandha jii😘...because to play the charactor like Sugandha... Need courage and strength and strong backing... Well-done Sughandha😍 Keep it up... You all do good job.... Want to see your writer.... 😘😍
मराठी चित्रपटाने पाटिल आणि संरपंच यांना बदनाम केले . पण गावरान मेवा ने मात्र मान दिला .मी ग्रामीण भागात काम करताना वारकरी संप्रदयाचे पाटिल व सुशिक्षित (संस्कृत) सरपंच पाहिलेत . धन्यवाद गावरान मेवा.
खूप खूप खूप धन्यवाद संजू काका गणपतराव खूप खूप धन्यवाद
*💫ना धर्माच्या नावावर जगा ना…*
*ना धर्माच्या नावावर मरा…✨*
*🌍माणुसकी धर्म आहे या देशाचा…*
*फक्त देशासाठी जगा…🧡🤍💚*
*🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 🇮🇳*
सरपंच एक नंबर माणूस आहेत... असेच सरपंच प्रतेक गावाला लाभावे...
I am big fan of sarpanch...
मी काल पासून म्हणजे दि.09/03/2020 पासून गावरान तडका पाहायला सुरुवात केली. खरच भावांनो हे कॉमेडी व्हिडिओ मनापासून आवडले . असेच विनोदी छान छान बनवा.
Bravo ! Kiranji !!!
You are more excellent than Bollywood. You are making good work, which is actual gramin life.
Go on !!!!!
लय भारी आवडला,, खूप मनोरंजन झालं
Good ganja s
मस्त 👌 👌 👌 👌 👌 सुगंधा तुझ्या मुळे हा ऐपिसोड आहे नही तर काहीच नाही
Khup sunder message dila ahe sarpanch khup prompt manus
खूप खूप समाजाचे डोळे उघडत आहात.खूप चांगले काम करीत आहात. सरपंचाचे आभार.
❤लय भारी राव ❤❤👌👌👍👍👍
सरपंच एकच नंबर खरच डोळ्यात अश्रू आले
Lay bhari episode....👌👌💐💐
मला सरपंच साहेब खूप आवडतात 👍👍👍
माननीय सरपंचाची मराठी भाषा आणि छान आवाज मनापासून आवडले
Supar
Kya bath he bahut khoob sarpanch ji👌👌a big SALUTE to all of you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏼🙏
Nice
Tumchya madhe sarvech khup chan aahet tyamule konalhi kadhu naka sarvana all the best 🤝🌹🌹
सरपंचानी आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे छान
Very nice!
Sarpanch bhari bhumika
एकच नंबर गावरान मेवा
लय हसलो राव फुल कॉमेडी असच हसवत रहा
❤️ लय भारी राव ❤️❤️👌👌👍👍👍
सरपंच खरच खूप मोठे मानाचे आहे आणि अगदी बरोबर सागितलं समजून सुगधा वहिनीला👌👌👌👌
saheb sugandha cha ghar tar ekdum sundar ahe
खूप छान उधारणासह प्रस्तुत केलं महाराष्ट्रा समोर
सुगंधा वाव सुगंधा
खुप छान मी तुमच्या सर्व पात्राचा खुप फेन आहे
`0 [[[0
छान कलाकार अहमदनगरची शान
एकदम झकास आहे पिंपळगाव लांडगा युनिव्हर्सिटी ऊत्तम आहे
सरपंच साठी 👌👌👌
Sarpach.Best.Episodt.AAHE
😘😍🤩खुप छान आहे हा विडीओ🤩 😘😍
सरपंच मोबाइल उलट्या आहे सरळ पकडा😀😀😀😀
एक नंबर आहे हा विडिओ. जशास तसे.
Khup changla sandesh
Mast aahe सरपंच
1चनंबर
Vav so nice 😋😋🤗🤗👌👌
सगळे बघितले आता दुसरे बनवताना राव
Very nice 👌👌
खूप छान मेसेज दिला आहे ह्या एपिसोड मध्ये
Ganpya Bhari manus ahe kharh 😍😍
1नंबर
भारी वाटला
सरपंच
सरपंच छान माणुस
आग आयओ लय हसलो राव 😂😁😂😁😁😂👌👌👌👌👌👌👌👌
Chal.hat.rand.chay
Jhakash
Akdam zakas
Ya jodila Marathi Chitrapatat Ghya
सरपंच खरय.....☺☺☺ एपिसोड मस्त आहे..👍👍👍👍
Balasaheb Sirsat मामा
Sarvch bhagamdhe khaheetri Seek aahe
लय भारी कोमेडी
एकदम सुंदर आणि पोट धरून हसा सारखं
Bhariy😂👌
संज्या आणि गणप्याची कॉमेडी एकदम मस्त विनोदाचे बादशहाच म्हणायचे.
