ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
काकु छान शिकवता तुम्ही.आम्ही पण शेंगोळे बरेचदा करतो.आवडीचा पदार्थ.भाकरी बरोबर पण थोडे खातो.शिळे सुद्धा उत्तम लागतात
खुप छान आहे रेसीपी, नक्की करू. तुमच्या पुढच्या विडीयो ची आतुरतेने वाट पाहत आहोत ❤
Tumhi khupach god ahat kaku.
Aai khup divsani baghun aanand zala
काकु सा नमस्कार किती छान शिकावता हो❤
Waa khoopach mast kaku
अतिशय उत्तम पदार्थ. एकदा तरी चव घ्यावीच.
आम्ही पण अशाच करतो घरातील काही जणांना बाजरीच्या भाकरी बरोबर खायला आवडतात खूप छान
मला कुलथाचे पिठले माहीत होते शिंगोल्या प्रथमच पाहिल्या धन्यवाद मावशी
Bhari ❤
खूप मस्त सांगता तुम्ही आजी
खुप छान
मस्त 👌🏻
आजी मी सानवी खूप छान रेसिपी आहे
Wow, so delicious❤❤
खूप खूप धन्यवाद! खूप सोप्पी रेसिपी आहे. माझ्या आजीचा आवडता पदार्थ होता. तिची आठवण होते हा पदार्थ बघितला की. मी नक्की करेन. 🙏
कुळीथ भाजून मग दळायचे का?
ही रेसिपी छान वाटली करीन कधीतरी
छान ❤
👌🏼👌🏼👌🏼👍🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
छानच झाले आहे शेंगोळे काकू
Mast perfect for d weather
Amhi pan banavato. अंगातला वात कमी होतो. पोट साफ होते. 😊
👌👌
आमच्याकडे सर्वांच्या आवडीचे आहेत.. कुळीथाचे शेंगोळे... 🎉
❤❤❤
पिठात पण भरपूर लसुण घालतो आम्ही
आई हातावर करते ..पण आम्ही असेच करतो
छान
🙏🏻🙏🏻
आम्ही जाडसर शेंगदाणे कुट पण टाकतो
👍🏻👍🏻
माझ्या आजेसासूबाई शेंगोळ्या थंडीत दरवर्षी करायच्या . खूप छान आणि पौष्टिक पदार्थ
परवा केल्या...नगर पुणे इकडे करतात असेच
❤❤खूप छान रेसिपी आहे...पण आजी कुळीथ पिठाला आंबटपणा मुळे छान चव येते ..एखाद आमसूल घातलं तर चालेल का?
हो 👍🏻
काकू please मिरची भजी कसं करावं त्यावर एक video बनवा
कोकणात केली जाणारी गरम मसाला आमटी दाखवू शकाल का
मावशी हे पीठ लाटता येत नाही?
भाजलेले शेंगदाणे लसूण धने मिरची वाटून गोळ्यात घातले की अधिक छान लागतात
ताई, आमसूल, गूळ काहीच घालायचं नाही का?
कोकणात करत नाहीत
खुप च छान