उसाची ऑल राऊंडर जात को.86032 (नीरा) आणि तिचे होत असलेले चुकीचे मार्केटिंग
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 มิ.ย. 2021
- @gannamaster
उसाची को. 86032 ही जात पश्चिम महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. या जातीची वैशिष्ट्ये त्याच सोबत सध्या कृष्णा, ज्ञानेश्वरी, सुपर या नावाने होत असलेले चुकीचे मार्केटिंग याबाबत सविस्तर मार्गदर्शन या व्हिडीओ मध्ये केले आहे. व्हिडिओ जरूर बघा आणि आपले चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
गन्ना मास्टर कंपनीची सर्व उत्पादने आपल्या ऑनलाईन मार्टवर उपलब्ध आहेत. प्रत्येक उत्पादनाची लिंक खाली दिली आहे त्यावरून आपण खरेदी करू शकता
www.gannamaster.com
ऊस मास्टर किट (Sugarcane Master Kit)
bit.ly/3k3t75o
मास्टर ड्रीप (Master Drip)
bit.ly/3qbFsIq
मास्टर केन (Master Cane)
bit.ly/3nOy7vM
मास्टर रिकव्हर (Master Recover)
bit.ly/3knsiVp
भाजीपाला किट (Veg Kit)
bit.ly/3GMZ7Vb
कांदा किट (Onion Kit)
bit.ly/3EGwC9U
हळद किट (Turmeric Kit)
bit.ly/3k5btON
केळी किट (Banana Kit)
bit.ly/3nTcc6O
आले किट (Ginger Kit)
bit.ly/3GJHQMy
मास्टर सोया (Master Soya)
bit.ly/3EBJrly
मास्टर चना
bit.ly/3kAAcuq
कृषिरसायने (Krishirasayane)
bit.ly/3q7p4c2 - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
डाॅ अंकुशजी चोरमुल सर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत अप्रतिम मांडणी 👌👌👍👍
चांगली माहिती दिली साहेब शेतकरी कन्फ्युज होयचे
Jordar mahiti
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
खूप छान सर
खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद सर🙏
छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार
धन्यवाद दादा छान माहिती दिलीत 🙏🏻🙏🏻🙏🏻
Good information sir
Sir 18121 व्हरायटी बद्दल माहिती द्या
सर टिश्यू कल्चर वर पण एक व्हिडिओ बनवा
आता vsi मधून टिश्यू कल्चर ची रोप आणणार आहे
तर त्याबद्दल मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा आहे
86032 खोडवा उसाला जाडी न येण्याची कारणे सांगा सर
Sir amchya hikde ya usala undir khoop lagto
Sandeep
1986 la केली, Suresh pawar yani सांगितले.
वसमत जी हिंगोलीत रोप भेटतीलका
86032 ची
265 या बद्दल थोडी माहिती द्या सर
C0 86032 nira he us sakhar utara (recovery) kiti take % ah
हिंदी में वीडियो के लिए इंतजार कर रहे है
18121बद्दल माहिती द्या
असे बेने भेटेल का
आमच्या चाळीसगांव तालुक्यांत या जाती ला जाडी येत नाही
बियाणे बदल करा
8005 नं 1 जात आहे .
का
86032 फक्त भारी जमिनी साठी आहे का?
Brother Hindi Me Video Banaye. Thanks Brother.
सर उसाला पोसवे न येणारी तसेच खोडवा चांगला येणारी मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण होणारी कोणती जात आहे
आडसाली ऊस कोणत्या महिन्यात लावावे
जून जुले
कोयंबतुर ८६०३२ ही जात प्रचलित आहे का सर
Hoy
265 king
265 ny ka changli
Sir tila pani jast lagate aani maticha kas jastach khate tyamule tyamule tumhi sandriy khatancha jast vapar karava aani pachat kutti jarur karavi...
@@krushibharari7406 🙏
एक प्रॉब्लेम हे sir ऊस पिवळा पडतो 10 महिन्या नंतर काय उपाय सांगा
@@SK-nd1qs Sir tyasathi tumhi drip madhun khate deu shakata..
10 mahinyani tumhi 0.60.20 2.5 kg + 0.0.50 2.5 kg dar 21 divsani sodave...
@@krushibharari7406 ड्रिप ny sir prey kru shakto
@@SK-nd1qs baller bharun tyala toti lava aani patane panya barobar soda...
Tishu caltuer chi rop kothe milel phon no दया.
Orginal 86032 changla ahe
Lal honara changla nahi lavkar rogas bali padto
Apale mat sanga
Padegao madhun milalelya benyat laal oos aasto !!!
सर गोल्ड ऊस चांगलं का 86032
Kasala gold
265चांगला की 86032
86032
खाेडा कडची कांडी जाड व लांब हाेते वाढ्याकडची कांडी आंखुड व जाडी पण कमी का हाेते काय कारण असेल
यासाठी खतांची संतुलित मात्रा देणे...
मोबाइल नंबर दिलाय फक्त पण कॉल केल्यास
उचलायला तयार नाही कोणी
Hindi me bhi banao yaar