सूपर
अरे मावशी ची acting lay bhari
अप्रतिम।
आजच्या काळात तुमच्या या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या डोळ्यात चांगले च अंजन टाकले आहे. पण एक त्रुटी आढळून आली आहे ती आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. सुगंधा यांना घरासाठी पत्रे पाहिजे म्हणून त्यांनी संज्या आणि त्याच्या मित्राकडून आर्थिक मदत मागितली होती. इकडे घरकुल मिळावे म्हणून प्रयत्न चालू होते. पण प्रत्यक्षात जेंव्हा सुगंधा चे घर दाखविण्यात आले ते अतिशय चांगले आणि सुस्थितीत दाखवले आहे.
पन यार संजय राव आणि गणपतराव तुमची कलाच लय झकास हाय हो
संजय राव लय नाद खुळा माणूस हाय राव काय ती अॅक्टींग
khup chan kalakar ahet
ग्रेट.
Ekdam bhariii.....sglayat mast chanel
संजू बाबा एक number
I appreciate you all.. And especially Sugandha jii😘...because to play the charactor like Sugandha... Need courage and strength and strong backing... Well-done Sughandha😍
Keep it up...
You all do good job....
Want to see your writer.... 😘😍
Sanjaya N1
Hi
W
खरंच खूप छान आहे सत्य घटनेवर आधारित दाखवले आहे तुम्ही ..............!
Sugandha jindabad
kdk sarpanch ..asch kaam karat raha..sanju gampu laa sodu nkaa kadhi
आवडला
Sanju good timing
खुपच छान सरपंच
छान रे संज्या व गणपा
खुप छान गणपतराव
किरण भाऊ काम एक नंबर खरं सत्ये प्रस्ततीवर आशे खोटे आरोप करण्यात येत आहेत सत्ये दाखवल्या बदल तुम्हाला तुमच्या सर्व टिमला हार्दीक शुभेच्छा
Khup Chan 👌👌👌👌👌😘
वा छान प्रयोग
खूप मस्त आहे
एकच नंबर हा हा भाग
lai bhari rao😊
ATI Sundar Sanjay ganpati Jodi
मस्त बनवला एपिसोड
गणपतराव व संजयराव दारु कमी प्या
Khup chaan sarpanch
Jio ganpya ani sanjaya
Kdkkk
गनपतराव दाडी ठेवा छान दिसते
एकच नंबर खुपच भारी👌👌👌👌👌👌
nice
गणपतभाऊ चा नादच कोनी करत नाही गणपत भाऊ सगळाच्या मायला घोड़ा लावते संजय राव जपून रा बर तूमाला त्यानी आदीच घोड़ा लावलाय😛😝😝
1 चनंबर
वास्तववादी कथा आहे सादरीकरण अभिनय एकदम मस्त ......मस्त ................अगदी झक्कास
लेट but थेट, खूप छान
हा भाग कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.
पुढील भाग येतोय १५ डिसेंबर रोजी, पाहायला विसरू नका.
कडक मराठी
तुम्ही मी जे विचारतोय तै सांगत नाही का बर आसे
मध्येच बंद करता तुम्ही चालू राहू द्या कि राव .
मस्त
नविन apisod kara
Nice
मराठी चित्रपटाने पाटिल आणि संरपंच यांना बदनाम केले .
पण गावरान मेवा ने मात्र मान
दिला .मी ग्रामीण भागात काम करताना वारकरी संप्रदयाचे पाटिल व सुशिक्षित (संस्कृत) सरपंच पाहिलेत .
धन्यवाद गावरान मेवा.
Sarv apisod khup khup chhan ahe
खूप छान आहे
सरपंच असावा तर किरण बेरड सारखा🙏🙏
आपण खुपच चागले मनोरंजन करतात मला खूप खूप आवडते
सूंघना बात आहे
प्युर गावरान. तुरा ट्या....
फारच मस्त विनोद...